मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ८९

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.

यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० पेक्षा अधिक झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

---
Identity Politics

field_vote: 
0
No votes yet

'नार्कोस' पाहावी का? का पाहावी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कोणत्याच बाजूने सेन्सेशनलाईज न करता कोलंबियन ड्रग माफिया, अमेरिका (आणि अमेरिकन एजन्सीतली आपापसांतली नाटकं) आणि कोलंबियन समाज यांचं चित्रण बघण्यासाठी.

तसंच, पाब्लो एस्कोबारचं काम करणाऱ्या अभिनेत्याचा (डग मिरो?) अभिनयही फार छान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

>>सेन्सेशनलाईज न करता कोलंबियन ड्रग माफिया, अमेरिका (आणि अमेरिकन एजन्सीतली आपापसांतली नाटकं) आणि कोलंबियन समाज यांचं चित्रण बघण्यासाठी.<<

'वायर'मध्ये ज्याप्रमाणे अॅक्शन कमी आणि व्यक्तींमधले गुंतागुंतीचे संबंध अधिक आहेत तसं काही आहे का? 'ब्रेकिंग बॅड'मध्ये उत्कंठावर्धक अॅक्शन फार होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

होय, पण व्यक्तीपातळीवर न ठेवता व्यक्तीसमूहपातळीवर.

उदा० ड्रग कार्टेल्सना कोलंबिया आणि इतर दक्षिण अमेरिकन देशांत एवढा जनाधार कसा मिळाला यावर मार्मिक भाष्य आहे. उदा2: दोन कार्टेल-स्पर्धकांच्या (एस्कोबार आणि काली) कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये काय फरक होता आणि त्याचा त्यांच्या यशापयशावर कसा परिणाम झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आबा नेमकं बोललेले आहेतच.
पण, ही एक सिरीज संथ गोष्ट आणि तीव्र ॲक्शनचा मस्त तोल साधते. कंटाळा नाही येत.
शिवाय, स्टीव्ह मर्फीचं निवेदनही झकास आहे. गोष्ट भराभर पुढे जाते. अभिनय तर सगळ्यांचेच अफाट आहेत. पेन्या, मर्फी, पाब्लो आणि विशेषत: पाब्लोचा ड्रायव्हर लिमाँ आणि त्याच्या मैत्रिणीचं काम छोटंसं असलं तरी खूपच लक्षात राहतं. लिमाँने दरवेळी नीती-अनीती मध्ये फसलेला ड्रायव्हर तर मस्तच उभा केलाय. त्याची वेगळी गोष्टही मस्त लिहीलेली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी?

तिसरा सीजन येतोय, तिन्ही एकदमच पहा ☺

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तिसरा सीझन येणार आहे त्या निमित्तानंच विचारलं. का पाहावी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माझ्या मते व्यक्तींमधले संबंध हा भाग अमेरिकीपणाकडून - उत्कंठावर्धक अॅक्शन - मार खातोय. पहिला ऋतू प्रभावी वाटला तेवढं पुढे काही उरलं नाही. पहिले काही भाग पाहा, वाटलं तर पुढचं पाहा नाही तर गोष्टीत काय होतं ते मी सांगेन.

(तशीच भीती आता 'ऑरेंज इज द न्यू ब्लॅक'बद्दलही वाटायला लागली आहे. पहिल्यापेक्षा पुढचे ऋतू अधिक प्रभावी होते. पण नवीनतम ऋतू जिथे संपवला आहे तिथे फारच निराशा झाली.)

(पण त्याच कारणासाठी 'रिव्हर' पाहाच. तुझ्या टायपाची आहे ती... तो... जे काय आहे ते!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरे वा , छान झालं हे . म्हणजे आता येत्या एक दोन वर्षात माया ताई आरोप मुक्त होतील अशी आशा .( होपफुली हे जर फास्ट ट्रॅक केलं तर २०१९ च्या निवडणुकीत त्या निवडून सुद्धा येऊ शकतील ) आता दे भ बाबुराव बजरंगी यांच्यासंबंधी असे आर्टिकल, खोट्या आरोपातून व कोर्टाच्या निर्णयातून मुक्तता कधी याची वाट बघायची .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट2
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बापट अण्णा, पुरोहीतांची केस लै डेंजर आहे. आणि तुमच्यासारखे (मंजे काँग्रेसी हिंदू दहशतवाद थेरी मान्य असणारे) अजून चार निघाले तर मराठी बामनांची पुढची पिढी देशप्रेमाच्या फंदातच पडणार नाही. थेट अमेरिका आणि लंडन. मग तिथं बसून सेफ पुरोगामी पुरोगामी खेळायचं.
===============
दंगेखोर हिंदू चिक्कार असतात नि ते जेलमधे जावेत. पण कोडनानींची केस मिसकॅरिएज ऑफ जस्टिस आहे तर वाचा वा वाचू नका. पण कुठेही रिलेट नका करू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

https://swarajyamag.com/magazine/in-hot-blood-review-a-tantalising-read-...
नानावटी हे नाव हिंदूंतही असते का प्रभाकर हे नाव पारशांतही असते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नानावटी गुजराती असतात. नानावटी हॉस्पिटलचे नानावटी गुजराती आहेत.

पारशी हे बहुतांश गुजरात बेस्ड असल्याने गुजराती हिंदू आणि पारशी यांची अनेक आडनावे कॉमन असतात. उदा. गांधी, पटेल, (अमुक गाव)वाला *

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कॅशलेस करायला गेलात सगळं तरी लुटालुट काही थांबत नाही.

प्रसंग एक -
आज सकाळची गोष्ट, दुचाकीमध्ये पेट्रोल भरायला गेले, इंडिकेटर बघून पेट्रोल भरेपर्यंत, दुसऱ्याने कार्ड स्वाईप करायला घेतलं , झाकण फिरवे पर्यंत, गाडी आगे लो वगैरे करेपर्यंत ३४५ रुपयांचं स्वाईप केलेलं. इंडीकेटर वर ३४३.४५ च रिडींग मी स्वतः पाहीलं होतं. त्यावरून वादावादी, मागच्या लोकांचा त्रागा, दिवसाची सुरुवात बंड्ल झाल्यामुळे चिडचिड हे सगळं.. वर आणि ते पेट्रोल पंप वाले जाने दो ना मॅडम १ रुपये के लिये कितना मचमच वगैरे टोमणे मलाच वर मारतात.
कॅश देताना रुपयांसोबत पैसे देणं शक्य नसणं एक वेळ समजूही शकते मी, पण कार्डसाठी इतकी कटकट का करावी लागते...?

प्रसंग दोन -
मी आणि माझी मैत्रिण बाहेर जेवायला गेल्तो, बाटलीतल्या पाण्याची दुप्पट किंमत बिलात लावलेली. त्यांना विचारले तर सर्विस चार्जेस आहेत म्हणून सांगितलं. बिलात जि स टी होतंच. एम आर पी पेक्षा जास्त किमतीत तुम्ही विकू शकत नाही म्हणून वाद घातला तेव्हा त्याने वरचे वीस रुपये माझ्यावर उपकारकेल्यागत तोंड करून कमी केले. त्यात मैत्रिण जाउ देना, कशाला भांडतेस वगैरे करतच होती.

