ऍन ओड टू...

खातो मी मोत्यांची खिचडी
आणि साबुदाण्यांचे मिरवतो हार!

घेतो ओली चुंबनं तलवारींची
ओठांचे मी सोसतो वार!

लावतो नेलपेन्ट बोटांना
आणि जातो पौरुषाच्या पार!

टेकवतो बोचा रीतीभातीच्या निखाऱ्यांवर
आणि वाटून घेतो मस्त गाSSS र गाSSS र

...
...
...
सकाळपासून आज विंदांची...
आठवण येतेय फार!
आठवण येतेय फार!!

-नील आर्ते

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (2 votes)

प्रतिक्रिया

आवडली.

खातो मी मोत्यांची खिचडी
आणि साबुदाण्यांचे मिरवतो हार!
.
घेतो ओली चुंबनं तलवारींची
ओठांचे मी सोसतो वार!

वाह!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

फिर से मन में अंकुर फूटे, फिर से आँखों में ख्वाब पले
फिर से कुछ अंतस् में पिघला, फिर से श्वासों से स्वर निकले
फिर से मैंने सबसे छुपकर, इक मन्नत मांगी ईश्वरसे
फिर से इक सादा-सा चेहरा, कुछ ख़ास लगा दुनिया भर से

आभार शुचि!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

गमतीदार आहे.

तिसऱ्या द्विपदीतली दुसरी ओळ बाकीच्या कडव्यांच्या पॅटर्नशी सुसंगत नाही.
"केस विंचरायला वाघनखे चार" किंवा असे काहीतरी असायला हवे होते -- अर्थात माझी कल्पनाशक्ती कवीच्या कल्पनाशक्तीच्या तोडीची नाही.

--
ता. क. मुळात मी "कॅथ ओड वन" असे शीर्षकाचे विडंबन करायला आलो होतो. त्या अनुषंगाने ही गमतीदार कविता वाचली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

मला खर् तर सगळ्यात बेस्ट मजा आली ती ओळ लिहीताना.
सेक्रेड गेम्सचा गायतोन्डे,
काही रॉकस्टार्स किन्वा जॅक स्पॅरोसारखी मला येणारी ब्लॅक नेलपेन्ट आणि डोळ्यात सुरमा घालायची हुक्की,
सेक्शुअल स्टिरिओ-टाइप्सना ओलान्डता येण,
अस काय काय डोक्यात होत Smile

"केस विंचरायला वाघनखे चार" छान आहे, काहीतरी करता याव या ओळीच Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओड टु चा नक्की अर्थ काय असतो? Sad
_____________
सापडलं -
a lyric poem in the form of an address to a particular subject, often elevated in style or manner and written in varied or irregular meter.
a poem meant to be sung.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फिर से मन में अंकुर फूटे, फिर से आँखों में ख्वाब पले
फिर से कुछ अंतस् में पिघला, फिर से श्वासों से स्वर निकले
फिर से मैंने सबसे छुपकर, इक मन्नत मांगी ईश्वरसे
फिर से इक सादा-सा चेहरा, कुछ ख़ास लगा दुनिया भर से

More important: It is an artistic salute to person or thing.

Ex: an ode to my father

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा! धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फिर से मन में अंकुर फूटे, फिर से आँखों में ख्वाब पले
फिर से कुछ अंतस् में पिघला, फिर से श्वासों से स्वर निकले
फिर से मैंने सबसे छुपकर, इक मन्नत मांगी ईश्वरसे
फिर से इक सादा-सा चेहरा, कुछ ख़ास लगा दुनिया भर से