बॅटमॅन अजो विसंवाद

अन्य धाग्यावरील गंभीर इत्यादि वाचकांलेखकांच्या चर्चांमधे व्यत्यय आणणारे सारे संवाद इकडे आणले जावेत अशी संपादकांस विनंती.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बॅट्या लेका, तुला हा धागा काढून अजोंनी ' अंगात दम असेल तर ये पुढे ' असे ललकारलेले आहे .
अजो . तुम्ही आणि अभ्याची चर्चा पण वाचायचीय .
तुम्हाला चर्चेत फक्त आपला कॉमन मित्र मनोबा लढत देऊ शकेल असं वाटत ( बॅट्या, तू पण हे वाच )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खी खी खी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असं नै करायचं बॅटमॅन . उद्धव ठाकरे मागे एकदा म्हणाले होते तसं 'आता रडायचं ( किंवा हसायचं ) नाही आता लढायचं . '
जमतंय का काहीबी लिहायला ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ललकारलेले आहे .

असं काही नाही. काही विशिष्ट वृत्तीच्या लोकांना प्रचंड त्रास होऊ नये, नि माझ्यामुळं संस्थळाच्या गंभीर, इ इ वाचकांचं नातं तुटू नये म्हणून वेगळा धागा.
बाकी बॅट्या आपला दोस्त आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी1
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे खरे . या इसमाला तुम्ही भेटला आहात म्हणजे मित्रच आहे तुमचा. तुम्हाला आणि मनोबाला सोडून तो इतर कुणाला दिसत नाही .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असं नाही. तो अनेकांना भेटलाय. संस्थळांवर भांडण्यात त्यानं लै ज्वानी खर्च केली आहे. आता थोडा प्रॅक्टीकल झालाय पण अजूनही रुची (माने खुमखुमी) गेली नाही. त्याला असल्या फालतू गोष्टींपासून पुरता सन्यास द्यायचा विचार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सहमत.

बाकी बापट सरांनी गैरसमज क्रून न घेणे. नेमकी चुकामूक झालेली आहे बाकी काही नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नातं मंजे संस्थळाशी नातं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नातं मंजे संस्थळाशी नातं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सगळ्या विसंवादांमध्ये "अजो" हा एकमेव कॉमन फॅक्टर दिसतोय Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असं काही नाही, मनुष्याचा स्वत:शी देखीला विसंवाद होतो. इतरांचं काय घेऊन बसलात? विसंवादाला विसंवाद हे प्रामाणिक नाव देऊन विसंवाद करून पाहतोय मी. अनेक मंडळी सुसंवादाच्या टायटलखाली विसंवादच करत असतात हे सत्य जाणलंत तर असं लक्शात येईल अनेक विसंवादांचा माझा काही एक संबंध नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

चिंजं - अजो : एक न घडलेला संवाद

...असा धागा कोण काढणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

मनोबा, अजून कोण ? त्या दिवशी त्या सुसंवादात मनोबा इतका गुंगून गेला होता की मला अजो आणि चिंजं ची ( आणि शांग्रीला मधील टेबलची)काळजी वाटू लागली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिंजं - अजो : एक न घडलेला संवाद
...असा धागा कोण काढणार?

त्यावर एकटे जोशीच (वि)संवाद साधत बसणार. त्यापेक्षा सगळ्या विश्वाला जोशींशी संवाद साधायला आपण ओपन हाऊस ठेवू - हा का ना का.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जोशी कोन हाय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

JoJo Baby

जोशी कोन हाय?

अजो कोण म्हणुनि काय पुसता! किंवा,

एकच वादा अजो दादा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुमच्यासारखे ऋषिमुनी लोक अभ्यास करतात म्हणून आम्हाला जरा टिवल्याबावल्या करता येतात हो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऋषिमुनी

.
ऋषिमुनी घेत हुतं. गलास घ्याय्चा.
अन्ना तुमी कुटं... मी कुटं ?
कुटं ? महादे व्वं. म्हंजे द्येवांचे द्येव.....
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऋषिमुनी घेत हुतं. गलास घ्याय्चा.

