cricket

Please, sahara pune warrior vishayi charcha kara na please.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

चर्चेसाठी काही मुद्दे अपेक्षित आहेत; की मुक्त चर्चा अपेक्षित आहे? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चर्चा देवनागरीत अपेक्षित आहे की रोमन अक्षरात? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कोणी बुवाना, "ती मालकंसातली चीज म्हणाल का?" अशी विनंती करावी तशी ईथल्या बोरूबहाद्दराना विनंती आहे हि!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

काय रे हे धनंजया ?
राजकारण्,समाजकारण्,खासदारकी ह्या विषयांवर एक ओळी धागा पुरतो, साधक बाधक चर्चा करायला पण पुणे वॉरियर?
गृहपाठ म्हणून आवडत्या संघावर निबंध लिहायला सांगितलाय की काय देशपांडे बाईंनी ?
ह्.घे रे बाबा. नाहीतर लोक हल्ली कोणत्या कारणावरून भडकतील सांगता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुणे वॉरियर चर्चा - काही मुद्दे --

१.पुणे वॉरियरवर कशा प्रकारची चर्चा अपेक्षित आहे ? मुम्बैकर करतात तशी टाइम्पास चर्चा की पुणेरी - सखोल,साधक-बाधक इत्यादी इत्यादी चर्चा ??
२. पुणे वॉरियरविषयी जाज्वल्य अभिमान बाळगणारे कोणी पुणेकर यात सहभागी होणार आहेत काय ? असल्यास दोन शहरात वितुष्ट येउ नये म्हणुन आम्ही मुम्बैकरानी काय काळजी घेतली पाहिजे ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

हा काय वाह्यात प्रकार आहे? वेडात मराठी वीर दौडले सात म्हणलं तर ठीक आहे. एकवेळ पुण्याचे बाजीराव (किंवा मस्तानी) म्हणलं तरी चालेल. येडवड्याचे नग म्हणलं तरी एक वेळ खपवून घेऊ! पण "पुणे वॉरिअर्स" सारख्या दळभद्री नावावर चर्चा करायची अजिबात इच्छा नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

Mitranno, mala maf kara parantu mazya mobilemadhey marathi bhasha nahi. Pan pune warrior he ipl chi team apalyasathi- marathimamasasathi ahe yachi nond ghya. Tya bicharya subrato royne apalyasathi ipl team tayar keli ani tumhi matra ajibatach pratisad det nahi mhanaje kay?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला क्रिकेटमध्ये गम्य असलं तरी मी भारतात रहात नसल्यामुळे या विषयाबद्दल माझी एक प्राथमिक शंका राहून गेलेली अाहे, ती विचारतो.

पुणे वॉरियर्समधले खेळाडू पुण्याचे असतील (किंवा किमानपक्षी भारतातले असतील) असं काही नसतं, शिवाय हे खेळाडू पुण्यात बहुतकरून रहात नसणारच किंवा तुळशीबागेत ते खरेदीला अालेले दिसतील अशीही शक्यता कमीच. थोडक्यात त्यांचा पुण्याशी अर्थाअर्थी काही संबंध असतोच असं नाही. मग असं असलं तरी पुण्याच्या माणसाने त्याच टीमला पाठिंबा द्यावा अशी 'सामाजिक अपेक्षा' असते का? (म्हणजे पुण्यातल्या एखाद्याला 'कोलकता नाईट रायडर्स' अावडत असतील तर ही गोष्ट त्याला गुप्त ठेवावी लागते का?) अशी अपेक्षा असल्यास का असते? अाणि जर नसेल तर मग टीमची नावं शहरांवरून किंवा प्रांतांवरून ठेवण्यात काय अर्थ अाहे? मग त्यांना प्राण्यांची, फळांची किंवा रंगांची नावं का ठेवत नाहीत? (उदाहरणार्थ, 'पाईनअॅपल पायोनियर्स' किंवा 'व्हेलव्हेट व्हॅगॅबॉँडस्' इत्यादि…)

शंका खरीच अाहे; खवचटपणे विचारलेली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

(उदाहरणार्थ, 'पाईनअॅपल पायोनियर्स' किंवा 'व्हेलव्हेट व्हॅगॅबॉँडस्' इत्यादि…)

तुम्ही उबुंटू वापरता का?

शंका खरीच अाहे; खवचटपणे विचारलेली नाही.

आमचा आहे हो तुमच्यावर तेवढा विश्वास. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

> तुम्ही उबुंटू वापरता का?

नाही, Mac OS X (हिमबिबळ्या) वापरतो. पण असा प्रश्न का पडावा?!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

उबुंटूच्या आवृत्त्यांची नावे अनुप्रासयुक्त असतात. विशेषण-विशेष्य असा अनुप्रास असतो.
प्रिसाइझ पॅन्गोलिन, ल्यूसिड लिन्क्स, हार्डी हेरन... वगैरे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गांगुली, वेन पार्नेल, ऍंजेलो मॅथ्युज, मायकेल क्लार्क, अल्फोन्सो थॉमस, जेसी रायडर, उत्थापा, शर्मा, दिंडा, नेहरा वगैरे मंडळी कृष्णा डायनिंग हॉलमध्ये थाळीभर जेवून मगा तुळशीबागेत खरेदी करून झाल्यावर वैशालीवर पडीक आहेत आणि 'पुण्यातले रिक्षावाले आजकाल कसे माजलेले आहेत' यावर चर्चा करत आहेत असं चित्र डोळ्यापुढे येऊन मन उल्हसित झालं.

