मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ४७
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========================================================================================================
Will build Ram temple in Ayodhya without political help: Shankaracharya
बातमी मधे चे चित्र आहे त्यात शंकराचार्यांच्या बाजूला जो चष्म-ए-बहाद्दूर माणूस बसलाय तो दिग्विजय सिंग आहे का ??
दुरुस्ती
तो इसम दिग्विजयसिंग आहे पण ते चित्र बातमीशी संबंधित नाही (असं फोटोखाली म्हटलं आहे).
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
'मेक इन इंडिया'चा भ्रम हा लेख
'मेक इन इंडिया'चा भ्रम
हा लेख ओढूनताणून कसं ही करून मोदींवर टीका करायचीच म्हणून लिहिलेला आहे असे फक्त मलाच वाटतेय की तुम्हालाही तसेच वाटते ??
लेखात संदर्भ म्हणून वापरलेला हा रिपोर्ट - The Global Gender Gap Report 2011
या लेखाच्या लेखिका लॉरा टायसन रोचक लिखाण करतात. काही वेळा मी सहमत नसतो त्यांच्याशी पण ....
यात मला मोदी सरकारवर टिका
यात मला मोदी सरकारवर टिका दिसली नाही. फक्त एकदा उल्लेख आहे तो मोदी सरकारने सुरू केलेल्या मेक इन इंडीयाचा! आता 'मेक इन इंडीया' ही घोषणा खरोखरच मोदी सरकारची आहे तेव्हा त्यांचे नाव येणे गैर वाटत नाही.
हा लेख उद्योगातील स्त्रियांना कमी वाव मिळण्याबाबत हवा होता (बहुदा लेखकाला अपेक्षित होता). पण तो फसला आहे.
उदा. हे वाक्य घ्या:
इथे स्त्रियांचा "आपखुशीने" सहभाग किती आणि सरकारने जबरदस्ती करून किती जणींना कामाला लावले आहे? याचा विदा सहज मिळणे शक्य नाही. भारतातील 'मेक इन इंडीया'च्या अधिकाधिक यशासाठी महिलांचा सहभाग आवश्यक आहे - व तो झाला तर या प्रक्रीयेला वेग येईल हे खरे आहेच; पण त्यासाठी चीन सारख्या कम्युनिस्ट राजवटीचा (दडपशाहीचा) दाखला देणे अगदीच गैर आहे.
उलट सरकारने अधिकाधिक महिलांना उद्योगधंद्यांमध्ये सहभागी होण्यास कसे 'प्रेरीत' करता येईल हे बघावे अशी अपेक्षा हवी! ही स्वयंप्रेरणा हवी!
त्यासाठी परंपरेने महिला जी कामे करतात त्यासाठी पर्यायी यंत्रे स्वस्त करणे, मुलांच्या संगोपनासाठी उद्योगधंद्यांना आपल्याच कॅम्पसमध्ये पाळणाघरे चालु करणे अनिवार्य करणे, घरातील प्रत्येक कामांत मदत करणारा व गरज असेल तसे जेवण बनवणारा, मुलं सांभाळणारा वगैरे पुरूष हाच खरा आपल्या बायकोवर प्रेम करणारा पुरूष (केवळ पैसे कमावले की झालं असं समजणारा आयतोबा पुरूष म्हणजे ऑलमोस्ट दैत्य ) अशा प्रकारचे कंडिशनिंग विविध सरकारी जाहिरातींतून करणे, पुरूषांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी पुरूषांसाठी चालणार्या कुकिंग क्लासेस वगैरेला करमुक्त करणे आदी उपाय करता येतील.
चीन हा कोणत्याही प्रकारच्या शासकीय अंमलबजावणीत आदर्श असु शकत नाही! इतका व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच करून होणारी तथाकथित प्रगती अजिबातच नको!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
खालील दोन वाक्ये मोदी सरकारवर
खालील दोन वाक्ये मोदी सरकारवर टीका नाहीत ??
-----------------
इथे स्त्रियांचा "आपखुशीने" सहभाग किती आणि सरकारने जबरदस्ती करून किती जणींना कामाला लावले आहे? याचा विदा सहज मिळणे शक्य नाही. भारतातील 'मेक इन इंडीया'च्या अधिकाधिक यशासाठी महिलांचा सहभाग आवश्यक आहे - व तो झाला तर या प्रक्रीयेला वेग येईल हे खरे आहेच; पण त्यासाठी चीन सारख्या कम्युनिस्ट राजवटीचा (दडपशाहीचा) दाखला देणे अगदीच गैर आहे.
वाह.
महिलांचा सहभाग वाढला तर लेबर सप्लाय वाढून लेबर कॉस्ट्स कमी होतील. हे सत्य असले तरी ते अतिरेकी बेसिक आर्ग्युमेंट आहे. एवढेच नोंदवतो.
अधोरेखित भागाबद्दल टाळ्या.
-----------------
त्यासाठी परंपरेने महिला जी कामे करतात त्यासाठी पर्यायी यंत्रे स्वस्त करणे, मुलांच्या संगोपनासाठी उद्योगधंद्यांना आपल्याच कॅम्पसमध्ये पाळणाघरे चालु करणे अनिवार्य करणे,
अधोरेखित भागाबद्दल एक स्मितहास्यवदन कल्पावे.
केवळ पैसे कमावले की झालं असं
आयला, पैसे कमावले तरी आयतोबाच का? चान चान. ब्रेनवॉशिंग कुठल्या थराला गेले आहे याची चुणूक दिसते या प्रतिसादातून.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अगदी. ब्याट्याचा
अगदी.
ब्याट्याचा षटकार.
"कंपॅरॅटिव्ह अॅडव्हांटेज" ही संकल्पना अस्तित्वातच नैय्ये व अस्तित्वात असलीच तर ती un-proven आहे (आणि "अॅबसोल्युट अॅडव्हांटेज" हेच काय ते सत्य आहे) अशा गृहितकातून "केवळ पैसे कमावले की झालं असं समजणारा आयतोबा पुरूष" असे समज निर्माण होतात.
माझी नि थत्तेचाचांची खरडवहीत
माझी नि थत्तेचाचांची खरडवहीत यावर चर्चा चालू आहे.
------------------------------------------------
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
आभार!
आभार!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हा प्रतिसाद, "प्रतिसाद ऑफ दी
हा प्रतिसाद, "प्रतिसाद ऑफ दी इयर" आहे
____________
पण अजो-थत्ते यांची खवत खूप छान चर्चा चालली आहे हे पण तितकच खरं आहे.
