मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ९६ | ऐसीअक्षरे

मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ९६

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---

field_vote: 
0
No votes yet

आरक्षण या विषयावर मला काहीच बोलायचे नाही. कारण, मनःशांतीसाठी, स्वतःशिवाय दुसर्‍या कशाचाही आणि कोणाचाही विचार करायचा नाही, असे आता ठरवले आहे. म्हातारपणी सुसंगत आणि तर्कशुद्ध विचार करणे कठीण होते. पण रँडम मेमरी काम करत असावी, म्हणून मग, 'आ' ने सुरु होणारे मराठी शब्द आठवत होतो. ते जसे आठवले तसे लिहिले. त्यांत कोणी संगती लावू नये.

आरक्षण

आज

आम्ही

आजीवन

आप्पलपोटे

आक्रोश

आक्रस्ताळी

आदळआपट

आग

आसूड

आतंकी

आकस

आदर

आवर

आवरण

आहुती

आराम

आनंद

आहार

आमिष

आणि अनेक. रँडमली, आदूबाळ आणि आदिती पण आठवली होती. पण ती विशेषनामे असल्याने लिस्टली नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

आततायी
आशावादी
आईतखाऊ
आपुलकी
आलाप्

आसो!!! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'आ' ने सुरु होणारे मराठी शब्द आठवत होतो. ते जसे आठवले तसे लिहिले. त्यांत कोणी संगती लावू नये.

.
हो. पण - "आपण सगळे प्रथम भारतीय आहोत व नंतर धर्म, जात वगैरे" - चा मानभावीपणा करणारे फुर्रोगामी गप्प आहेत. अन्यथा त्यांनी "आसेतूहिमाचल" हा शब्द फेकून मारला असता.
.
( नैतर तात्यारावांचं "आ....यस्य भारत भूमिका....पितृभू:......." फेकुन मारलं असतं. )
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आसेतूहिमाचल वगैरे न बडबडणाऱ्या पुरोगामी अदितीचं नाव 'आदिती' नाही. Tongue

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आसिंधुसिंधु.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मित्रों

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

दोन प्रश्न कायदे / कोर्ट याबाबत:

१. केवळ तात्विक मुद्द्यापोटी खटला दाखल करता येतो का? की आर्थिक हानी/ भरपाई / आरोग्याला धोका / जिवाला धोका असा कंपोनंट आवश्यक आहे?

म्हणजे उदा. केवळ अमुक सिद्धांत खरा आहे की नाही (आर्थिक देणेघेणे काही नाही) याविषयी दोन पार्ट्यांमध्ये वाद असेल तर. किंवा अमुक संस्थेने अमुक थियरी लेजिटीमेट मानावी म्हणून खटला दाखल करता येईल का?

२. कंपनीत किंवा संस्थेत काम करण्याचा ताण येऊन आरोग्यहानी झाली असा खटला दाखल केल्यास "राजीनामा देण्याचा पर्याय होता" हे कारण देऊन तो खारीज केला जाईल का? फॅक्टरीत ध्वनीप्रदूषण किंवा वायूप्रदूषण किंवा रेडिएशन आहे म्हणून शारीरिक अपाय झाल्यास खटला ग्राह्य धरला जाईल आणि मानसिक ताण येईल असे काम असल्याने हानी झाली तर खटला उभा राहणार नाही असा फरक होऊ शकतो का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. कोणत्याही खासगी व्यक्तीची, संस्थेची सरकारशी आणि सरकारच्या कर्तव्यांशि संबंधित तात्विक भूमिका असेल तर खटला भरता येतो, पण तो लगेच हारला जाईल.
२. सरकारच्या मात्र प्रत्येक बारिक सारिक तात्विक भूमिकेबाबत खटला दाखल करता येतो नि तो गंभीरपणे चालायला हवा, चालतो.
=============================================
३. सिविल खटल्यांचा केवळ आर्थिक देणे घेणे हाच एक निकष नसतो. अनेक असतात.
४. थेऱि ऑफ इव्होल्यूशन वर अमेरिकेत खटला झाला. जीवनिर्मितीत ईश्वराचा उल्लेख करायचा नाही असा निकाल एका (अर्थातच उत्साही पुरोगामी नि महामूर्ख ) जजने दिला आहे. पण तो सिद्धांत कमी नि पब्लिक पॉलिसी जास्त आहे.
======================================
१. राजीनाम्याचं कारण द्यायचं गरज नाही. ते चालणार पण नाही. अनुचित परिणाम होइल असं काम नव्हतंच हे इम्पाइड काँट्रॅक्ट आहे. म्हणून अक्शमता लपवणे वा काम सांगीतल्यापेक्शा खूप ताण देणारे निघणे याची दखल घेतली जाईल.
२. मानसिक ताणाचाही खटला व्यवस्थित करता येईल. मात्र खटला करणांरांस कामाचे सर्वसाधारण स्वीकार्य स्वरुप नि त्या कंपनीतले प्रत्यक्शातले वाईट स्वरुप यांचे संपूर्ण विवेचन करावे लागेल. तो फरक इतका असला पाहिजे कि डोक्टर वा जजाच्या मताने अशावेळी कोणाच्याही मानसिकतेवर परिनाम होइल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

