अम्रिकेचे दिवंगत अध्यक्ष ब्राक ओबामा यांच्या मातापितरांसंबंधी मनोरंजक माहिती

अम्रिकेचे दिवंगत अध्यक्ष ब्राक ओबामा यांच्या मातापितरांसंबंधी मनोरंजक माहिती (कालच्या एका पार्टीतल्या संभाषणात समजली):
ब्राक ओबामा याच्या केनियातील वडिलांचे नाव ब्राक ओबामा (ज्येष्ठ) असे होते. ते हुशार होते. केन्याच्या स्वातंत्र्यानंतर तद्देशीय भद्रजनांवर प्रभाव राहावा म्हणून अमेरिकन साम्यवादी पक्षाचे एक नेते आणि प्रसिद्ध गायक हरी बेलाफोंटे यांनी त्यांना राज्यशकट संभाळण्याचे शिक्षण देण्यासाठी हवाई विद्यापीठात आणले (१९५९). एक वर्षाने त्याची तिथल्या ऍन डनहॅम या गोऱ्या विद्यार्थिनीशी एका रशियन भाषेच्या वर्गात ओळख झाली. वर्षभरात या दाम्पत्याच्या पोटी अमेरिकेचे पहिले अर्ध-कृष्णवर्णी अध्यक्ष जन्माला आले. ब्राक ओबामा (ज्येष्ठ) वाईट पती निघाले, दारू पिऊन बायकोस मारहाण करीत. पुढे त्यांनी या बायको-मुलास सोडून दुसऱ्या यहुदी स्त्रीबरोबर लग्न केले. केनियात मोटारगाडीच्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. आई ऍन डनहॅम हिने १९९२ साली (इंडोनेशियात राहून) इंडोनेशियातील लोहारांवर मानव-वंश-शास्त्रातील पी एच डी साठी १००० पानी थिसीस लिहिला . तिची गाईड जॉन डुई या प्रसिद्ध अमेरिकन तत्ववेत्याची नात एलिस डुई ही होती. ह्या थिसिसचे निवडक भाग प्रसिद्ध करण्याच्या कामात असताना १९९५ साली , वयाच्या ५३ वय वर्षीच ऍन डनहॅम यांचा कर्करोगाने मृत्यू झाला.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

दिवंगत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

'माजी' म्हणायचं असावं बहुदा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

दिवंगतच की!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिवंगत म्हणजे मृत ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

दिवंगत म्हणजे मृत ना? : Yes. that is the state US presidents enter when their presidency is over. (it was my feeble attempt at humor!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनोरंजक काये ह्यात?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जॉर्ज ब्राक
(विकिमीडियावरील चित्रे का दिसत नाहीत कोणास ठाऊक.)
braque
violin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा ब्राक मलाही आवडतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'दिवंगत'चा शब्दश: अर्थ म्हणजे 'दिवं गत:' 'स्वर्गाला गेलेला, पक्षी मृत. 'माजी' ह्याचा तो समानार्थी नाही.

एरवीहि ह्या लेखात तुम्हाला काय सांगायचे आहे? ह्यातील कोठलीच माहिती नवी नाही. ओबामा राष्ट्राध्यक्ष झाले ह्या संदर्भात ही सर्व माहिती अनेकदा वाचण्यात आली आहे. त्याचेच पुन: चर्वितचर्वण का केले गेले आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वरील उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा... Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.

प्रश्न कुठायत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
रूक जाना नहीं - तू कही हारके |
काटोंपे चलके मिलेंगे साये बहारके ||

नाही हो नाही. दिवंगत व्यक्ती होते, पद नाही.

ते राष्ट्रपति नाहीत .. पण आहेत ना अजून

मलाही या माहितीत काहीच मनोरंजक वाटले नाही. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
रूक जाना नहीं - तू कही हारके |
काटोंपे चलके मिलेंगे साये बहारके ||

मलाही या माहितीत काहीच मनोरंजक वाटले नाही

सोडा ओ !!!

मिलिंदरावांनी चंग बांधलेला आहे की - ग्रेट हा शब्द फक्त ओबामा साठी जन्माला आलेला आहे हे सिद्ध करून सोडायचं.

जसं फॉक्स न्युज ने चंग बांधलाय की ट्रंप हा उच्च दर्जाचा राष्ट्राध्यक्ष आहे हे सिद्ध करून सोडायचं तसं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक2
 • पकाऊ0

मिलिंदरावांनी चंग बांधलेला आहे की - ग्रेट हा शब्द फक्त ओबामा साठी जन्माला आलेला आहे हे सिद्ध करून सोडायचं.

असं आहे का ? मग हरकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
रूक जाना नहीं - तू कही हारके |
काटोंपे चलके मिलेंगे साये बहारके ||