स्वरसम्राज्ञीस मानवंदना !

आज २८ सप्टेंबर 2012 .
बरोबर ८३ वर्षांपूर्वी याच दिवशी यक्ष-किन्नरांना एक सुरेल स्वप्न पडले अन भारतीय संगीताच्या क्षितिजावरती एक तेजस्वी तारका उदय पावली. पं. दिनानाथ मंगेशकरांच्या संगीत-रोपट्यावर एक इवलीशी, सावळी कळी उमटली. . अन मग त्या कळीचे फुल होता होताना चित्रपट संगीत क्षेत्रातील सर्व भाषांमधील गीतांच्या कळियांना बहरू आला. आणि अल्पावधीतच भारतीय चित्रपट गीतांच्या कीर्तीचा वेलू गगनावेरी गेला.
होय, आज प्रिय लतादीदींचा ८३ वा वाढदिवस ! आपल्या विशुद्ध, मधुर सुरांद्वारे करोडो संगीतप्रेमींच्या हृदयावर गेली ७० वर्षे अखंड राज्य करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लतादीदी यांना वर्धापनदिनाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा !
या स्वरलतेचा सुमधुर स्वर ऐकल्यावर, परमेश्वराने दीदींचा कंठ निर्माण केल्याबद्दल त्याचं अभिनंदन करावं की आम्हाला कान नावाचा अवयव दिल्याबद्दल आभार मानावेत, हे सुचत नाही. अतिशय स्वच्छ, लवचिक, मृदू, तलम अन मुलायम आणि तरीही सहज-निर्मळ असा लतादीदींचा स्वर हा खरोखर जगातल्या आश्चर्यांपैकी एक ठरावा. ज्या कंठाचे पंडित नेहरू, पं. भीमसेन जोशी अशा दिग्गजांनी मुक्तकंठाने कौतुक केले, त्याची थोरवी म्या पामराने काय वर्णावी ? इतकेच म्हणते की बालपणापासून आजतागायत आपल्या स्वराचे अमृत आमच्या कानी घालून आमच्या जीवनात काही धुंद, अवीट गोडीचे अविस्मरणीय सुवर्णक्षण ओतल्याबद्दल दीदींना मन:पूर्वक धन्यवाद !
दीदींच्या ८३ व्या वर्धापनदिनाच्या दिवशी १९४५-७५ या सुवर्णकाळात त्यांनी गायलेल्या, माझ्या आवडीच्या ८३ संस्मरणीय अशा सुमधुर हिंदी गीतांच्या स्मृतींचे दीप प्रज्वलित करून लतादीदींना मानवंदना देत आहे. त्या गाण्यांची ही गीत सुमनांजली.
(शक्यतो दुवा देण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून गाण्याचा आस्वाद घेता येईल. )
१. तुम्हे और क्या दू मै दिलके सिवाय तुमको हमारी उमर लग जाय ...आयी मिलनकी बेला.
http://www.youtube.com/watch?v=rEj3ZK5_C6E
२. आयेगा आनेवाला .....महल http://www.youtube.com/watch?v=03DXW_rV54U
३. आपकी नजरोने समझा.......अनपढ. http://www.youtube.com/watch?v=yPhBr3U-7Qk
४. आप क्यो रोये....वो कौन थी http://www.youtube.com/watch?v=fsL9vsbTcvY
५. अजीब दासता है ये......दिल अपना प्रीत परायी. http://www.youtube.com/watch?v=eJLdL5_QkVo
६. अजी रुठकर अब .....आरजू. http://www.youtube.com/watch?v=Gck052mPWaE
७. अल्ला तेरो नाम .........हम दोनो http://www.youtube.com/watch?v=m8HBVGc7vhA
८. बदलीसे निकला है चांद......संजोग http://www.youtube.com/watch?v=4xFsFuBSrGU
९. बहारो, मेरा जीवनभी सवारो... आखरी खत http://www.youtube.com/watch?v=MdSLCHoGzC8
१०. बैरन निंद ना आये .....चाचा झिंदाबाद http://www.youtube.com/watch?v=4_gqoqk-YJU
११. बेकसपे करम किजीये ......मुगले आजम http://www.youtube.com/watch?v=7LFFCVaIAaw
१२. बोल रे कठपुतली ....कठपुतली http://www.youtube.com/watch?v=rPlDhUVYRK0
१३. चढ गयो पापी बिछुआ ..... मधुमती http://www.youtube.com/watch?v=M7D02XZKVX8
१४. चांद फिर निकला ..... पेईंग गेस्ट http://www.youtube.com/watch?v=OZ-Gb4moQcw
१५. सुन जा दिलकी दासता ..... जाल http://www.youtube.com/watch?v=TO4NonfJ31M
