स्मरण
खय्याम (जन्म : १८ फेब्रुवारी १९२७)
दिनवैशिष्ट्य
१९ फेब्रुवारी
जन्मदिवस : शास्त्रज्ञ निकोलस कोपर्निकस (१४७३), छत्रपती शिवाजी महाराज (१६३०), शिल्पकार कॉन्स्टंटिन ब्रांकुसी (१८७६), चित्रकार गॅब्रिएल म्युंटर (१८७७), लेखक अरविंद गोखले (१९१९)
मृत्यूदिवस : विचारवंत व स्वातंत्र्य चळवळीतील नेते गोपाळ कृष्ण गोखले (१९१५), नोबेलविजेता लेखक आंद्रे जिद (१९५१), नोबेलविजेता लेखक नट हॅम्सन (१९५२), चित्रकार ना.श्री. बेंद्रे (१९९२), संगीतकार पंकज मलिक (१९९८), कलाकार व वास्तुविशारद हुंडरट्वास्सर (२०००), 'टू किल अ मॉकिंगबर्ड'ची लेखिका, कादंबरीकार हार्पर ली (२०१६)
---
१८१८ : पेशवाईतील सरदार बापू गोखले यांचे अष्टी येथे इंग्रजांशी लढतीत निधन.
१८७८ : थॉमस अल्वा एडिसनला फोनोग्राफचे पेटंट मिळाले.
१९१८ : सोव्हिएत रशिआमध्ये जमीन, पाणी व इतर नैसर्गिक संसाधनांची खाजगी मालकी रद्दबातल.
१९६२ : नाटककार फ्रीडरिश ड्यूरेनमॅटचे नाटक 'The Physicists: A Comedy in Two Acts' प्रकाशित.
१९६३ : बेट्टी फ्रीडनचं 'फेमिनीन मिस्टीक' पुस्तक प्रकाशित. अमेरिकेतील स्त्रीवादी चळवळीसाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरला.
१९८६ : संगणकीकृत रेल्वे आरक्षण सुविधा दिल्ली रेल्वे स्टेशनामध्ये उपलब्ध.
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 6 सदस्य आलेले आहेत.
- १४टॅन
- आदूबाळ
- गवि
- मुक्तसुनीत
- ३_१४ विक्षिप्त अदिती
- नितिन थत्ते