जनरली लोकांचा इथे वडीलांनी
शॉल्लेट.
Comparative Advantage चे सुरेख उदाहरण.
आता टिपिकली या सुयोग्य शब्दाकडे दुर्लक्ष करून - हम भी ये सब कर सकते है और करते भी है - असा दावा केला की आपण फार मोठ्ठे इक्वॅलिटेरियन आहोत असा दावा करायला फेमिनिस्ट लोक रिकामे.
आता टिपिकली या सुयोग्य
ते तर कधीही मेलबॅशिंग करायला रिकामेच असतात. बाकी एरवी उत्क्रांतीच्या नावाखाली शंख करणारे विसरतात, की पैसे कमावणे हे पुरुषी काम ही धारणा उत्क्रांतीतूनच आलेली आहे. तेव्हा उत्क्रांतीपुरस्कृत कामाला दैत्यवत् ठरवणे हे उदाहरणार्थ रोचक आहे. पण दुटप्पीपणा हाही प्रामाणिकपणाच असे म्हणणार्यांना त्याचे काय होय? ते चालायचंच. सध्या त्यांचे दिवस आहेत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सध्या त्यांचे दिवस आहेत. बाकी
बाकी जाउदे, हे मात्र अतिशय विनोदी वाक्य आहे!
मला तर अजुबाजूला कुठेही "त्यांचे" दिवस दिसत नाहीयेत. अगदीच मायनॉरीटीत आहेत ते!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
जालासंदर्भात म्हणतोय. सध्या
जालासंदर्भात म्हणतोय. सध्या त्यांच्या निरर्थक आत्मरंजनाला ऊत आलाय नुसता.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
शब्द वाचले, नी स्मायली
शब्द वाचले, नी स्मायली सोयीस्कर गाळल्या ना, की अशी चर्चा होते. असो. नवे काहीच नाही! <जांभई देणारी स्मायली>
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
.
.
बरोबरे, योग्य अर्थ लावला
बरोबरे, योग्य अर्थ लावला जाण्याचे प्रिव्हिलेज फक्त विशिष्ट बाजूच्या अनुयायांनाच आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
स्पष्टीकरण.... खरडींमध्ये
स्पष्टीकरण....
खरडींमध्ये माझे वडील-आई हे उल्लेख प्लेसहोल्डर आहेत. ते प्रत्यक्ष माझ्या आईवडिलांविषयी असेलच असे नाही. अजोंना हे ठाऊक आहे. इथे लोकांना ठाऊक नाही म्हणून ....
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अजो,
(२)कपडे, सणाचे सामान आणणे, इ इ? - बायका सुद्धा करतात
(३)घराचा हिशेब ठेवणे? - जास्त करुन बायकाच करतात
(४)प्रवास प्लॅन करणे? - मे बी पुरुष जास्त करत असतील.
(५)मुलांच्या शाळेचे काम? - बायकाच जास्त करतात
(६)अभ्यासात मदत? - काय सांगता? बायकाच करताना दिसतात.
(७)आजारपणात आजाराच अभ्यास करून योग्य ती पावले उचलणे? - आजरपण बायकाच काढतात
(८)मुलांवर दरारा ठेउन त्यांना बिघडू न देणे? - ह्म्म्म पुरुष जास्त करतात
(९)नातेवाईक नि आप्तेष्ट यांचेशी कम्यूनिकेशन राखणे? - बायका प्र-चं-ड प्रमाणात ही कामे करतात
(१०)मुलांना खेळ, सायकल, पोहणे शिकवणे? - पुरुष जास्त करतात
(११)घर बांधणे वा घेणे? - पुरषांची टेरीटरी
(१२)धटीगणांपासून मुले, स्वतः, बायको सुरक्षित ठेवणे? - हे आजकाल लागतं का?
(१३)पाळीव प्राणी सांभाळणे? - माहीत नाही
(१४)घरची बाग राखणे? - ज्याला आवड आहे तो करतो. युनिसेक्स आहे हे काम.
(१५)कार चालवणे? - काय सांगता अजो! बायका नाही चालवत कार?
(१६)सामान (भांडी, इ) विकत आणणे? - बायका करतात
(१७)विमे, बचत आणि गुंतवणूका करणे? प्लॅन करून कुटूंबाची स्थिती उंचावणे? मुलांची लग्ने, इ गोष्टी करणे? - दोघे इक्वली करतात
(१८)मजले चढताना वा चालताना हेवी बॅगा उचलणं? पुरुषच करतात
_____________
१८ पैकी ५ च कामे फक्त पुरुष जास्त प्रमाणात करताना दिसतात.
अहमहमिकेने हे नाही सांगायचे की आम्ही कित्ती कित्ती कामे करतो अन तुम्ही कसे आयतोबा आहात.
फक्त आपल्या मतातील फारकत दाखवून दिली.
जंत्री मध्ये काढलेले निष्कर्ष अचूक नाही इतकेच.
_____
स्त्रियांना नेहमी खिडकीची जागा मिळते असे नीरीक्षण आहे
जी ५ कामे कदाचित जास्त करत
जी ५ कामे कदाचित जास्त करत असतील पण त्या कामाच्या आउट्कमच्या दर्जाचे काय?
काही धड जमत नाहीत.
अर्धे डाऊन पेमेंट पासुन इएमाय कित्येक बायका भरतात. घर बांधणे वगैरे कुठले हो जमायला? ( म्हणजे गवंड्यांना जमेल, पण बाकी पुरुषांना )
करायलाच पाहीजे. गाढवकाम करायला गाढवेच नकोत का?
कदाचित मुले वडलांकडे बघुन असे वागायचे नसते हे शिकत असतील. तेव्हडेच कॉट्रीब्युशन.
एखाद दोन वेळेला केल्यासारखे दाखवतात आणि लगेच कंटाळतात नाहीतर मुलांवर आरडा ओरडी करतात.
---------
एकुणात पुरुष हा जास्त शाररीक ताकद असलेला आयतोबा आहे. एकच गोष्ट सोडली तर पुढारलेल्या समाजात बायकांसाठी पुरुष हे रीडंडंड झालेली गोष्ट आहेत. ( काही संन्माननीय अपवाद असतील कदाचित )
हाहाहा. अरेरे रिडन्डन्ट नको
हाहाहा. अरेरे रिडन्डन्ट नको म्हणायला. पण स्त्रियांनी पुढे जाऊन नाकावर टिच्चून स्वातंत्र्य मिळवले आहे/मिळवत आहेत हे खरे आहे.