‌मार्मिक बटन कसं दाबायचं ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

करूणानिधींविषयी अनेक माध्यमांतून बरंच रंगीत, चित्तचक्षूचमत्कारिक वाचायला मिळत आहे. त्यांच्याबद्दल ऐकलेल्या दोन गोष्टी नवल वाटण्यासारख्या आहेत.
१. त्यांनी मुरासोली या द्रमुकच्या मुखपत्रात उडानपिराप्पे(मित्रहो) हा स्तंभ ५५ वर्षे रोज लिहिला. तसेच तमिळमध्ये त्यांनी २ लाखांहून अधिक पानांचे लिखाण केले आहे.
२. जयललितांनी त्यांना बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपावरून झालेल्या अटकेचा बदला म्हणून करूणानिधींना अटक करवली होती व पोलिसांकरवी मारहाण करून त्यांना गुराप्रमाणे ओरडण्यास भाग पाडले होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

डिएमकेच्या गुंडांनी आमदारांनी विधासभेत जयललिताचे ऑल्मोस्ट कपडे फाडले होते. त्याचा बदला देखील असु शकतो.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

एमजीआर आणि करुणानिधी यांच्यातल्या भांडणातल्या अनेक कारणांपैकी, एक कारण, जयललिता हेही होतं, असं तमिळ मित्रांकडून ऐकून आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

सध्याच्या आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद पाहता मनात आलेले प्रश्न -

 1. २०१९च्या आत मराठ्यांना आरक्षण मिळेल का?
 2. जर मिळालं तर निवडणुकीत फायदा कोणाचा?
 3. जर मिळालं नाही तर निवडणुकीत फायदा कोणाचा?
 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

फायदा भाजपचाच. कारण मराठा आणि ओबीसी या दोन साधारण तुल्यबळ गटांपैकी एकाचा पाठिंबा नक्की. दोन्ही गट एकाच वेळी दुरावणे शक्य नाही. त्यापैकी ओबीसी तर सध्या भाजपकडे आहेतच आणि मराठा अलीकडेपर्यंत नव्हते. थोडीफार रस्सीखेच होईल पण भाजपचा फारसा तोटा नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असेच म्हणतो. या मोर्चांच्या निमित्ताने मराठ्यांबद्दलचा असंतोषही थोड्या प्रमाणात बघायला मिळू लागला आहे. भीतीमुळे लोक फार उघड आणि फार स्पष्ट बोलत नाहीत, पण ते दिसतंय खरं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला ओबीसींकडे सत्ता गेलेली आवडेल. पण निवडणूक लढवण्यासाठी लायक आणि पुरेसे उमेदवार उभे केले जायला हवेत. ते निवडून यायला हवेत. तरच मंत्रीमंडळात बहुसंख्येने प्रतिनिधित्व मिळेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला ओबीसींकडे सत्ता गेलेली आवडेल.

