ठाणे (मुंबई) कट्टा; शनिवार १५ फेब्रुवारी

मुंबई कट्ट्यावर गल्बलाच जास्त जाहला.

मुदलात ठाणेकर जास्त आहेत मुंबईकरांपेक्षा. तसंही मुंबैकरांना ठाणं लांब नाही. नि पुणेकर मुंबै गाडी घेण्याऐवजी ठाणे गाडी घेतील. तेव्हा मी माझ्या अगाऊ अधिकारात कट्टा ठाण्याला हलवते आहे.

वेळः शनिवार १५ फेब्रुवारी, संध्याकाळी ५ पासून पुढे .

स्थळः पॉप टेट्स, कोरम मॉल टॉप फ्लोअर, ईस्टर्न एक्सप्रेसवे सर्विस रोड, ठाणे

नक्की येणार्‍या लोकांनी खाली नावं लिहा, ते बरं पडेल. ऋषिकेशच्या धाग्याइतका आदर्श धागा काढणं काही मला जमणार नाही. Tongue तरी हाच धागा गोड मानून घ्यावा.

येत्या शनिवारी, ८ तारखेला उसंत सखूही इथे मुंबईत आहेत. तेव्हा ८ तारखेला संध्याकाळी / रात्री भेटायचे ठरल्यास लोक वेळकम आहेत. फक्त त्याबद्दल इथे लिहिताना '८ फेब्रुवारीबद्दल' असा स्पष्ट उल्लेख करा.

येऊं द्यात बरं नावं पटापट!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

(आगाऊ) हजर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१५ तारखेला शनवारी येऊ शकतो मोस्टलि.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा! दोनेक वर्षांपूर्वी गविंनी कोरम मॉलमधल्या 'पॉप टेट्स'मध्येच कट्टा आयोजित केला होता. तेव्हा जाम धमाल आली होती.

गवि रेकमेंड करतीलच; पण आफ्रिकानो फिश, ग्रिल्ड पेस्तो फिश आणि बिर्याणी (शाकाहारी/मांसाहारी) हे प्रकार जरूर चाखावेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी हजर असेनच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मालक रीटर्न तिकीट काढणार असतील तर येईन. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पॊप टेट्स पाहण्यासाठी फ़िरत फ़िरत चक्कर मारेन कदाचित

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मेघना, माझे जालीम आमिष :O गळाला लावु नकोस . अरबी समुद्रातले ऐसे मासे प्रशान्त महासागरात स्थलान्तरीत होताहेत ;;) . दरारा हो तो ऐसा Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्हीच मुंबैकरांना घाबरताय की काय सखूबाई? येऊ द्यात की येतील तेवढे मासे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

उसंत सखू ही मासा नसून खेकडा असल्यामुळे विजातीय लोकांना टाळत असावी...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>उसंत सखू ही मासा नसून खेकडा असल्यामुळे

आता सखू मराठी आहेत म्हटल्यावर ते ओघानेच आले ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हुश्श ठरलं बॉ!
माझं यायचं ठरलं तर सांगेनच. तुर्तास शुभेच्छा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मे आय कम इन?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्थात!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मी नाही.. माझं हापिसच मुदलात सव्वापाचला सुटतं..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

हीच वेळ रविवारी ठेवली तर येनार काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

होय.. मी आणि माझं अर्धांग दोघेही.. शनिवारी त्यालाही जमणं कठीण आहे..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

किंवा कट्टा थोडा उशिराकडे ढकलला तर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सहा ते रात्री उशीरा कितीही पर्यंत नो प्रॉब्लेम..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

७.३० ला घंटानाद होतो (सांगीतले नाही असे व्हायला नको)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे आणि काय आता??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटमन महाशय,

आनंदी घटका सायंकाळी साडेसातला सरतात आणि रंगात आलेल्या ग्राहकांना हे समजावे म्हणुन एक सेवक हाती घंटा घेउन घणघणाट करत सर्वत्र एक फेरी मारतो. अर्थात 'काही हवे' असल्यास आगाऊ मागवा, पुरवठा साडेसात नंतर केला जाईल हे समस्त ग्राहकांना कर्मचारी वर्ग आगाऊ सांगतोच.