१६. छुप गया कोई रे ...... चंपाकली http://www.youtube.com/watch?v=6qwxiJGP6tk
१७. धीरे धीरे मचल ..... अनुपमा http://www.youtube.com/watch?v=VIDnaZUyzv0
१८. दिल अपना और प्रीत परायी ... दिल अपना प्रीत परायी http://www.youtube.com/watch?v=SSJDKYSHaBk
१९. हम तेरे प्यारमे सारा आलम ... दिल एक मंदिर http://www.youtube.com/watch?v=M5b3sYnlg4M
२०. दिलकी दुनिया बसाके सावरिया .... अमरदीप http://www.youtube.com/watch?v=uUvXgURDdQ0
२१. दिलसे भुला दो तुम हमे ...... पतंगा http://www.youtube.com/watch?v=CVrUrpbi6Lo
२२. दो दिनाके लिये मेहमान यहां ..... बादल http://www.youtube.com/watch?v=tOx1hUgev18
२३. दो हंसोका जोडा ...... गंगा जमुना http://www.youtube.com/watch?v=9Ns2n7qZ0wo
२४. घडी घडी मोरा दिल धडके ..... मधुमती http://www.youtube.com/watch?v=9VXFSM2BdGY
२५. घर आया मेरा परदेसी ...... आवारा http://www.dailymotion.com/video/x93jj1_ghar-aaya-mera-pardesi-awaraa_music
२६. गुजरा हुआ जमाना ........ शिरीन फरहाद http://www.youtube.com/watch?v=54F7MxitO8I
२७. हमारे दिलसे ना जाना ........ उडन खटोला http://www.youtube.com/watch?v=e3qMfXqVBgY
२८. हम प्यारमे जलने वालोंको ..... जेलर http://www.youtube.com/watch?v=YiPb5mWl3Xo
२९. जा जा जा मेरे बचपन ..... जंगली http://www.youtube.com/watch?v=OnBJLHyQxxs
३०. जा रे उड जा रे पंछी .....माया http://www.youtube.com/watch?v=CRnoQUI59NY
३१. जादुगार सैया ... नागिन http://www.youtube.com/watch?v=yiO4vQ2xjnM
३२. जिसे तू कबूल करले .....देवदास http://www.youtube.com/watch?v=4bEojQGVKr0
३३. जिया बेकरार है ...... बरसात http://www.youtube.com/watch?v=ITcUo3yDLd8
३४. जिया ले गयो जी मोरा सावरिया ...... अनपढ http://www.youtube.com/watch?v=LAtjzd5ZeUg
३५. ज्योती कलश छलके ..... भाभीकी चूडीया http://www.youtube.com/watch?v=XbGc8SNMQ08
३६. कहे झूम झूम रात ये सुहानी ..... लवमॅरेज http://www.youtube.com/watch?v=MRWbFStqpLU
३७. कहीं दीप जले कही दिल ..... बीस साल बाद http://www.youtube.com/watch?v=9igDD2G9nbk
३८. किसीने अपना बनाके मुझको .... पतिता http://www.youtube.com/watch?v=o0vmgMK11hI
३९. लग जा गले के फिर ये ..... वो कौन थी http://www.youtube.com/watch?v=TFr6G5zveS8
४०. लागे ना मोरा जिया ...... घुंगट http://www.youtube.com/watch?v=uSbGRwd3LyA
४१. मै पिया तेरी तू माने यां ना माने ....बसंत बहार
४२. मै तुम्हीसे पूछती हुं ..... ब्लॅक कॅट http://www.youtube.com/watch?v=SeIuvdlciUM
४३. मन डोले मेरा तन डोले ..... नागिन http://www.youtube.com/watch?v=mc6eUdeX6jY
४४. मेहेफिलमे जल उठी शमा ...... निराला http://www.youtube.com/watch?v=iyikiU3cZqc
४५. मेरा दिल अब तेरा ओ साजना .... दिल अपना प्रीत परायी http://www.youtube.com/watch?v=lq1EY89tiCs
४६. मेरा दिल ये पुकारे आजा .... नागिन http://www.youtube.com/watch?v=y6jx4J-p3Ew
४७. मेरा सलाम लेजा .... उडन खटोला http://www.youtube.com/watch?v=8rwHMbr96cg
४८. मेरे ऐ दिल बता ..... झनक झनक पायल बाजे http://www.youtube.com/watch?v=M3TidqXIMYg
४९. मुहब्बत ऐसी धडकन है ..... अनारकली http://www.youtube.com/watch?v=CAF80U5CKFE