मोदी ओबेसि आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

जातीने तसा तर फरक पडत नाही, पण मोदीजी नक्की ओबीसी आहेत का "नीच"? तुम्ही म्हणताय तर "ओबेसी" असणार नक्कीच, पण मोदीजी म्हणतात ते नीच आहेत - एकदा गुजरात आणि एकदा यूपीतल्या सभेत:

गुजरात : https://www.youtube.com/watch?v=XfDx9wXVjQo

यूपी : https://www.youtube.com/watch?v=WAxtv9VT6A8

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोदींचा विटाळ होतो. ओबीसी पायजे मंजे ब्राह्मणांचा द्वेष करणारा ओबीसी पायजे असं ते असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कोणीपण असला तरी चालेल. जातीने काय होतं.
ऍटलीस्ट गटारीवर पाटी उपडी करुन त्या ग्यासवर चहा बनवता येतो असल्या टिनपाट कल्पना असलेला नको. कॉमन सेन्स, बेसिक सायन्स माहित असलेला पाहिजे. लै नाही मागणं.

 • ‌मार्मिक4
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

जळगाव आणि सांगली मतपेट्यांतून आंदोलनांचा प्रतिसाद दिसला.
पण मराठा समाज सवर्णच होता ना?
जातियवादी पक्षांना हरवा असं सांगत पुन्हा या मागण्या जातियवादी नाहीत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जातियवादी पक्षांना हरवा असं सांगत पुन्हा या मागण्या जातियवादी नाहीत?

.
मार्मिक प्रश्न.
.
जाताजाता - राजकारण्यांचं शब्दांचे अर्थ उलट करण्याचं कौशल्य आजकाल पत्रकारांनी आत्मसात केलेलं आहे.
.
.
If you have always believed that everyone should play by the same rules and be judged by the same standards, that would have gotten you labeled a radical 60 years ago, a liberal 30 years ago and a racist today. ___________ Thomas Sowell
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काल माझ्या आजोळी जागतिक मूलनिवासी दिन साजरा झाला. पहिल्या फोटोतला, सेल्फी काढणारा धनंजय पवार; डोणेवाडी आणि आजूबाजूच्या दोन कातकरी वाड्यांमधल्या मुलांचं आयुष्य जरा बरं व्हावं, त्यांना थोडं शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करत आहे -
मूलनिवासी दिन

मूलनिवासी दिन

आजचे दिनवैशिष्ट्य या धाग्यामध्ये हे फोटो डकवायला हवेत. पण त्या धाग्यावर एवढे यूट्यूब व्हिडिओ एंबेड केलेल असतात की लोड होईस्तोवर वाचणाऱ्यांचं म्हातारपण येतं; म्हणून हे इथे डकवते. तशीही खरडफळ्यावर याबद्दल पृच्छा दिसली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मूलनिवासी? हे काय प्रकरण आहे? नि शेंडानिवासी कोण?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मूलनिवासी? हे काय प्रकरण आहे? नि शेंडानिवासी कोण?

.
महामार्मिक प्रश्न.
.
अजो तुस्सी ग्रेट्ट हो.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उपरे नाहीत ते मूलनिवासी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाल्या कोळी तपश्चर्या करायला गेल्यावर त्याच्या बायकोमुलांचे काय झाले? त्याबद्दल रामायणात किंवा इतर कुठे उल्लेख आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे स्मरण - विशेषात 'षांताराम' आणि मटा'लेखातही असंच नाव लिहिलं आहे. शांताराम?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रमाण मराठी शब्द - आचरट. पण तुमचं सदस्यनाम - अचरटबाबा.

तसंच, त्यांचं नाव त्यांनी षांताराम असं घेतलं होतं. ते याच नावानं कविता लिहीत असत.
षांताराम पवार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अगदी पटलं. युजरनेम म्हणून षांताराम घेतलेलं माहीत नव्हतं.
पूर्वी बटणाच्या फोनवरून सर्व नेटवर्कींग सुरू केलं तेव्हा अ च र ट ही चार अक्षरं उमटवायाला सोपं जायचं.
बाबा हे ( बंगाली बाबासारखे उपाय सांगतात - इति अनुराव म्हणून अचरटबाबा फिरवलं. ) परंतू आता आचरट हे प्रमाणनाव करायला तयार आहे.
किंवा आणखी काही दुसरेही सुचवल्यास.
अचरट बाइ एनी अदर नेम विल बी इक्वली अचरट गॅरंटिड.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फडतूस म्हणजे गरिबांना मारा असं गब्बर सिंग म्हणतो.
मला जातीची उतरंड अजून घट्ट हवी, पूर्वीच्यापेक्शा असं अजो म्हणतो.
कोणीच ( जे कोण ऍडमिन असेल ते) त्यांला काही बोलत नही.
सगळा गांडू बगीचा दिसतो हे वेबसाईट आणि इथले लोकं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