शनिवार संध्याकाळ आहे, कुणाला बीअरपान करावेसे वाटले (आणि कट्ट्याच्या संकेतात/ नियमात ते बसत असले व / वा सदस्य - संचालक यांना मान्य असेल) तर माहिती दिलेली बरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओह अच्छा, धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रोचक रिवाज.
( हुश्श्श!! घंटानादावरून आम्हाला आधी क्षणभर 'कालिकामूर्ती' पुस्तक आठवले आणि काळजात थर्र झाले. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कट्ट्याला शुभेच्छा !
नंदननी सांगितलेल्या पदार्थांची नावं वाचून पाणी सुटलं तोंडाला !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

येईन म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कट्टा थोडा उशिराकडे ढकलला तर जमेल ... हापिसातून सहा वाजता निघतो त्यामुळे सातच्या आसपास पोहोचेन ..
बघा जमतय का ...
बाकी कट्ट्याला शुभेछा ..!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

मला वाटतं, ५ ते ९ वगैरे ठेवूया का? सगळ्यांना चालणार असेल, तर एकदा पॉपटेट्समधे विचारूनही ठेवता येईल बुकिंगबद्दल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पाच ते नौ चालेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संध्याकाळी ५ ते कितीही (कट्टा रंगेल त्यानुसार) वेळ ठेवल्यास -

मेघना, रा.घा., सुनील, सर्वसाक्षी, चित्रा, निखिल, म.क. - नक्की मेंबर (७)
बॅटमन, मन, बाबा बर्वे - कदाचित. (३)
राधिका???

अजून कुणी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

येक उपसूचना: रैव्वारी ठेवता येईल काय हा कट्टा? जरा लौकर ठेवला तर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रैवारी औघड आहे. शनवारचा मूड रैवारी लागत नाही हे तर भाईकाकांनीच म्हणून ठेवलं आहे, आणि त्याला बर्‍याच जणांचं अनुमोदनही असावं.

शिवाय - अतीव महत्त्वाचं म्हंजे - मला रैवारी जमत नैये!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हम्म ओक्के.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मीसुद्धा 'कदाचित'च.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

येवू शकतो का?

आणि कुणाला कसे कॉल करावे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जिथे व्यक्तीपेक्षा विचारांना प्राधान्य तिथेच रहावे.व्यक्तीस्तोम माजले की नाश हा ठरलेलाच.

जरूर या. नंबर धाडला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धन्यवाद...

मी नक्की येत आहे....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जिथे व्यक्तीपेक्षा विचारांना प्राधान्य तिथेच रहावे.व्यक्तीस्तोम माजले की नाश हा ठरलेलाच.

कट्ट्याला शुभेच्छा!

फोटोसहित वृत्तांताची वाट बघत आहे. गुर्जी नेहमीप्रमाणे नोट्स घेतीलच म्हणा Smile

- (कट्टेकरी) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोकहो, दुधात मीठाचा खडा टाकण्याबद्दल स्वारी. पण मी आत्ताच पॉप टेट्सचा मेनू आणि किंमती पाहिल्या आणि माझ्या लक्षात आले की एकूण जेवणाचे बिल सर्वांत विभागले, तर दरडोई जो खर्च होईल तो भरणे मला परवडण्यासारखे नाही. प्रत्येकाने आपापल्या खाण्याचे पैसे भरले तर मला परवडण्याजोग्या किंमतीचे काही खाता येईल पण त्या किंमतीच्या पदार्थांची नावे पाहता, त्यांच्यासाठी एवढे पैसे खर्च करणे जीवावर येते आहे. पण ते चालेल एक वेळ.

