प्रेमरस धारा

सखे तुझे पायी, गळे अभिमान
इथेच निधान, कैवल्याचे

शब्दही निमाले, अश्रु ओघळले
हे कैसे उमाळे, अंतर्यामी..?

कारुण्य वात्सल्य, सखे तुझे प्रति
प्रिती की आसक्ती, ठाव नाही

एक मज ठाव, अंतरी जो भाव
त्याचे नाव गाव, पुसू नको

हृदयाची भाषा, न जाणे मस्तक
मौन मात्र एक, प्रकटन

असा ईश्वरीय , अनुभव सारा
प्रेमरस धारा, चिं
चिंब

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

एक सुचवणी :

असा हा ईश्वरीय , अनुभव सारा
प्रेमरस धारा, चिंब चिंब

ऐवजी

असा ईश्वरीय , अनुभव सारा
प्रेमरस धारा, चिंब चिंब

कसे वाटते? "हा" शब्द अर्थाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे काय? (मला तसा कळलेला नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बदल केला चुकलेच होते , अनावश्यक होता शब्द ..!!
धन्यवाद धनंजय सूचने बद्दल...!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चन्द्रशेखर केशव गोखले

आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडलीच, धनंजयांच्या सुचवणीमुळे अधिकच सुंदर झाली.
आता माझे ठिगळ.
अशी सख्यभक्ती राहावी सदैव, मी-तूचे अंतर असो द्यावे.
न करावे मज त्वांमाजी विलीन, तुजप्रती लीन असों द्यावें.
माझा 'आहेपणा' आवडतो मला, राखी बा विठ्ठला भक्त-युक्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओ! ठिगळ काय? भा - हा - री - ही आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

खरे तर 'राही बा विठठला' असे लिहायचे होते. पण उगीचच नामा म्हणे तुका म्हणे असे नको म्हणून टाळले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'राही बा विठ्ठला भक्त-युक्त' अजूनच सुरेख होईल. एक म्हणजे तुम्ही म्हणताहात ती नावाची गुंफण. दुसरं म्हणजे विठ्ठलाला सांगी, की 'तू भक्तयुक्तच राहायला हवास'. 'राखी'मधे उगाचच जास्तीचं लीनपण आहे, (अ‍ॅज इफ विठ्ठलाच्याच हातात आहे सगळं काही! :प) ते टळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

होय, अगदी असेच वाटले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता छान आहे.

अवांतरः तुम्ही ते "मी माझा" वाले चंद्रशेखर गोखले आहात काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अवांतरः तुम्ही ते "मी माझा" वाले चंद्रशेखर गोखले आहात काय?

बॅट्या : हा प्रश्न अवांतर होऊच कसा शकतो? हाच तर मुख्य प्रश्न आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठ्ठो ROFL ROFL ROFL

अनु राव फॅन क्लबमध्ये मला सामील करून घ्या. लवकरात लवकर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी सरकले रे , बस जागा केली तुला. आंगाश्शी Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक नया अनुभव / हरिवंशराय बच्चन

मैनें चिड़िया से कहा, मैं तुम पर एक
कविता लिखना चाहता हूँ।
चिड़िया नें मुझ से पूछा, 'तुम्हारे शब्दों में
मेरे परों की रंगीनी है?'
मैंने कहा, 'नहीं'।
'तुम्हारे शब्दों में मेरे कंठ का संगीत है?'
'नहीं।'
'तुम्हारे शब्दों में मेरे डैने की उड़ान है?'
'नहीं।'
'जान है?'
'नहीं।'
'तब तुम मुझ पर कविता क्या लिखोगे?'
मैनें कहा, 'पर तुमसे मुझे प्यार है'
चिड़िया बोली, 'प्यार का शब्दों से क्या सरोकार है?'
एक अनुभव हुआ नया।
मैं मौन हो गया!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार सुंदर कविता
प्रसन्न झालो.
भिजलो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"प्रेमरसधारा" म्हटलं की "आज सजन मोहे अंग लगा लो ..." च गाणं आठवतं. स्पेशली त्यातलं वाक्य "प्रेमसुधा इतनी बरसा दो ... जग जलथल हो जाय" Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0