गद्य

प्रवास माझ्या प्रेयसी (अर्थात ट्रेन) संगे !

हातात सामान घेऊन मी रेल्वे स्टेशनच्या एका फलाटावर उभा आहे. माझी गाडी थोड्याच वेळांत येथे येत असल्याची घोषणा झाली आहे. माझ्याकडे प्रवासाचे आरक्षित तिकीट आहे. त्यामुळे माझा बसायचा डबा जिथे थांबणार आहे तिथे मी थांबलेलो आहे. गाडीला नेहेमीप्रमाणेच खूप गर्दी आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

विदर्भ- शेतकर्यांचे अच्छे दिन आले

ललित लेखनाचा प्रकार: 

१/१/२१०२ स.न.वि.वि.

बापरे ! काय धूळ पडली आहे या पेटीवर. सुमारे एक चौरस फूट आकारमान असलेली ही लोखंडी पेटी मागच्या शतकात कधी तरी या भिंतीत ठोकून बसवली होती. आता ती प्रचंड गंजली आहे आणि तिला बरीच भोकेही पडली आहेत. ती कुलूपबंद आहे खरी पण तिच्या किल्लीने ती उघडेल की नाही याची शंका आहे. एके काळी तिच्यावर तिच्या घरमालकाचे नाव रंगवलेले होते. आता ते नाव वाचण्यालायक राहिलेले नाही. कित्येक महिने घरातले कोणी तिला उघडून बघायच्या फंदात सुद्धा पडत नाही. ही पेटी एखाद्या नव्वदी उलटलेल्या जराजर्जर म्हाताऱ्याप्रमाणे तिचे उरलेसुरले आयुष्य कंठीत आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

दहशत

दहिहंडी, गणपती दिवस जवळ येउ लागतात. कुणा महापुरुषाची जयंती आलेली असते.
उरुस , जुलूसही मागे नसतातच.
त्याच्या काळजात धस्स होतं. तो थबकतो. बिचकतो. नजर चोरुन खालमानाने अंग चोरुन चालू लागतो.
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. उत्सवप्रिय जंतू आहे. हे त्याच्या मनी बिंबवलं जाणार असतं.
डोक्यात शिरवलं जाणार असतं कानांचे पडदे फाडून. छाती हादरवणार्‍या डीजेच्या दणदणाटात ;
आणि भल्या मोठ्या हेडलाइट्सच्या प्रकाशात

तो घरी येतो. दारं खिडक्या गच्च बंद करतो. जमल्यास कानात कापसाचे बोळे. लाइट बंद करतो.
बिचकलेला सामाजिक प्राणी मग खोल घट्ट कुट्ट अंधारात एकटाच दबून झोपू पाहतो. जीव मुठित धरुन.
.
.

ललित लेखनाचा प्रकार: 

सुवर्ण (पदक) मोह नसे आम्हासी -माया महा ठगनी हम जानी

(लेखाचा उद्देश्य कुणाच्या भावना दुखविण्याचा नाही. निखळ मनोरंजन म्हणून हा लेख वाचवा. )

ललित लेखनाचा प्रकार: 

Today's Borowitz Report : can't stop laughing!

NEW YORK (The Borowitz Report)—Clarifying his position on a key national-security issue, Donald Trump said on Friday that as President he would be willing to use nuclear weapons, “but only in a sarcastic way.”

“People who are worried about me having the nuclear-launch codes should stop worrying, O.K.?” Trump told CNN’s Wolf Blitzer. “If I ever used nuclear weapons, it would be really obvious that I was just being sarcastic.”

ललित लेखनाचा प्रकार: 

अंधविश्वास (४)- सुखाचा शोध

अंधविश्वास - (भाग १) -अंधविश्वास म्हणजे काय?
अंधविश्वास भाग (२) - नकारात्मक लढा
अंधविश्वास भाग (3) - सार्थक लढा

समर्थांनी म्हंटले आहे 'जगी सर्व सूखी असा कोण आहे, विचारे मना तूचि शोधून पाहे'. तरी हि प्रत्येक व्यक्ती सुखाचा शोधात असतो. कधी कधी सुख मिळविण्यासाठी तो शार्टकट मारण्याचा प्रयत्न करतो आणि 'अंधविश्वासाच्या' जाळ्यात अटकतो.

ललित लेखनाचा प्रकार: 

ऐसीवर लिखाण करण्यासाठी अॅप - 'भारदस्तक'

काय तुम्हाला ऐसीवर लिखाण करायला भीती वाटते? काय तुम्हाला आपला विषय किंवा मांडणी ऐसीसाठी पुरेशी भारदस्त नाही असं वाटतं? काय तुम्हाला तुमचं लिखाण वाचून चिंतातुर जंतूंसारखे समीक्षक त्यांच्या चष्म्याआडून आपल्या उंचावलेल्या भ्रुवांच्या मध्ये आठ्या घालतील आणि नाक उडवतील असं सारखं वाटत राहातं? काय अशा भीतींपोटी तुम्ही केवळ वाचनमात्र राहून लेख लिहिणं तर सोडाच, पण प्रतिसाद लिहायलाही कचरता?

ललित लेखनाचा प्रकार: 

अंधविश्वास भाग (3) - सकारात्मक लढा

एक दिवस रस्त्याहुन जाताना कानांत पडले "यह डॉक्टर के बस का नहीं है, नीम वाले बाबाके यहाँ झाडा लगवा लो. बच्चा ठीक हो जायेगा." दिल्ली देशाची राजधानी. बाह्यदिल्ली जिथे दिल्लीतले ७०% टक्क्याहून अधिक रहिवासी राहतात, तिथे लोकांचा विश्वास डॉक्टरपेक्षा नीमवाल्या बाबावर/ बंगाली बाबांवर विश्वास जास्त. काय कारण असावे हा विचार मनात आला.

ललित लेखनाचा प्रकार: 

लोकसाहित्य संशोधक रा. चिं. ढेरे

सुप्रसिद्ध लोकसाहित्य संशोधक, लेखक डॉ. रा. चिं. ढेरे यांचे नुकतेच निधन झाले. ठिकठिकाणी त्यांच्या बद्दलचे लेख, त्यांच्या कार्याची ओळख करून देणारे लेख आले आणि अजूनही येत आहेत. त्यांच्याबद्दल मी काही लिहावे असा माझा त्यांचा काही व्यक्तीगत परिचय नव्हता. त्यांचे क्षेत्र वेगळे, माझे तर अतिशय वेगळे. पण ते ज्या क्षेत्रात काम करायचे, तो माझ्या आवडीचा, अभ्यासाचा विषय-भारतविद्या(Indology), लोकसंस्कृती, रुढी परंपरांच्या मागील मतितार्थ तपासणे, मिथकांचा मागोवा घेणे, त्यांचा इतिहास समजावून घेणे इत्यादी.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य