असो, तसेही मला येणे जमेल की नाही हे मला आत्ता सांगता येत नाही आहे. त्यामुळे माझ्या एकटीसाठी बेतात काही बदल करू नयेत. पण तिथे येऊन काही न खाल्लेले तुम्हाला आणि तिथल्या व्यवस्थापनाला चालेल का ते कृपया सांगून ठेवावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

कुणीही काहीही न खाण्यास काहीच हरकत नाही. किंबहुना अनेक जणांना पॉप टेट्सबद्दल असंच वाटत असल्यास पॉपटेट्समधे न जाता तळ्यावर बसून कट्टा करण्यास आणि भेळ खाण्यास (वा न खाण्यासही) काही हरकत नाही. खाणंपिणं महत्त्वाचं नाहीच. भेटणं महत्त्वाचं आहे.

काय ते पुढाकार घेऊन ठरवा, इतकंच. नुसतीच भवति न भवति होत राहू नये, इतकाच उद्देश आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मेघनाप्रमाणेच म्हणतो. खायचं नसेल तरी एखादी कॉफी घेऊन किंवा न घेताही दोन तास गप्पा हाणायला काहीच हरकत नाही. सगळ्यांनी भेटणं महत्त्वाचं. तेव्हा यायचं जमवा बुवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुठे भेटायचं ते फक्त सांगा.. पॉप टेट्स की उपवन?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

ठाण्याबाहेरून येणार्‍यांना उपवन लांब असले तरी उपवन हा बरा च्वाइस असेल असे वाटते. किंवा मग कचराळी तलाव. तलावपाळीची गर्दी नाही आणि प्रायव्हेट जागा नसल्याने कितीही वेळ बसायला हरकत नसेल.

कट्टा लेट दुपारी/संध्याकाळी वगैरे ठेवला तर पुण्याहून वगैरे येणार्‍यांची गैरसोय होईल नाही का? म्हणजे कर्जत प्यासेंजर + लोकल खेरीज दुसरा ट्रेनचा ऑप्शन नाही.

वरील प्रतिसादाचा अर्थ मी कट्ट्याला येणार आहे असा मुळीच होत नाही. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

स्टेशनजवळ ठेवा. ठाण्याबाहेरुन येणार्या पामर जीवांचा विचार केल्याचे पुण्य लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कचराळी तलाव आणि पॉप टेट्स यांच्यात अगदी चालत १० मिनिटांचे आणि रिक्षानं मिनिमम भाड्याचे अंतर आहे. पॉप टेट्समधे गिळून झाल्यावर कचराळीवर जाऊन बसू. कंटाळा आला वा वेळ झाली की कटू. कसे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आमचे गुर्जी पादक्रमण (का पदक्रमण?) करत थेट अमेरिकेतून भारतात आले (विमानातही चालले हो ते पाय मोकळे करायला) आणि तुम्हा लोकांना तलाव अन उपवनं लांब काय रे? आम्ही गुर्जींना पह्यलांदा भेटायला आख्खी अमेरिका ओलांडून गेलो होतो!(पण आता इतकं लांब आलोच आहोत तर न्युयॉर्क बघून घेऊ म्हणलं!) समक्ष विचारा खोटं वाटत असेल तर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फायनल वेळ काय ठरली?
दुपारी २ की संध्याकाळी ५?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

संध्याकाळी ५ ते कितीही. कट्टा रंगेल त्यावर अवलंबून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आणि मला वाटलं पुण्यातली लोकं चोखंदळ असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे आपलं खुंटा हलवून बळकट करायसाठी -

कट्ट्याचं ठिकाणः वर ठरल्यानुसार पॉपटेट्स
वेळ: १५ तारखेला (येत्या शनिवारी) संध्याकाळी ५ पासून पुढे कितीही