आपला वेळ, उर्जा शक्ती डोकं पणाला लाऊन हे सगळं करायचा कधी कधी कंटाळा येतो. मग चिडचिड होत राहते. आपण नियमाने जे पैसे असतील ते द्यायला तयार असून फसवले गेल्याची भावना येते. बरं बाकीचे लोक आवाज उठवत नाहीत, आपणच तेवढे भांडत बसतो त्यामुळे आधी तंबी मिळते कधी कधी , तिथे जाऊन वाद नको घालूस एक दोन रुपयांसाठी... मी तुला देतो / देते पैसे वगैरे.
मुळात आपल्या स्वतःसाठी आवाज उठवणं हेच फार कमी लोकांना जमतं , काही लोक वेळ नाही, कशाला वाद म्हणून सोडून देतात. आणि आम्ही मात्र भांडकुदळ ठरतो.
कुठेतरी, कुणाचं तरी चुकतंय असं वाटतं.. नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

मी आणि माझी मैत्रिण बाहेर जेवायला गेल्तो, बाटलीतल्या पाण्याची दुप्पट किंमत बिलात लावलेली. त्यांना विचारले तर सर्विस चार्जेस आहेत म्हणून सांगितलं. बिलात जि स टी होतंच. एम आर पी पेक्षा जास्त किमतीत तुम्ही विकू शकत नाही

असे नाहिये गौरक्का ह्या केस मधे.
बाटली एमारपी पेक्षा जास्त नाही विकू शकणार, पण तुम्हाला हॉटेल नी सर्व्हिस दिली आहे ते पाणी पिण्यासाठी, त्याचे ते जास्तीचे चार्ज लाऊ शकतात. पुढच्या वेळि तुम्ही बाटली बाहेरुन विकत हॉटेल मधे घेउन जा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मान्य, पण पूर्ण बिलावर सर्विस टॅक्स लावल्यावर परत बाटलीचे पैसे जास्त दाखवू शकत नाहीत. हे बरोबर ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

सर्विस चार्ज आणि सर्विस टॅक्स यात भयंकर घोळ करतात लोक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ओके, मे बी मी बरोबर मांडणी केलेली नाही.
खाद्यपदार्थ - क्षयझ रुपये
पाण्याची बाटली - ४० रुपये
------------------------------------
एकूण - क्षयझ + ४० रुपये
+ ९% एसजिएसटी
+ ९% सिजिएसटी
+ ड% सर्विस चार्जेस

हे बिल होतं , तरीही, बाटलीचे जास्त पैसे द्यायचे का?
+ ड्% सर्विस चार्जेस लावणं जास्त चुकीचं नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

१. माझ्या मते एम आर पी हा ओव्हर द काउंटर सेलसाठी लागू असतो. हॉटेलात दिलेल्या बाटलीला लागू नसतो.

२. सर्विस चार्जेस आधी लावून त्यावरसुद्धा जीएसटी लावायला हवा होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बरोबरे.
=======================
हॉटेलात पण काउंटर असते. पाणि तिथून घेतले असे दाखवता येते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्या बाटलीवर एम आर पी लिहिलेलं असताना सुद्धा?
हे तर शुद्ध फसवणूक टाईप झालं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

येस. फसवणूक नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पण तुम्हाला हॉटेल नी सर्व्हिस दिली आहे ते पाणी पिण्यासाठी, त्याचे ते जास्तीचे चार्ज लाऊ शकतात.

यावरुन आठवलं. हल्लीच एका तारांकित हॉटेलात मेन्यूमधे ब्रँडेड पेयाच्या फक्त नावाऐवजी "Service of" अशी रचना करुन किंमत (जास्त) दिली होती. उदा. "Service of Pepsi Rs. 150" इ.

याखेरीज एमआरपीवरुन भांडणार्यांवर उपाय म्हणून मध्यंतरी खास "Packaged specially for xyz mall" किंवा तत्सम रिमार्कने मुळातच तिप्पट एमआरपी छापलेल्या पाण्याच्या बाटल्या/ चिप्स वगैरे पाहिले. एकूण काय तर एमआरपी हा आकडा पकडून भांडणं फुलप्रूफ ठरु शकत नाही. त्याला सोप्या पळवाटा निघू शकतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समाजातलं सौहार्द, ओलावा, व आपुलकी हरपत चाललेली आहे ( इति आमचे एक अध्यात्मवादी, विनोबाभावेवादी नातेवाईक)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे खरं आहे. उजव्यांना घाईघाईनं हिंदूराष्ट्र हवं आहे. डाव्यांना उजव्यांचं जगात असणंच अमान्य आहे. दोघांचाही एकमेकांवर विश्वास नाही. संवादाची पातळी खालची आहे. आणि परिस्थिती खालावते आहे कारण याला स्वार्थी, मूर्ख आणि स्वार्थी आणि मूर्ख लोक खतपाणी घालत आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>डाव्यांना उजव्यांचं जगात असणंच अमान्य आहे.

आणि व्हाइसे व्हर्सा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आणि व्हाइसे व्हर्सा

अमान्य. काँग्रेस देशविरोधी आहे असं बिजेपी म्हणत नाही. बीजेपी आहे असं काँग्रेस म्हणते. राहुल्या रोज म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अँटीनॅशनल चा जप सध्या भक्त खूप जोराने करत आहेत. खानग्रेस वगैरे शब्द काय सुचवतात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काँग्रेसची अधिकृत पॉलिसी भ्रष्टाचार करणे आहे का? पण सगळे काँग्रेसी गावापासून दिल्लीपर्यंत करतात. मी काँग्रेसला भ्रष्टतावादी पक्ष म्हणणार नाही. पक्षातल्या कितीतरी लोकांना काही मार्ग मिळाला तर ते तो शुद्ध करून घेतील. अशी इच्छाशक्ती असणारे काँग्रेसी चिकार आहेत. पर उनकी अपनी समस्याए है. बीजेपीला मत देणारे काही लोक काय म्हणतात याने ती त्या पक्षाची भूमिका होत नाही. आपले थत्ते तर अशी टिका करतात जणू काय प्रत्येक भक्त भाजपचा मोठा पदाधिकारी आहे आणि पक्षाचि अधिकृत भूमिका मांडतोय. काँग्रेसचं सत्तेवर येणं बीजेपीसाठी नॉर्मल आहे (राजकीय पराभव असून). तसं काँग्रेसचं नाही. त्यांना भाजप विरोधी पक्ष म्हणून देखिल नको आहे. हा पक्षच देशाला धोका आहे असं ते म्हणतात. भूमिकांत फरक आहे. ल्क्षात घ्या. भाजपचा "काँग्रेसमुक्त भारत" हा नारा केवळ राजकीय महत्त्वाकांक्षा दाखवतो.
================
http://www.misalpav.com/comment/959168#comment-959168 इथे पाहा. गौरी लंकेश पूर्वी जे काही झालं ते धरायचंच नाही. आपल्या कम्यूनिटीला काही झालं ती अंध:काराची सुरुवात, मळभ, देशाचं अवघड भविष्य, इ इ. याला म्हणतात अस्तित्व मान्य नसणं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

.
.
हा सीन आज उगीचच आठवला....
.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.
हे पत्र सो.मि. वर फिरत आहे. म्हणे लॉर्ड मकाउले ने भारताचा पाडाव करण्यासाठी भारतीय शिक्षण व्यवस्थेवर प्रभाव टाकला जावा अशी शिफारस केली होती. पण पत्राच्या सुरुवातीस तो ज्या भूभागाबद्दल बोलत आहे तो भारत नसून....
.
.

