नोकरी, इतर जबाबदाऱ्या सांभाळून पुण्यात महिन्याला 40 ते 50 हजार कसे कमावता येतील?

नमस्कार मित्रांनो, मी पुण्यातील अशोक आदक आहे, एमएस. अभियांत्रिकी पूर्ण झाल्यानंतर मी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या आयटी फर्ममध्ये २ years वर्षे काम केले. या कालावधीत, 4 वर्षे यूएस आणि यूकेमध्ये परदेशात देखील होते. मागील 10 वर्षांपासून व्यवसायामध्ये आणि सध्याच्या नोकरी, इतर जबाबदाऱ्या सांभाळून पुण्यात महिन्याला 40 ते 50 हजार कसे कमावता येतील? व उत्पन्न कसे वाढवायचे याबद्दल मार्गदर्शन प्रदान करतो.

पूर्ण महिपतीसाठी इथे क्लिक करून माझ्या ब्लॉग साईटवर लेख वाचा

field_vote: 
0
No votes yet

०. लेख वाचून पैेसे मिळणार का आणखी काही करावं लागणार?
१. कुणाला महिन्याचे ४०-५० हजार मिळणार? तुम्हांला, मला का तिर्री मांजरीला?
२. ४०-५० हजार कधीचे, १० वर्षांपूर्वीचे inflation adjusted का असेच?
३. आणि ही महिपती कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही महिपती नव्हे हा महिपती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

तीकारान्त शब्द स्त्रीलिंगी नाही का? उदाहरणार्थ, अदिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नाही. पहा - गणपती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही. पाहा - सुमती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मारुती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मारुती गाडीला तुम्ही तो मारुती गाडी म्हणता?

असो. (सु)नीती. आणखी बारा तासांत उत्तर आलं नाही तर तीकारान्त शब्द पुल्लिंगी समजणाऱ्यांवर भेंडी चढणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुंबा बरोबर. महीपती हा राजाला समानार्थी शब्द आहे. मही = पृथ्वी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या लेखात लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून आपण वेबसाईट जाऊन ब्लॉग मध्ये पूर्ण माहिती वाचू शकता, विडिओ रूपात पण माहिती आहे,
-
http://sellonlinewithus.com/blog-how-to-earn-extra-40-to-50-thousand-mon...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Jitendra Deshpande,
9822289072, Pune,

असं काही पुण्यात करता येतं याबद्दल पुण्यातले जुने ऐसीकर ताकास तुर लागू देत नाहीत.
फक्त प्यारडाइज प्यारडाइज बोलून या या म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुणेकर माणसंच चाबरट हो. पैशांबद्दलही बोलायचं तर अर्थव्यवस्थेबद्दल वगैरे बोलतात. आपले ढेरेशास्त्रीच पाहा! लेख वगैरे लिहितात, इथेच प्रकाशित करतात, दिवाळी अंकात वगैरे लिहितात ... इथे येऊन इतरांच्या जाहिराती करत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इथे येऊन इतरांच्या जाहिराती करत नाहीत.

इतरांच्या??????

आक्षेप!!!

प्रस्तुत लेखकाने येथे इतरांची जाहिरात केली असावी, असे निदान सकृद्दर्शनी तरी वाटत नाही. बहुधा स्वत:चीच (रादर स्वत:च्या धंद्याची) जाहिरात केली असावी, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

(अर्थात, तेही कितपत स्वीकारार्ह आहे, हा मुद्दा पूर्णपणे वेगळा. मात्र, मुळातला आरोप तद्दन चुकीचा आहे, एवढेच दर्शवून देण्याकरिता प्रस्तुत प्रतिसादप्रपंच.)

इत्यलम्|

==========

प्रस्तुत दुवा मी उघडून पाहिलेला नाही.१अ

१अ उघडून पाहण्याची शक्यताही सुतराम् नाही. त्याबद्दल मला कोणीही कितीही पैसे देऊ केले, तरीही. मुळात असल्या जाहिरातींमध्ये - त्यातही बेट-अँड-क्लिक जाहिरातींमध्ये - स्वारस्य नाही.१अ१

१अ१ बेट-अँड-क्लिक जाहिरातदारांच्या - त्यातही फुकट्या बे.-अँ.-क्लि. जाहिरातदारांच्या - बैलांना माझा सादर, सप्रेम तथा विनम्र घो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लक्षात आले.

(अशोक आदक हेच जितेंद्र देशपांडे असल्याखेरीज) आपल्या (इतरांच्या जाहिरातीबद्दलच्या) मुद्द्यात दम आहे.

नजरचुकीने प्रस्तुत बाब दुर्लक्षिली गेली, याबद्दल हार्दिक दिलगिरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटलंच होतं, 'इतरांच्या जाहिराती'वरून तुम्ही टोकणार. त्या निमित्तानं तुमच्याकडून एक मोठा प्रतिसाद मिळाला. आजचा दिवस सफल झाला.

