इतर

गुडमॉर्निंग फ्लॉवर्स

सगळ्यांना फुलांद्वारे सुप्रभात करावे ह्या उद्देश्याने सकाळी बाहेर फोटो काढायला जाते तेंव्हा मलाच सगळी फुले गुड मॉर्निंग करतात असे वाटते. फार प्रसन्न वाटते सकाळी ह्या फुलांचे दर्शन घेताना. हे फोटो आत्पजनांना वॉट्स अ‍ॅपवर सुप्रभात करण्याच्या उद्देशाने मोबाईलवरून काढलेले आहेत. ऐसी अक्षरे वाल्यांनाही ह्या फुलांद्वारे शुभेच्छा.

1) शेडींगचा गुलाब

स्पर्धा का इतर?: 

Abandoned २.०

पहिला भाग लोकांना बर्यापैकी आवडल्याने त्या कलेक्शन मधले उरलेले निवडक फोटू टाकतोय
१.
.fgf

.

२.
.fgf

.


.fgf

.

स्पर्धा का इतर?: 

Abandoned

स्थळ : एक बंद पडलेलं पॉवर स्टेशन
कॅमेरा आणी लेन्स : निकॉन डि ३१०० , ३५ मिमि लेन्स

१.fgf
.
२.fgf
.
३.fgf
.

स्पर्धा का इतर?: 

सुख म्हणजे दुसरे काय असते ?

माझं समुद्राचं वेड, त्याच्याशी असलेलं नातं तसं खुप जुनं आहे. अगदी सातवी आठवीत असल्यापासुनचं. अगदी सुरुवाती-सुरुवातीला, सकाळच्या वेळी समुद्राच्या कुशीतून हळुवारपणे वर येणार्‍या किंवा त्याच्या मिठीत सामावून जाणार्‍या, मालवणार्‍या दिनकराचे दर्शन हा खरेतर मुळ हेतु असायचा. आणि मग एकदा का सुर्योदय अथवा सुर्यास्त होवून गेला की तेव्हा कुठे त्या समुद्राकडे लक्ष जायचे....

स्पर्धा का इतर?: 

पक्षी....

चष्म्या....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

स्पर्धा का इतर?: 

सारेगम स्पर्धा

व्यवस्थापकः सदर लेखनइथे हलवले आहे

स्पर्धा का इतर?: 

पुण्यातील नव्या भूषणांची माहिती - नव्याने

मित्रांनो,
विमान नगर परिसरात घडलेला बदल छायाचित्रातून सादर देऊन करून पुण्यातील नव्या भूषणांची माहिती करून देत आहे. असा प्रयोग इतर काही तरुणांना प्रेरणा देईल. अशी आशा करतो.

खालील लिंंकवरून पी पी टीवर पहा -

स्पर्धा का इतर?: 

गुलाम महम्मद शेख यांचे चित्रमय व्याख्यान

हा विकांत पुण्यात बरेच चांगले कार्यक्रम होते, आणि मर्फिजच्या नियमांनुसार (असल्या सगळ्या न-नियमांना मर्फिजचे नियम असे आम्ही संबोधतो, हे खुद्द मर्फिजनेच सांगितले असले पाहिजेत अशी अट नाही) (साल्या लै माजलेल्या - श्रेय: गुर्जी) कुटुंबसंस्थेच्या जंजाळात नेमके याच विकांताला आम्ही अडकलेलो असल्याने त्यापैकी एक तरी कार्यक्रम जमेल का या विषयी खात्री नव्हती.

स्पर्धा का इतर?: 

राहुल देव बर्मन

संगीतकार राहुल देव बर्मन ह्यांचा आज ७५वा जन्मदिवस आहे. आजही त्यांच्या संगीताची लोकप्रियता टिकून आहे. पाश्चात्य संगीतातले अनेक प्रकार हिंदी सिनेमात आणण्यापासून ते गुलज़ारांच्या मुक्तछंदातल्या म्हणता येतील अशा कवितांना चाली लावण्यापर्यंत अनेक गोष्टींमुळे ही लोकप्रियता आहे. आपले पिता दिग्गज संगीतकार सचिन देव बर्मन ह्यांच्याच क्षेत्रात काम करूनही त्यांच्या छायेत न राहता आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत येणं हेदेखील त्यांचं कर्तृत्व म्हणता येईल. कित्येक चित्रपटांसाठी आपल्या पित्याला साहाय्य केल्यानंतर १९६१ साली 'छोटे नवाब'द्वारे त्यांनी स्वतंत्र संगीतकार म्हणून कारकीर्द सुरू केली.

स्पर्धा का इतर?: 

बोलके बटाटे

तीन महिने घर बंद ठेवल्यानंतर कुलूप उघडून प्रवेश करताच समोर टेबलावर दोन बटाटे हात उंचावून माझे स्वागत करीत होते. मीही हात उंचावून त्यांना प्रतिसाद दिला. माझे हात खाली आले तरी त्यांचे येईनात म्हटल्यावर बटाट्यांना बाहेर बाल्कनीत नेऊन प्रकाश दाखवला आणि त्यांची रवानगी एका रिकाम्या कुंडीत केली. ओल्या कचर्‍याचे झालेले खत त्यावर पसरले. दोन तीन दिवसातच त्या उंचावलेल्या हातांवर - कोंबांवर-हिरवे ठिपके दिसू लागले. वसंत ऋतूचे आगमन होतच होते आणि बघता बघता महिन्याभरात बटाट्याची २-३ फूट उंच झाडे/रोपे झाली. यंदा पाऊस तसा जास्तच होता. वादळी पाऊसही झाला.

स्पर्धा का इतर?: 

पाने

Subscribe to RSS - इतर