दोन चारोळ्या -

१.
अनोळखी वाटेवर क्षणभर

भेटुन जाई राजकुमार -

नाही दिसला पुन्हा जरी तो

ओढ तयाची का अनिवार !

२.
मिठीत तुझिया विसावतो मी -

म्हणू लाडके कसे तुला ?

चवळीची तू शेंग बारकी ,

दुधी टम्म मी फुगलेला !

.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान. एकत्र कशाला? चारोळ्यांच्या भावना काहीशा विसंवादी वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विसंवादी असल्या तरी त्या एकमेकांसोबत गुंफलेल्या आहेत. पहिल्या कवितेत तिला त्याच्याविषयी काय वाटते ते मांडले आहे तर दुसर्‍या कवितेत त्याला तिच्याविषयी काय वाटते ते मांडलेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

Smile मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!