मला विनोदबुद्धीत पुरुष वरचढ वाटतात. माहीत नाही की माझेच मित्र-मंडळ कमी पडते अथवा कसे पण स्त्रिया इतकं हसवत नाहीत जितके पुरुष हसवतात.
एकुणात पुरुष हा जास्त शाररीक
एक गोष्ट सोडली तर स्त्रियाही रिडंडंटच आहेत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
एक गोष्ट सोडली तर स्त्रियाही
बघा जमतय का बायकांशिवाय रहाणे. कष्ट करायला लागतील रे बॅट्या. नोकरी करुन फक्त पैसे मिळतील, त्यावर डे-टु-डे आयुष्य कसे चालणार?
बांडगुळं अशी स्वतंत्र राहू/वाढु शकत नाहीत. त्यांना दुसरे झाड लागतेच शोषण करायला.
बांडगूळ का जवाब प्रतिगामी से
विनाश्रया: न शोभन्ते पण्डिता: वनिता: लता:|
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पुरषाने लिहीलाय का हा श्लोक?
पुरषाने लिहीलाय का हा श्लोक?
श्लोक कुणी लिहिलाय हे माहिती
श्लोक कुणी लिहिलाय हे माहिती नाही पण हा प्रतिसाद मात्र नि:संशयपणे तुमचाच आहे बरंका शुचिमामी
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मुद्दे सुचले नाहीत की अवांतर
मुद्दे सुचले नाहीत की अवांतर सुरु होतं तर?
पुरषांकडून दुसरे काय
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अरे मला पुरुष लिहायचे होते पण
अरे मला पुरुष लिहायचे होते पण तुम्ही बूच मारलेत राव
चोरी उघडकीस आलेली आहे.
चोरी उघडकीस आलेली आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
एका शब्दावरून आयडी ओळखलास.
एका शब्दावरून आयडी ओळखलास. एखाद्याच्या लिहायच्या स्टाईलचं मस्त निरीक्षण - नमन्य आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
HELLO!!!
आय डी नऊ तारखेच्या आसपास बनला. बनल्याबरोबर "हा नेहमीच्याच लोकांपैकी कुणाचा तरी आय डी आहे"
हा माझा त्याच दिवशी असलेला अंदाज होता.(माझे त्यादिवशीचे प्रतिसाद पहावेत.)
लागलिच पुढील दिवशी सदर आय डी शुचिमामीचाच आहे; हे मी ओळखलं.(दहा तारखेस.)
पण सध्या काही जाहिर करु नकोस; म्हणून मामीने विनंती केली असल्याने शांत होतो.
आता तसेही बॅट्याने जाहिरपणे तीच शक्यता वर्तवली असल्याने मी बोलायला संकोच नसावा.
आय डी बनून झालेत फार तर चार दिवस. मी तीनेक दिवसापूर्वीच शुचिमामीला पकडलं.
वाव
वाव
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
...
नाना चावला असावा काय? (बोले तो, चावलांचा नाना नव्हे. नाना बोले तो फडणविसांचा. (घोन्सालविसांचा नव्हे, बरे का. फडणविसांचा.) तनाना न करणारा.)
..बरोब्बर ओळखलेस
..बरोब्बर ओळखलेस शुचिमामीला..
..नीरिक्षण झालेच आहे..आता नीळा या शब्दाची वाट पाहात होतो तेवढ्यात तू म्हटलेसच..
धन्यवाद सरजी. बाकी शुचिमामी,
धन्यवाद सरजी.
बाकी शुचिमामी, तुम्हांला कोणी त्रास नै देणार ओ. उगा आयडी बदलून यूजरनेम पासवर्ड लक्षात ठेवायचा, एक्सेलशीट मेण्टेन करायचा किती तो त्रास?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बॅट्या अन गवि ती शुचि- (१)
बॅट्या अन गवि ती शुचि-
(१) एकोळी/एक शब्दी प्रतिसाद देत असे,
(२) दवणीयतेने ओतप्रोत प्रतिसाद देत असे,
(३) भांडत नसे,
(४) मी-मी करत असे,
(५) इतरांच्या खरडवह्या पार भरुन टाकत असे - ती मी नव्हेच आई शप्पत.
असोच्च.
असोच्च.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
प्रकाटाआ
प्रकाटाआ
अगदी अगदी.
बांडगुळांना नॉनबांडगुळे बघवत नसावीत बहुधा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अतिशय आनंदी असतात कारण बायका
अतिशय आनंदी असतात कारण बायका नसल्याने त्यांना दिवसचे दिवस आंघोळ+दाढी करावी लागत नाही. आळसाने न धुतलेले कळकट्ट कपडे घातले तरी चालून जातात - बरोब्बर की नाही ननि?
अगदी बरोबर. बाकी स्वतःच्या
अगदी बरोबर. बाकी स्वतःच्या स्वातंत्र्याबद्दल कायम ओरडा करणाऱया स्त्रिया नवर्याच्या बारीक-सारीक गोष्टींतही बिनदिक्कत हुकूमत गाजवतात.
शिवाय पलंगावर कोणती चादर घालायची इथपासून ते पोराला कोणती चड्डी घालायची इथपर्यंत स्वत:चच म्हणणं खरं करुन घेतात. वर नवऱयाला घरकामातलं काही कळत नाही हा डांगोरा. बायकांच्या ड्रायव्हिंग स्किलबद्दल बोललं की लगेच जेंडर स्टिरिओटाईप.
चीत भी मेरी पट भी मेरी!
शब्दाशब्दाशी सहमत.
ननि, शब्दाशब्दाशी सहमत.
स्वतंत्र एकटे राहणारे व
अपवादानीच नियम सिद्ध होतो ननि. एकुण भारतीय पुरुष जमातीतले कीती टक्के असे रहातात?
ज्या (बहुसंख्य वगैरे) बायका
ज्या (बहुसंख्य वगैरे) बायका अशा राहतात त्याही मोलकरणीची मदत घेतातच ना? फुका स्वयंपूर्णतेचा पवाडा कशाला मग?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पण त्या "बायकांचीच" मदत घेतात
पण त्या "बायकांचीच" मदत घेतात हो!!!!!
अच्छा, म्हणजे एक बाई दुसर्या
अच्छा, म्हणजे एक बाई दुसर्या बाईला आपल्यावेगळी समजत नाही का?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
जर पुरुष (काही अब्जावधी
जर पुरुष (काही अब्जावधी शुक्राणू फ्रीझ करुन) नामशेष झाले तरी मानवजात चालेल कारण गर्भाशय आहेत व कृत्रिम बीजारोपण होऊ शकते.
