मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ९३

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० पेक्षा अधिक झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---

दीपिकाचं ओटीपोट झाकलं तरी प्रेक्षक थेटरात उगवायचा राहील का?

field_vote: 
0
No votes yet

एक भयंकर रोचक माहितीचा तुकडा:

Lakmé, an opera by the Frenchman Léo Delibes, deals with the romantic relationship between the British officer Gérald and the daughter of a Hindu high priest Lakmé (Laxmi in Sanskrit).

https://en.wikipedia.org/wiki/Miscegenation#Indian_subcontinent

The Indian fashion brand Lakmé, established in 1952 by the Tata Group and now owned by Hindustan Unilever, is named after this opera.

https://en.wikipedia.org/wiki/Lakm%C3%A9

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

खरोखर रोचक आहे हे..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

विकिवर :
It was started in 1952 famously, because the Prime Minister Jawaharlal Nehru was concerned that Indian women were spending precious foreign exchange on beauty products and personally requested JRD Tata to manufacture them in India.

लोल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयला अति जबरदस्त!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला अजूनही प्रश्न पडलाय, 'पद्मावत' म्हणजे नक्की काय? आणि हे नाव बदलून, कमरा/कमरे झाकून नक्की कोणाची कातडी सुरक्षित राहते?

सिनेमात पोपट हे प्रमुख पात्र असावं, असं वाटतंय.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पद्मावत: Padmavat (or Padmawat) is an epic poem written in 1540 by Sufi poet Malik Muhammad Jayasi

More here: https://en.wikipedia.org/wiki/Padmavat

विशेष दखल घेण्याजोगे: The poem Padmavat ends with Jayasi's own words, "I have made up the story and related it."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अधिक माहिती -
The Battle is Yours to Lose

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'अवकाशात ताय्रांच्या दरम्यान धूळ आणि वायू भरलेले आहेत पण ते विरळ आहेत, ते कधी गुरुत्वाकर्षण वाढून एकत्र आले तर तारे होऊ शकतात' असं वाचनात आलं आहे.
- धूळ नक्की कशाची असेल? मुलद्रव्ये/संयुगं?
- विरळ असल्याने नमुने मिळण्याची अडचण असेलच.
- सुर्यमालिकेतल्या शुक्र - मंगळ भागात काही शक्यता?
लेख असल्यास दुवा द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धूळ म्हणजे बहुधा मूलकण असतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ताऱ्यांमध्ये प्रामुख्यानं हायड्रोजन आणि हेलियम ही मूलद्रव्यं असतात; साधारण ७५%, २५% आणि बाकीचा मालमसाला अगदी नगण्य. धूळ म्हणजे बाकीची सगळी मूलद्रव्यं आणि त्यांची संयुगं. ही जरा जास्त असतील तर ताऱ्याभोवती ग्रह/ग्रहमाला तयार होतात.

सूर्य हा सामान्य किंवा सरासरी आकाराचा तारा आहे; आणि त्याचं वस्तुमान पृथ्वीच्या १० पट आहे. शुक्र-मंगळाच्या मधल्या भागातलं वस्तुमान साधारण पृथ्वीशी तुलना करता येईल एवढंच आहे; थोडक्यात तारा तयार होण्यासाठी फारच कमी. त्यातही हायड्रोजन जवळजवळ नाहीच. त्यामुळे तिथे नवा तारा तयार होण्याची शक्यता शून्य आहे.

हा एक दुवा. मी वाचलेला नाही, पण बऱ्या विद्यापीठाच्या संस्थळावर आहे म्हणजे सत्यपाल-सिंगी-खगोलशास्त्र नसेल. आणखी वाचायचं असेल तर शोधा म्हणजे सापडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धुळ आली कुठून, त्यात मूलद्रव्य - संयुग असल्यास ती आली कुठून, आणि ती फार विरळ असल्याने इथे जवळपास असल्यास सांपल आणणे यानाकडून शक्य होईल का हे प्रश्न नेहमीच सतावतात.
मोगॅम्बोचं ध्यानात ठेवेन आणि दर दहा वर्षांनी खुश होईन कारण तेवढ्या काळात अवकाशातून काही नवीन गवसलेलं असेल.
धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा दुवा पहा: https://www.nasa.gov/multimedia/imagegallery/image_feature_643.html

इथे तारे जन्मतात म्हणून याला स्टेलार नर्सरी असे म्हणतात. तार्‍यांचा आकार आणि नर्सरीचा आकार यावरून किती 'स्टेलार डस्ट' आहे याचा अंदाज येईल.