M

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे पत्र* सोमी वर इ स पूर्व काळापासून** फिरत आहे.

पण यातला मजकूर फारच विसंगत आहे. भारताविषयी लिहिले असेल तर - १८३५ मध्ये भारत इंग्रजांनी अगोदरच जिंकला होता. दुसरे म्हणजे शिक्षण व्यवस्था ही देश जिंकल्यावर बदलेल ना? उलट कसे होणार?

*मी पाहिलेल्या फोटो(शॉप) मध्ये आफ्रिका ऐवजी इंडिया असे.
**म्हणजे फार जुन्या काळापासून - जेव्हा सोशल मीडिया नव्हती आणि असले मेसेजेस ईमेलवरून पसरवले जात तेव्हापासून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आणि तुम्ही त्याच्या मागे मागे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ1

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

व्यक्तिगत पातळीवर येऊन टीकाटिप्पणी करणं टाळलं, तर बरं होईल.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दि.२६/१/२०१४ च्या लोकसत्तामध्ये मेकोले :काल, आज या नावाच्या पुस्तकाचे समीक्षण आले आहे. (मेकोले हा शब्द मोबाइलवरून लिहिता येत नाहीय) त्यात लेखकद्वयांनी पुराव्यानिशी असे लिहिले आहे की जे भाषण मेकोलेचे म्हणून गणले जाते ते वस्तुत: त्याचे नव्हतेच.तो त्या भाषणाच्या काळात इंग्लंडमध्ये नव्हता. त्याने उलट भारतीय संस्कृतीची भलावण केली आहे. ब्रितिश पार्लमेंटच्या त्या दिवसाच्या इतिवृत्तातही ते नाही. बरेच पुरावे दिले आहेत. एव्हढा जुना स्रोत शोधायला आत्ता वेळ नाही. जमल्यास शोधेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही इतिवृत्ताची सत्यप्रत वाटत नाही. एक तर इतिवृत्तात कुणाचे फोटो नसतात. १८३५ मध्ये तर नसतीलच नसतील. शिवाय तारीखही मागाहून टाकलेली दिसते. म्हणजे हा प्यारा कुठून तरी उद्धृत केलेला आहे आणि खाली पुरावा म्हणून स्वत:च ब्रिटिश पार्लमेंटचा आणि मेकोलेचा उल्लेख तारीख टाकून केलेला आहे. अर्थात हे इतके उघड आहे की इतक्या स्पष्टीकरणाची गरजही नाही .

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्थात हे इतके उघड आहे की इतक्या स्पष्टीकरणाची गरजही नाही .

कोणाला?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसीवाल्या वाचक लेखकांना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असल्याच गोष्टींवर विश्वास ठेवतात. खर्‍या बातम्या 'फेक न्युज' म्हणून दुर्लक्षतात. दुर्दैवाने* असल्या फालतू गोष्टींच्या लिंका अन फोटो इथे देऊन ऐसीवरही कचराकुंडी करून ठेवतात.

*आमच्या, अन कोणाच्या.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

गब्बरसिंगसारखे लोक
असल्याच गोष्टींवर विश्वास ठेवतात. खर्‍या बातम्या 'फेक न्युज' म्हणून दुर्लक्षतात. दुर्दैवाने* असल्या फालतू गोष्टींच्या लिंका अन फोटो इथे देऊन ऐसीवरही कचराकुंडी करून ठेवतात.

कचराकुंडी-कम-ड्रेनेज स्वत:च असले कांगावे करत असेल तर काय बोलणार !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ1

मेकॉलेचे माहिती नाही पण तो जॉन स्टुअर्ट मिल नामक अडाणचोट होता तो लय हरामखोर होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जॉन स्टुअर्ट मिल

याचं काय ते जाणून घ्यायची तीव्र इच्छा आहे, बॅट्या. लिंक दिलीस तरी चालेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिगामी/ सांस्कृतिक उजवे असणारे इंटेलेक्चुअल्स भारतीय - ह्यांची यादी मिळू शकेल का?
ट्विटरवर फॉलो करण्याचा प्रयत्न करणार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पंप्रची फॉलो लिस्ट चेक केली का? Wink

आमच्या इथे, ट्रंपोबा स्वत:च अशा लोकांच्या ट्वीट्स 'रीट्वीट्' करत असल्याने अमेरिकेतलेल्यांची यादी हवी असेल तर काम सोपे होईल.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमेरिकेतलं काही कळत नाही Sad
पंप्र बघतो- शोधावं लागेल भर्पूर!

पण सांस्कृतिक उजवे इंटुक असल्यास त्यांची मतं/लेख/पुस्तकं वाचण्याची इच्छा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'प्रतिगामी बुद्धिवादी (इंटेलेक्च्युअल)' हे वदतो व्याघात:चे उदाहरण नव्हे काय?

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असेलही- पण आमच्याकडे तसा पुरावा नाही. त्यामुळे हुडकून पाह्यला हरकत नाही. सापडला तर उत्तमच, काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे लोक चेकवा

https://twitter.com/jgopikrishnan70

https://twitter.com/ARanganathan72

https://twitter.com/nitingokhale

https://twitter.com/dravirmani

https://twitter.com/TheJaggi

मला वैयक्तिक, जग्गी आणि आनंद रंगनाथन आवडतात. याशिवाय मधु किश्वर, गुरुमुर्थीपण आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

धन्यवाद- ह्यातले नितिन गोखले माहिती आहेत - (अमित परांजप्यांना फॉलो केलं तर जवळपास अख्खं ट्विटर कव्हर होतं )
उरलेले बघतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सदानंद ढुमेंना पण ॲडवावं का ह्या लिस्टित?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

ढुमे साधारण राइट विंगर आहेत पण सद्ध्या भाजपा समर्थक आणि ढुमे यांचं भांडण चालु आहे. Smile सो ना घरका ना घाटका आहेत ढुमे सद्ध्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

भाजप सांस्कृतिक दृष्ट्या राइट विंगर आणि आर्थिक विचारात लेफ्ट विंगर आहे.