याउलट स्त्रियांशिवाय मानवजात चालूच शकणार नाही. कारण स्त्रिया नामशेष झाल्या तर पूर्ण फक्त शुक्राणूंचा काहीही उपयोग नाही.
हा हा हा. पुरुष नामशेष झाले
हा हा हा. पुरुष नामशेष झाले तर हू विल डू द हेवी & डर्टी & डेंजरस वर्क? अशा कामांतला पुरुषांचा सहभाग डिस्प्रपोर्शनेटलि जास्त आहे. हे समानतावादी सीईओ पोझिशनला बायका नाहीत म्हणून रडतात त्यासोबत इथेही स्त्रिया नाहीत म्हणून रडताना दिसत नाहीत. पुरुष नसतील तर मानवजात टिकणे अशक्य आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आपल्या दोघांना बॅन करुन मला
आपल्या दोघांना बॅन करुन मला ४७ वा आय डी घ्यावा लागण्याच्या आत थांबते
मला ४७ वा आय डी घ्यावा
_/\_
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
जर पुरुष नामशेष झाले तरी
प्रतिसाद मजेत दिला असला तरी जगाच्या एखाद्या भागात असे व्हायची शक्यता पुर्णपणे नाकारता यायची नाही. हॉलीवूडी सिनेमासाठी रोचक विषय. लवकर या कल्पनेचे पेटंट घेऊन टाका. कल्पनाविस्तारासाठी 'नवनाथ कथासार' वाचावा असे सुचवितो.
मग तर मजाच आहे. डर्टी
मग तर मजाच आहे. डर्टी वर्कसाठी काय करतील ते पाहणे अतिरोचक ठरावे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
We will rise to the occasion
We will rise to the occasion which is life. काही बायका करु लागतील की ती कामं. अन घरी संडास-मोरी-सिंक काय आपोआप स्वच्छ रहाते का रे बॅट्या?
डर्टी वर्क म्हणजे संडास-मोरीच
डर्टी वर्क म्हणजे संडास-मोरीच का फक्त? बरं बरं. कळलं काय ते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तसं नाही रे गटारात उतरुन काम
तसं नाही रे गटारात उतरुन काम करणार्या क्वचित, त्यातील विषारी वायूने मृत्युमुखी पडणार्या अशा सर्व (स्त्री)-पुरुषांचा आदर आहेच. पण तूतूमीमी करण्यापेक्षा हे काम ऑटोमेटेड कसे होऊ शकते ते पहायला हवे. अन त्याकरता दोन्ही डोकी लागणार, सहकार्य लागणार. ऐसा झगडनेका नै!!!
ऐसा झगडनेका नै!!! पहिल्यांदा
पहिल्यांदा कोण झगडलं त्यांना सांगा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
संडास-मोरी-सिंक काय आपोआप स्वच्छ रहाते का रे बॅट्या?
प्र.का.टा.
भारतीय पुरुषांना व बर्याच
भारतीय पुरुषांना व बर्याच भारतीय स्त्रियांना अक्कल आहे आहे म्हणून ते तसे आहे.
+१
समानतेच्या नावाने शंख तर करायचा, पण असमानतेचे फायदेही पुरेपूर उपटायचे ही जी स्त्रियांची प्रवृत्ती आहे ती एकदम उत्क्रांतीला साजेशी असावी बहुधा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
__/||\__ (टाळ्यांची स्मायली
__/||\__ (टाळ्यांची स्मायली आहे ती)
आजारपण
काव्या, नितिनजींशी झालेल्या खरडींचा मी (एडीटून) वेगळा धागा काढू इच्छितोय. त्यांच्या संमतीची वाट पाहत आहे.
==========================================================================================================
आई घरात काम करते आणि वडील (लिटरली) काहीही करत नाहीत जवळजवळ असं विधान केलं होतं त्याला ते उत्तर होतं. अर्थात central, state and common असे विषय असतात हे मान्यच आहे. सबब सगळे सुद्धा मान्य आहेत.
आपण शक्यतो "फक्त बायकाच करतात" असा सूर आणू दिला नाही. ते मला खूप आवडलं.
पण खाली एक उदाहरण आहे ज्याच्यात आपण १००% श्रेय स्त्रीयांना देताय आणि वरकरणी ते योग्यही वाटतं.
यातला पुरुषांचा रोल नकळत कसा नाकारला जातो ते पाहू. लक्षात घ्या हे उदाहरण मेट्रोलाईट, उच्चवर्णीय, पुरोग्रामकांक्षिणीचे नाही. मिड टाऊन मधल्या मास्तरणीचे सुद्धा नाही. टिपीकल भारतीय मास्तरच्या होममेकर बायकोचे आहे.
१. अगदी बेसिकातच प्राथमिक लक्षणे आहेत कि नाही हे रिपोर्ट करणे - स्त्री
२. रोग काय असावा आणि कसल्या डोक्टरला दाखवावे - पुरुष
३. पेशंटला घेऊन जाणे - पुरुष
४. टेस्ट करवून आणणे - पुरुष
५. असल्यास मेडिक्लेम प्रोसेस करणे - पुरुष
६ रोगविमा घेणे - पुरुष
७. औषधे घेणे - पुरुष
८. नियमित भेटायचे असेल डॉक्टरकडे घेऊन जाणे - पुरुष
९. पेशंट खपला तर अंत्यसंस्कार करणे - पुरुष
१० ऑपरेशनच्या वेळी धीर देणे - पुरुष
११ नियमित औषधे पाजवणे -स्त्रीया
१२ पेशंटला आजारास अनुरुप अन्न देणे - स्त्री
१३. पट्टी करणे - स्त्री
१४. स्वच्चता राखणे - स्त्री
१५ काही नविन नसेल आणि गावाबाहेर इ इ नसेल तर स्त्रीया डोक्तरकडे नेणे - स्त्री
१६. आजाराच्या सुट्ट्यांत थकलेले काम नंतर करणे - पुरुष
१७. हे सगळं करायला पैसे कमावणे - पुरुष
१८. पाहुणे, भेटकर्ते मॅनेज करणे - स्त्री
१९. आयुष्यभर अजून एक (जसे अळणी) अन्न्न बनवणे - स्त्री
२०. उपचारच होत नसेल तर खस्ता खात डॉक्टर शोधत राहणे - पुरुष
२१. ऑपरेशनच्या फॉर्मवर सही करणे - पुरुष
२२. व्रतवैकल्य करणे -स्त्री
२३. नवर्याच्या जेवणातले तेल मीठ अकारण (काळजीने हो) कमी वा बंद करणे - स्त्री
२४. उपचाराची उपकरणे विकत घेणे - पुरुष
====================================================================================
आता हे काही असं काळं पांढरं नसतं. रोल स्वॅप खूप असतो. पण आजारपण म्हटले कि पलंगावर झोपलेल्या २२ वर्षाच्या मुलाची सुश्रुषा करणारी ५० वर्षाची माता उभी राहते. एका हातात पाण्याचा ग्लास. दुसर्या हाताने साजूक हलवा भरवणारी. या प्रतिमेला बळी पडावे का?
