"बकेट लिस्ट "

कालच "बकेट लिस्ट " हा चित्रपट पाहिला ,त्यावरच्या चर्चेत एका साईट वर एक किस्सा होता - एका वेबसाईटने survey केला ,त्यात 10000 लोकांची मते मागवली होती, की तुम्हाला तुमच्या मृत्युची निश्चित तारीख सांगितल्यास तुम्ही काय कराल ? आश्चर्य म्हणजे 80% लोकांनी आपल्या मृत्युची तारीख जाणून घेण्यात रस नाही ,असे मत नोंदवले ! आपल्यापैकी किती जणांना मृत्युची तारीख जाणून घेणे आवडेल ? व तसे समजल्यास आपल्या जीवनात व जीवनशैलीत कायकाय बदल करावेसे वाटतील?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

मिळतील तितक्या कविता वाचेन. Smile
खरच बस्स!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

विंटरेश्टिंग आहे विषय.
पण मृत्यूची तारीख वगैरे नकोच. सस्पेन्स आधीच जाणून घेतला तर पिक्चर बघण्यात काय मजा? Biggrin
जीवनशैलीत बदल.. होतीलच. पण मग त्यातले जमतील तेवढे बदल न मरायची वाट बघताच करून टाकावे- कसें?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नुस्ती मृत्यूची तारीख जाणून घेतल्याने सस्पेन्स कसा खतम होतो? आजपासून मरायच्या तारखेपर्यंत बरंच कायबाय घडू शकतं. ते सगळं कुठं कळतंय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आशावादी प्रतिसाद अतिशय आवडलेला आहे.

आम्ही सारे निराशावादी हा विचार करत होतो की "त्या विविक्षित" तारखेनंतर काही शष्प घडू शकत नाही अन तोंड लटकावून बसलो होतो. तुम्ही वेगळ्या कोनातून पाहीले. आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

उद्या ९०%+ अचूक तारीख जरी वर्तवता येउ लागली तर ९०%+ लोक या सेवेचा लाभ घेतील. मृत्यु समय अशाश्वत आहे म्हणुन माणुस बरीच ओझे वहात असतो ती एकदम कमी होतील. LIC बंद पडेल. अकल्पित बदल संभवतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

कल्पनाशक्तीला वाव असणारा हा धागा अनुल्लेखाने का मारला गेला आहे समजले नाही Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...