पुनर्भेट

आता धैर्य नाही तुला भेटण्याचे
तुझ्या आर्जवांनी पुन्हा चेतण्याचे ।

तुझ्या धुंद नजरेतले ते इशारे
तुला वेढुनी सार्थ समजावण्याचे ।

आता धैर्य नाही तुला पाहण्याचे
मुक्या असवांनी पुन्हा नाहण्याचे।

तुझ्या तप्त श्वासात फुलले निखारे
विरहार्त प्राणांसवे साहण्याचे ।

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फिर से मन में अंकुर फूटे, फिर से आँखों में ख्वाब पले
फिर से कुछ अंतस् में पिघला, फिर से श्वासों से स्वर निकले
फिर से मैंने सबसे छुपकर, इक मन्नत मांगी ईश्वरसे
फिर से इक सादा-सा चेहरा, कुछ ख़ास लगा दुनिया भर से