आमचे येथे सर्व पुरोगाम्यांचा सर्व प्रकारचा माज वाजवी दरांत उतरावून दिला जाईल.

कोणे एके काळी पुरोगामी नावाच्या प्रकाराचे लोक अत्यंत सज्जन असत. समाजातल्या व्यवस्था सुधारणे नि लोकांना अधिकाधिक सुख, न्याय प्राप्त करून देणे हा त्यांचा हेतू असे. त्याकरिता कितीही पाठींबा असलेल्या अनुचित बाबींस ते निडरपणे विरोध करत, स्पष्ट भूमिका मांडत. अन्याय्य काय आहे हे कळण्याची त्यांस दृष्टी असे. शिवाय सामान्य कुवतीच्या जनता जनार्दनाशी कसा संवाद साधावा व नक्की काय करून त्यांचेतील अंध:कार दूर करावा याची प्रचंड बुद्धिमत्ता असे.
त्यांच्या स्वप्नातील समाज हा त्यांच्या स्वप्नांना बांधलेला नसे. समाजाला मुस्क्या बांधून सुधारणेकडे न्यायचे नसते तर ही हळूवार हाताने करावयाची कृती आहे याची त्यांस जाणीव असे. हे लोक कधी कोणाचा अपमान करत नसत, अगदी अपमान करायच्याच लायकीच्या लोकांचा सुद्धा नाही तर उलट अशा नालायक लोकांकडून अपमान मुकाट सहन करत असत. या लोकांचं वाचन, समज, द्न्यान, इ प्रचंड असे. या लोकांचा जनसंपर्कही प्रचंड असे. विचार न पटणारे असले तरी सामान्य लोक अशा सुधारक पुरोगाम्यांचे चरित्र पाहून त्यांस आदर देत. फुकाची गृहितके करून कशाचीही बदनामी न करण्याची संतप्रवृत्ती. व्यक्तिगत जीवनात उदात्त कारणांसाठी केलेला त्याग. फुकाची शब्दनिष्ठा, वाक्यनिष्ठा, पोथीनिष्ठा त्यागलेली म्हणून कोणताही विसंगत, अपूर्ण विचार पराकोटीला गेलेला नाही. समाजसंस्था नष्ट करणे व समाजसंस्था सुधारणे यांच्यातल्या भेदाचे भान. स्व विसरून स्वत:च्या चुका स्विकारणे. अर्थात कोणी आदर्श नसतो नि प्रत्येकाच्या मर्यादा असतील. पण एकूणात हेत्वारोप न करता प्रतिवाद करायचा म्हणलं तरी जमणार नाही अशी चांगली माणसं.
यांची मला व्यक्तिश: सर्वाधिक आवडणारी गोष्ट म्हणजे सुधारणेच्या ऐरणीवर नक्की काय घ्यावं याचं त्यांना असलेलं व्यवस्थित द्न्यान.
==========================================
आजही अशी अनेक चांगली पुरोगामी माणसं असणार. ९९.९९% धिंगाणखोरांच्या बोंबाबोंबींत त्यांचा (चिंजवी) मृदु स्वर ऐकू येणं असंभव आहे. आज पुरोगामी असण्याची लक्शणं वरील पैकी नसून काहीतरी वेगळीच झाली आहेत. या धाग्यावर या लक्शणांचा समाचार घेणे योजिले आहे.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

९९.९९% धिंगाणखोरांच्या बोंबाबोंबींत त्यांचा (चिंजवी) मृदु स्वर ऐकू येणं असंभव आहे.

चिंजं 'चांगला पुरोगामी' (व्हॉटेव्हर दॅट हे मीन) आहे??????

कधीपासून? कशाने?

कधीपासून होत आहे असे? कुछ लेते क्यूँ नहीं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चिंज आधुनिक अनभ्यस्त पुरोगामीच आहेत. मी फक्त त्यांच्या आवाजाबद्दल बोलतोय. त्यातलं मार्दव शिकण्यासारखं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मला बरेच पयसे दिल्याशिवाय मी आॅफरचा विचार करत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पैसे घेऊन का होईना तुमचा माज उतरेल असे तुम्हांस क्शणभर वाटले हे या धाग्याचे यशच नव्हे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्हाला बरं वाटण्यासाठी क्षणभर कशाला, दोन क्षणही मी असं वाटून घेईन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला माजच नाही, म्हणजे मी नक्की प्रतिगामी! अरेरे, म्हणजे मला लॉजिकली बोलावे लागणार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-- हे वर्णन नरेंद्र दाभोळकरांना लागू होते. मला हे मूळ लेखाखाली लिहून त्याला लेखकाची संमती मिळेल याची खात्री वाटत नाही. आणि त्यांनी कसलीही असभ्य भाषा वापरली तर त्यावर प्रतिक्रियाही द्यायची नाही. दाभोळकरांना पुन्हा एकदा श्रद्धांजली.

असा कायतरी प्रतिसाद आहे.
===============================

हे वर्णन नरेंद्र दाभोळकरांना लागू होते.

हे वर्णन नरेंद्र दाभोळकरांनाही लागू होते.
================================

मला हे मूळ लेखाखाली लिहून त्याला लेखकाची संमती मिळेल याची खात्री वाटत नाही.

