ही बातमी समजली का? - ८९

नेपाळमधील नव्या घटनेनंतरच्या काव्व्यावर आजचा लोकसत्तेचा शहाणा अग्रलेख.

एकुणच नेपाळचा तिढा सोडायला मोठ्या मुत्सद्देगिरीची गरज दिसतेय. सद्य सरकार आता कसे वागते ते बघायचे.
मात्र, एकुणात भारतीय परराष्ट्र धोरणावर बराच विश्वास असल्याने (व ते आता स्वराजांसारख्या हुशार नेत्याच्या हातात असल्यानेही) योग्य ती पावले उचलली जातील असा (उगाच) विश्वास वाटतो.

==

जाता जाता:
नेपाळमधील समलैंगिक जोडप्यांचे घटनात्मक मान्यता मिळाल्याबद्दल अभिनंदन! तर नेपाळी तरूणींबद्दल (परकीय व्यक्तींशी लग्नास घटनात्मक अटकाव असल्याब्द्दल) खेद प्रकट करतो

field_vote: 
0
No votes yet

India turns to Israel for armed drones as Pakistan, China build fleets

भांडवलवाद समजून घ्यायचा असेल तर फक्त या बातमीचे पहिले वाक्य वाचावे. ( अर्थात हे अतिसंक्षिप्त, व सोपेकरणाचा अतिरेक असेल. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर्मन धर्मराजाचा हवेतुन चालणारा रथ एक्दम जमिनीवर आला.

----------
"Our company was dishonest, with the EPA and the California Air Resources board, and with all of you and in my German words, we have totally screwed up.," Horn told the audience at the lavish launch event in Brooklyn, New York.

"We have to make things right, with the government, the public, our customers, our employees and also very important, our dealers," Horn added, saying that the company's actions were not consistent with its core values.

The US Environmental Protection Agency (EPA) alleged on Friday that the automaker had used software to trick regulators measuring toxic emissions on its diesel vehicles between 2008 and 2015.

The software allowed the cars to emit pollutants above legal limits pollutants while on the road, but reduced the pollution during emissions tests.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The software allowed the cars to emit pollutants above legal limits pollutants while on the road, but reduced the pollution during emissions tests.

भारतात सुपरहिट होईल की हे सॉफ्ट्वेअर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हो पण जर पायरेटेड असेल तरच. नाहीतर आमचा पीयूसीवाला देतो की हातानी लिहून पाहिजे ते आकडे ! आणि पोलीसमामाने अजूनतरी आक्षेप घेतला नाहिये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थातच, भारतातले हिट्ट सॉफ्ट्वेअर पायरेटेडच असते. सव्वाल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शेअर पण एका दिवसात २०% खाली आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कितीही वेळा तोंडघशी पडले तरी माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याची सरकारची हौस काही भागत नाही. पॉर्नबंदी मागे घ्यावी लागली, आता हे...
सोशल मीडिया सरकारी कचाट्यातून सुटला; एन्क्रिप्शन धोरण मागे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सर्वांत हास्यास्पद म्ह. ९० दिवस मेसेज जपून ठेवण्याची अट. काय फालतूपणा आहे, सगळंच्या सगळं डिलीट केलं तरी गूगल, वत्सप्प इ. कंपन्यांकडे ब्याकप असतोच असतो. मग अ‍ॅडिषनल ब्याकपचं कंपल्षण कषाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सरकार तोंडघशी पडतयं असा तुमचा गोड गैरसमज आहे. 'लगा तो तीर नही तो फकीर' हीच प्रत्येक सरकारची पॉलीसी असते. आणि गुगलसारख्या कंपन्यांकडे बॅकप असतो ही शेंबड्या पोरांना माहित असलेले गुपित सरकारला माहित नसते हे तुम्हाला खरे वाटते ? (कित्ती सोज्ज्वळ आहात हो तुम्ही !)

ज्या पॉलीसीजवर सरकार बॅकफुटवर आलेय त्याला विरोध करणार्‍यांना आपण जिंकली म्हणून आनंद आणि ज्यांना अशा प्रकारची पॉलीसी हवी होती पण ती नतद्रष्ट लोकांनी होऊ दिली नाही असा समाज सरकारला नावे न ठेवता या लोकांना नावे ठेवतो. सरकारला काय, दोन्ही बाजूंनी जिंका जिंका सिच्युएशन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> ज्या पॉलीसीजवर सरकार बॅकफुटवर आलेय त्याला विरोध करणार्‍यांना आपण जिंकली म्हणून आनंद आणि ज्यांना अशा प्रकारची पॉलीसी हवी होती पण ती नतद्रष्ट लोकांनी होऊ दिली नाही असा समाज सरकारला नावे न ठेवता या लोकांना नावे ठेवतो. सरकारला काय, दोन्ही बाजूंनी जिंका जिंका सिच्युएशन. <<

हां बरोबर आहे तुमचं. इतका दूरगामी आणि सर्व बाजूंनी विचार करून सरकारला धोरणविषयक सल्ले देणारे लोक नक्कीच संघाचे असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

असणार म्हणजे ?? अजुनही तुम्हाला संशय वाटतो ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे पाऊल मागे घेताना वापरलेले शब्दप्रयोग फारच आवडले. 'हा नुसता ड्राफ्ट होता हो. सरकारचा व्ह्यू वगैरे काही नव्हता.' पण लोकांनी तक्रार केली नसती तर हा जसाच्या तसा मान्य झाला असता ना! म्हणजे तो पुरेसा विचार करूनच केला गेला होता. त्यानंतर ते म्हणतात 'अनकॉल्डफॉर मिसगिव्हिंग्ज'. हे तर भारीच गमतीदार. मिसगिव्हिंग्ज अनावश्यक कारणासाठी? मग ड्राफ्ट मागे का घेता?