असं प्रत्येक आयटमचं करता येईल.
=================================================================================
यासाठी अभिनंदन करावं तितकं कमी आहे. असा विचार करणारे लोक सुखाने जगतात. जगाला दोन उपविश्वांत वाटणारे नाही.
अजून एक सल्ला आहे - काँशसली आम्ही आणि तुम्ही हे शब्द टाळावेत. एका पक्षाचे प्रतिनिधित्व घेत गेलो तर बायस कधी कुठून आला हे कळत नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अजून एक सल्ला आहे - काँशसली
बास का अजो, बायसलाच नॉनबायस म्हणायचं असतं. उगा काहीही सांगता का?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सर्वांपासुन लपवुन चर्चा
अजो - सर्वांपासुन लपवुन चर्चा करण्यासारखे ह्यात काय आहे?
खरडवह्या सर्वांपासून लपून
खरडवह्या सर्वांपासून लपून असतात का?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
१. हमारी मर्जी २. खरडवही
१. हमारी मर्जी
२. खरडवही लपवलेली नसते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
१. हमारी मर्जी हे मान्य आहे.
हे मान्य आहे. पण मग इथे "आम्ही खरडवहीत चर्चा करत आहोत" हे सांगण्याचे कारण तरी काय?
हे आधी लिहीले म्हणुन मला प्रश्न पडला.
१. मी नाही लिहिलं. २.
१. मी नाही लिहिलं.
२. कम्पॅरेटिव्ह अॅडव्हाण्टेज चा पॉइंटच्या इंडिपेण्डंटली आमच्या खरडी चालू होत्या. इथे तो पॉइंट आल्यावर अजोंना खरडीतले लोकांनी वाचावे असे वाटले असेल.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
It is difficult to change the
It is difficult to change the venue of a discussion in between. I don't know how it started between I and Nitin but I thought it could be relevant to the discussion here.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
आमच्या ऑफिसमध्ये **
आमच्या ऑफिसमध्ये ** खाजवण्याचे पैसे देतात. तुमच्या?
कसे का असेना, खाजवणारे आयतोबा
कसे का असेना, खाजवणारे आयतोबा नाहीत. त्यांना त्या कामाचे पैसे मिळतात. आणि उत्क्रांतीप्रमाणे पाहिले तर पैसे मिळवणारा पुरुषच प्रजोत्पादनाला लायक असतो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
For your kind information मधे
For your kind information मधे काइंड मंजे काय?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
नॉस्ट्राडेमस च्या भविष्याचे
नॉस्ट्राडेमस च्या भविष्याचे काय झाले ???????????
http://www.thehindu.com/2004/
http://www.thehindu.com/2004/01/10/stories/2004011004021200.htm
२००४ ची ही बातमी.
बोलणारे सगळे काँग्रेसचे.
http://history.stackexchange.com/questions/1356/did-india-turn-down-a-pe...
हे दृष्टोकोन.
-----------------------------
नक्की काय भानगड आहे?
नेहरू खरोखरीच खूप उदार होते का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
स्वतः नेहरूंनीच सदनात ही बाब
स्वतः नेहरूंनीच सदनात ही बाब अतिशय स्पष्टपणे नाकारली होती
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मग हे
मग हे काय?
http://www.frontline.in/static/html/fl1902/19020810.htm
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सिक्युरिटी कांउसीलच्या
सिक्युरिटी कांउसीलच्या पर्मनन्ट सदस्यत्वाचे फायदे काय आहेत? काश्मिर प्रश्न सोडून.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
व्हेटो वापरता येतो, त्यामुळे
व्हेटो वापरता येतो, त्यामुळे बार्गेनिंग चा चांन्स मिळतो.
आणि तसेही काही मिळत असले तर घ्यावे ना गपचुप, कधीतरी स्वार्थ सोडुन दुसर्यांचा विचार करावा ना.
फायदा असेल तर भीक मागावी ना.
फायदा असेल तर भीक मागावी ना. उगाच कशाला सदस्यत्व द्या ओ माये करायचं
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
अहो फायदा नसता तर चीन,
अहो फायदा नसता तर चीन, फ्रांस, रशिया कशाला बसले असते जागा आडवुन?
इथे तर म्हणतायत की ऑफर केली होती, पण ह्यांनी त्याच्या ऐवजी दुसरा कुठला तरी स्वार्थ पदरात पाडुन घेतला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
तत्वतः ते पद जगाच्या
तत्वतः ते पद जगाच्या कल्याणासाठी आहे, स्वतःच्या देशाच्या कल्याणासाठी नाही.
----------------------------------------------------------------------
बाय द वे, भारताचे अणुबॉंब 'तसे' बेकायदेशीर आहेत. ते नसतील.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
१. मला तरी त्यांनी ती ऑफर
१. मला तरी त्यांनी ती ऑफर 'नाकारलेली' कुठेही दिसली नाही. फक्त चायनाच्या "ऐवजी" नको असे म्हटले आहे. आधी चायनाचे काय ते बघु मग इतर, एकावेळी एक असा अॅप्रोच ठेऊयात अशी चर्चा आहे. फक्त चायनालाच द्या आम्हाला नकोच असे काही दिसले नाही.
२. ही चर्चा वरील लोकसभेतील निवेदनाच्या आधी झाली की नंतर कल्पना नाही. त्यामुळे वरील नेहरुंचे लोकसभेतील विधान कदाचित खरेही असेल
३. नक्की ऑफर कोणी दिलेली अमेरिका की रशिया की दोघांनी?