५०. मोहे भूल गये सावरिया .... बैजू बावरा http://www.youtube.com/watch?v=Q7fwD8VNB6A
५१. मोहे पनघटपे नंदलाल छेड..... मुगले आझम http://www.youtube.com/watch?v=fJOkkUOU7UQ
५२. मोरा गोरा अंग लैले .... बंदिनी http://www.youtube.com/watch?v=mBAqA1MepUU
५३. मुझे मिल गया बहाना तेरी .... बरसात की रात http://www.youtube.com/watch?v=N5D7eIQM1x4
५४. न मिलता गम तो बर्बादीके .... अमर http://www.youtube.com/watch?v=0BKLe-L6Dtg
५५. नगरी नगरी द्वारे द्वारे ..... मदर इंडिया http://www.youtube.com/watch?v=zuGsfVBrLA0
५६. मुझे किसीसे प्यार हो गया ..... बरसात http://www.youtube.com/watch?v=N5PENsC3d04
५७. ओ सजना बरखा बहार आयी ......परख http://www.youtube.com/watch?v=G_KCiPOmNEg
५८. ऊंची ऊंची दुनियाकी दीवारे ...... नागिन http://www.youtube.com/watch?v=s2RfgyjzfY0
५९. पंछी बनू उडती फिरू ...... चोरी चोरी http://www.youtube.com/watch?v=bChXFv3ygaI
६०. फिर तेरी कहानी याद आयी .....दिल दिया दर्द लिया http://www.youtube.com/watch?v=C9JEfPY4Rcs
६१. पिया तोसे नैना लागे रे ...... गाईड http://www.youtube.com/watch?v=S_gzVisz0XI
६२. ना बोले ना बोले राधा ना .... आजाद http://www.youtube.com/watch?v=DDmk8Hw1Hgg
६३. रसिक बालमा ...... चोरी चोरी http://www.youtube.com/watch?v=UlYFQtnV8tA
६४. सैया झुठोंका बडा सरताज .... दो आंखे बारा हाथ http://www.youtube.com/watch?v=bcCoALwgxAw
६५. सारी सारी रात तेरी याद ..... अजी बस शुक्रिया http://www.youtube.com/watch?v=p1Zx9XQRqkY
६६. तेरा जाना दिलके ...... अनाडी http://www.youtube.com/watch?v=MKl_2d45Zeo
६७. तेरे प्यारमे दिलदार .....मेरे मेहबूब http://www.youtube.com/watch?v=Rk8WVlIoEiM
६८. तेरे सूर और मेरे गीत .... गूंज उठी शहनाई http://www.youtube.com/watch?v=xagPPY9TH1Q
६९. ठंडी हवाये लहेराके आये .... नौजवान http://www.youtube.com/watch?v=-ki6Mzkb0GY
७०. तू प्यार करे या ठुकराये .... देख कबीरा रोया http://www.youtube.com/watch?v=Zb3wQzd4QdA
७१. तुम न जाने किस जहांमे ..... सजा http://www.youtube.com/watch?v=m-HG4UYwPgU
७२. वो भुली दासता .... संजोग http://www.youtube.com/watch?v=CusmKbiv5Q4
७३. वो दिल कहांसे लाऊ ..... भरोसा http://www.youtube.com/watch?v=1yNODM98hOs
७४. ये शामकी तनहाइयां .... आह http://www.youtube.com/watch?v=G2jsjAiXbZ8
७५. ये जिंदगी उसीकी है ..... अनारकली http://www.youtube.com/watch?v=1Yf8C7swHZ0
७६. जुल्मी संग आंख लडी .... मधुमती http://www.youtube.com/watch?v=PEqixOEVuDM
७७. मौसम है आशिकाना .... पाकिजा http://www.youtube.com/watch?v=LXW6OEbx7GQ
७८. आजा रे परदेसी ...... मधुमती http://www.youtube.com/watch?v=Has4jMsKmQA
७९. होठोंपे ऐसी बात मै ...... जुवेल थीफ http://www.youtube.com/watch?v=x92K2mUeYZ0
८०. बाहोंमे चले आओ ....अनामिका
८१. नैना बरसे रिम झिम ...... वो कौन थी http://www.youtube.com/watch?v=5lyNZ0gca-M
८२. रुक जा रात ठहर जा रे चंदा ..... दिल एक मंदिर http://www.youtube.com/watch?v=t6f6sTCIRH4
८३. तू जहां जहां चलेगा .... मेरा साया http://www.youtube.com/watch?v=iBTX9gdLFr8