असो. मागे पाऊल हे चांगलं पाऊल म्हणून सरकारचं कौतुक करायलाच हवं. कदाचित यापुढेही अशीच मागे पावलं उचलली तर आणखीनही कौतुक करता येईल.

अवांतर - पॉर्नबंदी, बीफबंदी, मांसविक्रीबंदी, सोशल मीडिया नियंत्रण .... हे सरकार विकास करणार असेल तर इतक्या ठिकाणी नियंत्रण/बंदी का घालावी लागते? मला तर वाटलेलं होतं की विकासासाठी मुक्तता आवश्यक असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तर वाटलेलं होतं की विकासासाठी मुक्तता आवश्यक असते.

इस बात पर एक एक जाम हो जाए.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंटरनेट पॉर्नबंदी हा शुद्ध वेडेपणा होता. पण हौशिंसाठी टोरेंट सीड्या होत्याच.
बीफबंदी - वेडेपणा मान्य. (पण माझा एक मित्र रेग्युलरली बैलाचं मटण आणतो. फक्त गाईचं मास विकायला बंदी आहे म्हणे. मी कधी आणायला गेलो नाहीये.)
मांसविक्रीबंदी- या बद्दल बरीच चर्चा झाली आहे. परत सांगायचा कंटाळा आलाय. हे या सरकारचं देणं नाही. हे सापडलं. आता लगेच स्केलेटन इन द कबर्ड वगैरे म्हणा. लोकांना आत्ताच कंठ फुटलेला पाहून मजा वाटली. या आरड्याओरड्यामागे व्यक्तिस्वातंत्र्य वगैरेबद्द्ल काहीही पडलेलं नसून शिस्तीत राजकीय हेतू आहेत.
असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

फक्त गाईचं मास विकायला बंदी आहे म्हणे

शांतम पापम! अहो, नंदी, शंकराचं वाहन तर बैलच आहे ना? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पॉर्नबंदी, बीफबंदी, मांसविक्रीबंदी, सोशल मीडिया नियंत्रण ....

आपण तर नेक्ष्ट विंडिया ट्रीपला भर विमानातच (म्हणजे विमानाच्या बाथरूमात!) पॅन्ट सोडून सोवळं नेसूनच मग छशि अड्ड्यावर पाऊल ठेवणार बुवा!
उगीच मागाहून लफडं नको!!!
Smile
तेव्हढी विमानात जानवं पुरवायची सोय करा बघू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सरकारवर पुन्हा नामुष्की.
कालच राजदीपला दिलेल्या उत्तरात न्यायालयाच्या आदेशावरून तसे पत्रक काढले असे सांगणार्‍या मुख्यमंत्र्यांवर आपलेच शब्द गिळावे लागण्याची पाळी येणार बहुदा.
न्यायालयानेच या परिपत्रकाला स्थगिती दिली आहे. वर असेही स्पष्ट म्हटले आहे:

देशद्रोहाबाबतचे शासकीय परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मोडीत काढले. देशद्रोह कायद्याच्या अंमलबजावणीबाबतची मार्गदर्शक तत्त्वे आखण्याचे आदेश आम्ही दिले नव्हते. उलट सरकारनेच अशी मार्गदर्शक आखली जातील असे न्यायालयाला सांगितले होते, असेही न्यायालयाने स्पष्ट नमूद केले.

सरकारलाच आपण काय करतोय याचा पत्ता नसावा बहुधा! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नाही, ही विन-विन सिच्युएशन आहे. कॉलिंग धर्मराज फॉर फर्दर एलॅबोरेशन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ते पत्र खरोखरीच मुख्यमंत्र्यांनी लिहिले होते हे नक्की आहे काय ? तसे असते तर इतर वर्तमानपत्रांत थोडातरी उल्लेख असावयास हवा होता. निदान चर्चा तरी. लोकमत सोडून कोठेच उल्लेख दिसत नाही. नाही म्हणजे न्यायालयाने तसा आदेश दिला आहे असे मुमं म्हणाले देखील असतील. पण पत्र !!!!! असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडं गूगल केलंत तर सर्वांचाच वेळ वाचेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सगळेच गुगलज्ञानी झाले तर भाव कुणी खायचा हो ? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> ते पत्र खरोखरीच मुख्यमंत्र्यांनी लिहिले होते हे नक्की आहे काय ? तसे असते तर इतर वर्तमानपत्रांत थोडातरी उल्लेख असावयास हवा होता. निदान चर्चा तरी. लोकमत सोडून कोठेच उल्लेख दिसत नाही. <<

आज फडणविसांचे पत्र हा फेसबुकवरचा टॉप ट्रेन्डिंग टॉपिक आहे.
पत्राचा उल्लेख जिथे झाला ती स्थळे :

  • राजदीप सरदेसाईचे फेसबुक / ट्विटर पेज.
  • हिंदुस्तान टाइम्स
  • डीएनए
  • आज तक
  • नवभारत टाइम्स

हे राजदीप सरदेसाईंचं उत्तर

शिवाय, हे आहेतच -
बिकाऊ मीडिया छोड़ो :- फेसबुक समाचार पड़ो Smile
आजचे देवेन्द्र उद्याचे नरेन्द्र

झालंच तर -

https://scontent.xx.fbcdn.net/hphotos-xpt1/v/l/t1.0-0/p600x600/12049474_674042262740435_5421640921484770762_n.jpg?oh=89a88c23e43f1a4116a67c33a4dd1851&oe=56A5A22C