वेळेची किंमत इथल्या व्यवस्थापक आणि नेहमीच्या लोकांना समजते. अडतूस-फडतुसांवर फार कोणी वेळ फुकट घालवत नाहीत.‍

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सगळा गांडू बगीचा दिसतो हे वेबसाईट आणि इथले लोकं

.
क्या समझकर आए थे… की सरदार बहुत खुश होगा, शाबाशी देगा... क्यों ?
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तू गांडू आहेस वाटलेलंच मला . पण म्हणायच्या आधिच तू सिद्ध पण केलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

तुम्ही एकंदरीत आंतरजालावर थोडे नवीन दिसताहात. तुम्हाला ट्रोल म्हणजे काय, ते कसे कार्य करतात, त्यांचे उद्देश काय असतात हे थोडं समजावून घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. कृपया हा लेख वाचा, आणि शांत डोक्याने विचार करा की तुम्ही स्वतः डोकं फिरवून ट्रोलांना खायला घालत आहात का?

अर्थात समजून सवरून तेच करायचं असेल तर आम्ही व्यवस्थापक तुम्हाला थांबवू शकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी दोन वर्षांपास्नं आहे या सायटीवर. फक्त खूप कमी वेळेस आलो आहे. तुम्ही ऍडमिन आहेत. आणि तुम्हाला माहीत आहे ते ट्रॉल आहे तर कशेकाय राहू देता हो त्यांना इथे. का तमाशा कसा होतो हे बघायचं असतं तुम्हाला सज्जन लोकांला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

फक्त खूप कमी वेळेस आलो आहे

.
ह्याच सज्जनपणाची पुनरावृत्ती करा.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही ऐसीची उद्दिष्टे, मार्गदर्शक तत्त्वे, धोरणे वाचली आहेत का? त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे
- सदस्यांचं अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपलं जाईल
- चर्चा खिलाडू वृत्तीने, सांसदीय भाषेत होणं अपेक्षित आहे.

तुम्ही अनेक वेळा सांसदीय भाषेची मर्यादा ओलांडली असूनही तुमची अभिव्यक्ती आम्ही जपलेली आहे. पण त्याचबरोबर इतरांची, तुम्हाला चुकीची वाटणारी अभिव्यक्ती जपण्याचीही जबाबदारी आमच्यावर येते.

तुम्ही जर व्यवस्थापक असता, तर ही उद्दीष्टं जपण्यासाठी नक्की काय केलं असतंत? कुठची वेगळी धोरणं अंगिकारली असतीत?

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

तुम्ही अनेक वेळा सांसदीय भाषेची मर्यादा ओलांडली असूनही

"फडतूसांना गोळ्या घाला" ही भाषा सांसदीय आहे?

कोणास ठाऊक, असेलही. परंतु मग अशी भाषा ज्या देशाच्या संसदेत वापरली जाते (नि त्याहीपेक्षा असले प्रस्ताव ज्या देशाच्या संसदेत मांडले जातात), त्या देशाबद्दल मला (१) भीती वाटते, नि (२) यत्किंचितही आदर नाही.

की माणसाला (जसे: फडतूसाला.) मारण्याची भाषा केली, तर ती सांसदीय, नि माणसाची मारण्याची भाषा केली, तर ती असांसदीय, असा काही निकष आहे?

पण त्याचबरोबर इतरांची, तुम्हाला चुकीची वाटणारी अभिव्यक्ती जपण्याचीही जबाबदारी आमच्यावर येते.