तारे जसे जन्मतात तसेच ते मरतातही. काही तारे मेल्यानंतर उरलेला गॅस, मुलद्रव्यं वगैरे बाहेर फेकतात. (पृथ्वीवरील मुलद्रव्यं ही सगळी कोणत्यातरी तार्‍यांच्या पोटातूनच आलेली आहेत. उदा. सोनं काही पृथ्वीवर बनत नाही.)

तार्‍याच्या मृत्युनंतर बाहेर फेकले गेलेल्या गोष्टींचा हा एक फोटो; (चित्रावर क्लिक केल्यास मोठ्या आकाराचा फोटो पाहता येईल)

त्याचाच फोटो पण नासाने घेतलेला इथून

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फार मजा आहे आणि सर्वाच्या मुळाशी गुरुत्वाकर्षण नावाची एक क्षीण शक्ती आहे याचे विस्मय वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोगँबो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

का म्हणून?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नका शिकू.

तुमची मर्जी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"It's a mug's game, my dear. It's a mug's game." - 'न'वी बाजू.

दीपिकाचं ओटीपोट झाकलं तरी प्रेक्षक थेटरात उगवायचा राहील का?

करणी सेनेच्या नाकावर टिच्चून चाहत्यांची चित्रपटगृहात गर्दी आणि तीही हसतहसत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

भन्साळीच्या सिनेमांबद्दल प्रेम नसले तरी हरामखोर दंगलखोरांच्या नाकावर टिच्चून सिनेमाला गर्दी झाली हे पाहून बरे वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या निमित्तानं नाना पाटेकर स्वतःच्या पकावपणाची जाहिरात करून घेतोय.
स्वातंत्र्याच्या नावावर काहीही खपवू नका

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नाना पाटेकर मला सुरुवातीपासूनच डोक्यात जायचा/जातो/जात आला आहे.

तो एक, आणि तो अच्युत गोडबोले दुसरा.

असो चालायचेच.

.........‌

नाही म्हणायला, त्या 'नटसम्राट'च्या मूव्ही व्हर्जनात बरे काम केलेनीत्.१अ

१अ अरे हो. त्या डोक्यात जाणाऱ्यांच्या यादीत आणखी एक भर. विक्रम गोखले. त्या 'पार्टनर'मध्ये, त्या 'माहेरच्या साडी'त, झालेच तर त्या 'हम भर थेटरात सराउंड साउंडमध्ये पाद चुके सनम'मध्ये... पण 'नटसम्राट'मध्ये काइंडा साइडकिक म्हणून का होईना, पण अगदीच वाईट नव्हता.

याला मात्र अजिबात रेडेम्प्शन नाही. १००% शुद्ध पकाऊ!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"It's a mug's game, my dear. It's a mug's game." - 'न'वी बाजू.

मराठी पुस्तके प्रदर्शनात चाळताना अच्युत गोडबोले यांची वेगवेगळ्या विषयावरची पुस्तके दिसली म्हणून माहिती वाचली. गणिताचे उच्चशिक्षण आहे. मनोविज्ञानावर पुस्तक आहे सहलेखिकेस घेऊन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शास्त्रीय संगीतावरचं लेखनही "सहलेखिकेला" घेऊन केलेलं आहे. सो बेसिकली दुसऱ्याचं काम स्वत:च्या नावे (सोबतीने का होईना) खपवणे.