आणि

झाला आमचा भाव खाऊन. आता विन विन सिच्युएशन कशी ते सांगाल प्लीज?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बघा, कशी भारी बॅनर, पोस्टर्स डकवता आली. खोटं बोलून का होईना, आपल्याला राजदीपला गप्प करता आलं अशी प्रतिमा देवेंद्रला निर्माण करता आली ना. न्यायालय काय म्हणतं, कधी म्हणतं, त्यावर काय कारवाई होते याकडे कोण लक्ष ठेवतंय. प्रतिमा तयार झाली, पुढे न्यायालयाही शांत केलं की साप भी मरे और लाठी भी न टूटे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विन विन सिच्युएशन उघड आहे. हा अध्यादेश युपीएनेच काढलेला होता. तो इंग्लिशमध्ये होता. त्याचं मराठीत भाषांतर केलं ते या सरकारने. त्यातून अर्थातच मराठी अस्मितेला खतपाणी घातलं. त्या भाषांतरात 'चुका' करून आपण आख्ख्या अॅडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीबरोबर आहोत हे दाखवून दिलं. आणि खरंतर त्या अध्यादेशातल्या गोष्टी युपीएनेच लिहिलेल्या असल्यामुळे त्यात जो गोंधळ होता त्याचं खापर मागच्या सरकारवरच फोडता आलं. आणि तसंही अध्यादेश हा फक्त अध्यादेशच असतो, सरकारचं मत वगैरे काही नसतं. त्यामुळे तो मागे घेणं स्वाभाविकच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजस्थानमध्ये आरक्षण ६८ टक्क्यांवर

http://www.lokmat.com/storypage.php?catid=2&newsid=8028061

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वा! पहिल्यांदाच इतकं भारी वाटलंय ऑस्करसाठीची निवड ऐकून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धाग्यातली मूळ बातमी वाचायची राहिलीच.
नेपाळमधल्या घटनांमुळे भारतात गुरख्यांचा तुटवडा येउन अंतर्गत सुरक्षा धोक्यात येईल असं वाटतय. बघू मोदी कस हँडल करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

First Airplane That Anyone Can Fly

After almost a decade of anticipation, research and development, rigorous test flights, and $100 million in costs, Icon Aircraft, a consumer plane manufacturer based in Vacaville, California, has sold its first aircraft, the A5. Icon already has brought in $400 million from 1,500 pre-orders, and now is ramping up production in an effort to fill them over the next three years.

------------------

Angela Merkel caught on hot mic griping to Facebook CEO over anti-immigrant posts

याला मर्केलबाईंनी केलेले विंडो ड्रेसिंग म्हणावे, लबाडी म्हणावी की निर्लज्जपणा ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तांत्रिक रिस्ट्रिक्शन्समुळे दुवा उघडत नाहीये, उत्तम बातमी, पण.. "फर्स्ट प्लेन दॅट एनीवन कॅन फ्लाय" हे तांत्रिक बाबतीत म्हटलंय की आर्थिक अँगलने?

कारण वैसेभी एनीवन कॅन फ्लाय अदर एअरक्राफ्ट्स ऑल्सो. (तांत्रिक या अर्थाने).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आर्थिक अँगलनेच.

$१९७,००० ही खूप कमी किंमत आहे ... विमानाची. असा माझा समज आहे. सेकंड हँड म्हणालात तर येत्या काही वर्षांत $१००,००० मधे विमान मिळेल अशी आशा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त आर्थिक अँगलने म्हटलेले नाही. त्यांच्या ग्राहकांपैकी ४०% लोक्स पायलटचे प्रशिक्षण नसलेले आहेत असे वाचलेले होते. ऑपरेटिंग कंट्रोल्स आर लाईक अ कार रादर दॅन अ प्लेन वगैरे वगैरे....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ग्राहकांपैकी ४०% लोक्स पायलटचे प्रशिक्षण नसलेले आहेत

:O

पण पण पण.. प्रत्यक्ष विमान फ्री-फ्लो "उडवण्याचे" कंट्रोल्स कितीही सोपे किंवा कारसारखे असले तरी ट्रॅफिक रुल्स, फ्लाईट लेव्हल्स, सेपरेशन, हवामान, क्रॉसविंड, नॅव्हिगेशन, रेडिओ कम्युनिकेशन.. ?!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते आहेच, ती शंका मलाही आलीच होती. पण डीटेलमध्ये गूगलले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हवेतही भविष्यात भारतीय ट्रॅफीकची झलक बघायला मिळणार तर !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

तोडपाणी कसं होईल याची उत्सुकता आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखात बरेच डीटेल्स अनुत्तरीत सोडले आहेत.
'या विमानाला म्हणे एअरपोर्ट लागता नाही.' म्हणजे काय? रनवे लागत नाही, व्हर्टिकल टेकऑफ घेतं?
जर जमिनीवर रनवे लागत नाही, पाण्यावर उडू शकतं (कारण हे डेमन्स्ट्रेशन पाण्यावर केलं होतं) असा अर्थ असेल तर तशी अनेक प्लेन्स आज अलास्कात वापरली जाताहेत.
अजून एक, याला जेट इंजिन आहे की प्रोपेलर?
जर प्रोपेलर असेल तर टू सीटर प्लेनला $१९७के ही किंमत खूप जास्त वाटते आहे....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अकिला ड्रोनची बाअतमी ऐसीवर शेअर झाली होती का? नसल्यास - http://money.cnn.com/2015/07/30/technology/facebook-drone-aquila/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अ‍ॅस्ट्रोसॅटचे यशस्वी उड्डाण
सर्व भारतीय नागरीकांचे अभिनंदन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Modi leaves his mark at Facebook HQ

Modi leaves his mark at Facebook HQ

PM Narendra Modi leaves a message, 'Ahimsa paramo dharama', 'Satyamev Jayate', 'Vande Mataram' on the famed Facebook wall at the Facebook HQ in Silicon Valley

Posted by TIMES NOW on Sunday, September 27, 2015

आणि हे पाहिलंत का?