त्यापुढे तुम्ही पुढची शक्यता लक्षात घेऊन आणखी एक, छोटा उपप्रतिसाद द्याल असं वाटलं नव्हतं. त्याबद्दल मी स्वतःचीच निराशा केली आहे. त्याबद्दल पालसाम्राज्ञी मला माफ करोत.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी अशोक आदक नाही मी जितेंद्र देशपांडेच आहे त्यांच्या ब्लॉगची माहिती फक्त मी दिली आहे,

धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Jitendra Deshpande,
9822289072, Pune,

आपण भारतीय सैन्यदलाच्या भोजनगृहांपैकी एखाद्यात भाकरी-शेफ म्हणून नियुक्त आहात काय?

(आपल्या वैयक्तिक जेवणाचा डबा मात्र रोज आपल्या घरूनच येत असावा, असा अंदाज. चूभूद्याघ्या.)

----------
मराठीत: मेस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ढेरे अनुप आहेत रां चि नाही काही शोध लावुन आयत द्यायला
कोका कोला ने ट्रेड सिक्रेट सांगितल का आजवर ?
मग जो तो येऊन चितळे बाकर वडीची रेसीपी सांगत नाहीत वा दर्जेदार दुधा मागील म्हैस दाखवत नाहीत्
हा आग्रह कशासाठी मी म्हणतो पुणेकरांकडुन ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदा या तर तिथे, मग म्हणाल चाळीस काय पन्नास हजार क्या चीज है!! हवेत कशाला एवढे पैसे.
येऊनच बघा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बऱ्यापैकी खोचक/खवचट प्रतिसाद दिला हे मान्य करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महोदय वर तुम्ही म्हणत आहात पुर्ण माहीतीसाठी क्लीक करा.
तुमच्या साइटवर जाउन
पुर्ण लेख वाचला
पुर्ण व्हीडीयो पाहीला
पण तुम्ही तिथेही पिक्चर दाखवलाच नाही. तो ब्लॉग ही ट्रेलरच आहे नव्हे ट्रेलरही नाही फर्स्ट लुक च आहे
तुम्ही म्हणता संपर्क साधा
साधल्यावर च पत्ता खोलणार असाल तर एक विनंती
हा सर्व फाफटपसारा आवरा
आणि शहरातील मोठ्या मोक्य्चाच्या जागेवर जे रीकामे होर्डींग असतात त्यावर जाहीरात हवी असल्यास फक्त एकच शब्द
contact -9999912345
इतकाच शब्द आणि एकच नंबर असतो तसा इथे द्या
नव्हे मी देतो म्हणजे लोकांचे ब्लॉग वाचण्यातले कष्ट वाचतील्
४० व ५० हजारासाठी हपापलेला आसुसलेला ललचाये वाला
मी
Ashok Adak, Pune
Call me @: 8669027653

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी ऑलिम्प ट्रेड ची व तिच्या भन्नाट जाहीरातींची सर नाही.
म्हणुन म्हणावी तेवढी मजा आली नाही ती नाहीच्
नाही तरी ऐसीवर दिवाळी अंकाच्या टायमाला मजा आली तरच मजा जाते
दिवाळीत ऐसीवर मजा न येण्यातच मजा येते असते मानले जाते वगैरे वगैरे वगैरे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटलं हाही दिवाळी अंकाचाच भाग असावा.

काणापूर्ती. - गुजराती शब्द.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महिन्याला, वरकड ४०-५०हजार रुपये म्हणजे दिवाळीच की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या आयटी फर्ममध्ये २ years वर्षे काम करुन् या कालावधीत, 4 वर्षे यूएस आणि यूकेमध्ये परदेशात होता म्हणजे कमालच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

हळकुंड कांडायची काय सोय?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पावसाळ्यात कांडत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भर दिवाळी अंकाच्या वेळी काढलेल्या ह्या धाग्याला सर्वाधिक प्रतिक्रिया.
शाब्बास.
पैशाचा मोह (तेही नोकरी आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळून पुण्यात महिन्याला घरबसल्या मिळणारे) ऐसीकरांनाही टाळता येत नाही हेच खरे.
भले असतील मारे टेक्सासात किंवा जॉर्जियात किंवा पॉलिनेशियात - शेवटी पुणेकरच ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे बडबड करण्याला अस्वला, तू पैसे मिळवणं म्हणावंस! आपल्याला फक्त बोलायला आवडतं!

-- स्वतःला सारखं सारखं सिरीयसली घेणारी, स्वसासासी, अदिती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

thankyou

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Jitendra Deshpande,
9822289072, Pune,

न्युजनेशन चानेलवर हीच बातमी "जानिए पुणे के जितेन्द्र देशपान्डेजी के मालामाल करनेवाले कारनामे."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0