फ्रॉम द अदर एंड- त्या सहलेखिकेचं पुस्तक कदाचित कोणी घेऊन वाचणार नाही. यांचं नाव पाहून वाचतील कदाचित.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला असं वाटतं की हे लेखक स्वत: जाणकार असले, चांगले लेखक असले तरीही "पुस्तक हवंच हं तुमचं" प्रलोभनाला बळी पडून लिहितात. पण पण प्रकाशकाकडे खेपा मारल्या की तो उडवून लावतो/ त्याला हवे तसे गाळून लिहायला लावतो. मग धड कोणाच्याच कामाचे राहात नाही. advanced/basic कोणतेच टोक गाठले जात नाही.
त्यांना पैसे खर्च करायचे नसतील तर एखाद्या संस्थळावरच का लिहित नाहीत संपूर्ण माहितीपर?
अथवा पैशाचं पडलं नसेल तर वेबसाइटवर पिडिएफ टाकाव्यात. फ्री डाऊनलोडस द्यावेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थोडासा रुमानी हो जाये पाहीलेला दिसत नाही तुम्ही? त्यात नाना अन गोखले, दोघेही आहेत.

त्यातला लोकांना भलत्या आशा दाखवून लुबाडणारा थोडासा बहीसटलेला बारीशकर चांगला केलाय त्यानं. (तसंही बहीसटलेले रोलच तो चांगले करतो. मग अब तक असो किंवा लोकांची बोटं दगडानं फोडून "ये हिंदू का खून.." वगैरे म्हणणारा असो. हिजड्यासमोर नाचून "मै भी नाचा, मेरेको दे" म्हणणार्‍या नानाला "क्या येडा है रे" हे उगाच नाही चपखल बसत.)

गोखलेंना ठराविक रोलच देतात असं वाटतं. त्यामुळे या सिनेमातला रोल पुढच्या सिनेमात कंटिन्यू झाल्यासारखं वाटतं. त्यांच्या आवाजात किंवा हावभावातही फारसा बदल होत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"कुणाच्या भावना दुखावल्या ~~~~~"

तेही बरोबरच आहे कारण सिनेमाचा गल्ला भरत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज मला व्हॉट्सॅप वर एक लांबलचक मेसेज आलेला आहे. त्यात प्रवीण पेडणेकर नावाच्या व्यक्तीने गिरीश कुबेरांविरुद्ध बरंच काही लिहिलेलं आहे. मुख्यत्वे कुबेरांच्या संपादकीयांबद्दल. शिव्या दिलेल्या नाहीत. पण विरोध आहे. सरकारविरोधी अग्रलेख लिहिल्याबद्दल.

प्रवीण पेडणेकर हे संजीव पेडणेकर यांचे कोणी लागतात का ?

( संदर्भ - इथून् )
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चांगले लेखक विरोधकांकडून आलेल्या मुद्यांचे स्वागतच करतात. विशेषत: राजकारणात नेतेमंडळीच चौकटी आणि पाया बदलतात तर समिक्षकांनाही तो हक्क पोहोचतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे पूर्ण मूळ हस्तलिखित घटना पेज बाय पेज वाचता / पाहता येईल. Scanned कॉपीही हवी असल्यास डाऊनलोड करता येईल.

https://www.wdl.org/en/item/2672/

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिनवैशिष्ट्ये वाले अपुरुष : एक addition आणि एक दुरुस्ती करा अशी विनंती .
१. फिल कोलिन्स : add ड्रमर आणि गायक .
२. बीटल्स चा शेवटचा जाहीर कार्यक्रम असं लिहिलेत खरे , पण तो कार्यक्रम केवळ 'आली लहर केला कहर ' छाप होता . स्वतःच्याच ऑफिसच्या छपरावर गिटारी, ड्रमं , अम्प्लिफायरं वगैरे नेऊन उगाचच चार गाणी बडवणे वगैरे (त्यानी रस्त्यावरची ट्राफिक थांबली वगैरे , पोलीस बंद करायला आले वगैरे ते ठीक आणि असोच . ) पण लौकिकार्थाने तो काही कार्यक्रम वगैरे नव्हता .हां यानंतर ते कधी एकत्र गानी बजावनी करताना एकत्र दिसले नाहीत एवढेच . वगैरे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण तो कार्यक्रम केवळ 'आली लहर केला कहर ' छाप होता . स्वतःच्याच ऑफिसच्या छपरावर गिटारी, ड्रमं , अम्प्लिफायरं वगैरे नेऊन उगाचच चार गाणी बडवणे वगैरे

हे बरं सांगितलंत. 'बिगिन अगेन' नावाच्या सिनेमात किएरा नाईटली आणि तिचा संगीत निर्माता असे इमारतीच्या छपरावर गाणं रेकॉर्ड करायला लागतात; तिथे पोलिस उगवतात म्हणून गाशा गुंडाळून पळावं लागतं, असा एक प्रसंग आहे. चित्रपटही चांगला आहे. बघितला नसलात तर जरूर बघा.

