दिवाळी अंक २०१५
सलील वाघच्या कविता

सलील वाघच्या कविता
सीआरडी आओ धूम मचाओ
दो नंबरका बालाजी हय
दोन नंबरका गनपती बप्पा
नंबर दोकी बैश्नौदेवी
लगाव दो नंबरपे पत्ता
येडा बनके पेडा खाओ
सीआरडी आओ धूम मचाओ
दो सादा दो मीठा पान
छप्पर फाडके दे भगवान
विशेषांक प्रकार
- Read more about सलील वाघच्या कविता
- 5 comments
- Log in or register to post comments
- 5384 views
जाहिराती

जाहिराती
जाहिरातदार - अंडानी प्रा. लि.
"नमस्ते. नमस्ते. मितरों... भाईयों अने बेहनो. अने अन्य सर्व लोक... केम छो बेनजी, डिकरा मजामा नें? सरस... तुमचा मराठीमंदी काय बोले? हा, वा वा."
विशेषांक प्रकार
- Read more about जाहिराती
- 26 comments
- Log in or register to post comments
- 15892 views
मन्या जोशीच्या कविता

मन्या जोशीच्या कविता
अबब!- मन्या जोशी
१
हे मोठे कुले
हे मोठे
मोठाल्ले मोठाल्ले
आईची गांड हत्ती!
२
हत्ती चरतोय
भाषिक प्रयोग
कालिक आशांचा
योग अयोग
३
प्रचंड मोठा
विनम्र आवाज
हत्ती आरपार
शेपूट अनाथ
विशेषांक प्रकार
- Read more about मन्या जोशीच्या कविता
- 17 comments
- Log in or register to post comments
- 14301 views
ऐसा अमेरिकन सोक्षमोक्ष

ऐसा अमेरिकन सोक्षमोक्ष
लेखिका - उसंत सखू
---
हिंदू संस्कृतीमध्ये मानवयोनीत जन्माला आल्यावर एकदातरी अमेरिकेला जाऊन आल्याशिवाय (सोक्ष) मोक्ष मिळत नाही असे हौसाबाई पर्यटनकर यांनी 'सुलभ पर्यटन' या पोथीत म्हटलं आहे.
विशेषांक प्रकार
- Read more about ऐसा अमेरिकन सोक्षमोक्ष
- 5 comments
- Log in or register to post comments
- 7423 views
नव्वदोतरी संकल्पनेबद्दल
विशेषांक प्रकार
- Read more about नव्वदोतरी संकल्पनेबद्दल
- 18 comments
- Log in or register to post comments
- 11085 views
मुखपृष्ठाविषयी

मुखपृष्ठाविषयी
लेखक - चिंतातुर जंतू
“There are certain things that are usable, forceful, and vital about commercial art.” — Roy Lichtenstein, 1963
विशेषांक प्रकार
- Read more about मुखपृष्ठाविषयी
- 4 comments
- Log in or register to post comments
- 3380 views
ऋणनिर्देश

ऋणनिर्देश
नमस्कार,
'ऐसी अक्षरे' दिवाळी अंकाची ही चौथी आवृत्ती. पहिल्या तीन अंकांप्रमाणेच, हाही अंक आमच्या वाचकांच्या हाती सुपुर्द करताना मनात आनंदाची भावना आहे. मागील तीन अंकांनंतर दिवाळी अंकाबद्दलच्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या, त्यांची जबाबदारी ओळखून आम्ही यंदाही त्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. वाचकांना आमच्या प्रयत्नांमागचा प्रामाणिकपणा जाणवेल अशी अपेक्षा आहे.
विशेषांक प्रकार
- Read more about ऋणनिर्देश
- 9 comments
- Log in or register to post comments
- 7668 views
नवी गाणी नवा बाज
विशेषांक प्रकार
- Read more about नवी गाणी नवा बाज
- 9 comments
- Log in or register to post comments
- 7655 views
अल्बाट्रॉस सँडविच
विशेषांक प्रकार
- Read more about अल्बाट्रॉस सँडविच
- 17 comments
- Log in or register to post comments
- 12580 views