ज्यांना पॉपटेट्स महागडं वाटतंय, त्यांनी तिथे काहीही न खातापिता नुसती हजेरी जरी लावली तरी कुणाची काही हरकत असायचं कारण नाही. पैसे आपापल्या खाण्यापिण्याचेच भरू या. (आयला, इतके लोक महाग महाग म्हणतायत, आता मलाही वाटू लागलंय, आपण फारच उधळे नि माजोरडे आहोत का काय? असो! पण मला पॉपटेट्स आवडतं! ;-)) शिवाय पॉपटेट्सच्या खालच्या मजल्यावरच फूडकोर्ट आहे. तेही महागडंच आहे. पण पॉपटेट्सला तात्त्विक नकार असेल, तर तिकडे जाऊन खाण्याचा पर्याय खुला आहे. पॉपटेट्समधे पुरेसा टीपी करून झाल्यावर कट्टा रेंगाळला, तर जवळच कचराळीचं तळं आणि बसायला विपुल जागा (अधिक डास) आहेच.

तर - भेटण्याचे करावे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

और सबको मिलेंगा...

(आज हम को किसी हिंदी डास ने काटा हय.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जिथे व्यक्तीपेक्षा विचारांना प्राधान्य तिथेच रहावे.व्यक्तीस्तोम माजले की नाश हा ठरलेलाच.

परंतु यावेळच्या दोन्ही कट्ट्यांचा महागड्या हाटलांत जायचा ट्रेंड पाहून आश्चर्य वाटले. पुण्याच्या कट्ट्याच्यावेळी कितीही कमी खाल्ले तरी एकदम रु.५५०+tax एवढा खर्च होणारे हाटेल होते आणि आता इथेही महागडे हॉटेल. मराठी आंजाच्या एका खूप जुन्या कट्ट्याच्या वेळी शिवाजी पार्कात बसून सर्वांनी आपापल्या घरून डबे आणून ते सर्वांसोबत वाटून खाल्लेले ते आठवलं. दुसर्‍या एका कट्ट्याच्या वेळी आम्ही दादरच्या दत्तात्रयमध्ये गेलो होतो.

कट्ट्याला नेमके कोण कोण येणार आहे हे आधीपासूनच ठाऊक असेल आणि त्यांची पैसे खर्च करण्याची तयारी पाहून मग अशी हाटलं ठरवणं वेगळं आणि कोण येणार हे कळण्याआधीच अशी हाटलं जाहीर करणं आणि त्यामुळे येऊ इच्छिणार्‍या व्यक्ती गळण्याची शक्यता स्वीकारणं वेगळं. असो. कृपया ही टीका समजू नये. मला यावेळच्या दोन्ही कट्ट्यांच्या जागा पाहून आश्चर्य वाटलं आणि मी ते नोंदवलं एवढंच.

(आता कट्ट्याच्या वेळी खूप ऐकून घ्यावं लागणार मला यावरून)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

काहि अंशी सहमत, अर्थात तिथे जाऊन न खाण्याचे स्वातंत्र्य आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्थात,

मी पण सगळ्यांना भेटायलाच तिथे जात आहे.

भेट घेवून मग परत घरी.

कट्ट्यांचा खरा उपयोग विचारांच्या देवाण-घेवाणीला.

बाकी सगळे दुय्यम.

असे मला वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जिथे व्यक्तीपेक्षा विचारांना प्राधान्य तिथेच रहावे.व्यक्तीस्तोम माजले की नाश हा ठरलेलाच.

@ राधिका- रोचक निरीक्षण
बहुतांश ऐसीकट्टेकरांकडे
१)मणाची शिरमंती है
किंवा
२)खादडण्याच्या षौक बाळगून आहेत, पैसा बर्बाद झाला तरी पर्वा नाय
असे वाटते Smile

अवांतरः
मध्यवर्ती शिवाजीपार्कातला कट्टा यापेक्षा सस्त्यात आणि मस्त झाला असता. शिवाय आवाज वाढला म्हणून कोणी हटकणारे नाही. पण आमच्या सुचवणीला तेव्हा कोणी उचलून धरले नाही! असो. पॉप्टेटात गिळा नाय्तर आणखीन कुठे. आम्हाला त्याचे काय होय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>शिवाय आवाज वाढला म्हणून कोणी हटकणारे नाही. पण आमच्या सुचवणीला तेव्हा कोणी उचलून धरले नाही!