या विसंगतीचं पुढे काय होणार हे ठाऊक नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

भाजप सांस्कृतिक दृष्ट्या राइट विंगर

बरोबर. पण वाजपेयी सरकार आर्थिक राईट विंगर होतं असं म्हणता येईल. पेंशन रिफॉर्म, निर्गुंतवणुक वगैरे गोष्टी त्यांच्या खात्यावर आहेत. मोदीही गव्हर्मेंट हॅज नो बिझनेस ऑफ बिईंग इन बिझनेस, मिनिमम गवर्मेंट मॅक्सिमम गव्हर्नंस, नरेगाची निंदा आदी करत होते निवडणूकीआधी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

भारतात येणारं कुठलंही सरकार आर्थिकदृष्ट्या उजव्या विचाराचं असेल तर ते ५ वर्षांपेक्षा जास्त टिकण्याची शक्यता खूप कमी वाटते. मोदींनी हे खूप लवकर ओळखले आहे असं दिसतं. आर्थिक विचार डावे नसले तरी ते तसे असल्याचे दाखवले मात्र जात आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एअर इंडियाला विकून टाकणे हा काही अन्पाप्युलर निर्णय अजिबात ठरला नसता. हे एक केलं असतं तरी भरपूर होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

a

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

जर्मनी एकदम प्रेझेंट आणि फ्युचर मधे कसाकाय येतोय? स्पेन तर अजीबातच नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विनोद आहे तो. समजावून सांगायला लागला की तो विनोदी राहणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'नाही निर्मळ मन, काय करील साबण' , असे एक वचन तुकारामांच्या तोंडी सांगितले जाते. तर तुकारामांच्या काळात साबण माहीत होता का ? की नंतर कुणीतरी हे वचन प्रचारात आणले आहे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

हा प्रश्न पडलेला आधी. साबण होता तेव्हा.

हे वाचा.

http://www.aisiakshare.com/comment/69897#comment-69897

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पण तो भारतात कधी आला, त्याचा उलगडा झाला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

गव्हाची बिअर लावून ऐसीकर लास झालेले दिसतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कुणीतरी सांबार फ्लेवरची दारू बनवली तर मजा येईल एकदम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझ्याकडच्या (वाइनकिटाबरोबर आलेल्या) रेशिपीबुकात कांद्याच्या वाइनची रेशिपी आहे. तूर्तास वेळ नाही (आणि बायको शंख करते) म्हणून, नाहीतर...

पुढेमागे जमल्यास बघू कधीतरी. इरादा तर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बॅट्या ,
तू खरा मनोबाचा आल्टर इगो . मागे त्याने दुधापासून दारू हि चर्चा घडवून आणली होती आता तुझे हे सांबार
तू पिणार का अशी बनवली तर ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लय फरक आहे ओ दोघांत. मनोबाला प्रश्नासाठी प्रश्न विचारायचे असतात. मला उत्तर हवे असते म्हणून मी प्रश्न विचारतो.

तर मूळ प्रश्नाकडे येतो. हो, म्हणजे सांबारापेक्षाही रसम फ्लेवर्ड असेल तर नक्कीच. त्याखालोखाल सांबार.

जर्मनीत कुठेतरी स्पाईस्ड वाईन की बियर पितात असे ऐकले/वाचले होते त्यामुळे कुतूहल जागृत झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चवच बघायची असेल तर बिअरच्या ग्लासात, सांबाराचं वरचं पाणी वा रसम घालूनच बघावं. नाहीतरी पाण्यांत पाणी मिसळणारच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

+१
सोडा किंवा पाणी घालण्याऐवजी रसम घालायचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जर्मनीत कुठेतरी स्पाईस्ड वाईन की बियर पितात

जर्मनीतच नाही, सगळीकडेच ख्रिसमसाला 'मल्ड वाईन' पितात. बीबीसी फूड्सची ही राष्ट्रीय रेसिपी बघ: http://www.bbc.co.uk/food/recipes/mulledwine_8156

बेसिकली वाईन घ्यायची, त्यात बिर्याणीत घालतो ते मसाले घालून उकळायची आणि गरमागरम हानायची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हाण्ण तेजायला. भारीच की बे! ट्राय करना मंगताय!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उकळल्यावर वाईन मध्ये काय उरेल?
त्या पेक्षा गरम मसाल्याचा चहा करून प्यावा...tang चे grape concentrate घालावे वरून फार तर...

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अता ते मला काय माहिती? जे उकळतात त्यांना विचारले पाहिजे किंवा स्वत: उकळवून पिले पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>उकळल्यावर वाईन मध्ये काय उरेल?<<

उकळत नाहीत. किंचित गरम करतात. थंडीच्या दिवसात स्वर्गीय लागते.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

केतकरीय ज्नानकोषात काही जुनी माहिती होती. आता तो लेख संपादित झालेला दिसतोय. अद्ययावत झाला खरा पण जुनी माहिती उडाली.
तेल आणि राख एकत्र केले असता पदार्थ स्वच्छ होतो हे इतर लोकांप्रमाणे आपल्यालाही कित्येक शतकांपूर्वीपासून माहीत होते. शुचित्वासाठी भस्म अथवा विभूति वापरण्याची प्रथा प्राचीन आहे. त्यातूनही चिताभस्म अधिकच उपयोगी कारण त्यात लाकडाची राख अधिक प्रमाणात असते. स्वयंपाकाची भांडी राखेने घासण्याची प्रथा कानाकोपऱ्यातून अजूनही टिकून आहे .जगात इतरत्र मिळते तशी आपल्याकडेही एक खास गुणधर्म असलेली , राखेचे प्रमाण अधिक असलेली अल्कलाइन माती काही ठिकाणी मिळत असे, अजूनही मिळते. त्यात मुलतानी मिट्टी प्रसिद्ध आहे. लखलखीत कांतीसाठी आजही तिचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. या मातीत काही खनिजेही असतात जी झिलईसाठी उपयुक्त असतात. तर सौम्य तैलाम्ल आणि राख वा मातीसारखा अल्कधर्मी यांच्या मिश्रणातून स्वच्छताकारक पदार्थ निघतो हे आपल्याला माहीतही होते आणि आपण तो सुरुवातीला ओबड धोबड रूपात आणि नंतर संस्कारित कृतीनुसार बनवतही होतो.
शिवाय रिठे, जांभळाची साल, बाभळीची कांडी असे फेनकारक वनस्पतिज पदार्थ आपण वापरत होतो. त्यात कडुलिंब, कुडा, कडू जिरे, शिकेकाई, बावची, नागरमोथा, गवला कचरी, मेथी, खस खस अश्या अनेक औषधी वनस्पतींची वेगवेगळी मिश्रणे वापरून लेप, उटणी, कल्प अशी सौंदर्यप्रसाधनेही बनवत होतो .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"The problem in Venezuela is not that socialism has been poorly implemented but that socialism has been faithfully implemented,"

_____ US President Donald Trump (While Addressing the UN General Assembly)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.
अत्यंत मार्मिक चित्रण आहे हे....
.
.
iPhone

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चित्र मार्मिक आहे हे खरेच. पण बऱ्याच बाबतीत काही ना काही कॉम्प्रोमाइज आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आणि चित्रात पोकिमॉन गो दाखवलेलाच नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पांकोवि/नवि

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

याच अर्थाचा हिंदी मेसेज सध्या व्हॉटस ॲप वर फिरतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

आंध्रवाले मजूर उन्हात काम केल्यावर संध्याकाळी ताडी घेतात याचे काय कारण असेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आंध्रवाले मजूर उन्हात काम केल्यावर संध्याकाळी ताडी घेतात याचे काय कारण असेल?

