404 page not found...


Oops!


Something went wrong

The page you are looking for does not exist
































































































































































































































































































































Sorry!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अमेरिकेत टेनेसी राज्यात मेंफिस नावाचं शहर आहे. इजिप्तमध्येही आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला वाटते, ईजिप्तमधले वरिजनल असावे, नि टेनेसीतल्याने त्यावरून नाव ढापले असावे. (व्हाइसे व्हर्सा असण्याची शक्यता फारच कमी.) फार कशाला, अमेरिकेची मूळ राजधानी जी फिलाडेल्फिया, तिचेही नाव जॉर्डनमधल्या फिलाडेल्फियावरून (आताचे अम्मान) ढापलेले आहे.

ही ढापाढापी अमेरिकेत सामान्य असावी. आमच्या अटलांटापासून दोन-अडीच तासांच्या त्रिज्येत (वेगवेगळ्या दिशांना) रोम, अथेन्स आणि कँटन आहेत. डीसीच्या दक्षिणेला अलेक्झांड्रिया आहे. ओहायोत कोठेतरी कैरोची पाटी पाहिलेली आहे. फार कशाला, ओहायोतच दहाएक हजार वस्ती असलेले लंडन नावाचे एक आत्यंतिक टंपडू गावसुद्धा आहे.

(शिवाय कॅनडात ओंटारियो प्रांतात आणखी एक लंडन आहे, ते मात्र त्या मानाने मोठे असावे. तेथे टेम्स नावाची नदीसुद्धा आहे. असो चालायचेच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाय कुठंशी ओरेगॉन मध्ये सेलम पण आहे ना ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मॅसाच्युसेटांतले सर्वाधिक प्रसिद्ध आहे.

संपूर्ण यादी इथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ईजिप्त मध्ये प्राचीन काळी मेंफीस नावाचे राजधानीचे शहर होतं आता त्याला मीत रहीना (Mit Rahina) असे नाव आहे.
Mit Rahina

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्फिन्क्सपुढचा सेल्फी रेषमी घोळदार वेषात ( किंवा जो काही तिकडचा चालू वेष) पायजेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी बारीकसारीक माहितीचा खजिनाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ राजेश घासकडवी - धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण जेव्हा जाऊ तेव्हा तिथले सौंदर्य पाहूच, फलाफेल,पाकातले चिरोटे आवडीनुसार खाऊच पण येणेजाणे, अंतर, हॅाटेल व्यवस्था , काय पाहण्यास किती वेळ पुरेसा आहे , फोन कनेक्टिवटी कोणती इत्यादि माहितीचा खरा उपयोग होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण जेव्हा जाऊ तेव्हा तिथले सौंदर्य पाहूच

...'बटबटीत सेल्फी आवरा', असेच ना?

खरेच, छायाचित्रे बहुतांशी चांगलीच आहेत, परंतु त्यांतील आपले मुखकमल (फोटोशॉप करून किंवा कसेही) काढून टाकता येईल काय? रसभंग होतो.

उदाहरणादाखल, याच अंकातील छायाचित्रातील स्फिंक्स सुंदरच आहे. जात्याच. त्याच्या उपजत सौंदर्याचे enhancement by comparison करण्याची काहीच गरज नव्हती.

किंवा, त्या कर्तूशचे चित्र दाखवताना (जे उचित आणि सुस्थानीच आहे), तो त्वचेची पोरे-न-पोरे (pores) तपशिलात दाखविणारा केसाळ हाताचा क्लोज़अप दाखविण्याची काय आवश्यकता होती? कर्तूश फोटोपुरता हातातून काढून टेबलावर नसता ठेवता आला? बीभत्स दिसते.

शिवाय, पुढल्या अंकातला ट्रँझिट मॉलमधला कॉफी पितानाचा फोटो, किंवा मागच्या अंकातला रिट्झ-कार्लटनचा लाँगशॉट किंवा तहरीर चौकातला बहुतांश रियलइष्टेट स्वतःच्याच चेहऱ्याने व्यापणारा सेल्फी. 'आपण येथे होतो' याव्यतिरिक्त त्याने काय सिद्ध होते? आणि, वाचकाला त्याने नक्की काय फरक पडतो? फेसबुकवर डकवायला हे फोटो ठीकच आहेत, पण प्रवासवर्णनात त्यांचे काय काम?