तुम्ही 'बिगिन अगेन'ची गाणी ऐकलीत का? हे 'लॉस्ट स्टार्स' ऐका; मला अॅडम लेव्हाईनचं जास्त आवडतं, पण गाण्याचा अर्थ पाहता किएरा नाईटलीच्या आवाजातलं अधिक योग्य आहे.

आणि हे ते छपरी गाणं -

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आज बरं झालं बै बस मिळाली! नाही तर जोहारच करावा लागला असता.

जोहार का, कसा आणि कधी करायचा, हे ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी -

जोहार फॉर डमीज

(एकीकडे काम करण्यामुळे) अंमळ व्याकरणाची चूक झाल्ये, तेवढं चालवून घ्या!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ग्राफीक डिझाईन बद्दल: तुमच्या अोमच्या उजवीकडील भागात एक नाचणारी बाई दिसते अाहे. मला नंतर वाटलं, ‘उ’ मध्ये ज्वाला दिसतायत का. इन्टेशनल अाहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लहानपणापासून एक बडबडगीत ऐकले आहे, पण कुणी अर्थ सांगू शकला नाही. भाषापंडितांनी मदत करावी.
औडक चौडक दामाडु
दामाडुचे पंचाडु
पंचाडखोड खाशी
हिरवा दाणा कुळकुळीत्
अन्न्या मन्न्या, अन्न्या मन्न्या
शेजीबाईचा हातच कन्या|

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जो तमन्ना बर ना आए उम्रभर
उम्रभर उसकी तमन्ना किजिये |

Gloria
.
याचा अर्थ जर कुणाला समजला तर मला सांगा.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्राथमिक माहिती इथे मिळेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

The distinction between sex and gender differentiates sex (the anatomy of an individual's reproductive system, and secondary sex characteristics) from gender, which can refer to either social roles based on the sex of the person (gender role) or personal identification of one's own gender based on an internal awareness (gender identity).

(१) म्हंजे मी डॉक्टर असेन व तुम्ही (स्त्री असाल आणि) माझ्यासमोर ऑपरेशन टेबल वर असाल तर मी तुमची बायॉलॉजीकल रिॲलिटी ध्यानात घ्यायला हवी. Because taking into account your biological reality is relevant to the task at hand. तिथे मी तुम्हाला स्त्री म्हणून ट्रीटमेंट द्यायची.

(२) पण मी एअरक्राफ्ट डिझाईन इंजिनियर असेन व तुम्ही (स्त्री असाल आणि) माझ्या चमू मधे असाल तर मी तुमची बायॉलॉजीकल रिॲलिटी ध्यानात घ्यायची नाही. तुम्हाला फक्त व्यक्ती मानायचे. Because your biological reality is not relevant to the task at hand.

(३) कोणताही सोशल रोल हा बायॉलॉजिकल रिअलिटी वर अवलंबून नसतो व नसायला हवा. आणि हे व्यवस्थात्मक दृष्ट्या इष्ट आहे. असं म्हणायचंय ?

-----

बायॉलॉजिकल रिअलिटी हा शब्द "anatomy of an individual's reproductive system, and secondary sex characteristics" या साठी प्रॉक्झी म्हणून वापरलेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

rand

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजकल लोक सारखे सारखे पकोडे बद्दल का बोलून राहातेत? कोणी तरी हेचा प्रायमरी सोर्स काय सांगेल काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लंगडा आला रे

तुम्हाला खरंच माहिती नाही का?

https://www.youtube.com/watch?v=GnnJeKJZ6rU

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तो व्हिडिओ गायब झाला. आता हा दिसतोय -

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

काल एक लोलियत वाक्य वाचलं ते सहीत घातलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

https://www.loksatta.com/author/rajeev-sane/

हे आर्टिकल कुणी समजून सांगू शकेल का ?