तर मग टीमची नावं शहरांवरून किंवा प्रांतांवरून ठेवण्यात काय अर्थ अाहे?

पंचतंत्रात का तत्सम पुस्तकात एक गोष्ट आहे. एक ब्राह्मण यज्ञात दक्षिणा मिळालेला बोकड खांद्यावर घेऊन चाललेला असतो. चार चोर त्याचा बोकड पळवायचं ठरवतात. त्यातला एकेक जण त्याला येऊन विचारतो, 'ब्राह्मणा, हे मेलेलं वासरू घेऊन का चालला आहेस?' पहिल्या माणसाला तो ब्राह्मण वेड्यात काढतो. दुसऱ्याकडे संशयाने बघतो. तिसऱ्याने म्हटल्यावर तो त्या बोकडाकडे संशयाने बघतो. चौथ्याने सांगितल्यावर तो बोकड खाली ठेवून घाबरून धुम ठोकतो. सांगायचा मुद्दा काय तर पुणे, पुणे असं शंभर वेळा सांगितलं की ती खरोखरच पुण्याची टीम वाटायला लागते. मग पुण्यातले लोक त्या टीमचं मर्चंडाइज घेतात. व्हेलव्हेट व्हॅगॅबॉंड्स हे नाव कितीही आकर्षक असलं तरी 'मी मखमली' म्हणणारा कोणी नसल्यामुळे त्या टीमबद्दल आत्मीयता कोणालाही निर्माण होत नाही. तद्वतच त्या टीमच्या टोप्या 'मी अण्णा' प्रमाणे विकल्या जाणार नाहीत.

देव करो आणि 'अण्णा अनायहिलेटर्स' नावाची टीम न होवो. तशी झाली तर टीमचं ब्रीदवाक्य 'क्या, (एक ओव्हर मे) एकही (छक्का) मारा?' होईल बहुतेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देव करो आणि 'अण्णा अनायहिलेटर्स' नावाची टीम न होवो. तशी झाली तर टीमचं ब्रीदवाक्य 'क्या, (एक ओव्हर मे) एकही (छक्का) मारा?' होईल बहुतेक.

लै भारी! बाकी, गुर्जींच्या थेरी बरोबरच अजुनही काहीतरी कारण असावं. मुंबै पुण्यात बसून नाही का लोक चेल्सी, मॅन्यु, अर्सेनलच्या नावाने शंख करत असतात. काही लोक क्लबशी नाळ जोडतात (पुणे वॉरीअर्स क्लबच की) तर काही लोक खेळाडूंशी नाळ जोडतात. एकंदरीत खुळ्याचाच प्रकार हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

देव करो आणि 'अण्णा अनायहिलेटर्स' नावाची टीम न होवो.

'टीम अण्णा' होतीच की राव. तिला इतक्यात विसरलात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

... जेसी रायडर, उत्थापा, शर्मा, दिंडा, नेहरा वगैरे मंडळी कृष्णा डायनिंग हॉलमध्ये थाळीभर जेवून...

उत्तप्पा आणि दिडं हेच खाण्याचे पदार्थ असतात ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मित्रांनो, याच ठिकाणी आपले चुकते.याठिकाणी ध्यानात घ्या, की त्या बिचार्या सहाराने आपले पुणे निवडले व पुण्याचे नाव जगात रोशन केले याचा कुणाला अभिमान तर नाही उलट नैराश्य दाखवतात अगदी हेच मला पटत नाही. आज जर त्याच सहाराने जर दुसरे शहर निवडले असते तर तुमच्या पुण्याला कोणी विचारले असते? त्यांचीच क्रुपा म्हणून त्यांनी पुणे निवडले. त्यांना सपोर्ट करायचा सोडून दुसरेच बोलता! अरे भाग्यवान आहोत आपण की आपल्याला आयपीएल ची ही एक टीम मिळाली.याबद्दल मी मला भाग्यवान समजतो शेवटी मी एक पुण्याजवळील आहे. सहारा प्रणाम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आय पी एलच्या टीममध्ये जास्तीत जास्त चार परदेशी खेळाडूंना खेळवता येते अशी अट आहे.
तसे ज्या नावाची टीम आहे तिथले किमान अमुक स्थानिक खेळाडू खेळवले पाहिजेत अशी अट असते का? म्हणजे कोलकाता नाइट रायडर्स मध्ये बंगालचे किमान इतके खेळाडू हवेतच असा काही नियम?

तेसे नसेल तर सहारा याच टीमला उद्या "धारवाड धिंगाणा" नाहीतर "आनंदी आणंद" म्हणून खेळवू शकतो की....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

"धारवाड धिंगाणा" आणि "आनंदी आणंद" ही दोन्ही नावं आवडली. पुणे वॉरियर्स हे नाव अगदीच लेम आहे ब्वॉ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वॉरेल, सोबर्स, बॅरिंग्टन्,सी.के.नायडु असली नांवे असली तरच वॉरियर्स नांव घ्यावे एखाद्या टीमने!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0