असं काही नाही. मात्र अख्खी दाभोळकर केस फायनान्शिअली फ्रॉड असल्याचा आरोप होतो, तो देखील मी गंभिरपणे ऐकतो. फेसव्हॅल्यू वर दाभोळकर आजवर जशे दिसलेत, त्यात काहीही खोट नाही.
==========================================================================================================================================================================================================
आता दाभोळकर आणि त्यांचे चेले हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला या वर्णनाअंती पटकन दाभोळकर आठवलेत मंजे तुम्ही नक्कीच गुड फेलोज मधे मोडत असावात.
=================
बाय द वे, दाभोळकरांना श्रद्धांजली देत जाऊ नका. मृत आत्माच्या जीवास श्रद्धांजली देणे वा नुसती श्रद्धांजली देणे या वाक्यात इतके नॉन-दाभोलकरी शब्द आहेत कि तो त्यांच्या जिवंत असतानाच्या विचारांचा अपमानच आहे. तुम्ही इनोसेंट दिसता म्हणून जाणीव करून दिली.
=============
आपण अभ्यस्त, विचारी, सभ्य, इ इ प्रकारे विरोधी किंवा कसलेही विचार व्यक्त केले मी काही कोणती असभ्य भाषा वापरणार नाहीय. बिनधास्त रहा, माझ्यावर टिका करण्याचा, असहमत असण्याचा, चूका काढण्याचा, इ इ अधिकार आपणांस कोणतेही असभ्य शब्द ओढवून न घेता आहे.
============
(सदर धागा उज्ज्वला यांच्यासारख्या सयंत नव?पुरोगामीनीसाठी नसल्यामुळे त्यांना इथून निष्काषित किया जाता है. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो , वाजवी दर सांगा . आकडा .
तुम्ही मोकाट बेलगाम अनिर्बंध सुटलेल्या प्रतिगाम्यांची पण अशी सुपारी घेणार काय ? त्याचाही दर सांगा .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनिर्बंध सुटलेल्या प्रतिगाम्यांचीच काय कोणाचीही सुपारी घ्यायला मी तयार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वाजवी मंजे तो त्या माजाच्या प्रमाणात त्याला नक्कीच परवडेल. अन्यत्र तो येवढ्या स्वस्तात काढून मिळणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जोशी खरं म्हणजे थुकायएवडी लायकीसुद्धा नाही तुझी. तुझ्या प्रतिगामी मनुवादी गांडीचा माज उतरव पयले तू Z22

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

तुझ्या प्रतिगामी मनुवादी गांडीचा माज उतरव पयले तू

तू ना अगोदर ५००-१००० शिव्या टायपून काढ. मग एखादं अर्थपूर्ण वाक्य निघेल तुझ्या डोक्यातून. सगळ्या शिव्या मलाच दे. मंजे येतीलही पटापट तुझ्या डोक्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तू ना अगोदर ५००-१००० शिव्या टायपून काढ. मग एखादं अर्थपूर्ण वाक्य निघेल तुझ्या डोक्यातून. सगळ्या शिव्या मलाच दे. मंजे येतीलही पटापट तुझ्या डोक्यात.

कार्ल सेगन आठवला.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरोगाम्यांपेक्षा आधी ब्राम्हणांचा माज उतरवा जोशी ! नव पुरोगामी फु केले तरी निपचित बायकोच्या अगर नव-याच्या मिठीत झोपुन जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट2
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवश्य.
===============
हे दुकान चाललं तर ते ही टाकू.
============
शेवटी जेवढा कमी माज तेवढं जग चांगलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नक्की चालेल ते दुकान. बाकी नवपुरोगाम्यांच्या अध्वर्यु असलेल्या रॉयचा वनजमिन बळकावण्याचा प्लॅन फेल जातोय असे दिसते... सेठला सुद्धा बहीणीची सोय वेगळी लावावी लागेल्

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किती विकेटी काढल्यात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतर कामधंदे उर्फ उत्पन्नाची साधने बंद पडलीत की काय?

नोटबंदीचा बराच परिणाम झालेला दिसतोय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आपण लिहिलेला या लेखाने काही गोष्टी अधोरेखित केल्या आहेत.
1) प्रतिगाम्यांना आपण अनुलेखाने मारले आहे,
2) प्रतिगामी आणि आज पुरोगामी म्हणून घेणाऱ्या अनेक लोकांमध्ये इतके साम्य आहे की दोघेही अतापी-वतापी राक्षस वाटावे असे आहेत.
3) पुरोगामी विचारांचा तोंडावळा घेऊन प्रतिगामी अजेंडा राबविणारे लोक हे खऱ्या पुरोगामी व्याखेत बसत नाहीत हे यामुळे स्पष्टच झाले आहे.
4) पुरोगामी व्यक्ती असणे ही निश्चित चांगली गोष्ट आहे हे या लेखातून आपण स्पष्ट केले आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी तुम्ही म्हणता तसे पुरोगामी व्हायला हरकत नाही.
5) कोणे एके काळी म्हणत असताना अश्या लोकांची नावे, उदाहरणे देण्यास लेखकर्ता का विसरला याचे मात्र सखेद आश्चर्य वैगेरे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0