(काही मराठी गीतेही द्यायची होती. पण पुन्हा कधीतरी.)

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (4 votes)

प्रतिक्रिया

या यादीत 'अनुपमा'तलं 'कुछ दिल ने कहा' का नाही?
http://www.youtube.com/watch?v=69dnqIFfrnE

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'कुछ दिल ने कहा' ही अर्थात आवडतं आहे. ८३ ची मर्यादा घलून घेतल्याने बरीच गाणी टाकली नाहीत. प्रतिसादकांनी अवश्य टंकावीत. स्वागत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'कुछ दिलने कहा' या गाण्यात सूर, शब्द आणि त्याचे सादरीकरण याचा उत्कट त्रिवेणी संगम झाला आहे, त्यामुळे हे गाणं ऐकतो तेंव्हा मधे कुणीही बोललेलं मला चालत नाही. त्यातील कण न कण पंचेंद्रियांनी टिपून घ्यायचा असतो.
वा, लताजी, तुम्ही आम्हाला या आयुष्यात जे दिलं आहे त्याचे ऋण कधीही फिटू शकणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

ह्या प्रतिसदामुळच आता प्रथम हे गाणं ऐकण्यात आलं.
कितीवेळापासून ऐकतोय ठाउक नाही. पुन्हा पुन्हा तेच ऐकतोय भारल्यागत; संमोहित झाल्यासारखं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लताबाईञ्चे अनन्त उपकार आहेतच. त्याविषयी काय बोलणार.. गाणे ऐकावे आणि तृप्त होऊन गप्प बसावे आणि दुसर्‍याला ' हे फक्त ऐक' साङ्गणे, इतकेच करू शकतो.
परन्तु त्याञ्चा आवाज 'दिदी तेरा देवर दिवाना' वगैरे गाऊ लागला तेव्हाच ऐकवेनासा झाला. नन्तर तर 'एव्हरीबडी लव्ह्स् साई, साई लव्हस् एव्हरीबडी' सारखी गाणी कानावर येऊ लागली, तेंव्हा त्याचे आश्चर्यही वाटेनासे झाले. त्यामुळे अधूनमधून 'लुकाछुपी बहोत हुई सामने आ जा राम', सारखे गाणे ऐकू आले, की उलटे आश्चर्य वाटते.
असो.

लताबाईञ्च्या गायनातला मला जाणवलेला एक विशेष म्हणजे, आत्तापर्यन्त मी ऐकलेल्या गाण्यात कुठेही श्वास ऐकू आलेला नाही. कुणी ऐकला आहे का ? एखादे असे गाणे माहीत असल्यास जरूर कळवावे.

लताबाईञ्च्या आवाजासाठी अभीष्टचिन्तन.. आणि स्नेहाङ्किता, तुम्ही एकाच ठिकाणी इतकी गाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद !

(अवान्तर: नेहरू किंवा भीमसेनान्नी एखाद्याचे कौतुक केले/ न केले म्हणून तुमचे शब्द खुण्टो नयेत म्हणून तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला बटाटेवडे आवडतात का ? मग मङ्गला बर्वे आणि नेहरू याञ्चे त्याबाबत काय म्हणणे आहे ?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम संग्रह.. धागा बुकमार्क करायला हवा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

राग मानू नकोस स्नेहांकिते पण लेख जरा अति वाटला. शिरिष कणेकर टाईप.

चित्रपट संगीत क्षेत्रातील सर्व भाषांमधील गीतांच्या कळियांना बहरू आला. आणि अल्पावधीतच भारतीय चित्रपट गीतांच्या कीर्तीचा वेलू गगनावेरी गेला.