जगातले बरेचसे मजूर कामावरून आल्यावर मद्य घेतात. आंध्र, उन आणि ताडी यांचा काही वेगळा संदर्भ तुम्हाला अभिप्रेत आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बिल्डिंगची स्लॅब टाकणे आउटसोर्सींग केले जाते ते बहुतेक आंध्रवालेच असतात. तेच ताडीसाठी जातात. दुसरे फार कमी॥ ताडीमध्ये अशी काही द्रव्ये असावीत का जेणेकरून शरीरास आराम मिळावा? ताडी कूल असावी? ( राउतांचा कूलपणा वेगळा)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हॉट्सॅपवर नवरात्रीनिमित्ताने एक झकास मेसेज फिरतोय, मी तो उत्साहाने सगळ्यांना फॉरवर्ड करतोय. (बाटलेला लिबरल दुप्पट वेगाने मेसेज फॉरवर्ड करतो म्हणे)
त्या मेसेजातला महत्त्वाचा मुद्दा हा; की

पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय, की कोण ठरवतं हे रंग म्हणून? किंवा याच दिवशी हाच रंग घालायचा ही परंपरा कितीशे वर्षांपासून चालत आली आहे म्हणून? हो. आम्हाला पडला हा प्रश्न. आणि आम्ही त्याचं उत्तरही शोधून काढलं. गंमत म्हणजे आमच्या उत्तराला क्विंटचं अनुमोदनही मिळालं. उत्तर आणि त्यामागची कथा मोठी रंजक आहे हो. वाचाच मग आता..
तर , आमच्या आठवणीप्रमाणे साधारण २००३च्या सुमारास आपल्या महाराष्ट्र टाईम्सने श्रावणक्वीन आणि नवरात्रीचे नऊ रंग हा प्रकार चालू केला. पहिले दोन-तीन दिवस मटा पुरवणीमध्ये त्या दिवसाच्या रंगाच्या सुंदरशा साडीमधल्या मॉडेलचे फोटो हे आकर्षण होतं. मग आलं तुमचेही असे ऑफिसमध्ये सगळ्यांनी एकाच रंगाचे कपडे घातल्याचे फोटो पाठवा म्हणून आवाहन. मग काय, बॅंका, शाळा , ऑफिसेस मधल्या ग्रुप फोटोजनी मटा पुरवणीची मधली दोन आणि कधी कधी शेवटचं पानही खाऊन टाकलं.

आणि कहर म्हणजे

क्विंंटचा लेख. त्यात त्यांनी २००३साली मटाचे संपादक असलेल्या भरतकुमार राऊतांनाच या प्रश्नाचं उत्तर द्यायला साद घातली आणि उत्तर जाम खडबडायला लावणारं होतं. ते म्हणाले, यात धार्मिकता वगैरे काही नाही, तर लोकसत्तेच्या तुलनेनं घसरत चाललेला मटाचा खप वाढवण्यासाठी त्यांनी केलेली ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती. राऊतांनी हेरला रोज ऑफिसला जाणार्‍या मध्यमवयीन बायकांचा वाचकवर्ग. आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी मग फोटोज, छान छान साडीतल्या मॉडेल्स हे सगळं रोजच्या मटाच्या पुरवणीत येऊ लागलं..

ह्यावर छान चर्चा व्हावी, ऐसी जरा अजून भरलेलं दिसावं आणि जमलं तर खरेखोटेपणाही तपासून मिळावा म्हणून हा उद्योग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी?

राऊतांचे उत्तर कूल आहे.. मटाचा खप वगैरे याने खरेच वाढला असेल तर मटा चतूर आहे हेच सिद्ध होते..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

राऊतांचे उत्तर कूल आहे.. मटाचा खप वगैरे याने खरेच वाढला असेल तर मटा चतूर आहे हेच सिद्ध होते..

हे उत्तर कूलच नाही, खरंही आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आल्सो नथिंग राँग इन द्याट. किम्बहुना ढोलताशापथकं, शोभायात्रा वगैरे नव्या परंपरांच्या तुलनेत ही प्रथा तशी निरुपद्रवीच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

इतक्या फांद्या आहेत ह्या वृक्षाला
एकेक छाटून विकू
जमला की नाही हायकू

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी?

कधी नव्हे ते इतक्या बायकांचं एकमत्त होतंय तर बघवत नाही मेल्यांना. जळ्ळं लक्षण.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

त्यांचा जमला हायकू
तुम्ही जळता कायकू?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्या कुठे जळल्या? त्या फक्त कुणाचेतरी 'लक्षण' जळले म्हणाल्या.
..........

अश्लील!!!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लक्षण की अवलक्षण?