Modi Gets Emotional | Cries When Speaking About His Mother To Mark Zuckerberg

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मोदी स्वतःचा लालू करून घेतायत का काय असं वाटायला लागलय. त्यांच्या पीआरने वेळीच जागं झालेलं बर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मोदींच्या आम्रिका भेटीवर लोकसत्ताचा वाचनीय अग्रलेख

या कार्यक्रमात मोदी यांना दर्शकांनी प्रश्न विचारले. ते अगदीच बालिश आणि शालेय होते. मोदी यांची कसोटी पाहिली जाईल असा एकही प्रश्न त्यात नव्हता. मोदी यांच्या सरकारची धोरणे, आधुनिकतेविषयी केवळ शब्दसेवा पण प्रत्यक्ष आचरण मात्र पारंपरिक, आसपासच्या बदलांना नाकारण्याची प्रवृत्ती आदींविषयी काहीही विचारले गेले नाही. त्या संदर्भात एक प्रश्नदेखील पुरला असता. मोदी रंगमंचावर ज्याच्या शेजारी बसले होते तो फेसबुकचा जनक मार्क झकेरबर्ग वा मोदी ज्यांना भेटले ते अ‍ॅपलचे प्रमुख टीम कुक हे जाहीर समिलगी आहेत. त्याविषयी मोदी यांच्या सरकारचे धोरण काय, हा प्रश्नदेखील यासाठी पुरेसा ठरला असता.

हा हा हा! लोकसत्ताच्या फारच बॉ अपेक्षा! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पण झकरबर्गला पत्नी आहे; तो समलिंगी असल्याचं कुबेरांना कसं कळलं?
- स्वतःला काहीही कळत नसताना केवळ गूगल / विकीपीडिया पांडित्याच्या बळावर कीस पाडून मोदी भक्ती जतवणारा जंतू Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ROFL

अचुक निरीक्षण

पण मुद्दा तो नाही Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काल इंग्रजी पेपर ला अशी बातली आली होती त्यामुळे कुबेरांचा गैरसमज झाला असावा.

Modi left HIS MARK at Facebook HQ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL
__/\__ दंडवत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मोदी रंगमंचावर ज्याच्या शेजारी बसले होते तो फेसबुकचा जनक मार्क झकेरबर्ग वा मोदी ज्यांना भेटले ते अ‍ॅपलचे प्रमुख टीम कुक हे जाहीर समिलगी आहेत

खरंच ??

-----

मोदी यांच्या सरकारची धोरणे, आधुनिकतेविषयी केवळ शब्दसेवा पण प्रत्यक्ष आचरण मात्र पारंपरिक, आसपासच्या बदलांना नाकारण्याची प्रवृत्ती आदींविषयी काहीही विचारले गेले नाही.

मला खरंच समजत नाही. मोदींवर सोशल मिडिया चे चँपियन आहेत व केवळ हवाबाजी करून (सोशल मिडियाचा वापर करून हवाबाजी) करून निवडणूका लढवण्याबद्दल, holograms वापरण्याबद्दल आरोप कम तारीफ झालेले आहेत. त्याचे काय करायचे ??? का ते केवळ निवडणूकीत वापरलेले आहेत म्हणून त्याज्य्/दुर्लक्षित करून निवडणूकीनंतर पॉलीसी मधे वापरलेत की नाहीत ते बघायचे ???

डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह हा आधुनिक का व कसा नाही ??

मोदींचे व्यक्तीगत आचरण पारंपारिक आहे हा आक्षेप आहे ????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरुवातच "चपराश्याचे पाय धरण्याच्या" उदाहरणाने करण्याबद्दल काय बोलावे?!

मागच्या वेळी मॅडिसन चौकातलं भाषण वगैरे तिथल्या माध्यमांनी मुखपृष्ठावर छापलं होतं. आता मात्र छापलं नाही. हा मुद्दा तसा ठीक.. पण त्यावेळी छापलं त्याचा उल्लेख करताना उगीचच "मनोरंजनात्मक मूल्याने का होईना पण मुखपृष्ठावर छापलं" असा टोन.. आणि यावेळी त्याच मनोरंजनाची अ‍ॅलर्जी होऊन तिथल्या माध्यमांनी अगदी पहिल्या दिवसापासूनच त्यांना टाळलं? मनोरंजनाचं महत्व कसं कमी झालं बुवा? आणि झालं असेल तर मग चांगलंच आहे की. निव्वळ पब्लिकच्या मनोरंजनात्मच्या कारणाने भारताच्या पंतप्रधानांना कव्हरेज मिळण्यात भूषण होतं का? आणि ते कमी झालं म्हणून दु:ख आहे का?

भारतापुरते बोलायचे तर येथे साधारणपणे सर्वाच्याच मातोश्रींनी पोरांना वाढवण्यासाठी खस्ता खाल्लेल्या असतात. त्यामुळे त्यात वेगळे असे काही नाही. तरीही मोदी यांच्या मातोश्रींचे मोठेपण मान्य केले तरी प्रश्न उरतो तो असा की मग मोदी आपल्या मातेस पंतप्रधानांच्या निवासस्थानी का आणीत नाहीत? तेवढीच त्यांना म्हातारपणी उसंत. असो. परंतु तो त्यांचा खासगी प्रश्न झाला. त्यात अन्यांना स्वारस्य असण्याचे कारण नाही.

येथे साधारणपणे सर्वाच्याच मातोश्रींनी पोरांना वाढवण्यासाठी खस्ता खाल्लेल्या असतात. त्यामुळे त्यात वेगळे असे काही नाही. तरीही मोदी यांच्या मातोश्रींचे मोठेपण मान्य केले तरी

नसेल मान्य तर नका ना करु.. जे मांडायचं ते मांडून मग उगीच शेवटी मान्य केल्यासारखं कशाला ?

