Skip to main content

शुभेच्छा

आज गणेश चतुर्थीच्या दिवशी मराठीतील महत्त्वाचे संस्थळ मिसळपाव डॉट कॉम ची स्थापना झाली.
आज मिसळपाव स्थापनेला 16 वर्षे पूर्ण होत आहेत

त्यानिमित्ताने मिसळपाव संस्थापक, चालक व सर्व आजी माजी सदस्यांना संस्थपन दिनाच्या शुभेच्छा..

Rajesh188 Wed, 31/08/2022 - 22:56

मिसळपाव चे संस्थापक त्या नंतर ज्यांनी हे संकेत स्थळ वाढवले त्या सर्वांचा आदर आहे.
त्यांच्या कार्याला अभिवादन आहे

Rajesh188 Thu, 01/09/2022 - 00:23

जिथे टोकाची positive आणि निगेटिव्ह मत व्यक्त होतात .

आणि त्या वर चर्चा होते.
द्वेष होत नाहीं.
तिथे कोणताच एका बाजूला झुकणारा तराजू नसतो.
शिव्या ,धमक्या ,ह्याला बिलकुल जागा नसते .

पुंबा Thu, 01/09/2022 - 10:08

मिसळपावचे सध्याचे रुप जरी आवडत नसले तरीही पुर्वीचे तिथले उत्तम दिवस स्मरून वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देतो.

वामन देशमुख Thu, 01/09/2022 - 14:32

आंतरजालावरील माझ्या आवडत्या ठिकाणांपैकी एक असलेल्या मिसळपाव.कॉमच्या वर्धापनदिनानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा!

---

हा लेख बहुधा चुकून "मौजमजा" सदरात प्रकाशित झालेला असावा. योग्य वाटत असेल तर तो "माहिती" किंवा "ललित" मध्ये नेता येईल. अप्रस्तुत वाटत असल्यास या विधानाकडे दुर्लक्ष करावे.

वामन देशमुख Thu, 01/09/2022 - 14:33

duplicate removed