हायकोर्टाच्या आदेशान्वये शिवाजी पार्क हे शांतता क्षेत्र घोषित झालेले आहे याकडे लक्ष वेधून घेऊ इच्छितो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मध्यवर्ती शिवाजीपार्कातला कट्टा यापेक्षा सस्त्यात आणि मस्त झाला असता. शिवाय आवाज वाढला म्हणून कोणी हटकणारे नाही. पण आमच्या सुचवणीला तेव्हा कोणी उचलून धरले नाही!

एक खणखणीत प्रतिसाद देणार होतो, दादर वाल्यांच्या बाजुने. पण जाउ दे, आधिच रण पेटले आहे खाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मध्यवर्ती शिवाजीपार्कातला कट्टा यापेक्षा सस्त्यात आणि मस्त झाला असता. शिवाय आवाज वाढला म्हणून कोणी हटकणारे नाही. पण आमच्या सुचवणीला तेव्हा कोणी उचलून धरले नाही!

एक खणखणीत प्रतिसाद देणार होतो, दादर वाल्यांच्या बाजुने. पण जाउ दे, आधिच रण पेटले आहे खाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुद्दा व्हॅलिड आहे असे अधिक विचार करता जाणवत आहे.

विशेषतः "परवडत नसेल तर न खाण्याचा पर्याय आहे" हा सल्ला फारसा सौजन्यपूर्ण वाटत नाही.

शिवाय ज्यांना खरोखरच जड वाटत असेल त्यांनी या सल्ल्यावर अंमल करणे हे त्यांच्या आत्मसन्मानास पोषक नसेल.

सो विचार करावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

विशेषतः "परवडत नसेल तर न खाण्याचा पर्याय आहे" हा सल्ला फारसा सौजन्यपूर्ण वाटत नाही.

परवडत असतानाही न खाण्याचे स्वातंत्र्य सौजन्यपूर्ण वाटत नसल्यास हा पिअर प्रेशरचा बळी आहे असे सुचवू इच्छितो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परवडत "असताना" काही प्रश्न नाहीच्चेय...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इतका काय/का सगळे लोड घेतायत?

बराच काळ चर्चा करूनही एकमत न झाल्याने कोणते तरी एक ठिकाण ठरवणे क्रमप्राप्त होते असे वाटते.
तेव्हा, काहीच न ठरण्यापेक्षा, तुर्तास भेटायला/नव्या व्यक्तीला शोधायला ठसठशीत ठिकाण म्हणून सध्या कोरम मॉल/पॉपटेट्स ठिक आहे.
तिथे सगळे जण भेटल्यावर बहुमताने पुनर्विचार व निर्णय करता येईलच की. Smile

कोरम मॉलात बर्‍यापैकी 'ऐसा-कोरम' जमला की सर्वानुमते जे/जिथे ठरेल तिथे प्रस्थान करता येईल असे सुचवतो.
आधी भेटा तर खरं! Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

परवडत नसेल तर न खाण्याचा सल्ला सौजन्यहीन वाटत नाही. परवडत नसतानाही तिथे लोकांना भेटायचं असलं तर विशिष्ट कॉंट्रिब्यूशन दिलंच पाहिजे, असा आग्रह धरणं सौजन्यहीन होईल. इथे आपण म्हणतो आहोत की खाणं स्वतंत्र आणि भेटणं स्वतंत्र आहे. तुम्हाला दोन्ही एकत्र करण्याचा पर्याय आहे, किंवा या दोन गोष्टी स्वतंत्र ठेवण्याचा पर्यायही आहे. असे दोन पर्याय उपलब्ध करून देणं हे सौजन्यपूर्णच वाटतं.