इतकेच आहे तर आईला पंतप्रधाननिवासात का आणत नाहीत? असं म्हणायचं आणि लगेच, "तो त्यांचा खाजगी प्रश्न" असंही म्हणायचं.. अरे मग आधी उल्लेख कशाला केलात?

आपल्या देशात आलेल्या अन्य देशाच्या राष्ट्रप्रमुखांना पब्लिकली अवघड, कानकोंडे करणारे "कैसा पकड्या" अशा प्रकारचे प्रश्न विचारणं कोणत्या देशाच्या शिष्टाचारात बसेल? साधे प्रश्न विचारले यावरही टीका?

पॉईंट काय आहे?

एकदा मोदींनी तिथे जाऊन नेमकं काय काय आणि कसं कसं केल्यावर ते योग्य झालं असतं तेही लिहीतील का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मंगळावर द्रव स्वरूपात पाणी मिळाले, जीव असण्याची शक्यता वाढली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ऐसीच्या शेअर्सबद्दलचं बोलणं आता व्हॉट्सअॅपवर करता येईल का नाही ते सांगा नीट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक! कॄत्रिम नॉनव्हेजची नांदी म्हणावी काय ही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

थेपगुं मधे भारत प्रथम क्रमांकावर.

याचे श्रेय मोदींना द्यायची मला घाई झालेली आहे.

( कुठुन तरी याच्या विपरित डेटा शोधून काढा रे. प्लीज. किंवा कमीतकमी - हे असले स्टॅटिस्टिक्स फेकून सामान्य माणसाचे काय भले होणारे ? - असा प्रश्न तरी विचारा. अगदी काही जमलं नाही तर शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे आकडे, निर्यात कमी झालीये त्याचा डेटा तरी सादर करा. अगदी सरतेशेवटी निर्वाणीचे हत्यार म्हणून हा डेटा कसा ट्विस्ट करून दिला गेलेला आहे ते तरी सादर करा. प्लीज. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे असले स्टॅटिस्टिक्स फेकून सामान्य माणसाचे काय भले होणारे ? दोन वेळची रोजीरोटी तुमच्या डिजिटल आणि व्हर्च्युअल क्रांतीने मिळणारे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कसली एक्सलंट बातमी आहे. केवढ्या होप्स आहेत. प्रॉमिसिंग आणि अभिमानास्पद आहे बॅट्या.
खरं तर मला जमिनीवर ओढा या आनंदात काहीतरी चूक होऊन बसेल = बातमीचे परिप्रेक्ष्य (पर्स्पेक्टिव्ह?) चुकून बसेल असे वाटले ती वाचल्यावरती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की कशात गुंतवणूक झाली आहे? त्यानंतर भाष्य करता यावे (खुश!?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

घ्या....... Blum 3

http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/Why-FDI-data-...

A recent report by a data consultancy owned by the Financial Times of London created a stir by estimating that India is now the most favorite destination for foreign direct investment, beating China and the USA. The fine print indicates that they are talking about "estimated capital expenditures" in greenfield, that is, new ventures. By this estimate, India attracted $31 billion compared to China's $28 billion in the first half of 2015.

Reserve Bank of India (RBI) data for foreign investment flows does not appear to reflect this, causing much puzzlement in India. The total foreign direct investment that flowed into India between January and June 2015 is pegged at $20.6 billion. If you deduct the outflow from India in the form of outgoing FDI from India, this gets pared down to $19 billion.

तरीपण गुंतवणूक वाढते आहे हे खरेच आहे. त्याबद्दल अभिनंदन.

(पैला नंबर आलाय तो चीन ७१ वरून २८ बिलियनवर आणि अमेरिका ५१ वरून २७ बिलियनवर आला म्हणून).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

म्हंजे अ‍ॅबसोल्युट ग्रोथ नैय्ये. पण रिलेटिव्ह ग्रोथ म्हणायला वाव आहे कारण इतरांची रिलेटिव्ह पिछेहाट झालेली आहे.

गेल्या सात वर्षांच्या FDI वृद्धीचे आकडे टक्केवारी पाहणे गरजेचे आहे. तसेच एखाद्याच मोठ्या प्रोजेक्ट मधे साताआठ बिलियन डॉ. गुंतवणूक झालिये का ते पाहिले पाहिजे. तसे केले असेल तर ती काहीप्रमाणावर लबाडी....

खालची ग्लोबल काँपिटिटिव्हनेस ची आकडेवारी पाहता काँग्रेस ने जे घालवले ते मोदी सरकारने रिकव्हर केले असे म्हणायला हरकत नाही. टिकवून ठेवा म्हंजे मिळवली.

55 (2015-2016)
71 (2014-2015)
60 (2013–2014)
59 ( 2012–2013)
56 ( 2011–2012)
५१ (2010–2011)
४९ ( 2009–2010)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>म्हंजे अ‍ॅबसोल्युट ग्रोथ नैय्ये.

अ‍ॅबसोल्यूट ग्रोथ सुद्धा आहेच की. (फक्त पैल्या लंबराचं रहस्य वेगळं आहे).

बाकीचं ग्लोबल कंपिटिटिव्हनेस म्हणजे काय ते आधी वाचून पाहतो.

The Global Competitiveness Report defines competitiveness as the set of institutions, policies and factors that determine the level of productivity of an economy,

७१ वरून ५५ वर नंबर येण्यासाठी अधोरेखित बाबींमध्ये नक्की काय बदललं आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणखी एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे व तो म्हंजे - डिसे २००७ - जुन २००९ या कालात अमेरिकेत अधिकृत मंदी होती. व २००९ ते २०१३ च्या कालात अमेरिकेत अर्थव्यवस्था खूप नाजुक होती. इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स खूप डाऊन होता. Corporations were also sitting on record cash. पण गुंतवत नव्हते. त्या कालात जी गुंतवणूक अमेरिकेत होऊ शकली असती त्यातली काही भारताकडे वळवता आली असती. अर्थशास्त्री सिंग सायबांचे हे अपयश आहे. किमान काही प्रमाणावर तरी.

