Skip to main content

"वाग्युद्ध" (विंदांची क्षमा मागून!)

ट्रम्प ने उचलला भला मोठा सोटा
म्हणाला मी बायबलचा देवच जणू मोठा!
किमनेही उचलला मोठा थोरला गोटा
म्हणाला मी तुझ्याहून सेनापती मोठा!
चिंचेवरल्या माकडाने त्यांचा ओढला पाय,
म्हणले " आधी हेअर कट्स सुधाराल काय"?