गद्य

सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप ३ - जूनची लगीनघाई

जून महिना लग्नघाईचा असतो तिकडे. त्या सीझनसाठी घेतलेले गायकनट ते क्रू मधले सर्व विभागांचे लोक रांचवर असतात. रांच म्हणजे ऑपेरा रांच.

मुख्य गावाकडून उत्तरेला जायला जुना ताओस हायवे किंवा हायवे 285 पकडायचा. जात राहायचं, जात राहायचं मग एका ठिकाणी डावीकडे ऑपेरा ड्राइव्हवर शिरायचं. थोडा चढ आणि काही वळणे झाली की आपण डोंगरमाथ्यावर पोचतो. तिकडे उजव्या बाजूला आकाशात घुसलेली ऑपेरा हाऊसच्या छताची टोके आणि अडोब बांधकाम दिसते. मग गेट दिसते. पार्किंग लॉट दिसतो. हा सगळा ऑपेरा रांच.

तर या रांचवर जून महिना लग्नघाईचा असतो. जून अखेरीला शनिवारी रात्री सीझनचा पहिला ऑपेरा लोकांसाठी ओपन होणार असतो.

ललित लेखनाचा प्रकार: 

सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप २ - मॅगी रेवूड

'वरच्या मजल्यावर कोण कोण जाणार? मला टेबल बदलायला आवडेल किंवा मला नाही आवडणार. काय बघून ठरवतील वरच्या मजल्यावरच्या टेबलाची टीम? '

ललित लेखनाचा प्रकार: 

सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप - १. थिंबल

खूप खूप वर्षांपूर्वी सँटा फे येथे ऑपेरा कंपनीच्या कॉश्च्युम शॉपमध्ये तीन उन्हाळयांच्यात काम केले होते. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात भन्नाट काळ होता.

ललित लेखनाचा प्रकार: 

राज्यातील विस्थापित

एकदा एका राज्यात राज्याबाहेरील मोठ्या प्रमाणात विस्थापित लोकांचा प्रश्न निर्माण होतो. राज्यातील बहुसंख्य लोक खूप विरोध करतात. अशा लोकांना अजिबात राज्यात रहायला देऊ नका म्हणून आरडाओरडा सुरू होतो. मानवतेच्या दृष्टिकोनातून समाजवादी मंडळी राजाने त्यांना आश्रय दिला पाहिजे वगैरे वर समर्थन करू लागतात. तर सीमाभागातील बरेचशे लोक विरोध करतात. कारण त्यांना माहित असतं की अशी मंडळी मुख्यत्वेकरून सीमेलगतच्या भागात बस्तान बसवतात आणि त्यांच्या मुळे मूळ भूमिपुत्रांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

ललित लेखनाचा प्रकार: 

वार्तालाप : रेड्यामुखी वेदवाणी

रेड्यामुखी वेदवाणी
विद्या जगण्याची
ओवी ज्ञानीयाची.

ललित लेखनाचा प्रकार: 

मुंबई ते लंडन, १९६४ साली बोटीने व रेल्वेने

गणित विषय घेऊन पुणे विद्यापीठाची बी. ए. परीक्षा उत्तीर्ण होण्याअगोदरच मी न्यू यॉर्क राज्यातील रॉचेस्टर येथील विद्यापीठात पीएच. डी. करण्यासाठी प्रवेश मिळवला होता. आई-बाबांनी विमानाच्या प्रवासावर बंदी घातली होती, म्हणून मुख्यतः बोटीने जावे लागले. सफरीबद्दल आईला लिहिलेले पत्र आईने (व नंतर मी) जपून ठेवले होते. त्यातील हा संपादित भाग.

ललित लेखनाचा प्रकार: 

दीराची बायडी हीच माझी तायडी (भाग तिसरा आणि शेवटचा)

पहिल्या भागाचा दुवा: https://aisiakshare.com/node/8756
दुसऱ्या भागाचा दुवा: https://aisiakshare.com/node/8758

ललित लेखनाचा प्रकार: 

दीराची बायडी हीच माझी तायडी (भाग दुसरा)

पहिल्या भागाचा दुवा: https://aisiakshare.com/node/8756

ललित लेखनाचा प्रकार: 

दीराची बायडी हीच माझी तायडी (भाग पहिला)

एका दुर्मीळ मनोविकाराविषयी जनजागृती करीत असतानाच माफक मनोरंजन देखील साधणारे स्वतंत्र सामाजिक नाटक. मात्र ह्या नाटकाचा प्रयोग करायचा असल्यास नटनटींची निवड काळजीपूर्वक करावी लागेल. यामागचे कारण नाटक वाचल्यावरच कळेल.

ललित लेखनाचा प्रकार: 

पर्यावर्णीय शीतयुद्ध : धरण ते मेट्रो इत्यादि

पूर्वी युद्धाचा मुख्य उद्देश्य दुसर्‍या देशांवर नियंत्रण ठेवणे आणि त्यांच्या कडून अप्रत्यक्ष रूपेण चौथ वसूली करणे हो होता. आज युद्ध अत्यंत महागडा प्रकार आहे. फायदा कमी नुकसान जास्त आहे. आजच्या काळात शत्रू देशांच्या प्रगतिच्या मार्गात अडथळे उत्पन्न करून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान करणे, हा ही युद्धाचा एक प्रकार आहे. बिना एक ही गोळी चालविता फक्त काही कोटी खर्च करून शत्रू देशाचे हजारो कोटींचे नुकसान सहज केले जाते. त्यासाठी शत्रू देशातील स्वार्थी मीडिया, स्वार्थी राजनेता आणि तथाकथित सामाजिक संगठनांचा वापर केला जातो.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य