( एअर कंडिशन रूम मधे बसून चर्चा करायला माझं काय जातंय. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एअर कंडिशन रूम मधे बसून चर्चा करायला माझं काय जातंय.

Smile जळवु नका गब्बर इथे ऑक्टोबरमधेच थंडीने गारठतोय आम्ही. तुम्ही बरे तिकडे एसी & ऐसी दोन्ही उपभोगत आहात Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin
जंतू शेअर करतील हा व्हिडो असं वाटलं होत!

हे
देखील गंमतीशीर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हे देखील गंमतीशीर आहे.

खरय. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेजा मै हू. मार्क उधर खडा रेह... हा हा हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटच्या फोटोत झुकेरबर्ग खरच ओशाळलेला वाटतोय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Russia carries out first air strikes in Syria

"The only correct way to fight international terrorism ... is to act preemptively, to battle and destroy fighters and terrorists on the territories they have already seized, not to wait for them to come to us," Putin said in televised comments.

---------------------

झुक, वॉश युअर हँड्स

अगदी. आणि सादिक शेख चे चरण मोदींनी धुवावेत म्हंजे २००६ मधे झालेल्या हल्ल्यात जे वर गेले त्यांच्या आत्म्यांना चिरःशांति मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Bhajan Singh of Organization for Minorities of India, one of AJA’s member groups, says: “Modi is a monster whose regime is typical of the pattern of Indian State rule for the past decades. Sikhs faced state-sponsored terror in 1984 under Congress and Muslims faced it in 2002 under BJP, while Christians and Dalits and other communities are routinely terrorized with impunity and state complicity. By the power of the Almighty, we will stand and speak truth to power on September 27.”

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

we will stand and speak truth to power on September 27.”

अधोरेखित भाग म्हंजे एकदम मज्जा आहे.

प्रजातंत्रात पॉवर ही जनतेकडे असते. मग हे लोक जनतेकडे जाऊन आपले गार्‍हाणे का मांडत नाहीत ?

(गब्बर, प्रजातंत्रात पॉवर ही जनतेकडे असते असं म्हणणं हा भोळसटपणा आहे.)

आणि पॉवर ही जनतेकडे नसून राज्यकर्त्यांकडे असते तर परिवर्तन का काय ते का घडून येत नाही ?? सगळे राज्यकर्ते आमूलाग्र बदल सोडा पण मध्यमप्रमाणावर सकारात्मक बदल का घडवून आणत नाहीत ?? जनता इतक्या वेळेला चुकीच्या राज्यकर्त्यांना का निवडून देते ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'कोर्ट'समोर अनेक तगडे प्रतिस्पर्धी आहेत -
Submissions to the Oscars 2016 for Best Foreign Language Film

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पण कोणते?(तुमच्या मते)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

हा काय प्रश्न आहे? अर्थातच हा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://timesofindia.indiatimes.com/world/us/Gunman-opens-fire-at-communi...

वारंवार अशा अंदाधुंद गोळीबाराच्या घटना होताहेत.

..अतिस्वातंत्र्याचे साईड इफेक्ट्स की आणि काही कारण?!

...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरं तर गन कंट्रोल केला पाहीजे. पण गन कंट्रोल विरुद्धची लॉबी स्ट्राँग आहे. gun rights lobbyists say such laws (गन्स बॅन करण्याचे) would violate Americans' constitutional right to bear arms. They also argue that citizens need weaponry to defend against criminals -- and the possibility of future government tyranny.
.
तरी गन्स विकताना त्या ग्राहकाचा बॅकग्राऊंड चेक वगैरे करतातच आणि तरीही हे प्रयत्न निष्फळ ठरताहेत व वरचेवर शूटींग्स होतायत. कनेक्टीकटच्या शाळेतील. कोलोरॅडो मधील सिनेमा थिएटरातील सिरकाण, आमच्या विस्कॉन्सिनमध्ये मिलवाऊकीला शिख धर्मस्थळावर झालेला हल्ला.
_____
एकच मोठ्ठा नॅशनल सर्व्हेय्/मतदान घेतले पाहीजे या इश्युवरती. आणि मग जो निर्णय होइल तो मुकाट्याने मानायचा.
_________
तरी गन्स सरेंडर करा आणि गिफ्ट्कार्डस मिळवा टाइप प्रोग्रॅम्स राबवले जातातच. काही मोजके गरीब लोक त्यांचा लाभ घेत असतील पण अन्य अनेकजण रिक्रिएशनल हेतूने (शिकार) किंवा स्वसंरक्षणार्थ गन बाळगून रहातातच.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या घटना म्हणजे स्वातंत्र्याचे कोलॅटरल डॅमेज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

योग्य संकल्पना. मार्मिक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिस्वातंत्र्य म्हंजे नेमके काय ?

---

गन लॉबी ला माझा फुल्ल पाठिंबा.

---

Do countries with strong gun control laws have lower murder rates? Only if you cherry-pick the data. ____ Thomas Sowell

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.अतिस्वातंत्र्य हा माझा शब्द गंडलेला आहे हे मान्य.
..अतिसमृद्धी, अतिसंपृक्तता किंवा काय म्हणावे कळत नाहीये.
..दुसरा मुद्दाही योग्यच. स्वित्झर्लंडमधे भरपूर गनधारक असूनही मर्डर रेट फारच कमी आहे असं वाचलं.