माझ्या मते आपण या कट्ट्याकडे अनेक कट्ट्यांच्या मालिकेतला पहिला या दृष्टीने पहावं. फक्त जाहीर कट्ट्यांवरच ऐसीचे लोक भेटत राहिले तर ते काहीसं अपयश असेल असं वाटतं. या मोठ्या भेटीतून ओळखी होऊन एखादं नाटक बघायला चारपाच जणांनी जाणं, एखाद्या रविवारी सकाळी नुसतंच ब्रेकफास्टला भेटणं, कुठच्यातरी आर्ट गॅलरीला भेट देणं किंवा नुसत्याच टवाळक्या करण्यासाठी भेटणं - असे अनेक इन्फॉर्मल कट्टे व्हावेत अशी अपेक्षा आहे. त्यावेळी सगळ्याच बाबतीत प्रचंड फ्लेक्झिबिलिटी असेल. एवढे सगळे लोक एकत्र येताना कुठेतरी काहीतरी अॅडजस्ट करून घ्यावं लागेल. सगळंच परफेक्ट जमणार नाही (ते कधी जमतं म्हणा!) तेव्हा समजून घ्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जाहिर कट्टॅअच बरेत.
माझ्या ओळखी काही सहजी होत नाहित अन् त्यामुळे लोक भेटत असले तरी काहीही पत्ता लागत नाही.
जाहिर धागे काढले तर निदान पत्ता लागतो; मग मी येण्याचा प्रयत्न करतो.
तस्मात्, आयोजन जितके जाहिर असेल तितके माझ्यासारख्या घुम्या माणसाला चांगले.
कट्टयस शुभेच्छा.
ह्यावेळी येणे जमणार नाही.
काही महत्वाचे काम अचानक निघाले आहे, त्यासाथी गावी जाणे भाग आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वाचनमात्र सभासदांना प्रवेश आहे काय ? असल्यास मला आवडेल यायला. बहुतेक जमेलसुद्धा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद लिहिलात आता तुम्ही वाचनमात्र राहिला नाहीत Wink
ह घेणे. स्वागत आहे.

पण होय वाचनमात्र सदस्यांनाही येता येईलच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सदस्य नसलेल्या पण ऐसी... नेमाने वाचणार्‍या व्यक्तींना येता येईल का कट्ट्याला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

त्याला काय हरकत आहे! येऊ दे की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आता ऐसीची आयकार्ड निघाली आहेत आणि मला वगळलं म्हणून मला कट्ट्याबाहेरच उभं केलंय असं काहीतरी चित्र माझ्या डोळ्यांसमोर आलं ... आणि जीव गलबलला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लोक हो,

काय एवढं मनावर घेताय? वर पुन्हा पुन्हा म्हटलंय, तद्वत काय खातो, काय खात नाही, कुठे जमतो, याला महत्त्व नाही. भेटण्याला महत्त्व आहे.

कुणी पुढाकार घेऊन 'अमुक ठिकाणी भेटू' असं म्हणेना, म्हणून मी म्हटलं. तर आता सौजन्य नि खर्चीकपणा नि परवडणं... असली खेकटी कुठे काढता? सगळे जमल्यावर नसेल कुणाला पॉपटेट्सच्या डोंबलावर पैसे घालायचे, तर बहुमतानं ठरेल तिकडे जाऊ.

पण भेटू कोरम मॉलात, सर्वात वरच्या मजल्यावर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पॉप टेट्सविषयी काही मुद्दे:

१. तिथे जमून मग सर्वांनी ऐनवेळी ठरवले की जायचे की नाही तर तिथे तासभर तरी वेटिंग करावे लागेल त्यामुळे ते ऑपॉप रद्द होईल. प्रथम पोहोचणार्‍याने टेबल अडवल्यासच नंतर येणार्‍यांना जागा मिळू शकते. हे भयंकर पॉप्युलर ठिकाण असल्याने. मात्र एकदा आत शिरले अन जागा मिळाली की मात्र सर्वजण निवांत तासनतास बसतात.

