छोटेमोठे प्रश्न

मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ६६

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

----

ही प्रतिसादमाला इथून वेगळी काढली आहे -

प्राणिसंग्रहलयांवर (zoo)बंदी आणावी का?

टोकीयोच्या प्राणी संग्रहलयामध्ये अत्यंत कमी जागेत आपले ६० वर्षांचे आयुष्य खर्ची घातलेल्या ट्राजिक हनाको या हत्तीणीचा एकाकीपणामुळे मृतु झाला आहे.
ही हत्तीण दोन वर्षांची असताना तिला थायलंड ने जपान सरकारला भेट म्हणून दिले होते.तेव्हापासून ति काँक्रीटच्या एका छोट्या जागेत आपले आयुष्य व्यतीत करत होती.मुक्या प्राण्यांना अशी क्रूर जम्नठेप देणं ती ही माणसांच्या करमणूकीसाठी हे घृणास्पद कृत्य आहे.
http://m.huffpost.com/us/entry/hanako-loneliest-elephant-dies_us_57475cb...
आपण आज पासून ही शपथ घेऊयात की कोणत्याही प्राणी संग्रहलयाला आपण भेट देनार नाही,

मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार-भाग ६५

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ६४

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========================================================================================================

मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ६३

आमचा एक एमडी होता. तो म्हणाला की - प्रत्येक एक्सटेंडेड कुटुंबा मधे एक gone case मुलगा असतो. एक्सटेंडेड कुटुंब म्हंजे सगळे काका, आत्या वगैरेंच्या कुटुंबांचं मिळून एक बृहदकुटुंब. हां ... तर ... प्रत्येक एक्सटेंडेड कुटुंबा मधे एक gone case मुलगा असतो. and if you do not know who that is ... chances are ... it is you.

मनात म्हंटलं हे तर देशातल्या कम्युनिटीसाठी सुद्धा लागू पडत असावं का ?

If "a particular" community does not know which community is a gone case ... chances are ... "that" community is a gone case.

मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ६२

हा काय अँटीक्लायमॅक्स??

उडाला उडाला कपी तो उडाला
..उत्सुकता वाढते

समुद्र लंघोनी लंकेसी गेला
...काहीतरी ऍक्शनपॅक्ड घडणार म्हणून आपण सरसावून बसतो

लंकेसी जाऊन विचार केला
....विचार केलास? विचार? वि चा र ? अरे भाऊ मग तो किष्किंधा नगरीतच बसून करायचास की! एवढी यातायात का केलीस?

नमस्कार माझा तया मारुतीला
.....??

कृपया सल्ला द्या

माझे वय ४८, . बीकॉम आ हे, पण Accounts मधे Interest नाही. आता एका लहान कंपनीत २० वर्षापासून कॉम्पुटर operator आहे, पगार १३,०००/- (आत्ता आल्येल्या Driver एवढा)आहे, Provident Fund दोन वर्ष्या पूर्वी चालू .झाला , Sales Bill करणे, Quotation करणे हि कामे करतो. हि कंपनी कदाचित २ वर्षात बंद होईल. आणि जरी कंपनी बंद नाही झाली तरी या कंपनीत Rretirement पर्यंत राहिलो तरी पगार १७,०००/- पर्यंतच असेल. कंपनीचे मालक एका मोठ्या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आहेत, त्या संस्थेची काम (+) ऑफिस ची काम, हि दोन्ही काम करून Driver एवढा पगार घेण पटत नाही व यातून बाहेर हि पडता येत नाही.

हे अशक्य नाही!

साधारण पंधरा वर्षांपूर्वी तारापूर येथे माझे वास्तव्य होते. मुले लहान असल्यामुळे त्यांना शाळेत सोडायला मी जात असे. त्यांच्या शाळेच्या नोटीस बोर्डवर एक ‘बोलके’ चित्र लावले होते. जेव्हा एक चित्र अनेक शब्दांचे काम करते तेव्हा त्या चित्राला बोलकेच म्हणावे लागते.

मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ६१

भारतासारख्या देशात जिथे ग्राहक रक्षणाची यंत्रणा अतिशय कमकुवत आहे आणि दुकानात जाऊन खरेदी करणार्‍या पारंपारिक ग्राहकांनाच जिथे अडचणी आणि वाईट सेवांचा अनुभव येतो तिथे ऑनलाईन ग्राहकांसाठी काही केले जात आहे का? की मंदिराजवळचं पिवळ्या दाराचं घर शोधणे इतपतच इनोव्हेशन मर्यादित आहे?

काही बेसिक वैज्ञानिक प्रश्न

काही बेसिक वैज्ञानिक प्रश्न

तसे आमचे वैज्ञानिक नॉलेज बेसिक असल्याने काही बेसिक प्रश्न मनात आले. आपण याची ऊत्तरे द्याल अशी खात्री आहे.

१.
प्रकाशाच्या वेगानं जाण्याऱ्या यानात मी बसलो आहे. ( प्रकाशाच्या वेगानं म्हणजे 99.99% of light )
समजा माझ्या हातात एक बंदूक आहे. आणि त्यातून मी समोरच्या दिशेने एक गोळी झाडली तर त्या गोळीचा वेग किती?
प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त ?

२.
दोन ट्रेन प्रकाशाच्या वेगाने धावत आहेत. पण विरुद्ध दिशेने.
जेव्हा या दोन ट्रेन एकमेकींना क्रॉस करतील तेव्हा पहिल्या ट्रेन मधील observer ला दुसऱ्या ट्रेनचा वेग किती दिसेल?
दुप्पट?

पाने

Subscribe to RSS - छोटेमोठे प्रश्न