वि. सू. - हे सर्व पांढऱ्या रंगात पाहावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सध्या ही प्रथा निरुपद्रवी वाटत्ये. पण फेसबुकवर अधूनमधून, तुरळक स्त्रियांची पोस्ट्स दिसतात की त्यांनी या गणवेशाचा सन्मान राखला नाही तर त्यांना प्रश्न विचारले जातात. ते तिथपर्यंतच राहतंय तोवर ठीक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नवरात्रातले कपडे इ असंच चालू राहिलं तर यातून एक भयानक प्रथा पुढे चालू होइल. कारण शेवटी धार्मिक लोकांना डोकं नसतं. ते कशाचं काहिही करू शकतात. याला शह म्हणून पुरोगामी बायकांनी इंद्रधनुष्य वस्त्र कोड नवरात्रभर राबवला पाहिजे. त्यामुळे या नवरात्र पाळणाऱ्या बायकांचा विचका होइल आणि आपण समाजाला भविष्यातल्या एका घोर कुप्रथेपासून वाचवू.
म्हणजे पहा, काही प्रतिगामी वाईट घडलं तर मेणबत्त्या लावायची, निषेध करायची पुरोगाम्यांना सवय जडली आहे. पण याची परिणीती कधी भविष्यात "घटली प्रतिगामी कुघटना कि मारले मेणबत्तीसाठी मेद देणारे प्राणी" या कुप्रथेत होणार नाही, कारण पुरोगाम्यांना अक्कल असते, भान असतं.
===================
कशाची मर्यादा काय असावी, एक आपलं सांगून पाहिलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नवरात्र ही कुप्रथा नाही? अहो, नवरात्रात मुंबईत म्हणे कित्येक गुजराती पोरी... म्हणजे, असे ऐकून तरी आहे ब्वॉ. हं, आता सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे, वगैरे सर्व ठीकच, परंतु तरीही. शिवाय, याच काळात निरोधचाही खप जोरदार वाढतो, असेही ऐकून आहे. चूभूद्याघ्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यात कसली कुप्रथा ? सानेगुर्जी सुध्दा म्हणून गेले आहेत "खरा तोएकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे " तेव्हा धर्माचं काम होतंय आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम ? ( काल चिं जं नि फडकावलेला सनी चा फ्लेक्ष बोर्ड बघितला नाहीत काय ? )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला ईदर वेज़ काहीच फरक पडत नाही हो! अजोंचे (नि सानेगुर्जींचे) काय मत होते ते पाहायचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नबा, आपण एकमात्र आयडी आहात जो नेहमी खरोखरचे " न फरक पडणारे" प्रतिसाद देतो. कसं जमतं हो? अतिटतस्थ प्रतिसाद असतात तुमचे. क्वचितच तुम्हाला अवांतराचे अवांतर (मंजे विषयाशी निगडीत) प्र्तिसाद देऊन भांडताना पाहिलंय एका बाजूनं. क्वचित पण नाही वाटतं. सिरियसली सांगतो, असं करण्यामागचं तुमचं मनन काय ते एकदा लिहा.
==============
बाकी पुरोगाम्यांच्या मते जे पूर्वापार चालत आहे ते सर्व कुप्रथा आहे. ते उद्या म्हणतील पूर्वज करत होते म्हणून गुजराती पोरिंपुढे तुम्ही दिलेले ते तीन टींब जे तुम्ही ऐकून आहात ते बंद करा.
==============================
माझं म्हणाल तर जगात कुप्रथा वैगेरे काही नसतं. उगाच आपल्याला आवडत नाही, सोयीचं नाही त्याला कुप्रथा म्हणत सुटायचं. आणि स्वत: शंभर पाळायच्या. शिक्षण आणि अक्कल असून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पण प्रेम अर्पावे हे निरोध वापरून कसे साध्य होणार? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कालमानाप्रमाणे 'अर्पावे' च्या जागी 'ओरपावे' अशी दुरुस्ती सुचवतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

निरोधरुपी सेपरेटर/आयसोलेटर/इन्सुलेटर प्रेमविद्युल्लतेचा मात्र १००% वाहक आहे असे त्याच्या जाहिरातींत ऐकून आहे. तुम्ही जाहीराती मानत नाही असं दिसतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पुरोगाम्यांचा अंमळ गैरसमज झालेला दिसतो. ऑब्जेक्शन सनीला नाही. तिच्याजागी भरल्या मळवटाची नववारीतली बाई टाका अशा प्रकारचा नाही त्याला विरोध. त्यातला नवरात्राचा संदर्भ काढा असा आहे.
उद्द्या आम्ही अनिस ने प्रभावित झालो, नि प्रत्येक सभा नारळ फोडून चालू केली तर ते बोंबलतील, तसं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नवरात्र आणि ड्रेस कोड दोन्ही कुप्रथा आहेत. त्यातल्या दुसरीबद्दल मी बोलत होतो.
=================
मेणबत्त्यांचे पण अनेक उपयोग आहेत. आणि मेणबत्ती लॉबी तसे उपयोग करते असे ऐकून आहे. मूळात मेणबत्ती लॉबी त्याकरिताच अस्तित्व्वात आली आहे. विजेचा पुरवठा अधिक रिलायेबल* झाल्याने घरातून मेणबत्त्या गायब झाल्या आणि गैरसोय होऊ लागली. म्हणून एक सामाजिक अँगल देऊन मेणबत्त्या घरात परत आणल्या गेल्या. असे ऐकून आहे.
======================
शिवाय मेणबत्ती लॉबी ही दुर्गा आणि महिषासुराच्या दांडियाबद्दल** बरंच काही जाणते असं आम्ही ऐकून नाही आहोत तर आम्हाला चक्क माहीत आहे. तर तुम्ही अहो, ब्वॉ म्हनून जे थोडे आश्चर्य ओतले आहे ते मूळ प्रथेत अभिप्रेत आहे असे मेणबत्ती लॉबी म्हणते. नंतर दांडीया ही एक सामान्य सामाजिक प्रक्रिया आहे असे म्हणते. मग प्रत्यक्ष मेणबत्ती वापरते. मग सकाळी उठल्यावर नविन हिशेब मांडून पुन्हा कुप्रथा म्हणते. लॉजिक माफ असल्याचे फायदे!!
==============================================
*हे करण्याचं पातक भाजपचं म्हणून रागही त्यांचेवर.
** संसदेतल्या लाईनवर क्षमा प्रार्थून

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नवरात्रात मुंबईत म्हणे कित्येक गुजराती पोरी...

ऐकून असल्याबद्दलच म्हणाल तर ... "अहोरात्रात प्रत्येक नगरात प्रत्येक पोरगी ..." च्या आसपास आलं आहे असं आम्ही ऐकून आहोत. त्यामुळं नवरात्राचा वेगळा रंग दिसणार नाही. आमची पिढी कमनशिब्यांची शेवटची असंही ऐकून आहोत.
आता सर्वत्र चांदीचे दिवस आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आमची पिढी कमनशिब्यांची शेवटची असंही ऐकून आहोत.

लोल! आमच्या पिढीबद्दल मी नेमकं हेच ऐकून आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तुमचं खूप बरोबर आहे. याच्या आनंदात मी आज संध्याकाळी घरी मेणबत्त्या-मेणबत्त्याआट करणार आहे, वारुणीची सुंदरशी बाटली उघडणार आहे आणि ... असो. तुम्हाला आमंत्रण नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपण आनंदी आहात याचा आनंद आहे. आमंत्रण द्यायची इच्छा नाही असं आहे तर मंजे काही आकस आहे तर ते दुर्दैवी आहे म्हणेन. म्हणजे कोणत्याही आनंदाकरता वा वारुणीकरिता स्रोत म्हणून तुम्हाला कधी मोजलेलं नाही, म्हणून मेटेरियालिस्टिक फ्रंटवर दुर्दैवी नाही, तर आमचा शुद्ध वैचारिक विरोध व्यक्तिगत तळ्यात कसा ओव्हरफ्लो करून घेता म्हणून. अगेन, फक्त आकस असल्यास हे सगळं.
====================
वास्तविक, मी तुम्हाला इतकं महत्त्व देतो, इतकं महत्त्व देतो (तुम्ही देखिल मान्य करता) कि तुम्ही आकस बिकस जाऊ द्या, आभारी असलं पाहिजे.
================================
ऐसीच्या "फायरब्रँड फेमिनिस्ट"* म्हणून आपणांस सप्रेम, सादर, सविनय ग्रीन टी प्यायचे आमंत्रण.
========================
* यात बायकांच्या भल्याचं काही असलं वा नसलं तरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

