कथा

Dead Man's Hand - ३

आधीचे भाग - ,

ललित लेखनाचा प्रकार: 

Dead Man's Hand - 2

आधीचा भाग -

Dead Man's Hand - 2
-----------------------------------------------------------

"जयहिंद! मालवणी पोलीस स्टेशन, सब् इन्स्पेक्टर महाडीक बोलतोय..."

"साहेब, मढ आयलंडच्या दाणापाणी बीचच्या उलट्या बाजूला एक मुलगी मरुन पडली आहे. तुम्ही लवकर या!"

महाडीक पुढे काही बोलण्यापूर्वीच फोन कट् झाला होता.

"च्यायला, पोलिसांना पूर्ण माहिती का देत नाहीत हे लोक? डिस्ट्रीक्ट, जीप काढा.. डिटेक्शनवाले कोणकोण आहेत बघा..."

ललित लेखनाचा प्रकार: 

Dead Man's Hand - 1

Dead Man's Hand - 1
-----------------------------------------------------------

पहाटे दोनचा सुमार ....

पश्चिम क्षितिजापर्यंत अथांग पसरलेला अरबी समुद्र ....
भर समुद्रात दूर अंतरावर असलेल्या जहाजांवरचे ठिपक्यांसारखे दिसणारे दिवे ....
किनार्‍यावर आदळणार्‍या लाटांचा आवाज सोडला तर वातावरणात नीरव शांतता ....
अमावस्येची रात्रं असल्याने डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा गडद अंधार ....
रस्त्याच्या कडेल उभी असलेली त्याच अंधारात सहज मिसळून गेलेली काळ्या रंगाची कार ....

"एकदा बाहेर चेक करा, आसपास कोणी दिसत तर नाही..."

ललित लेखनाचा प्रकार: 

म्हतारीचं काॅन्फीडन्सं

कथा आणि व्यथा
म्हतारीचं कॉन्फीडन्स

ललित लेखनाचा प्रकार: 

म्हतारीचं काॅन्फीडन्सं

कथा आणि व्यथा
म्हतारीचं कॉन्फीडन्स

ललित लेखनाचा प्रकार: 

स्टिकीन

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

स्टिकीन

ललित लेखनाचा प्रकार: 

देव नसलेले डाॅक्टर

दवाखान्याचं कॅटींग बंद झालं होतं. रात्रीच्या अकरा वाजल्या होत्या.त्यामुळे रोडवरच्या टपरीत चहा प्यायला गेलो होतो.सकाळ पासून पोटात आन्नाचा कण नव्हता.थोडं चहा पाणी घेतलं.आईची तब्येत वरचीवर बिघडतच चालली होती.टेन्शन तर भयंकरच होतंच.ज्या अंगावर खांदयावर आपण खेळलेलो वाढलेलो. ते माणूस मरणाच्या दारात होत. बाबा गेल्यापासून आईनं काय केलं नव्हतं आमच्यासाठी? मरणाचा विळखा पडलेला असताना तो जीव तडफडत असताना आपण रिलॅक्स राहणं शक्यचं नव्हतं. अशावेळी आपली हतबलता खायला उठती माणसाला. हातपाय गळमन गेलें होते.जीवनाचीं क्षणभंगूरता व मृत्याची अटळता माणसाला कळू लागते.

ललित लेखनाचा प्रकार: 

गुडमाॅर्निंग पथक

झावळातच गडी ग्रामपंचायती समोर हजर झाला.तिथचं खिळपाटाला पार चिटकून फटफटी उभी केली.उपरण्याने जॅम आळपलेले थोबाडं मोकळ केल. कावरं बावऱ होऊन इकडं तिकडं पाहिलं.कुणाचाच पत्ता नव्हता.कुणाचा म्हंजी पथकातलं एक ही मेंबर अजून टपकालं नव्हता.ते पथक तालुक्याहून येणार व्हतं. ते जिपड नाय नि कुणी मेंबर भी नाय .अपुनच आगुदर आलोत याचं त्यांची त्यांनाच बर वाटलं.बाकीची पथकातली मेंबर कमून आलं नसतील ?त्यांनी उगचं मोबाईलचं डबडं तपासून पाहिल.कुणाचा काल बिल आल्ता का काय ?मिस काल बिस काल काय नव्हता .

ललित लेखनाचा प्रकार: 

काॅपी,शाळा,पोलिस अाणि सुंदर मुली वगैरे

दहावी बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या.आता एका मागून एक परीक्षा सुरू होणार.हे एक दोन महीने परीक्षाचे दिवसच …. पूर्वी परीक्षा ही एक शैक्षणीक प्रक्रीया होती.अध्यनं अध्यापना सारखीच साधी आणि निंरतर चालणारी प्रक्रीया. आता मात्र या परीक्षानां फार महत्व आलयं कारण या परीक्षाचे अधारे मुलांचे वर्गीकरण करण्यात येऊ लागले.त्या प्रमाणे गुणवत्ता यादया तयार करण्यात येऊ लागल्या. अती हुशार, हूशार, मध्यमं,साधारण आणि` ढ`असे मुलांचे प्रकार करण्यात येऊ लागले.मेरीट नावाची एक फुलपटटी तयार करण्यात आली. त्याने त्यांच्या बुदधीची मापे घेण्यात येऊ लागले.एकाच तराजूत सा-याना मोजले जाऊ लागले.

ललित लेखनाचा प्रकार: 

पुरस्काराचे खारमुरे

पुरस्काराचे खारमुरे
***************
अाज सकाळीची गोष्ट.मी घाईत चाललो होतो.तेवढयात अामचा मित्र विकास लांडगेनी मला आवाज दिला.ते अावाज देणं म्हणजे साक्षात बोंबलणंच होतं.लांडगे फार उत्साहात होता.त्याचा उत्साह इतका होता की तो पार धावतच माझ्या जवळ आला.त्याचं अापल्याकडे काय काम असेल किंवा असू शकेल याचा अंदाज काढणयात गर्क असतानाच ती स्वारी पार मला येऊन धडकली. हातानेच ऒढू लागला."चल घरी चहाला."
"चहा? कशाला तसदी देतोस वहिनीला."
"त्यात काय तसदी? च्या तर प्यावाच लागेल आज."
"आज काही विशेष?"
"विशेषच अाहे.पेपर नाही वाचले काआज? "
"नाय बुवा."

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - कथा