..शिवाय उपरोल्लेखित अमेरिकन हत्याकांडे ठराविक हेतूनेही झालेली वाटत नाहीत (बरीचशी)..नुसते वैफल्यातून अंदाधुंद रँडम वाटते.

..माझा रोख याकडे होता..गनस्वातंत्र्याकडे नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Do countries with strong gun control laws have lower murder rates? Only if you cherry-pick the data. ____ Thomas Sowell

चेरिपिक न करता तुलना केली तर ती कशी दिसते हे जर सॉवेलने कुठे दाखवलं असेल तर बघायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशी तुलना उपलब्ध आहे बहुतेक.
फ्रिकॉनॉमिक्स नावाच्या पुस्तकात वाचल्याचं आठवतय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://m.timesofindia.com/world/us/Gunman-kills-10-in-Oregon-college-45t...

..वरील बातमीनुसार फक्त या वर्षातलं हे पंचेचाळिसावं स्कूल शूटआउट आहे.
..अमेरिकेत राहात नसल्याबद्दल सुटकेचा निश्वास टाकण्याची इच्छा होईल असं वाटलं नव्हतं.पोरं शाळेत गेली की जीव टांगणीलाच की तिथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नही चॉलबे Sad
स्त्रीची वेदनेची अनुभूती आणि पुरुषाची वेदनेची अनुभूती भिन्न असते. रोग्/आजार्/डिसॉर्डर्स स्त्रीमध्ये वेगळ्या रीतीने अनफोल्ड्/ऑपरेट होतात व पुरुषांत वेगळ्या पद्धतीने. आणि तरीही वैद्यकिय संशोधनात्/प्रयोगात ८०% सँपल सेट पुरुष असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Across the industrialized world, women still live 5 to 10 years longer than men. Among people over 100 years old, 85% are women, according to Tom Perls, founder of the New England Centenarian Study at Boston University

नही चॉलबे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उदंड आयुष्य हवं ननि पण निरामय हवं. आणि स्त्रियांना वैद्यकिय संशोधनामध्ये सॅम्पल सेट मध्ये ५०% स्थान हवं. त्यांचे रिप्रेझेन्टेशन आणि त्यांच्यावरचे संशोधन कमी होऊ नये. त्याला मी "नॉय चॉलबे" म्हटलेलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Israel’s Netanyahu cancels dinner at NY restaurant where PM Sharif was dining

A report in the New York Post said the ‘billionaire’ Pakistani PM had a dinner at Serafina Always on Tuesday night.

Netanyahu’s team had booked tables there, too, “but decided not to proceed after learning the Pakistani PM and his team would be there,” NY Post reported citing sources, adding the decision to cancel was made “for security reasons.”

A witness at Serafina said Sharif dined for three hours on the second floor with his wife, who “looked beautiful” dressed in gold, and 10 others in his entourage, while his security detail occupied two separate tables.

--------------

पाकिस्तानी मिडियातली चर्चा - Modi Vs Sharif - Hotel Stay in NYC. नवाझ शरीफ हे अत्यंत महागड्या हॉटेलात राहिले व मोदी त्या मानाने अतिशय कमी खर्चिक हॉटेलात राहिले. $८००० वि. $११०० प्रतिदिन.

आकडेवारी खरी आहे असे गृहीत धरून माझा प्रश्न - एका चायवाल्याची मजल उंची, उच्चभ्रू हॉटेलांपर्यंत का जात नाही ?? सूटबूट वाल्यांना महागडी हॉटेले का नकोशी वाटतात ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महागडं ते सर्व चांगल्या दर्जाचं अशी विचारसरणी बरोबर आहे का? ती सहसा अनुभवांती होते बहुधा. पण तो काही अलिखित नियम नाही.
बाकी व्हिडीओ ऐकता येत नाहीये, घरात मुलीच्या मैत्रिणींचा गोंधळ चालू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"Workplace Boredom"
फ्रेन्च लोकांना कामाच्या कमतरतेमुळे डिप्रेशनसारख्या व्याधी जडत आहेत.
____
तू-तू-मैं-मैं
काश्मीरी जनतेला भारत दमन करत आहे की पाकिस्तान याबद्दल तू-तू-मैं-मैं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाइन कॅपिटल ऑफ इंडिया चे वाइन- आइस्क्रीम
.
झिंगायला लावणारी, टल्ली करणारी अशी वाइन- आइस्क्रीम नाशिकच्या युवा उद्योजकांनी तयार केली आहे. वाइन कॅपिटल ऑफ इंडिया अशी ओळख असलेल्या नाशिक शहराने या क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे टाकलेय. या संशोधनाला "सबझिरो‘ यांनी पेटंटदेखील मिळवलेय.
_____________
the best story in the world today
.
“This is the best story in the world today. These projections show us that we are the first generation in human history that can end extreme poverty,’’ said World Bank president Jim Yong Kim in a statement.
____
identity shift - Google officially became Alphabet last Friday
.
Google officially became Alphabet last Friday, and the change becomes stock-market official today. Google announced the overhaul of its structure in August, aimed at separating its core search and online ad business from the so-called "moonshot" ventures such as driverless cars, glucose-monitoring contact lenses and high-altitude balloons that provide Internet in remote areas.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तीव्र गरिबी नष्ट होणार ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. या जगात लोकसंख्या चक्रवाढीने वाढणार आणि उत्पादन मात्र सरळ रेषेतच वाढणारया माल्थसच्या सिद्धांताच्या नाकावर टिच्चून लोकसंख्या वाढूनही गरिबी नष्ट करण्याइतकं उत्पादन वाढलेलं आहे.

टे अ बाव, ह्यूमन इंजेन्युइटी!