खरे आहे. एवढेच नाही तर लोकसत्तानेही हे रंग जाहिर करायला सुरुवात केली आहे आणि महिलावर्गात दोन गट पडले आहेत. लोxमटा ॥ ताज्याबातमीप्रमाणे भाचीच्या ओफिसने लोकसत्ता "फॅाल्लो" करायचे ठरवले आहे कारण त्यांच्या लिस्टितल्या साड्या प्रत्येकीकडे आहेत. मटाचा राखी/ग्रे निवडणुकीत हरला आहे.
" कालचा मटा पाहिलास का?"
"नाही,पाहाते."
"पाचव्या पानावरच्या तिसय्रा फोटोत मागून डाविकडून तिसरी मी आहे!"
"नक्की पाहते!!"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रावणक्वीन २००३च्या सुमारास सुरू झालं. त्याच्या आगेमागे चारपाच वर्षं हे नवरंग प्रकरण सुरू झालं असावं. तळवलकरांच्या सुवर्णयुगानंतर मटाच्या खपात घसरण सुरू झाली. पूर्वीचं डुढ्ढाचार्यी रूप बदलून काही नवं करण्याचं मालकांनी ठरवलं. युवापुरवणी सुरू करताना हेतुपुरस्सर प्रमाणभाषेची ऐसी की तैसी करून, शुद्धलेखनाचे विधिनिषेध झुगारून देऊन तरुणांच्या तोंडची बोली जशीच्या तशी वापरली गेली. फिल्मी gossip आणि पेज ३ कल्चर नव्याने broad sheet मराठी पत्रकारितेत अवतरलं. थोडीशी खळबळ माजली पण ' बोरीबंदरच्या थेरडी' च्या मराठी अवताराने गांभीर्य, भारदस्त्य, वार्धक्य, भाषासौष्ठव वगैरे टाकून देऊन थोडं ' थैल्लर्य' स्वीकारलं ते स्वीकारलं . मग शोभायात्रा, फ्लोट वगैरे सुरू झालं. केतकर गेले, इतरही काहींना जावं लागलं. खप चांगलाच वाढला. आर्थिक गणितं जुळवताना प्रबोधनाचे दिवस संपून लोकानुनयी पत्रकारितेचं युग आलं. तेही साहजिकच होतं म्हणा. माहितीच्या सहज उपलब्धतेमुळे लोक आपली मतं स्वत: बनवू लागले. अग्रलेखांची गरज आणि उपयुक्तता संपली. मनोरंजनाची गरज वाढली. माझ्या मते, ती तात्पुरती अयशस्वी ठरलेली युवापुरवणी हा मराठी पत्रकारितेतला एका नव्या युगाचा उदय होता.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

... आवडली. भावली. मनाला भिडली. Biggrin

(त्याच धर्तीवर, 'त्या' दुसऱ्या सद्गृहस्थांना, 'पोरबंदरचा थेरडा' म्हणून संबोधता यावे/संबोधावे काय? Wink )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणा की खुश्शाल आणि उघड उघड. त्यासाठी रंगसफेती कशाला? फक्त इतकंच की १) 'त्या'ला म्हातारा, बुड्ढा, थेरडा, सटिया गेलेला अशी अनेक विशेषणं आधीच लावून जुनी झालेली आहेत. तेव्हा कॉपीराइटची अडचण आहे. २) हा पोरबंदरात जन्मला फक्त. मात्र बोरीबंदरच्या दगडी इमारतीसारखा स्थाणु आणि दगडी राहिला नाही. त्यामुळे त्याला साबरमतीचा, मुंबईचा, वर्धेचा असा कुठलाही बुड्ढा म्हणता येईल. अगदी नाताळचासुद्धा. कारण आफ्रिका सोडतानाही तो पंचेचाळीस वर्षांचा म्हणजे त्या काळाच्या मानाने बुड्ढाच होता.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा पोरबंदरात जन्मला फक्त. मात्र बोरीबंदरच्या दगडी इमारतीसारखा स्थाणु आणि दगडी राहिला नाही.

स्थाणू नव्हता, मान्य. दगडी नसण्याबद्दल साशंक आहे.

विरोधाच्या नाकावर टिच्चून, स्वतःला जे पटले, त्याचाच आग्रह धरून, तेच खरे करण्याची जबरदस्त ताकद होती त्याच्यात!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी गेल्या काही वर्षांत मराठी पेपर्सच्या सो कॉल्ड तरूणाईकरता असलेल्या पुरवण्यांमधे जी भाषा पाहिली आहे ते एकदम कृत्रिम वाटली होती. म्हणजे त्या पेपर्स मधल्या कोणीतरी सध्याचे तरूण कसे बोलत असतील याची कल्पना करून रॅण्डम शब्द इंग्रजीत वापरून "बनवलेली". ती किती प्रातिनिधिक होती शंकाच आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यालाच 'शिंगे मोडून वासरांत घुसणे' असे म्हणत असावेत काय?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सो कॉल्ड तरूणाईकरता असलेल्या पुरवण्यांमधे जी भाषा पाहिली आहे ते एकदम कृत्रिम वाटली

भाषेबद्दल:
मराठी तरुणाई आणि ह्या वर्गाबद्दलचे गैरसमज ह्याबाबत स्वतंत्र पुस्तकच काढता येईल. एक चित्रपटांत दाखवतात ती. एक मालिकांत दाखवतात ती. एक नाटकांत दिसते ती.
मुंबईतल्या उपनगरांतही अत्यंत शुद्ध भाषेत, प्रगल्भ शैलीत नवीन नाटकं लिहीली जातात. मी आजपर्यंत जितकी पाहिली आहेत, त्यातल्या एकातलीही भाषा अशुद्ध किंवा इंग्रजाळलेली नव्हती. व्हिवा पुरवणी म्हणजे ह्या, फारेण्ड म्हणताहेत त्या अडाण**पणाचा कळस आहे. व्हिवा ही पुरवणी, फ्रेंड्ज, जीओटी युवा पीपल्सची आहे. आम्ही लग्नाळू, झिंगाट आदी गोष्टी मराठी युवाज्यन्तेच्या आहेत. (मी दोन्हींमध्ये असतो. Biggrin ) त्यांच्या भाषा ह्या सगळ्याला साजेशाच असतात मग. चिंजंनी एकदा वर्गवारीच्या विनोदाबद्दल लिहीलेलं आठवतंय.
तुम्हाला तरुण जनतेच्या मराठीचं अगदी, अनबायस्ड, 'रॉ' सँपल हवं असेल, तर इन्स्टाग्रामवर https://instagurum.com/u/_marathi_cute_chats.love
इत्यादी पाने बघा. बरंच काही कळेल.
चेपुवर सेमी इंग्लिश मिडिअम, महाराष्ट्रीअन्स मीम, इत्यादी पाने बघा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी?