==
ही मिनिट्स वाचली तर इतक्याशा चर्चेवरून सिक्युरीटी काउंसिलमधील जागेची ऑफर होती हे कदाचित ग्राह्य ठरावे नि त्याहून महत्त्वाचे असे की नेहरूंनी ती मुळातूनच नाकारली असा ठाम निष्कर्ष काढणे घाईचे ठरावे.
दुसरे असे की ही ऑफर परमनंट मेंबरची होती का हे ही समजायला मार्ग नाही.
तिसरे असे की ही ऑफर व्हेटोसह परमनंट मेंबरची होती का याबद्दल अजिबातच उल्लेख नाही
---
अख्खे मिनिट्स समोर असल्याशिवाय दोन्ही बाजुने विधान करणे घाईचे वाटते. तेव्हा तुर्तास नेहरुंचे वरील लोकसभेतील विधानावर हे मिनिट्स शंका उत्पन्न करतात हे मान्य करून खाली बसतो.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
थरूर किंवा नेहरू पैकी कोनी एक
थरूर किंवा नेहरू पैकी कोनी एक चूक / खोटारडा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ब्राह्मण बैल? हा काय प्रकार
ब्राह्मण बैल? हा काय प्रकार आहे?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
या बातमीत दिलेली घटना सत्य
या बातमीत दिलेली घटना सत्य आहे की नाही कल्पना नाही ते कोर्ट ठरवेलच. पण अशा केसेस 'बलात्कार' या शब्दाची व्याख्या केवळा लिंगनिरपेक्षच नाही तर इतरही अंगांनी व्यापक करण्याची गरज उद्धृत करते.
यात दोन व्यक्तींना परस्परांशी जबरदस्तीने संभोग करायला लावला असा आरोप आहे. हा एक प्रकारे दोन्ही व्यक्तींवर बलात्कारच झाला. मात्र सद्य भारतीयच नाही तर अन्य देशांतील बलात्काराच्या व्याख्येत हे येत नसावे. इतर देशांत अशी घटना झाल्यास त्यावर निकाल द्यायला कोणते कायदे आहेत काय?
(चर्चेपुरते आरोपी पोलिस नाहीत असे गृहित धरावे. बातमीत ते पोलिस आहेत पण त्याने केवळ गुंतागुंत वाढते. तुर्तास इतकी गुंतागुंत नको)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अमेरीकेत कोणाकडे एखादे
अमेरीकेत कोणाकडे एखादे "मराठी" पुस्तक डबल झाले आहे का? किंवा वाचून वाचून कंटाळा आल्याने कोणाला एखादे पुस्तक देऊन टाकायचे आहे का? मला माझ्या ऑफिसचा पत्ता देऊन, पोस्टाने देवाणघेवाण करायला आवडेल. माझ्याकडे नवेकोरे, "पारवा - जी ए कुलकर्णी" पुस्तक डबल झाले आहे.
कसली हो तुमची अमेरिका.
कसली हो तुमची अमेरिका. आमच्या इंग्लंडात काऊंसिल लायब्ररीत सुद्धा मराठी पुस्तके असतात. भारतवारीत २-४ नेवून त्यांना देवुन टाकायची.
इंग्रजी पुस्तके द्यायला मला
इंग्रजी पुस्तके द्यायला मला दु:ख वाटत नाही अनुआज्जी. पण मराठी पुस्तकाची बातच काही और
मराठी वाचन उपासमारीवर मला
मराठी वाचन उपासमारीवर मला सापडलेला उपायः
http://oudl.osmania.ac.in
काय शोधलं की निकाल येतोय? मी
काय शोधलं की निकाल येतोय? मी जयवंत दळवी, पुलं,जीए शोधले पण नाही ना येत निकाल.
पु.ल., दळवींची पुस्तकं बहुधा
पु.ल., दळवींची पुस्तकं बहुधा नाहीयेत. पण चिक्कआआर जुनी जुनी पुस्तकं आहेत. मला यावर माडखोलकर, केशवसुत, वसंत कानेटकर, चिं.विं, श्री. ना. पेंडसे वगैरेंची पुस्तकं मिळाली. मराठी नावं इंग्रजीत लिहिताना त्यांनी कुठली तरी खास पद्धत वापरली आहे (उदा. खांडेकर Khaan'd'ekar असं लिहिलंय, तर गाडगीळ Gaad'agiila असं). मी Browsing by Author करते. ओळखीचं किंवा मराठी भासणारं नाव दिसलं की क्लिक करून पाहते. Show full item record वर पाहिलं की कुठल्या भाषेतलं पुस्तक आहे, कुठल्या प्रकारचं वगैरे माहिती दिसते, की मग हाणते डाउनलोड. (उदा. गंगाधर गाडगिळांची पुस्तकं इथे मिळतीलः http://oudl.osmania.ac.in/browse?value=Gaad%27agiila+Gan%27gaadhar&type=...). मधून मधून ही साइट बंद पडलेली दिसते, त्यामुळे त्वरा करा!
धन्यवाद.
धन्यवाद.
मी स्वखर्चाने तुम्हाला
मी स्वखर्चाने तुम्हाला "चंद्रमुखी" पाठवायला तयार आहे. नंतर तक्रार चालणार नाय.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
व्यनि केला आहे.
व्यनि केला आहे.
प्रॉव्हिन्स
चीन ह्या देशामध्ये जसे प्रॉव्हिन्स आहेत, तसे भारतात आहेत का? पूर्वी होते का?
प्रॉव्हिन्स म्हणजे भाषेनुसार केलेली प्रांतवार रचना/ विभागणी का? का प्रत्येक प्रॉव्हिन्स चा राज्य कारभार वेगळा असतो?
मग त्याला राज्य का नाही म्हणत? का राज्य आणि प्रॉव्हिन्स ह्या एकच गोष्टी आहेत?
--मयुरा.
प्रॉव्हिन्स (प्रांत) म्हणजे
प्रॉव्हिन्स (प्रांत) म्हणजे एखाद्या देशाचे प्रशासनाच्या सोयीसाठी पाडलेले विभाग. ते भाषावार असतील असं काही नाही. प्रॉव्हिन्स (प्रांत) आणि स्टेट (राज्य) हे दोन्ही शब्द बर्याचदा समानार्थी वापरतात. पण 'प्रॉव्हिन्स'ला 'राजधानीचं शहर वगळून उरलेला प्रदेश' अशी एक छटा आहे. 'राज्य'मधे ती नाही. तसंच, ज्या राष्ट्राचं प्रशासन संघराज्य पद्धतीनं चालतं, त्याच्या विभागांना राज्य तर ज्या राष्ट्राचं प्रशासन युनिटरी (मराठी शब्द आठवत नाहीये) पद्धतीनं चालतं, त्याच्या विभागांना प्रांत म्हणायची प्रथा आहे, असा फरक बहुधा असावा.
भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात जे प्रशासकीय विभाग होते, त्यांना प्रॉव्हिन्स (प्रांत) म्हणायचे: संयुक्त प्रांत (युनायटेड प्रॉव्हिन्सेस - स्वातंत्र्योत्तर उत्तर प्रदेश), मध्य प्रांत (सेंट्रल प्रॉव्हिन्सेस - स्वातंत्र्योत्तर मध्य प्रदेश), पंजाब प्रांत, वायव्य सरहद्द प्रांत इ. मुंबई, बंगाल आणि मद्रास हे तीन मह्त्त्वाचे आणि मोठे प्रांत होते. मुंबई, कलकत्ता आणि मद्रास या तीन शहरांतून (प्रेसिडेन्सी टाउन्स) त्यांचं प्रशासन चाले. [मुंबई प्रांतात आताचा पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटकाचा काही भाग, सिंधचा काही भाग, गुजरात यांचा समावेश होता.] पुढे यातल्या अनेक प्रांताचे विभाजन झाले. स्वातंत्र्योत्तर काळात सुरुवातीला हेच प्रांत होते. भाषावर प्रांतरचना केली तर भाषिक समूह राष्ट्रातून फुटून निघतील अशी भीती वाटल्याने नेत्यांच्या मनात भाषावार प्रांत नसावेत असं वाटत होतं. लोकांनी प्रांतांच्या भाषावार पुनर्रचनेसाठी आंदोलनं केल्यावर मात्र अखेर त्यांना नमावं लागलं.
मला हा प्रश्न खरच पडला आहे -
मला हा प्रश्न खरच पडला आहे - डावर्या स्त्रियांसाठी वेगळ्या ब्रेसियर्स असतात का? म्हणजे हूक डावीकडे अन अडकवायचं काजं उजवीकडे अशा.
.
गुगल केले असता नाही असे उत्तर मिळाले. याचे कारण काय असावे देवच जाणे. हे एक नीश मार्केट होऊ शकते खरे तर.
बतन्-काज
बटन-काज, झिप/चेन ह्या वस्तूही डावर्यांसाठी वेगळ्या/सोयीस्कर बनवता येणं शक्य असावं.
बटान उजव्या बाजूला आणि काज/छिद्र डावीकडे ही रचना उजव्यांइतकी डावर्यांना सोयीची नसावी.
भारतीय स्टैल प्रातर्विधी प्रकारात टमरेल उजवीकडे ठेवायला लागतो. ते उजव्यांना सोपे.
मूठ असणार्या कैक वस्तू (चाकू वगैरे, किम्वा अगदि डिझायनर पलंगसुद्धा ) उजव्या हाताची मूठ गृहित धरुनच बनवल्यासारख्या वाटतात.
जेवण आणि इतर डावे-उजवे
पंगतीत पाण्याचा पेला डाव्या बाजूला असतो कारण तो जेवताना खरकट्या झालेल्या उजव्या हाताने उचलावा लागू नये म्हणून. हे उजव्यांना सोयीचे. तसेच जास्त खाल्ले जाणारे पदार्थ उजवीकडे वाढतात. उजव्या हाताने घेणे सोपे पडावे म्हणून. जे पदार्थ थोडेसेच खायचे असतात ते डाव्या हाताला कारण उजवा हात ताटावरून उलटा कमीत कमी वेळा फिरवावा लागावा.(अक्रॉस). जे लोक परंपरागतरीत्या तिखट खाणारे/ आवडणारे असतात त्यांच्यामध्ये गोडाची वस्तू डाव्या बाजूला वाढण्याची पद्धत असते आणि मीठही एक्स्ट्रीम डाव्या बाजूला असते.
जानवे डाव्या खांद्यावरून उजवीकडे असते आणि/कारण...
डावर्यांनी या चालीरीती आपल्याला सोयीस्कर अशा बदलाव्या. अगदी सव्य-अपसव्यसुद्धा. कालांतराने त्या रूढ होतीलच.
जुन्या काळी हातावरून भविष्य सांगणारे लोक बायकांचा डावा हात पाहात. आजकाल खूपसे हस्तसामुद्रिकतज्ञ बायकांचा देखील उजवा हातच बघतात.
अवांतर
निरीक्षणांस मानलं.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
२८ वर्षांपुर्वी मी एका
२८ वर्षांपुर्वी मी एका वादविवाद स्पर्धेत भाग घेतला होता, विषय होता 'निसर्ग श्रेष्ठ की मानव श्रेष्ठ'. बरेच हास्यास्पद दावे करुन, निसर्गच मानवापेक्षा श्रेष्ठ आहे आणि श्रेष्ठ राहणारच अश्या नोटवर स्पर्धा जिंकली होती. पण आज ही चर्चा वाचल्यानंतर निसर्गच श्रेष्ठ आहे हे ठामपणे सांगू शकते....कारण तिथे कुठलिही मूठ वापरा काही फरक पडत नाही...
काव्या - मला बर्याच
काव्या - मला बर्याच वस्तूंबद्दल "डावर्या लोकांसाठी असतात वेगळ्या बनवतात का?" हा प्रश्न पडला होता. पण ब्रा बद्दल हा प्रश्न पडणे म्हणजे तुम्ही सॉलिड आहात.
एक उपप्रश्न : जर अश्या वेगळ्या ब्रा बनवल्या तर, कधीकधी ब्रेसियर्स पार्टनर (पुरुष्/स्त्री , ऐसीचा कल लक्षात घेउन फक्त पुरुष असे लिहीले नाही ) काढतो. अश्या वेळेला त्याचे/तिचे डावरेपण लक्षात घेउन पण बनतील का?
...
जिचे जळते?
अँबिडेक्स्ट्रसची कल्पना रोचक आहे. बोले तो, बियर मग कसा अँबिडेक्स्ट्रस असतो - डावर्या आणि उजवर्या दोन्हीं प्रकारच्या लोकांना वापरता येतो - तसे काहीतरी योजणे उपयुक्त ठरेल.