माझ्या कल्पनेप्रमाणे, हे खाजगी संस्थळ आहे. (चूभूद्याघ्या.) सबब, कोणाचीही अभिव्यक्ती जपण्याची जबाबदारी चालक-मालक वर्गावर येत नाही. त्याउपर, कोणाची अभिव्यक्ती जपावी नि कोणाची जपू नये, हे आपल्या मगदुराप्रमाणे ठरविण्याचे प्रेरॉगेटिव चालक-मालक वर्गाचे, तर चालक-मालक वर्गाच्या मगदुराबद्दल बरीवाईट मते बनवून घेण्याचे प्रेरॉगेटिव सदस्य तथा वाचक वर्गाचे.

(थोडक्यात, ते अभिव्यक्तिस्वातंत्र्य नि त्याचे ते जपणे वगैरे सारे चालक- मालकमंडळींच्या मनाचे खेळ आहेत, झाले.)

बाकी, संस्थळ चालक-मालक वर्गाचे (खाजगी मालकीचे) आहे, सबब ते कोणत्या दिशेने जावे (वा कोणत्या खड्ड्यात जाऊन पडावे) याबद्दल काहीही ठरवणारा (पै. झु.अ. भुत्तो यांचे स्वैर शब्द उसने घेऊन) मैं कौन सी चीज़ होता हूँ? सुव्वर के बच्चे जहन्नम में जाएँ!

असो चालायचेच. इत्यलम्|

.........

हे माझ्या अभिव्यक्तीलादेखील लागू आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. अर्थात, मी एक उडता संभोगसुद्धा देत नाही. उडवा काय उडवायचे ते, साल्यो!

चालक-मालक वर्ग त्याबद्दल घुशीचे ढुंगण देत नाही, याचीही आतापावेतो कल्पना आलेली आहे.

दुवा. (हे शब्द पै. भुत्तोंनी संसदेत उद्गारले नसले, तरी एका सभेत उच्चारले होते. अत एव ते 'सांसदीय' नसले, तरी 'सभ्य' अवश्य आहेत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माणसांना मारणे सांसदीय, आणि माणसांची मारणे असांसदीय हे आश्चर्यकारक का वाटावं? माणसांना मारण्याची भाषा सोडा, ते प्रत्यक्ष करण्यासाठी अनेक संसदांनी जनतेचे पैसे पाण्यासारखे वाहावलेले आहेत. याउलट माणसाची मारण्याबाबत कायदे करून शिक्षा जाहीर केलेल्या आहेत.

तेव्हा आहे हे असं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'उडता संभोग' या शब्दप्रयोगाबद्दल 'न'बांना एक उडतं लौव यू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

म्हणजे तुम्हीच या गोष्टीला जबाबदार आहे . ठीक आहे. मला समजलं. उद्या ते खरोखर एखाद्या फडतुसाला / गरीबाला ( त्यांच्या गांडीत बाकी तसा दम नाही म्हणा, नुसती बोलझव्हेगिरी करताहे ) मारायला तयार झाले किंवा जातीवरून अत्याचार करताना दिसले तरीपण अभिव्यक्ती जपा बरं का ? खरंच गांडूबगीचा आहे. आपण नाय भो असं ऐकत. जमत नाही. मी बोलतो माझ्या मित्रांबरोबर. केस झाली पाहीजे इथल्या लोकांवर जातिवाद करायची. काहीतरी ऍक्शन तर होयलाच पाहीजे. बाय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

अहो, गब्बर सिंगना किंवा अजोंना तुम्ही प्रत्यक्षात भेटलेले आहात का? माणसांवर जाऊद्या, एखाद्या माशीवरही अत्याचार करण्याची त्यांची वृत्ती नाही. जातीयवादी प्रवृत्ती आहेत आणि त्यांची शक्ती वापरून दलितांवर अत्याचार करत आहेत. जिथे खरोखर रक्ताचे ओघळ आणि वेदनांचे आक्रोश दिसतात तिथे तुमची शक्ती एकवटा. निव्वळ शब्दांचे बुडबुडे फोडत बसून काय उपयोग? गावात लांडग्यांच्या फौजा कुठच्याही घरात शिरून लोकांना फाडून खात असताना कुठच्यातरी बंद खोलीत दोन डास गुणगुणताहेत म्हणून त्यांच्यावर बंदुका रोखण्यात काय अर्थ आहे?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

... असं आमचे एक मित्र म्हणायचे. बदलले बिचारे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.