एक मुखवटा... (चारोळी)

कधीतरी प्रत्येकाच्याच हसऱ्या चेहऱ्यामागे,
दु:खाचा एक काळोख दडलेला असतो...
ह्या फसव्या जगाला फसविण्यासाठी,
प्रत्येकानेच एक मुखवटा चढवलेला असतो...

- सुमित

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नटामुखी मुखवटा मेकपचा असतो
पात्राचा चेहरा काही नटाचा नसतो
स्क्रिप्टमध्ये लिहिलं "हस", तर हसतो
प्रेक्षकाचे काम काय? "फस", तर फसतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी खरंय...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

प्रेक्षकाचा मुखवटा जाणत्याचा असतो
फसतो तरी आव कळत्याचा असतो
स्वतःच पात्राचा मुखवटा चढवतो
नकळत स्वतःलाच आरशात बघतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."