'old lady of boribunder' हे times of india चे खूप जुने वर्णन आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण मग त्याच धर्तीवर 'old man of porbandar' असे ओळखा-पाहूंचे 'वर्णन' पाडायला काय हरकत आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या सायटीवर येणाऱ्या लोकांपैकी अनेक जण आयटीवाले आहेत. त्यांच्यासाठी एखादा धागा असावा का ? आयटीधागा स्पेशल. म्हंजे आयटी वाल्यांच्या जिव्हाळ्याचे विषय असा धागा असावा का ? असा धागा या सायटीवर अस्थानी होईल असं नाही .... पण एकदा असा धागा काढला की ह्याचप्रकारचे व याच विषयाशी संलग्न् विविध धागे निघतील व त्याच त्याच विषयांचे/धाग्यांचे प्राबल्य होईल व ..... खेळ/क्रीडा/राजकारण/समाजकारण/कला/साहित्य हे विषय मागे पडतील !!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आईटीकर एकमेकांची सुखदुःखं जाणून असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राहूल शिवशंकर हा अर्णब गोस्वामी प्रमाणे प्रत्येक शब्दा मागे स्युडो लावतो.

बाय द वे स्युडोकम्युनल आणि स्युडोकॉन्झर्व्हेटिव्ह हे शब्द असतात का ?
(गृहितक - सेक्युलर वि. कम्युनल. व लिबरल वि. कॉन्झर्व्हेटिव्ह)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्युडो म्हणजे विरुद्ध नाही तर जे नाही त्याचा देखावा करणारे विशेषण आहे. स्युडोलिबरल म्हणजे कॉन्झर्व्हेटिव्ह नाही तर लिबरल असण्याचा दावा करणारे आणि दिखावा करणारे पण मुळात कॉन्झर्व्हेटिव्ह ( थोडक्यात बापटण्णा आणि चिंजं )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा. चिं.ज. ला पेन बाईंचे समर्थक आहेत का अशी ख.फ. वरची चर्चा आठवली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

स्युडो म्हणजे विरुद्ध नाही तर जे नाही त्याचा देखावा करणारे विशेषण आहे. स्युडोलिबरल म्हणजे कॉन्झर्व्हेटिव्ह नाही तर लिबरल असण्याचा दावा करणारे आणि दिखावा करणारे पण मुळात कॉन्झर्व्हेटिव्ह

यू आर स्टेटिंग द ब्लीडींग ऑब्व्हियस.

ते माहितिये ओ.

पण स्युडोकाँझर्व्हेटिव व स्युडोकम्युनल असे काही असते का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सॉरी गब्बु. बापटण्णा आणि चिंजं ना स्युडोलिबरल म्हणुन घेण्याची संधी डोळ्यासमोर असल्यामुळे ऑब्व्हियस दिसले नाही.

पण स्युडोकाँझर्व्हेटिव व स्युडोकम्युनल असे काही असते का ?

असे इन-थिअरी नसावे. पण अजो स्युडोकाँझर्व्हेटिव असावेत. पण तसेही ते आउटलायर असल्यामुळे काउंट होतील का ते माहिती नाही..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अणुतै , माझ्या प्रश्नाचं उत्तर का टाळताय ? अर्णब आणि राहुल शिवशंकर फार बघताय का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्या अर्ध्या प्रश्नाचे उत्तर दिले.
कॉन्झर्व्हेटिव्ह ची व्याख्या सांगायला चिंज़ लागतील, मी माणुस ओळखु शकीन..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बापटण्णा आणि चिंजं ना स्युडोलिबरल म्हणुन घेण्याची संधी डोळ्यासमोर असल्यामुळे

स्युडो मंजे ढोंग करणारे. म्हणजे स्वत:शी ढोंग करणारे.
===================================
तर हे दोघे ढोंगी नाहीत म्हणून स्यूडो (लिबरल इ) नाहीत. ते जे काही आहेत ते प्रामाणिकपणे आहेत, आणि त्यांचं तसं असणं चूक आणि निरर्थक आहे हे त्यांना कळत नाही. त्यांनी स्वत:ला लिबरल म्हणावं आणि आपण त्यांना अप्रामाणिक म्हणावं हे दोन्ही चूक आहे. ते जे काही आहेत ते म्हणायला (अर्थातच लिबरल सोडून) अप्रामाणिकपणा सुचित करणार नाही असं दुसरं नामाभिधान शोधावं लागेल.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

स्युडो मंजे ढोंग करणारे. म्हणजे स्वत:शी ढोंग करणारे.

स्वताशीच ढोंग करणारे अर्थ बरोबर नाही.
संत मनोबानी पूर्वीच सांगितले आहे ( जे बरोबर आहे ) "स्वताच्या मनाला फसवता येत नाही" त्यामुळे स्वताशी ढोंग पण करता येत नाही.
स्वताला लोकांसमोर लिबरल दाखवण्याचे नक्कीच फायदे असावेत म्हणुनच स्युडोलिबरल असतात पण स्युडोकाँन्झर्वेटिव्ह नसतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्युडो वा ढोंगी या शब्दांचे अर्थ मला, आपणांस नि मनोबाला सेमच अभिप्रेत आहेत. मात्र हे दोघे अप्रामाणिक (फक्त तेवढ्या संदर्भात, तेवढ्यापुरते) असं जे आपण म्हणत आहात ते मला मान्य नाही. तसं म्हणायला आधार नाही.
==============
आणि फायद्यासाठी का होईना, खोटं का होइना "खऱ्या" लिबरलपणाचं यशस्वी ढोंग करता आलं पाहिजे तर स्युडो ना?
=======================
हे लोक फार तर फार फॅशनचे व्हिक्टिम आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पण अजो स्युडोकाँझर्व्हेटिव असावेत.

सध्यातरी मी आणि लोकांनी मला रिग्रेसिव म्हणावं असं माझं प्रामाणिक मत आहे. अर्थातच ही लेबलं अपुरी असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अनु तै , जोरदार पुनरागमन .. व स्वागत ..
एकदा तुमच्या मते खरे लिबरल आणि खरे काँझर्व्हेटिव्ह याची व्याख्या सान्गाल का ? म्हणजे तुमच्याशी सहमत किंवा नाही हे सांगता येईल .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"खरे लिबरल" असे काही अस्तित्वातच नाही. ती एक स्युडोसंकल्पना आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

अतिआदर्शस्थिती आहे ती.
मी/आणिकोणी ठराविक परिस्थितीत कसा वागेन यावर मी उदारमतवादी/संकुचित/स्वार्थी/शोषक/ ठरतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अबा आणि चिजं यांचे मला कौतुक वाटते. इतक्या जोरदार हल्ल्यानंतरही ते अविचल आहेत. म्हणजेच ते स्युडो नसावेत.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
- व्यवस्थापन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.