National Geographic या मॅगझिनमधील काही उत्कृष्ट फोटो

आताच्या इंटरनेट युगात एके काळचे National Geographic वा Life सारखी भरपूर फोटो असलेली व त्यातून नेत्रसुख देणारी मुद्रित मॅगझिन्स वाचणाऱ्यांची संख्या नक्कीच रोडावली असेल. (Life तर अस्तंगत झाले आहे.) यांचे जुने अंक चाळले तरी आपण वेगळ्या जगात आहोत असा भास होतो. दुर्गम भागात जाऊन व/वा दिवस-रात्र एकाग्रचित्ताने बसून आपण काढलेले फोटो या नियतकालिकामध्ये यावेत म्हणून एक-दोन किलोमीटर्स लांबीचे (अग्फा, कोडक, ओर्वो इत्यादी कंपनींचे) फिल्म रोल वाया घातलेल्या फोटोग्राफर्संची संख्या कमी नव्हती.
एक-दोन पिढ्यांना अक्षरशः वेड लावलेल्या National Geographic या मॅगझिनमधील फोटो पाहिल्यास आपल्या स्मृती जागे होतील.
असेच काही निवडक फोटो एका संस्थळावर बघायला मिळाले म्हणून त्याचीच एक झलक ऐसी अक्षरेच्या वाचकांसाठी देत आहे.
हे सर्व फोटो काही प्राण्यांच्यावर चित्रित केलेले आहेत. बघायला मजा येईल.
(फोटोंची शीर्षके मूळ इंग्रजीतील आहेत. मराठीत केल्यास त्यातील मिष्किलपणाला धक्का बसला असता!)

"Fox Glance"

"Fox Glance"

"Snowy in Florida... You're Having a Laugh"

Snowy in Florida

"Being this Cute Can Sure be Hard Work"

being the cute

“Blue and Red"

blue and red

"Under the Moon"

alt="under the moon" />

"Raining"

raining

"Emergence"

alt="emergence" />

"Best Friends"

best friends

"Eye Wonder"

eye wonder

"Heartbroken"

heartbroken

"Golden Glance"

golden glance

"Malachite Sunbird"

sunbird

"Rarity"

rarity

संदर्भ

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कॅापी राइट नसतात का?
--------
फोटो छानच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"Golden Glance" - वेडी झाले.
"Under the Moon" - वा! अतिशय शांत सुंदर फोटो. तो बेडूक व्हावसं वाटलं.
"Eye Wonder" - अतिशय मोहक, भेदक आणि तरीही without malice

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही फोटो शीर्षकातल्या डांबरटपणामुळे जास्त आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खूपच सुरेख Smile

शेअर केल्याबद्दल धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0