हे जरा अति होतय. फारतर हिंदी चित्रपटांबद्दल तसे म्हणता येईल्.बाकी तेलगू,तामिळ्,बंगाली,कानडी चित्रपट संगितात तेवढेच तेजस्वी गायक-गायिका आहेत हो.
बाकी लता एक गुणी गायिका आहेच.
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.
(१९४९ ते १९५६ ह्या काळातील लताची सी. रामचंद्र ह्यांनी संगित दिलेली गाणी गुणगुणणारी) रमाबाई

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रमामावशी, सुरुवातीच्या काळात दीदींनी खूपशा भारतीय भाषांमधून गीते गायिली. (यामधे दक्षिणी भाषा नसाव्यात बहुधा. गुगलुन पाहते अन मग सांगते.)
पण नंतर हिंदी गायनाच्या व्यग्रतेमुळे इतर भाषा मागे पडल्या. तरीही इतर भाषांमधील लतादीदींनी गायलेल्या गीतांची गोडी अवीटच आहे.
बाकी लता-चितळकर काँबिनेशनची यादी दिली तर मजा येईल..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. या निमित्ताने इथे ८३ निवडक गाण्यांचा उचित उल्लेख झाला...तोही लिंक्ससहीत...ते छानच झाले आहे.

स्नेहांकिता यानी तयार केलेल्या यादीतील निवडीबद्दल रसिकांमध्ये कमीजास्त प्रमाणात मतैक्य/मतभेद होत राहतीलच...अन् ते साहजिकच असते अशा प्रकारच्या चर्चेत. तरीही त्यानी आपल्या आवडीत "आयेगा आनेवाला" [महल] न चुकता घेतले याचा आनंद झाला. या गाण्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे नव्वदच्या दशकात [ज्यावेळी दूरदर्शनशिवाय स्टार प्लस, झी अशी काही मोजकीच खाजगी चॅनेल्स चालू होती...] पत्रकार प्रितिश नंदी यानी लतादिदींची एक मुलाखत टीव्हीवर घेतली होती. नेहमीच्या शिरस्त्यानुसार श्री.नंदी यानी विविध प्रश्नांनंतर त्याना विचारले की, 'दिदी, तुमच्या हजारो आवडत्या गाण्यांमधून तुम्हाला मी एकच गाणे निवडा असे जर सांगितले, तर तुमची निवड काय असेल ?" या प्रश्नावर एका क्षणाचाही विलंब न लावता लतादिदी उत्तरल्या, "आयेगा आनेवाला...".

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'आयेगा आनेवाला..' मला 'खामोश है जमाना..' पासूनच ऐकायला आवडते.
अन शेवटी 'या दिल धडक रहा हो, इस आसके सहारे..' नंतर सुरु होणारं 'आयेगा आनेवाला' ऐकताना कसं एकदम डुबूककन रसमलईच्या तळ्यात पडल्यासारखं वाटतं !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्नेहांकिता....

चला.....'आयेगा आनेवाला' ची चर्चा चालू आहेच तर त्या निमित्ताने या 'एकमेव लता पसंदी' गाण्याच्या आणखीन् काही वैशिष्ट्याबद्दल.

लता मंगेशकर आणि मधुबाला ही दोन्ही नावे 'महल' चित्रपटापासून हिंदी चित्रसृष्टीत चलती नाणी बनली. पण विशेष म्हणजे रेकॉर्डिंग कंपनीच्या त्या वेळेच्या प्रथेनुसार 'महल' ग्रामोफोन रेकॉर्डसवर गाण्याची गायिका म्हणून 'कामिनी' हे नाव प्रिन्ट करण्यात आले होते; कारण गायकांची नावे देण्याची पद्धत नसून पडद्यावर ज्या कॅरॅक्टरच्या तोंडी ते गाणे आहे त्याचेच्/तिचेच नाव रेकॉर्डवर यायचे. महलमध्ये मधुबालाचे नाव 'कामिनी' यासाठी. ऑल इंडिया रेडिओवर जेव्हा हे गाणे लागले आणि गाजू लागले तेव्हा भारताच्या कानाकोपर्‍यातून 'गायिके'च्या खर्‍या नावाबद्दल स्टुडिओकडे वारंवार विचारणा होऊ लागली. विशेष म्हणजे 'ए.आय.आर.' च्या दप्तरी शिरस्त्यानुसार त्याना मूळ गायिकेचे नाव माहीत नव्हतेच म्हणून केन्द्राधिकार्‍यांनी महल चित्रपटाच्या निर्मात्याकडे त्याबाबत चौकशी केली आणि मग 'लता मंगेशकर' हे नाव प्रथमच रेडिओवरून देशातील संगीतप्रेमींना समजले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आहा! खूप दिवसांनी "तुमको हमारी उमर लग जाए" ऐकले. लताबाई ग्रेटच. अमुक यांनी म्हटल्याप्रमाणे आता लताबाईंनी गाणं बंद केलंय हे चांगलंच आहे (मुकद्दर का सिकंदर मधलं "सलाम-ए-इश्क" ऐकल्यावरच आता बास्स्स असं वाटलं होतं) पण या यादीतली बहुतेक गाणी अमर आहेत.

