सिंव्हाचा छावा धुळीस मिळाला

माव्याची पुडी अशीच पडून राहिली

विजारीच्या खिशात तिला सापडली

पतिपरमेश्वर कर्माने मेला

भर ग्रीष्मात वर्षाव जो झाला

वर्षावासंगे आगडोंब उसळला

सिंव्हाचा छावा धुळीस मिळाला II

रक्तावरुनी धडे गिरवले

अब्रूचे धिंडवडे काढले

लग्नाचे दागिने निघाले

सासरचे चौघडे वाजले II

पोरें गुपचूप खेळ मोडिती

हातपाय धुवूनी स्तोत्रे म्हणती

ग्रूहलक्ष्मी ती चाल करोनी

सर्वशक्ती प्राणाशी लढती II

थेट भेटुनी विक्रेत्याला

नाव गाव अन ठिकाण विचारी

लागणारे सामान विचारी

माव्याचे प्रमाण विचारी II

गोंधळ बघुनी तो गर्दी वादळी

नवरोबाची सर्दी वाढली

शिंका सुटल्या अशा भयंकर

बायको भासे त्सुनामी नंतर II

विक्रेत्याने कडी काढली

बघता बघता धूम ठोकली

पतिरायाचे भान हरपले

माव्यापोटि मूत्र झिरपले II

सिद्धेश्वर विलास पाटणकर

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

दसऱ्याच्या हार्दिक आणि आगाऊ शुभेच्छा सर्वाना

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्या रचना दिवसेंदिवस दर्जात घसरत चाललेल्या आहेत. तुम्हाला त्या प्रचंड वेगाने लिहिता येतात हे ठीक आहे. मात्र आठवडाभर त्या गोळा करून त्यातली सर्वोत्तम जर ऐसीवर टाकलीत तर ऐसी वाचक आणि व्यवस्थापक तुमचे ॠणी राहातील.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता बंडल आहे. कवितेत, हे मूत्र वगैरे आलं ना की इतकी घाण वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.... मेरा खींचती है आँचल मन मीत तेरी हर पुकार

गाय छाप पुडीने सिंह मारला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0