या आर्टिकल मध्ये 'पर्यावरणवादी ' या शब्दाच्या जागी 'पुरोगामी ''सेक्युलर ''हिंदुत्ववादी ' 'चंकी पांडे ' असं काहीही लिहिलं तरी एकंदरीत फरक पडेल असे वाटते का ?

हा प्रश्न मुख्यतः मनोबा करता आहे . राजीव साने त्यांचे नेते आहेत म्हणून

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्याचं आवडतं खाद्य दिल्याशिवाय मनोबा काही फिरकायचा नाही.
अर्टिकल अम्ही वाचलं तर चालेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एन्ट्रॉपी लेखाबद्दल ?
डिसॅार्डरला मनुष्य जबाबदार नाही असं मत मांडलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिबेक देबरॉय :
अमेझॉन वर यांच्या पुस्तकांची यादी नऊ धा पानं आहे . म्हणजे ऐशी नव्वद पुस्तकं तरी . काही काही पुस्तकं हज्जार पानांची पण आहेत .
बरं हे गृहस्थ फुल टाइम काम वगैरेही करतात . आणि बरीच पुस्तक त्यांच्या मूळ विषया पेक्षा वेगळ्या विषयाची आहेत .
हे गृहस्थ विद्वान आहेत असे ऐकून आहे . पण इतके ?
का हे इंग्रजीतले अच्युत गोडबोलेआहेत ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१९४७ ते १९६१ च्या काळात भारतातील वेगवेगळ्या राज्यात इतिहास कसा शिकवला जायचा? त्याचा सिलॅबस कसा असायचा - कोणत्या गोष्टींना प्राधान्य असायचे?

१९६१ मध्ये NCERT स्थापन झाल्यावरची इतिहासाची पुस्तके कशी होती - त्यात आणि त्या पूर्वीच्या पुस्तकात काय फरक होता?

जुनी भारतीय पाठपुस्तके (१९४० - १९५० - १९६० .. ) कुठे वाचायला मिळतात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इतिहास: आणि इतर विषयही मोठ्या पुस्तकातले "वेचे" ( excerpts, extracts ) असत. त्यावर चर्चा. शिवाय अधिक वाचनासाठी पुस्तकांची यादी दिेलेली असे. प्रश्नोत्तरे विस्तृत लिहिली जात असत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिबेक देबरॉय - काही पुस्तक हाती लागलं तर वाचून नक्की पाहीन.
मार्केटिंगही असेल. मिडिया - छापील/ नेट याचे जाणकार लिहितात आणि तेच लोकांना माहित होतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१) मागच्या वर्षी ऐकलं की एका शाळेत विद्यार्थ्यांचे हाताच्या बोटांचे ठसे घेण्यात आले. " ठशांवरून त्यांचे करिअर ठरवता येण्यात मदत होणार."
२) सध्या टिव्हि चानेलवरून तासभर जाहिराती चालतात ठसे - करिअर बद्दल.
* आता कुंडल्याही पाहणार का?
* हे शास्त्र किती प्रगत झाले असे वाटते?
* शाळेत असे ठसे घेऊ द्यावेत का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२) सध्या टिव्हि चानेलवरून तासभर जाहिराती चालतात ठसे - करिअर बद्दल.

कोणत्या चॅनेलवर/ देशात चालू आहे हे?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुपारी टेलिमार्केटिंग किंवा फोनइन/ स्पॅान्सर कार्यक्रमात पाहिलं.
" रिकि ट्रिटमेंट, फोनवरून ट्रिटमेंट हेसुद्धा चालूच असतात" तसं काही वाटतय. शास्त्र किती प्रगत याबद्दल शंका आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज डेक्कनवरच्या केमिस्टच्या दुकानात भर दुपारी ऐकू आलेला संवाद -
पन्नाशीचे गृहस्थ : काँडोमचा ३-४चा पॅक हवाय.
विक्रेती : (चेक करून) संपलेत.
पन्नाशीचे गृहस्थ : मग मोठा पॅक असेल?
विक्रेती : दुकानात एकही काँडोम शिल्लक नाही.
पन्नाशीचे गृहस्थ : व्हॅलंटाइनला तुम्ही जास्तीचे आणून ठेवत नाही का?
विक्रेती : हो, पण लवकर संपलेत ह्या वर्षी.
(पुढे गृहस्थ 'आजकालची पोरं... आमच्या काळी...' वगैरे बोलले असतील तर माहीत नाही. मी सटकलो.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

