इतर

मेरी अमृता

मनापासूनची नाती कधी संपत नाहीत.... खरंच आहे! अमृताने साहिरवर अगदी मनापासून प्रेम केलेलं....वेडं प्रेम असलं तरी आंधळं प्रेम नव्हे! ते खरं होतं, अगदी सच्चं होतं!! आणि ते खरं असल्यामुळेच जगापासून लपवून ठेवण्याची त्यांना गरज पडलीच नाही. इमरोज़पासून तर तिने काहीच लपवलं नाही त्याला लिहिलेल्या अनेक पत्रांतून अमृता तिच्या आणि साहिरबद्दलच बोलत असे... आणि म्हणूनच साहिर ला इमरोज़ही खुल्या दिलानी, मोकळ्या मनानी भेटत असे... पहिल्यांदा साहिर अमृता आणि इमरोज़ भेटले ते दिल्लीमध्ये, तेव्हा इमरोज़ मोकळा होता पण साहिर कुठल्याश्या गोष्टीमुळे काहिसा उदास होता. त्या रात्री तिघांनी खूप गप्पा मारल्या.

स्पर्धा का इतर?: 

व्यंगचित्रः पुढचे पाऊल !

पुढचे पाऊल!

हेच चित्र तुम्ही माझ्या ब्लॉगवर इथे पाहू शकता.

स्पर्धा का इतर?: 

तुमुल कोलाहल कलह में - एक अलौकिक काव्य!

काही कविता केवळ अलौकिक असतात. त्यातिलच ही एकः
जयशन्कर प्रसाद यान्ची शब्दरचना , आशा भोसले यान्चा सुम्॑धुर आवाज आणि जयदेव साहेबान्चे अप्रतिम संगीत यामुळे ही कविता हिंदी भाषेला एका वेगळ्याच उंचीवर पोहोचवते. ही कविता आणि मला उमगलेला तिचा भावार्थ देत आहे. रसिकजन ही कविता गाण्याच्या स्वरुपात जरुर ऐकतील असा माझा विश्वास आहे.

ही कविता म्हणजे एका अशा सकारात्मक भावनेचे आत्मवृत्त आहे जी आपल्याला या जगातील सुन्न करणार्या घटनांना विसरून नव्याने जगण्याची उमेद देते.
___________________________________________________________________________________________________________________________

स्पर्धा का इतर?: 

किचन डिबेट अर्थात धुलाई यंत्र, फ्रीझर आणि इतर..

मॉस्को इथं १९५९ साली भरलेल्या अमेरिकन नॅशनल एक्झिबिशनच्या दरम्यान अमेरिकेचे उप-राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि सोविएत रशियाचे नेते निकिता ख्रुश्चेव यांच्यात जगप्रसिद्ध 'किचन डिबेट' घडले होेते. भांडवलशाही आणि साम्यवादी या परस्पर विरूद्ध विचारसरणींचा पुरस्कार करणाऱ्या राजकीय नेत्यांमधला हा वाद होता. पण त्यातली गंमतीची गोष्ट अशी की हा वाद घडला या प्रदर्शनातल्या आधुनिक स्वयंपाकघराच्या प्रतिकृतीसमोर.

स्पर्धा का इतर?: 

बिनाका गीतमाला व हिन्दि चित्रपट सन्गीताचा प्रवास

मित्रान्नो, बिनाका सन्गीतमालेचे बोट धरुन हिन्दि चित्रपट सन्गीताच्या इतिहासाचा अभ्यास मि सुरु केला आहे. या धाग्यावर तुम्हाला त्या अभ्यासावर आधरित श्राव्य साहित्याच्या लिन्कस मिळतिल. आपला आभिप्राय प्रश्न हे विचारात घेउन पुढिल भाग सादर करन्याचा माझा विचार आहे.

पहिला भाग

तुम्हाला माहीत आहे का … अनेक दिग्गज संगीतकार, अभिनेते यांनी १९५२ साली Debut केला आहे. या सालातील काही विशेष चित्रपट आणि संगीता ची सफर करू या

http://www.voisact.work/index.php/2016/01/13/binaka-1952-2/

स्पर्धा का इतर?: 

अजिंठा

अजिंठा निर्मळ वाघूरच्या प्रवाहात
काठाकाठातला
झाडांच्या देठातला
रंगभोर शिडकावा गोंदवून बसलेला
-ना.धों. महानोर

स्पर्धा का इतर?: 

चेहेरे (भाग २)

मुखवटे - भाग १

खरडफळ्या‌वरची गौरी/महालक्ष्मी चर्चा वाचून काही महिन्यांपूर्वी काढलेले हे फोटो आठवले.

लहानपणी गौरी, गौरी जेवणं, त्यांच्या निमित्ताने झालेली हळदीकुंकू (विधवांना हळदीकुंकू लावायचं नसतं हे ज्ञान) हे सगळं आठवलं. त्या वयात जे नीट समजलं नव्हतं, हे सगळे देव असे एयरब्रश केलेले का असतात, या देवांच्या चेहेऱ्यावर एवढा बालिश निरागसपणा का असतो, हेही प्रश्न आठवले. त्या निमित्ताने हे दोन धागे.

१.

स्पर्धा का इतर?: 

पाने

Subscribe to RSS - इतर