सर्व सजीव/निर्जिव/भौतिक सृष्टीचे "नियमन करणारी कोणी एक शक्ति" अस्तित्वात आहे असे आपण मानता का?

प्रतिक्रिया

ओ, मराठीत टायपा की जरा, कशाला भाषेच त्रिशंकू करून ठेवलंत.

------------------------
घणघणतो घंटानाद

अहो ती तान्त्रिक मिष्टेक दिस्तिये. जादाचे ऑप्शन टाकल्यावर रोमनमधेच फक्त टाईप होऊ लागले.
आता बघतो काय झालय्/होतय/करता येतय का ते - बघितले, पुन्हा संपादन वा पूर्वदृष्य बघितले असता पुन्हा देवनागरीमधे टंकलेखित होतय. [अन "मराठीमधे" टाईप होत नस्ते हो! टाईप होते ते "देवनागरी" लिपीमधे, प्लिजच नोटच बर्का! Blum 3

]

अन "मराठीमधे" टाईप होत नस्ते हो! टाईप होते ते "देवनागरी" लिपीमधे

ते माहित आहे हो. सोयीसाठी म्हणायचे असते. नायतर तुम्हाला कसे कळणार की संस्कृत, हिंदी, मराठी आहे ते.

------------------------
घणघणतो घंटानाद

भारतात तरी अश्या शक्ती आहेत. शक्ती आटा खाणार्‍या.

ऐसी अक्षरे गिरवीन की....

पर्याय १ ला मत दिले आहे.

एकावेळी एकापेक्षा जास्त प्रतिसाद निवडण्याची सोय असती तर बरे झाले असते!

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

पर्याय दोनला मत दिले आहे.