म्हणूनच, व्हॅलेंटाईन डे ला काही लोक कुचेष्टेने 'हलवेंटाईन डे' म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जो तमन्ना बर ना आए उम्रभर
उम्रभर उसकी तमन्ना किजिये |

म्युनिसीपाल्टीत डिस्पेंसर्स असायचे असे आठवते. आता नसतात काय?* (चार आण्याचे वगैरे प्रकार असेल, पण निभून जावे. Wink )

(आता ही माहीती आम्हाला का असले प्रश्न विचारू नका म्हणजे झाले.

*जनरल प्रश्न. केवळ जंतूंना उद्देशून नाही. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...हम तो मुन्शिपालटीवाले!

(म्युनिसिपालिटीतले डिस्पेन्सर्स हे जनरल पब्लिकसाठी असतात, की खास 'शहराच्या सुलतानां'च्या राखीव वापरासाठी?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"It's a mug's game, my dear. It's a mug's game." - 'न'वी बाजू.

विद्यापीठ इ-स्क्वेअर मधली बरीच दुकानं बंद आहेत, थिएटर चालू आहे पण एकंदरच ते ओसाड पडल्यासारखं दिसतंय असं ऐकलं.

कोणाला त्यामागचं कारण माहित आहे का? रिनोवेशन करणार आहेत कि नुकसान होतंय म्हणून बंद करतायत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

नेक्स्ट ओसाड मॉल: औंध वेस्टिन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अाहे असं ऐकून अाहे. भाडं जास्त व त्यामानाने धंदा कमी अाहे. म्हणून बरेच गाळे रिकामे पडून अाहेत. काही बिना भाड्याने पण दिले अाहेत. ऐकीव माहिती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शक्य आहे. कोरेगाव पार्कात एक अगडबंब मॉल होता. त्याचेही असेच झाले होते बहुतेक. या लोकांनी डीमार्ट का चालतं याचा खोलात जाऊन अभ्यास केला पाहिजे. दोन्ही सेंट्रल असेच ओसाड असतात. नाविन्य ओसरलं की लोक फिरकत नाहीत. आणि फिरकणाऱ्यांपैकी सगळ्यांनाच ते परवडत नाही. आधी केलेली गुंतवणूक भरुन काढायला दुकानांची भाडी भर्पूर असतात, आणि त्यामुळे दुकानं तशीच पडून राहतात. शेवटी या दुष्टचक्राचा अंत डेट्रॉईटी होऊन मॉल बंद होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शहरी भागात ऑनलाईन रीटेलर्सकडून होणारं कॅनिबलायझेशन हा एक महत्त्वाचा घटक आहे. (भारतातच नव्हे, सगळ्याच देशांत.)

थेटर्सबद्दल बोलायचं झालं तर मुळातच हा व्यवसाय भांडवली स्वरूपाचा होता. (म्हणजे आज गुंतवणूक केली की वसूल व्हायला पाच-सात वर्षं कमीत कमी.) शिवाय नेटफ्लिक्स/ॲमेझॉन व्हिडियोज/हॉटस्टार आदिंकडून तुमच्या सोयीप्रमाणे कार्यक्रम बघायची सोय झालीच आहे. मोठ्या टीव्ही स्क्रीनच्या किमती कमी होतायत.

डेट्रॉयटीकरण अटळ आहे.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

मॅालमध्ये घेतलेली इस्त्री,घड्याळ इ० सारख्या वस्तु बंद पडल्या तर घेणारा मेलाच. घड्याळ (एचेएमटी) तो बंगलोरला पाठवायचा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इस्त्री बनवणाऱ्या कंपनीचे सर्विस सेंटर आपल्या शहरात असते की !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

घोटाळेबाज मोदी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आमच्या प्रिय 'नमोंवर फारच दांत तुमचा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जो तमन्ना बर ना आए उम्रभर
उम्रभर उसकी तमन्ना किजिये |

सध्या विंडोज ७ किंवा १० मधून फाफॉवरून प्रतिसाद देताना काही इंग्रजी टेक्स्ट टाइप केले किंवा एखादी लिंक टाकली तर प्रतिसादाच्या बॉक्स मध्ये ती इंग्रजी अक्षरे देवनागरीत दिसतात (आणि अवाचनीय असतात). प्रतिक्रिया पूर्वदृश्यात ती बरोबर इंग्रजी दिसतात तसेच पब्लिश केल्यावरही ती बरोबर दिसतात.

