गद्य

शिव दुग्धाभिषेक -सत्य घटने वर आधारित

ललित लेखनाचा प्रकार: 

एलिझाबेथ टेलर म्हणजेच आईचा विश्वास सार्थ ठरवणारी-वेलवेट ब्राऊन...

मदर्स-डे प्रीत्यर्थ

अविस्मरणीय हॉलीवुड-दोन

आईचा विश्वास सार्थ ठरवणारी-वेलवेट ब्राऊन...

आपल्या भारतीय समाजात लहानपणापासून मुलांच्या आवडी-निवडीकडे बारीक लक्ष्य दिलं जातं. त्यांचे सारे हट्‌ट पुरविले जातात, कौतुक केलं जातं. पण मुलींबद्दल असा दृष्टिकोण सहसा वापरला जात नाही. मुलीला प्रोत्साहन देऊन, तिला तिच्या मनाप्रमाणे वागू देणारी मंडळी फारच कमी, अगदी बोटांवर मोजण्या इतकी...(आता स्थिति बदलतेय) विशेष करुन चालीस-पन्नासच्या दशकांत तर भारतात हा विचार शक्यच नव्हता.

ललित लेखनाचा प्रकार: 

माझे आकाशवाणी ऐकणे

आजकाल कायम अशी तक्रार ऐकू येते की माध्यमांच्या रेट्यामध्ये कोण बरे आकाशवाणी(अहो, असे काय करता, आपला रेडियो की!) ऐकते. त्याचे अजून एक नाव आहे-नभोवाणी. तर ह्या सोशल नेटवर्क, WhatsApp, हजारो दूरचित्रवाणी channelsच्या जमान्यात आकाशवाणीकडे लोक कसे वळतील बरे. आपल्यापैकी बरेचसे लोक प्रवास करताना, गेल्या काही वर्षात आलेली, FM channels ऐकत असतील नसतील, तेवढेच त्यांचे आकाशवाणी ऐकणे होते. मी गेली कित्येक वर्षे आकाशवाणी ऐकतो आहे. त्याबद्दल थोडेसे लिहावे म्हणून आज बसलो आहे. मला नक्की माहिती आहे आपल्यापैकी बरेच जण अजूनही ऐकत असतील, किंवा पूर्वी कधीतरी ऐकत होतात.

ललित लेखनाचा प्रकार: 

सैली १३ सप्टेंबर

मराठी साहित्यात व्यक्तिचित्रणाची फार मोठी परंपरा आहे. व्यंकटेश माडगूळकरांची 'माणदेशी माणसं', जयवंत दळवींचं 'सारे प्रवासी घडीचे', ग्रेस, सुरेश भटांसारख्यांचं वेधक वित्रण असणारं मधुकर केच्यांचं 'विदर्भातली माणसं', अनेकांचं खुल्लमखुला वस्त्रहरण करणारं दुर्गाबाईंचं 'जसे आठवते तसे' ही चटकन आठवणारी नावं! व्यक्तिचित्रणांचा कळसाध्याय म्हणजे अर्थातच पुलंचं 'व्यक्ती आणि वल्ली!' व्यक्ती आणि वल्ली मधल्या व्यक्तिरेखा विनोदाच्या वाटेने जात असल्या तरी त्यातील जवळपास प्रत्येकाला कारुण्याची झालर आहे. नंदा प्रधान आणि त्यापेक्षाही 'तो' मध्ये हा कारुण्यरस प्रकर्षाने जाणवतो.

ललित लेखनाचा प्रकार: 

बेटी डेविस म्हणजे आई नव्हे, ओल्ड मेड...

अविस्मरणीय हाॅलीवुड/एक-

एकाच नायकावर प्रेम करणारया दोघी बहिणी. पैकी एकीपासून झालेलं मूल दूसरीच्या कुशीत वाढतंय. हे गुपित फक्त नायक आणि बाळाच्या आईलाच माहित. साहजिकच पोटच्या पोराची काळजी वाटणारी आई, त्या अपत्याला पुरेपूर सुख मिळावं यासाठी धडपडते..., त्याला दुर्गुणांपासून दूर ठेवायचा प्रयत्न करते. शेवटी ‘या’ बहिणीच्या पदरात ‘आई’ चा मान येतोच की...म्हणजेच चित्रपटाच्या शेवटी ते मूल तिला ‘आई’ म्हणतं व तिचं मातृत्व सुखावतं...या कथानकावर हिंदीत बरेच चित्रपट निघाले, निघताहेत...