आपकी नजरोने समझा (अनपढ), आप क्यो रोये (वो कौन थी), अजी रुठकर अब (आरजू), नैना बरसे रिम झिम आणि लग जा गले के फिर ये (वो कौन थी), रसिक बलमा (चोरी चोरी) मी वगळली असती - मला ही खूपच कर्कश्श वाटतात, खासकरून कडव्यात स्वर तार सप्तकात जातात तेव्हा. ही वगळून बाकीच्या गाण्यांची एक "टॉप टेन" निवडायचा प्रयत्न केला, पण ते अशक्य ठरले.

यादीत माझी भरः

वह चुप रहें तो मेरे दिल के दाग जलते हैं (जहाँ आरा)
जरासी आहट होती है तो दिल सोचता है (हकीकत)
बैंया ना धरो (दस्तक)
हाये रे वो दिन क्यूं ना आए (अनुराधा)
रहें ना रहें हम (ममता)
गोरे गोरे ओ बाँके छोरे (हे शमशाद बेगम बरोबर युगल गीत आहे, पण सुरुवातीच्या "गोरे गोरे" तच लताबाई गाणं खऊन टाकतात)
झन झन झन झन पायल बाजे कैसे जाऊं पी से मिलन को
दिलबर दिल से प्यारे (काँरवाँ)
रैना बीती जाए (अमर प्रेम)
पिया तोसे नैना लागे रे (गाइड)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तू दिलेली गाणीही मस्तच आहेत.
'पिया तोसे..' माझ्या यादीमध्ये आले आहे.
यूगल्-गीतांमधे अशा अन लताची खूप सुरेख गाणी आहेत.
'तुमको पिया दिल दिया'
सखीरे सुन बोले पपिहा उस पार
मनभावनके घर जाये गोरी
जब दिलको सतावे गम तू छेड सखी सरगम
अन आणखी कितीतरी....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठी गाण्यांची अशीच यादी करायची झाली तर कुठली निवडशील? भावगीत, चित्रगीत, भक्तीगीत सगळेच मिळून - आठवतील तशी टंकली आहेत!:

मधु मागशी माझ्या सख्या परी ("नैवेद्याची एकच वाटी" ला काय स्वर लावतात बाई, कित्तींदा ऐकलं तरी गाणं ताजं राहतं)
प्रेमस्वरूप आई
जीवनात ही घडी अशीच राहू दे
धुंद मधुमती नाच रे नाच रे
ते दूध तुझ्या त्या घटातले
आनंदाचे डोही आनंद तरंग
निजल्या तान्ह्यावरी माउली
सप्तपदी हे रोज चालते
पसायदान (हे बहुदा सर्वोत्कृष्ट!)
विठला समचरण तुझे धरिते
कल्पवृक्ष कन्येसाठी
आज शिवाजी राजा झाला (यात "निर्भयतेची किरिट कुंडले" ची तान... आहाहा!)
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला
निळ्या आभाळी
गगन सदन तेजोमय
घनतमी शुक्र बघ राज्य करी
मालवून टाक दीप
मेहेंदीच्या पानावर
मी रात टाकली
मुली तू आलीस अपुल्या घरी
हृदयी जागा तू अनुरागा ("घराभोवती निर्झर नाचे" दुसर्‍यांदा म्हणताना
जन पळभर म्हणतील हाय हाय
प्रेमा काय देऊ तुला
विसरू नको श्रीरामा मला

न आवडणारी पण आहेत, पण ती यादी राहू दे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धुंद मधुमती नाच रे नाच रे

धुन्द मधुमती रात रे नाथ रे.