प्रतिक्रिया टंकत असताना मात्र आपण काय टाइप करत आहोत हे वाचता येत नाही. सारखे पूर्वदृश्य पहावे लागते.

कोणाला हा प्रॉब्लेम आला आहे का? आणि तो कसा सोडवला?

मायक्रोसॉफ्ट एज मध्ये हा प्रॉब्लेम दिसत नाही.
फाफॉच्या नव्या व्हर्जनचा प्रॉब्लेम असू शकेल पण मिसळपाववर फाफॉमध्ये हा प्रॉब्लेम येत नाही.

एनी क्लूज?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एनी क्लूज?

१) खरं आहे.
२) मी फोनमधून 8.1 आणि 10 वापरतोय.
( सर्व वर्शनस ८.० पर्यंतचे ३१-१२-२०१७ ला डेड झाले आहेत.)
३) आपल्या साइटवरचे इं/मराठी टॅागल वापरावे लागते.
किंवा मोठे प्रतिसाद मी प्रथम वननोटमध्ये लिहून कॅापी पेस्ट करतो कारण मध्येच कॅाल आला किंवा नेट गंडले की प्रतिसाद उडतो.
४) माइक्रोसोफ्ट सिक्युअरटी वाढवत आहे आणि edge-html शी ताळमेळ न खाणारे ब्राउजर कोड प्रॅाब्लेम करणार. अशी माहिती वाचनात आली.
५) विंडोज १० वरचा monument browser ट्राइ केला का? सेव पेज आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(ॲण्ड्रॉइड) फोनमधून टाइप करताना वेगळा प्रॉब्लेम येतो.

आपण टाइप करत गेलो आणि टाइप करत असलेल्याच्या मागच्या ओळीत म्हणजे कर्सर आत्ता जिथे आहे त्याखेरीज इतरत्र जाऊन दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्तीच्या ठिकाणी टॅप करून कर्सर तिथे नेला तरी टाइप करू लागताच कर्सर पुन्हा मूळ ठिकाणी जातो. आणि टायपिंग तिथे होते. त्यासाठी दुरुस्तीच्या ठिकाणी टॅप करायचे आणि कर्सर मागेपुढे ड्रॅग करून हव्या त्या ठिकाणी आणायचा. मग दुरुस्ती टाईप करायची.

हेही फक्त ऐसीवरच होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला डोळे कोरडे पडण्याचा प्रॉब्लम आधीपासून आहे, पण काही दिवसांपासून कार चालवायला लागलो तेंव्हा पासून जास्त व्हायला लागला. ह्यावर काही उपाय आहे का? कारचा एसी बंद केला तर बरं वाटतं पण ते कायमंच बाकी लोकांना चालण्यासारखं नाही. एसी कमी - जास्त करून बघितला पण त्याने जास्त काही फरक पडला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डोळे स्निग्ध ठेवण्यासाठी ड्रॉप्स मिळतात. Opthalmologistला विचारा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

डोळे जास्त वेळा मिचकवावे. एसीचा झोत आपल्या चेहऱ्याकडे ठेवू नये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मिठाच्या कोमट पाण्याने डोळे*१ दिवसातून तीनवेळा धुवा. दोनतीन दिवसांत फरक पडेल. (*१- भुवया,पापण्या सभोवाललताचा भागही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद आदूबाळ, नितिन थत्ते आणि अचरटबाबा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मल्ल्या ,निरव मोदी ,कोठारी असे मोठे घोटाळे उघडकीला आणल्याचे श्रेय जगातील सर्वात मोठा पक्ष येत्या निवडणुकीत घेईल का ?

ढेरे सर ,काय मत तुमचे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0