स्वप्नात एकदा चार सिंव्ह मारले

स्वप्नात एकदा चार सिंव्ह मारले

अरे लेकानो, मारले कसले

चांगले उभे आडवे हाणले

पुढे गेलो तर काय ?

जंगली हत्तींचा कळप चालून आला

बाह्या सरसावून ठोकून काढला एकेकाला

भिरकावून दिले गगनात सारे

अजुनी आहेत ते बनुनी गगनी तारे

याच तार्यांचे पाठ गिरविता

तुम्हासी न ठावे

असे मीच करविता

मखलाशी चालू असे मनाशी

बहुत लढे उशी घेऊन उशाशी

लढता लढता लाथ पसारे

बायको उठुनी झाडू मारे

स्वप्न मोडिता सत्य अवतरे

मारलीस का कधी

खरी कबुतरे ?

सिद्धेश्वर विलास पाटणकर

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हीहीही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जंगली हत्तींचा कळप चालून आला

बाह्या सरसावून ठोकून काढला एकेकाला

भिरकावून दिले गगनात सारे

कृपया खरडफळ्यावर येता का? आपली आत्यंतिक निकड भासते तिथे.

धन्यवाद.

 • ‌मार्मिक4
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नबा तुम्ही दगड!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही म्हणजे, बाकी सर्व ठीक आहे, पण... दगड कसा काय बुवा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही म्हणजे, बाकी सर्व ठीक आहे

हाहाहा
.
यु रॉक!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१००
अगदी मनातलं बोल्लात नबा.
खिलजीमाऊली, खिलजी हे उपद्व्यापी सदस्यनाम सोडून देऊन 'बेरोजगार माहूत' इ. नाव धारण करा, म्हणजे हत्ती शिस्तीत राहतील.
आणि सिंव्हांची बदनामी थांबवा!
'सिंह' असतं ते.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss

बेरोजगार माहूत

खी: खी:

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गेला एक महिना गडाला वेढा पडला आहे. कसा सोडवणार ? जोहार , ही जुनाट पद्धत झाली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

लिहिताना सिंह असले तरी उच्चारी सिंव्हच असतंय ते. इ.स. १७५२ सालच्या एका पत्रात "सिव्हगड" असा उल्लेख आहे. मोडी पत्रलेखक हे अनुस्वारखाऊ असतात हे लक्षात ठेवून वाचा फक्त.

बाकी ते माहूत इ. बद्दल लै सहमत. खरडफळ्याचा बेफाम सुसाट हत्तीखाना झालेला आहे, जरा पराण्या टोचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बालसाहित्य नामक निराळा विभाग ऐसीवर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बायकोच्या दिवसभरातल्या वाक्ताडनावर ही virtual reality?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिचारा शिंव्व! (अमची सुस्त रास)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अच्छा सूर्यरास वृश्चिक व चंद्र रास सिंह तर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'सासूसासरे' सुद्धा बसलं असतं की यमकात!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद सर्वाना , आपले असेच प्रेम लाभू देत मला .. काही चूकभूल झाली पुढे लिहिताना तर दोन फटके मारा पण प्रश्न विचारा, कि बाबा तू असे का लिहिले ? त्यामागचे धोरण काय ? या वेड्याला ....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खिलजीजी, कविता आवडली. कुंगफू पांडा पिच्चरमध्ये पांडा जे स्वप्न पाहतो त्याची आठवण आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं