खेळविषयक

आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ४

Taxonomy upgrade extras: 

चौथा डाव सुरू व्हायला केवळ दहा मिनिटं शिल्लक आहेत. कालच्या विजयानंतर आनंद आणि कार्लसेन या दोघांचंही पारडं समसमान झालेलं आहे. दुसऱ्या डावातली आनंदची एक चूक सोडली तर आत्तापर्यंत दोघांचाही खेळ चमकदार आणि विश्वविजेतेपदाच्या मॅचसाठी साजेसा झालेला आहे. आज काय होतं ते पाहू.

आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ३

Taxonomy upgrade extras: 

आनंद विरुद्ध कार्लसन - डाव २

Taxonomy upgrade extras: 

पहिला डाव बरोबरीत सुटला. दुसऱ्या डावात काय होतं पाहूया.

आनंद विरुद्ध कार्लसन - डाव १

Taxonomy upgrade extras: 

सुमारे दिवसभराने बुद्धिबळ विश्वविजेतेपदासाठी विश्वनाथन आनंद विरुद्ध मॅग्नस कार्लसन यांच्यातल्या स्पर्धेचा पहिला डाव सुरू होतो आहे. ही स्पर्धा सोची, रशिया इथे होणार आहे. ८ नोव्हेंबरच्या शनिवारी पहिला डाव तिथल्या (मॉस्को टाइम) दुपारी ३:०० वाजता सुरू होईल. त्यावेळी भारतात संध्याकाळचे ५:३० वाजलेले असतील तर अमेरिकेत इस्ट कोस्ट टाइमनुसार शनिवारी सकाळचे ७:०० वाजलेले असतील. ८ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर १२ डाव खेळले जातील. जर यांत बरोबरी झाली तर २७ नोव्हेंबरला टायब्रेकरसाठी वेळ ठेवलेला आहे.

फिफा फुटबॉल विश्वचषक २०१४

Taxonomy upgrade extras: 

फुटबॉल वर्ल्डकप २०१४, येत्या १२ जून पासून ब्राझील इथे खेळवला जाणार आहे.

यातील ग्रूपिंग असे आहे

ग्रुप ए: ब्राझील, क्रोएशिया, मेक्सिको, कॅमेरुन
ग्रुप बी: स्पेन, नेदरलँड, चिली, ऑस्ट्रेलिया
ग्रुप सी: कोलंबिया, ग्रीस, आयव्हरी कोस्ट, जपान
ग्रुप डी: उरूग्वे, कोस्टा रिका, इंग्लंड, इटली
ग्रुप ई: स्वित्झर्लँड, इक्वाडोर, फ्रान्स, होन्डुरास
ग्रुप एफः अर्जेंटिना, बोस्निया & हर्झेगोविना, इराण, नायजेरिया
ग्रुप जी: जर्मनी, पोर्तुगाल, घाना, यू.एस्.ए
ग्रुप एचः बेल्जियम, अल्जेरिया, रशिया, साऊथ कोरिया

बॉम्बे डक - आगरकर निवृत्त!

Taxonomy upgrade extras: 

२००३ मधली ब्रिस्बेन कसोटी. भारताचा स्कोर ऑस्ट्रेलियाच्या स्कोरच्या पुढे नेऊन व स्वतः शतक मारून दादा नुकताच आउट झालेला. आगरकर खेळायला आला. मग एक दोन बॉल्स नंतर एक रन काढला आणि जणू शतक मारल्यासारखे बॅट उंचावून सर्वांना दाखवली. स्वतःच्याच अपयशाबद्दल इतक्या सहजतेने सेन्स ऑफ ह्यूमर दाखवणारा खेळाडू क्वचितच कोणी असेल. येथे बॅट दाखवण्याचे कारण म्हणजे त्यापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अजित आगरकर त्यांच्या विरूद्ध सलग ७ वेळा शून्यावर आउट झाला होता. त्यातील चार वेळा 'गोल्डन डक' म्हणजे पहिल्याच बॉलवर! तेथेच त्याला 'बॉम्बे डक' नाव पडले.

पाने

Subscribe to RSS - खेळविषयक