आता गरिबी कमी होणार म्हणजे पृथ्वीचे रिसोर्सेस संपून जाणार वगैरे विधानं शिल्लक राहातील. ती नाहीशी व्हायला अजून पन्नासेक वर्षं लागतील बहुधा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजवर उत्पादन वाढलं आहे म्हणजे पुढेही वाढणारच! इम्पेकेबल लॉजिक. इन्जेन्युइटी!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Reign of Recycling

पर्यावरणवाद्यांना खूप आवडेल हा लेख. बरंच खाद्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख पूर्ण वाचून "खवचट" श्रेणी प्रदान केलेली आहे.

New York and other cities instruct people to rinse the bottles before putting them in the recycling bin, but the E.P.A.’s life-cycle calculation doesn’t take that water into account. That single omission can make a big difference, according to Chris Goodall, the author of “How to Live a Low-Carbon Life.” Mr. Goodall calculates that if you wash plastic in water that was heated by coal-derived electricity, then the net effect of your recycling could be more carbon in the atmosphere.

हे अज्जिबात लक्षात आलं नव्हतं. दुधाचे कॅन्स रिलिजसली धुवून वगैरे रिसायकलिंग मध्ये टाकत होते. वरील विधान वाचून वैयर्थता (असा शब्द आहे का नक्की?) कळते आहे.
.

Religious rituals don’t need any practical justification for the believers who perform them voluntarily. But many recyclers want more than just the freedom to practice their religion. They want to make these rituals mandatory for everyone else, too, with stiff fines for sinners who don’t sort properly.

हे वाचून हसून खुर्चीतून कोसळले. पर्यावरणवाद्यांना कमालीचे सटली / नॉनसटली दोन्ही रीतीने झोडले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकेतलं गो-ग्रीन आणि रिसायकलिंग एकंदरीत मजेदार आहे. आधीच्या एका धाग्यावर मी अपार्टमेंटचा अनुभव सांगितला होता. कपडे वाळत घालण्याऐवजी दर मंगळवारी रिसायकलेबल कचरा गोळा करणे हे अधिक पर्यावरणवादी आहे असा त्यांचा समज आहे.
http://aisiakshare.com/node/3274

इतर चर्चाही पुन्हा एकदा वाचून मनोरंजन झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा रोचकच आहे. मलाही कपडे खरं तर ड्रायरपेक्षा उन्हात वाळवणेच आवडेल्/आवडत असे. पण टेक्सासमधील, माझ्या अपार्टमेन्ट्वाल्यांनीही ताकीद दिलेली Wink
.
नवीन जॉइन केलेलं होतं फेसबुक तेव्हा उत्साहाने एक पेज लाइकलेले (टिपीकल कन्या रास पेज) काहीतरी डु यु गो ५० का काहीतरी म्हणजे तुम्ही ड्रायर "मिडीअमवर वापरता का? नसल्यास वापरा कारण त्याने कार्बन एमिशन कमी होते" वालं पेज होतं. त्या काळात मीदेखील वॉशिंगमशिन चा, ड्रायर मिडीअम्/लो असा ठेवत असे. आता मात्र हाय असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला स्यूडो-पर्यावरणवाद्यांना झोडलेय असं म्हणायचंय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रिटायर होण्याआधी करायच्या गोष्टी लेख माहीतीपूर्ण आहे.

Since the dollar amount against which an employer can make a 401(k) match is currently capped at $265,000 (under compensation limitations announced each year by the Internal Revenue Service), some employers paying higher earners north of this amount recognize a match on the overage through an NQDC plan.

हा मुद्दा आमच्यासाठी नाही परंतु या बकेटमध्ये कोण कोण पडतं हात वरती करा Wink
.

People need to look at their home, their roof, their car, and replace or repair anything that needs attention before they retire, preferably during the three to five years prior to retiring,” says Mr. Gagnon. “You don’t want big hits to cash flow once retirement begins

हा मुद्दा आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटलं नेहमीप्रमाणे सेल्फ-हेल्प टाईपचा लेख आहे की काय? Wink पण चक्क वॉल स्ट्रीट जर्नलचा लेख बघून चकितच झालो. रिटायर होण्याबद्दल माझे मत: Getting there is half the fun. रिटायरमेंटसाठीची ही माझी लिस्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छानच लिस्ट आहे. आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी वाट पहातेय गब्बरच्या नावावर नवा धागा निघतोय की माझ्या? टसल आहे ROFL
मुद्दाम त्याच्या बातम्यांच्या राखीव कुरणात घुसलेय ROFL
आता किती ललीतं पाडायची? त्यापेक्षा लिंका फेकणं सोपं नाही का? Wink
- (पळा....)
__________
Prime Minister Narendra Modi is the 13th most influential person in the world
.
Prime Minister Narendra Modi is the 13th most influential person in the world, according to Bloomberg Markets Most Influential’ list which is topped by US Federal Reserve chairman Janet Yellen
_____
Germany Announces € 1 billion Solar Power Fund For India
.
A deal to fast track approvals for German companies in India, and a €1 billion solar power fund in India, were among the major takeaways from the talks between Prime Minister Narendra Modi and Chancellor Angela Merkel, with both sides inking 18 MoUs to scale up ties in strategic areas.
बातमीमध्ये मर्केल यांच्या नावाची स्पेलिंग मिस्टेक आहे. अर्थात मुद्दा तो नाहीच. बातमी उत्तम आहे.
______
India could muscle China out, ‘durably occupy’ top growth spot: IMF(International Monetary Fund) - आता मात्र जाणकारांनी प्रकाश टाकावा. रिपर्कशन्स नीट कळले नाहीत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी वाट पहातेय गब्बरच्या नावावर नवा धागा निघतोय की माझ्या? टसल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा ROFL ROFL २ बोके, लोण्याचा गोळा व हुषार वानर गोष्ट आठवलेली आहे.
.
नाव आठवलं - दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0