किंवा मग पर्वतमुहम्मदन्याय. बोले तो, उत्पादक जर अँबिडेक्स्ट्रस चीजवस्तू बनवायला तयार नसतील, तर मग उपभोक्त्याने अँबिडेक्स्ट्रस व्हायचे. विनोबा कसे दोन्हीं हातांनी लिहू शकत, तद्वत. (मात्र, विनोबांची नेमकी अडचण कळू शकली नाही. लेखणीउत्पादक तसेही आपला माल अँबिडेक्स्ट्रसच बनवतात, अशी माझी समजूत होती - चूभूद्याघ्या.)
कधीकधी ब्रेसियर्स पार्टनर
अनु राव पुरुष काठतात ते फक्त पहील्यावहील्या वेळेलाच बरं का.
नंतर नंतर उशीर अन धांदरटपणा नको म्हणून बायकाच काढतात
???
असे सरसकट विधान नेमक्या कोणत्या आधारावर करू शकता?
असे काही सर्वेक्षण वगैरे झालेले आहे काय?
हो माझ्या सगळ्या मैत्रिणींंचे
हो माझ्या सगळ्या मैत्रिणींंचे (९०/१००) सर्वेक्षण (आहाहा मस्त शब्द मिळाला सर्व्हे ला) झालेले आहे.
मग पुढे?
गोपुरुषप्रतिपालक बॅटमॅन कुठे
गोपुरुषप्रतिपालक बॅटमॅन कुठे आहे?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ओऽऽ!
ओऽऽ!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
दुपारचा एखाद्या पुणेरी लग्नात
दुपारचा एखाद्या पुणेरी लग्नात "ओ" येईपर्यंत आमरस ओरपून आलास का?
त्याचं काये, का गुंडांशी
त्याचं काये, का गुंडांशी झगडताना रात्रभर जागं राहिल्यावं सक्काळी लौकर जाग येत न्हाय. म्हणताना मग आळस देताना वराडलो झालं.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
उशीर अन धांदरटपणा >> काय
उशीर अन धांदरटपणा >> काय कॉमेंट आहे तिच्याआयला
डावर्या बायका पुढे हुक असणार्या ब्रेसियर्स वापरत असतील कदाचित.
Thinking outside the box, ब्रेसियर्सना हुकऐवजी वेल्क्रो का नाही वापरत? ते डबल सायडेड असू शकते. किंवा २ मॅग्नेट्स. म्हणजे डावर्या बायकापण वापरू शकतील.
तुम्हाला
सोल्युशन विचारलंय का?
महिला जेव्हा एखादी अडचण सांगतात तेव्हा त्यांना सोल्युशन नको असते. They just want to talk about it.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
आई ग्ग्ग!!! क्या बात है!
आई ग्ग्ग!!! क्या बात है!
They just want to talk about
and call man a "bad listener" at the end of it.
पुरुषमाणसाला हे दोन्ही सांभाळावं लागतं.
ट्रॅफिक हवालदाराला नुसते शांतपणे चायपाणी देऊन भागत नाही, थोडासाच वादविवाद करुन जॉब सॅटिस्फॅक्शनही द्यावे लागते. तद्वत स्त्रीचे म्हणणे नुसते शांतपणे ऐकून खरोखरचा "गुड लिसनर" ठरता येत नाही. त्यावर काहीतरी प्रतिसादात्मक बोलून स्वतः बॅड लिसनर ठरण्याचे मटेरियलही पुरवावे लागते. गपपणे ऐकून गप बसल्यास आपण "गुड लिसनर" न ठरता बेपर्वा, कशाचे काहीच पडलेले नसणारी व्यक्ती ठरु शकतो..
ट्रॅफिक हवालदाराला नुसते
काय नीरीक्षण आहे. कमाल आहे गवि तुमची. माणसाचा स्वभाव अचूक हेरता.
काय नीरीक्षण आहे.याच नी'च्या
याच नी'च्या कहाणीवरून तुम्ही ओळखू येता, बरेका शुचिमामी.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अरे खरच पहीला "नी" आहे का?
अरे खरच पहीला "नी" आहे का? चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. हे दीर्घ अक्षराचं खूळच लागलय मला
उदाहरणादाखल वापरलं आहे, इतरही
उदाहरणादाखल वापरलं आहे, इतरही काही उदाहरण घेता आलं असतं, पण हवालदाराचं उदाहरण राजीव साने यांनी एका लिखाणात अन्य कसलातरी मुद्दा मांडताना वापरलं होतं ते आवडलं होतं.
ओके. श्रेयाव्हेरामुळे आदर
ओके. श्रेय - अव्हेरामुळे आदर अधिकच वाढला.
डावर्यांचे प्रमाण
एकूण लोकसंख्येत डावर्यांचे प्रमाण किती असेल?
जर ते प्रमाण जास्त नसेल तर, खास त्यांच्यासाठी बनणार्या वस्तूंसाठी जादाची रक्कम मोजण्यास ते तयार होतील काय?
(सदर प्रश्न केवळ व्यावसायिक दृष्टीकोनातून विचारलेला आहे. उजवे-डावरे सामाजिक समानतेची किंमत उत्पादकाने का चुकवावी?)
बटन आणि काजं यात उजवं डावं
बटन आणि काजं यात उजवं डावं काही नसतं. पुरुषांच्या कपड्यांची बटणं एनीवे (बायकांच्या कपड्यापेक्षा) उलट बाजूलाच असतात (पुरुष उजवे किंवा डावे असले तरी). पक्षी- महिलांच्या कपड्यांची बटणं उजव्या महिलांना गृहीत धरून लावलेली नसतात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
बटन आणि काजं यात उजवं डावं
फरक आहे. बटन हाताच्या बोटांनी पकडून योग्य अँगलने काजात घालणे आणि दुसरीकडून बाहेर घेऊन जागीच स्थित करणे या क्रियेत बटण पकडणार्या हाताच्या बोटांचं कौशल्य (फाईन मोटर स्किल) काज पकडणार्या हातापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. त्या बेताने पुरुषांच्या शर्टाची बटणं उजव्या हातात येतील आणि काजं डाव्या हातात येतील अशी रचना असते.
पण त्याच वेळी नॉर्मल
पण त्याच वेळी नॉर्मल महिलांच्या कपड्याची बटणं डाव्या हाताला असतात ना !! (मोस्ट महिला उजव्या असल्या तरी).
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
स्त्रियांना डावी वागणूक देणं
स्त्रियांना डावी वागणूक देणं पूर्वापारच आहे. शिवणकामात पूर्वी स्त्रियाही असाव्यात.. त्यावेळी त्यांनी हा बाजूबदल का घडवला नाही कोण जाणे.
वेलकम याच्या विरुद्धार्थी
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.