वाघाने फोडली डरकाळी...

वाघाने फोडली
डरकाळी
पक्षी उडले
आभाळी

माकड भलते
घाबरले
झाडावर
वरवर चढले

टवकारले
हरणांनी कान
इकडून तिकडे
फिरवली मान

पाण्यामधल्या
मासोळ्या
पाण्यासोबत
थरथरल्या

खाकरला
वाघाने घसा
जंगल झाले
एक ससा

- ग्लोरी

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Smile रचना गमतीशीर आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खाकरला
वाघाने घसा
जंगल झाले
एक ससा

आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

ऋषिकेश आणि राधिका
खूप खूप धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडलं. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही मिसळपाव ह्या संस्थळावरती पण ह्या रचना देत चला. तिकडे तुम्हाला अनेक बालवाचक भेटतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0