मेहेंदीच्या पानावर

मेन्दीच्या पानावर.

(अवान्तर: मेहेन्दीला मराठीत 'मेन्दी' असे म्हणतात.)

असो. बाकी चालू द्या.

(आणि हो, जनरीतीस अनुसरून 'वाढदिवसाच्या शुभेच्छा'. ;))

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्वा , क्या बात है, रोचना !
ही बघ आणखी काही..
असा बेभान हा वारा कशी येऊ
कशी काळनागिणी सखे गं वैरीण
अखेरचा हा तुला दंडवत सोडुन जाते गाव
सख्या रे घायाळ मी हरिणी
ऐरणीच्या देवा तुला
बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीति
भस्म विलेपित रुप शिवाचे
मागते मन एक काही
वादळ वारं सुटलं गं
श्रावणात घन निळा
शोधू मी कुठे कशी
वारा गाई गाणे
राजा सारंगा
माझ्या कपाळीचं कुकु

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सखीरी सुन बोले पपिहा उस पार

अगदी अगदी! "बोलत ऐसी मीठी बोली......" खरंच "छेडे मनके तार" होतं!
रफी - किशोर -हेमंत बरोबर ची बरीच आहेत, पण शास्त्रीय शैलीतलं मन्ना डें बरोबर "ऋतू आए ऋतू जाए सखी री मन के मीत न आए" मस्त आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाङ्ला

कि लिखी तोमाय (सङ्गीत : किशोरकुमार)
ओ मोर मोयना गो (सङ्गीत : सलील चौधरी)

ही पुढली ओळखीची आहेत तुमच्या -
दूरे आकाश शामियाना
ना मोनो लागे ना
------------------
हिन्दी फिल्मी

रस्मे उल्फत को निभाए
यूँ हसरतों के दाग़
जरा सी आहट होती हैं तो दिल सोचता हैं
मौसम हैं आशिका़ना
---
गैरफिल्मी

आज की रात न जा
---
गा़लिब - ह्रदयनाथान्नी चाल दिलेली गाणी

(इथे ४० मिनीटाञ्ची सलग ध्वनिफीत उपलब्ध आहे)
पण स्वतन्त्र ऐकायची असतील तर ही त्यातली काही -
ये हम जो हिज्र में
बाज़िचा-ए-अत्फाल हैं दुनिया मेरे आगे
नक़्श फरियादी हैं
फिर मुझे दीद-ए-तर याद आया
हजारों ख़्वाहिशें ऐसी
कभी नेकी भी बर नहीं आती
----
ह्रदयनाथाञ्चीच 'चाला वाही देस' आणि 'मीरा भजन' ही दोन ध्वनिमुद्रिते (प्रत्येकी ४० मि.) ऐकल्याशिवाय कान सफळ सम्पूर्ण होत नाहीत असा अनुभव.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दणदणीत भर!.. गालिबची फित खजिना आहे!
आभार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख आणि प्रतिसादांतून आलेल्या गाण्यांची यादी संग्राह्य अशीच. तीन वर्षांपूर्वी मनोगतावर विनायक यांनी लिहिलेल्या एका लेखाची आठवण झाली. त्यात त्यांनी ८० निरनिराळ्या संगीतकारांसाठी लताबाईंनी गायलेले प्रत्येकी एक गाणे निवडले आहे.

ही आवडती अजून काही गाणी -

सांवरे सांवरे: http://www.youtube.com/watch?v=sLfXOieDDO4
हम गंवनवां न जैबे/ सकल बन गगन पवन चलत/ विकल मोरा मनवा (तीन मूड्सचे एक गाणे) : http://www.youtube.com/watch?v=E_4cnl-M1dY
मेरे मन के दिये: http://youtu.be/XmkJI286sII?t=16s
तेरे बचपन को जवानी की दुआ देती हूं: http://www.youtube.com/watch?v=s3v9elScU4s
वो इक निगाह क्या मिली (सोप्रानो ताना आणि किशोरची धमाल): http://www.youtube.com/watch?v=AmB2nDSA2g0
जुर्म-ए-उल्फत पे हमें लोग सजा देते हैं: http://www.youtube.com/watch?v=yPqLT1XAv08

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0