असे ऋषिमुनी चांगले वाटतात -

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

न घडलेला काऊन हो? तो घडलेला आहे. चिंज एक प्रामाणिक विचारवंत, व्यक्ति, इ इ आहेत. लिहिताना ते बराच शहरी खवचटपणा करत असले तरी प्रत्यक्श बोलताना ते अत्यंत मृदू, गोड आणि संयमित बोलतात. लिहिणारे व बोलणारे असे दोन भिन्न चिंज आहेत.
=================
पण लिहिणं असो वा बोलणं, सिनिसिझम या माणसानं नियंत्रित केला तो त्याचं खरं पोटेंशिअल गाठू शकतो. पराकोटीच्या सिनिकल दृष्टीनं हा माणूस जग बघतो, इतकं नसायला हवं असं आपलं म्हणणं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मला व्हायचय विजय तेंडुलकर/ प्रेमचंद/ जयवंत दळवी. पण नाय जमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तू शाणा की मी शाणा ( किंवा अधिक शाणा) हाच मुद्दा प्रत्येक विसंवादात घेणार असाल तर मजा नाही.

बॅटमनचा किंवा इतर ऐसीकरांचे एकेक अभ्यासाचे आणि एकदोन छंदाचे विषय आहेत. त्यापैकी येऊ दे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अन हे असं, पिचपिचित, शिव्याविहीन होणार असेल तर आम्हाला पिल्लु मारुनच वाचलं पाहिजे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट2
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

मजा नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

मित्रवर्य अजो ,
एक विनंती
हा विसंवाद , जातीयवादावरची आपली मते , मनुवाद , आंबेडकर , महात्मा गांधी , पुरोगामी वगैरे विषय बाजूला ठेऊन नोटबंदी विषयक आपली मते एक लेख म्हणून लिहिणार का ? मला कल्पना आहे की तुमची ( इतर सर्व विषयांप्रमाणे याही विषयावर ) काहीतरी ठाम आणि ठोस मते असणार . ती असू देत . पण ही मते का बनली याची तुम्हाला वाटलेली योग्य व तार्किक कारणे पण त्या मतांबरोबर लिहिलीत तर जास्त चांगले होईल.
संदर्भ म्हणून नोटबंदी ची सरकारने वेळोवेळी दिलेली कारणे ( जी सारखी बदलत गेली असे रयतेचे मत आहे . तुमचे मत तसे नसेल तरी चालेल ) यांचीही सांगड घातली तर लेख अजून परिपूर्ण होईल असे माझे वैयक्तिक मत .
जरा वेळ लागला तरी हरकत नाही , पण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह लेख लिहावात .
लिहाल ?

एक हलकट शहरी त्यात पुणेरी बामणी टीप : तुम्ही फिक्शन चांगली लिहिता असे प्रतिगामी , पुरोगामी , देशभक्त , देशद्रोही सगळ्यांचे मत आहे . पण इथे नोट बंदी विषयक फिक्शनला मध्ये न आणता , एक इकॉनॉमिक्स मधील अभ्यासक म्हणून हि मते लिहावीत अशी अपेक्षा .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. हे प्रचंड वेळखाऊ काम आहे.
२. हे प्रचंड आकडेमोडीचं काम आहे.
३. हे करण्यासाठी प्रचंड सर्च करावी लागते.
४. इथे कोणालाच अर्थशास्त्र येत नाही. अगदी मूलभूत संकल्पनांचाच लोचा आहे.
५. इथे गंभीर चर्चा होणे शक्य नाही. टांग उपर असणे हेच आवश्यक आहे.
६. या कृतीचा काहीही विधायक फायदा नाही.
७. असं सगळं करावं इतका आदर मला संस्थळाच्या सदस्यांबद्दल अजिबात नाही.
==============================
सबब १००% पैसे आले तेव्हा नोटबंदी फेल गेली म्हणून नर्तन करणारांस नमस्कार करतो नि खाली बसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वरच सर्व तुमचं मत म्हणून मान्य करूनही , म्हणूनच तुम्ही लिहावात असे वाटते . वेळ लागणार , लागू दे की , कुणाला घाई आहे .
आकडेमोड करण्यात वेळ नाही घालवलात तरी चालतंय की . सुलभीकरण करून लिहा .
आता आगाऊपणा : तुम्ही असे मैदान सोडून जाऊ नका . तुमच्या इमेज ला शोभत नाही हे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वेरी गुड !
अजिबात लिहू नका

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0