ललित लेखनाचा प्रकार: 

सत्य नारायण कथा - सामाजिक समरसतेची कथा

काही वर्षांपूर्वीची गोष्ट, दिल्लीच्या दत्त विनायक मंदिरात सत्यनारायणाची कथा सुरु होती. मंदिराच्या प्रांगणात एक ग्रहस्थ काही लोकांसोबत सत्यनारायण कथेचा माखौल उडवित होते. मी हि तिथे पोहचलो. थोड्यावेळातच लक्ष्यात आले, हे ग्रहस्थ नुकतेच पुण्याहून परतले आहे, आणि तिथल्या एका महाविद्वानाची मुक्ताफळे आपल्या तोंडाने फेकत आहे. मी हि त्या चर्चेत शामिल झालो. एखादी कथा हजारों वर्षांपासून जनमानसात रुजलेली आहे, तर निश्चितच त्या कथेत सामान्यांना भावणार काही तरी असणारच. सत्यनारायणाची कथा सामान्य माणसाला सत्यमार्गावर चालण्याची प्रेरणा तर देतेच शिवाय सामाजिक समरसतेचा संदेश हि देते.

ललित लेखनाचा प्रकार: 

स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याची कला

स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्याच्या कलेत तुम्हांला पारंगत व्हायचे आहे का?
लिहा अथवा भेटा, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र.
स्वातंत्र्य मिळाल्यावर पहिली तीन दशके महाराष्ट्रात विरोधी पक्ष हा सत्ताधाऱ्यांच्या तोलामोलाचा असा नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही काँग्रेस मजबूतरीत्या टिकून होती, आणि संयुक्त महाराष्ट्राचा 'कलश' काँग्रेसी यशवंतरावांच्या हस्तेच आणला गेला.

ललित लेखनाचा प्रकार: 

धूम मची ब्रज में, रंग की पिचकारी चली केसर की....

इथे बिलासपुर ला 'ख्याल गायन का प्रस्तुतीकरण' या विषयावर वसंतराव देशपांडें चे शिष्य पं. प्रभाकरराव देशकरांनी एक कार्यशाळा घेतली होती...त्या निमित्ताने त्यांच्या भेटीचा योग आला...धागा एकच-वसंतराव देशपांडे...कार्यशाळे नंतर मी पं देशकरांना एक सविस्तर पत्र लिहिलं होतं...हेच ते पत्र-

रा.रा. प्रभाकर रावांना
माझा स.न.

ललित लेखनाचा प्रकार: 

सूखने से बचाएं ‘पानी’ को...

हा हिंदी लेख जुना आहे. विवाह पिक्चर आला होता, तो बघितल्यावर लिहिला होता....

आंखों का पानी कमबख्त इतना ढीठ है कि आसानी से नहीं निकलता। लड़कियों, महिलाओं की बात निराली है।

ललित लेखनाचा प्रकार: 

त्या मंतरलेल्या रात्री होत्या...

त्या मंतरलेल्या रात्री होत्या...

काय सांगता राव...!

हो, त्या मंतरलेल्या रात्री होत्या.

कारण रात्रभर समोर हालीवुडचा भूतकाळ आपल्या शाही लवाजम्यासह घरातील ड्राइंगरूम मधे थाटामाटात अवतरित होत असे. चित्रपट देखील कसे...

तर गेल्या शतकातील हालीवुडच्या सुवर्णकाळातील सर्वश्रेष्ठ श्वेत/श्याम चित्रपट.

कलाकार कोणते...तर क्लार्क गेबल, हंफ्री बोगार्ट, एरॉल फ्लिन, फ्रेड एस्टेअर, जूडी गारलैंड, जीन केली, बेटी डेविस, स्पेंसर ट्रेसी, फ्रैंक सिनात्रा, ग्रेटा गार्बो, कैथरीन हेपबर्न, जोन क्राफोर्ड, राबर्ट टेलर, फ्रैंक मोर्गन, वालेस बेरी, मिकी रुनी...किती नावे सांगू...!

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य