हं, आता, हे 'माझ्या प्रवासा'चे वर्णन नसून 'प्रवासातल्या मी'चे वर्णन आहे, असले काही (पु.ल.-छाप) आर्ग्युमेंट असेल, तर, पु.लं.ची प्रवासवर्णने ही आत्यंतिक भिकार आणि 'मुक्तपीठा'त छापण्याच्याच लायकीची आहेत, हे आमचे खाजगी मत आधीच जाहीर करतो. सबब, तो आदर्श ठेवलाच पाहिजे, असे काही नाही. (पु.लं.नी फोटो डकविलेले नाहीत, आणि पु.लं.ना फोटो दाखवून काव आणणाऱ्यांबद्दल तिटकारा होता, या बाबी अलाहिदा. आमचा मुद्दा 'प्रवासातला मी' फंडा टौटिण्यासंदर्भात आहे. आणि तसाही आमचा आक्षेप फोटोंबद्दल पर से नाही. असो.)

नाही, Don't get me wrong. मालिका उत्तम चालली आहे (आमचे ट्रोलिंग नॉटविथस्टँडिंग). फोटोही बहुतांशी उत्तमच आहेत. भरपूर फोटोसुद्धा अवश्य डकवा, त्याबद्दलही काहीही म्हणणे नाही. पण कुठले फोटो डकवायचे, याबद्दल काही तारतम्य दाखवा ना राव! तुम्ही ईजिप्तला गेला होतात, हे आम्हाला सिद्ध करून दाखविण्याची काहीच गरज नाही. आमचा विश्वास आहे तुमच्यावर. आणि, तुमचा चेहरा पाहण्यातही आम्हाला विशेष रस असण्याचे काही कारण नाही. त्यापेक्षा ईजिप्तचे फोटो दाखवा. भरपूर दाखवा.

असो.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फेसबुकवर डकवायला हे फोटो ठीकच आहेत, पण प्रवासवर्णनात त्यांचे काय काम?

आपल्या मताशी सहमत आहे पण हेच व्यनित सांगता आले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'न'बा, सेल्फींची बदनामी थांबवा. चवीचवीनं सगळे सेल्फी बघून, त्यांची चविष्ट वर्णनं लिहून वर सेल्फींची बदनामी का हो करता 'न'बा!

भावे, डकवा हो तुम्ही सेल्फी!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अगदी पटलं न बा.. पण घाबलले ना ते ....
एक कराल ? अख्खी ऐसी ज्याची आतुरतेने वाट पहात आहे तो तुमचा सेल्फी टाका ना एखादा. मागे काही असेल नसेल तरी चालेल. पोरे न पोरे , केसाळ हात ( म्हणजे तसे असतील तर ) असतील तरीही चालेल
( वरचा मार्मिक मीच दिलाय हे वे सां न ल)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग्रुप सेल्फीमधल्या इतर लोकांची अनुमती घेतली आहे का अशी विचारणा होऊ शकते एखाद्या साइटवर.

चवीचवीनं सगळे सेल्फी बघून,? अँ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवसैनिक आठवले. वानखेडे (का ब्रेबॉर्न)ची खेळपट्टी उखडून त्यात तेल भरण्याची धमकी देणारे.

सत्याग्रह करण्यासाठी आधी मुद्दा तेवढा दमदार पाहिजे. मग आपलं वर्तन शुद्ध पाहिजे. नाही तर 'मला बॅटिंग दिली नाही तर मी माझी बॅट घेऊन जाणार' म्हणून रडारड करणारी पोरं आठवतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अवांतर: शिवसैनिकांनी फिरोजशहा कोटलाची खेळपट्टी खणून काढली होती. ती दुरुस्त केल्यावर झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये कुंबळेने डावात १० विकेट घेतल्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ऐसीच्या दिवाळी अंकात लिहिण्यासाठी कोणत्या लेखकाला पुलित्झर, नोबेल वगैरे मिळेलसं मला वाटत नाही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Just you wait, 'enry 'iggins, just you wait
You'll be sorry but your tears 'll be too late

One day I'll be famous, I'll be proper and prim
Go to St. James so often I will call it St. Jim

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

Sad Sad Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0