२. बिलाविषयी. इथले अत्यंत रेकमेंडेबल पदार्थ आणि त्यांच्या पोर्शन साईझशी अत्यंत परिचय असल्याने खालीलप्रमाणे ऑर्डर ही अत्यंत पुरेशी आणि पोटभरीची (किमान कट्ट्यावर जेवढे अपेक्षित आहे तेवढे) होईल याची खात्री आणि अनुभवही आहे.

सर्व योग्य / पुरेसे प्रमाण दहा जणांमधे मिळून खाली देत आहे:

स्टार्टर्सः

व्हेज:

-गार्लिक ब्रेड विथ चीज - क्वांटिटी ३ : किंमत ११८*३ = ३५४
-क्रिस्पी फ्राईड चीज बॉल्स - क्वांटिटी ३: किंमत १७७*३ = ५३१

नॉन व्हेजः

आफ्रिकानो फिश किंवा चिकन - क्वांटिटी ३: किंमत १९२*३ = ५७६
थाई टॉस्ड फिश किंवा चिकन - क्वांटिटी ३: किंमत १९२*३ = ५७६

एकूण बारा (१२ स्टार्टर्स) झाले.

आता आणखी पोटभरीचे:

लार्ज साईझ पिझ्झा (हा खूपच मोठा असतो आणि पाचात एक पुरतो तरीही आपण पाचात दोन धरतो आहोत)

व्हेजः

एक्झॉटिक व्हेजीज पिझ्झा- क्वांटिटी २ : किंमत २३२*२ = ४६८

नॉन व्हेजः

पेशावरी चिकन पिझ्झा- क्वांटिटी २ : किंमत २६६*२= ५३२

एकूण चार लार्ज पिझ्झे.

याउपर भूक राहण्याची काहीही शक्यता नाही. मुद्दाम पैजा लावून खायचे असल्यास गोष्ट वेगळी.

वर दिल्याप्रमाणे ऑर्डरीची एकूण किंमत ३०३७ (तीन हजार सदतीस मात्र) होते आणि दहा जणांना प्रत्येकी ३०४ (तीनशेचार मात्र) इतके बिल येते.

तीनशेचार हा आकडा गृहीत धरुन आता परवडणे न परवडणे अशा चर्चेला काही परस्पेक्टिव्ह येईल असे मानून ही माहिती टंकण्याचे श्रम घेतले आहेत. Wink

यात अपेयपान धरलेले नाही.

ते धरले तरी अर्थातच बियरपर्यंत मर्यादित असेल असे धरुन.. साडेसातच्या आत ऑर्डर दिल्यास एका पिचरवर एक पिचर मोफत मिळतो. एका पिचरची किंमत ३०० च्या आसपास असावी (चुभूदेघे)

त्यामुळे त्याच किंमतीत दोन पिचर येतात. अर्थात दहातले दहाजण जरी बियरपान करणारे असतील आणि चार पिचर मागवले तरी हा खर्च प्रतिडोई साठ रुपयाच्या वर जात नाही. अ-बियरपानवाल्यांना तितक्याच किंमतीत सॉफ्ट ड्रिंक मिळेल.

बियरपानाबाबत ज्यांनी ते केले त्यांजकडून हे ३०० रुपये भरले जाणे आणि इतरांच्या बिलात ते न धरणे हे सहज सोपे आणि पटणीय असावे.

सर्व अंदाज दहा लोकांसाठी दिला असला तरी कमी लोक आल्यास हे गणित फार बिघडत नाही आणि जास्त म्हणजे पंधरा अथवा वीस लोक आल्यास हे गणित बेटरच होत जाते हे सांगतो.

बाकी चालू दे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सौ सोनार की, एक लोहार की!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आता जरा पर्स्पेक्टिव्ह आले.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पाटी - सदर प्रतिसाद छिद्रान्वेशी समजला जाऊ शकतो, असे समजण्यास हरकत नाही.

वर दिल्याप्रमाणे ऑर्डरीची एकूण किंमत ३०३७ (तीन हजार सदतीस मात्र) होते आणि दहा जणांना प्रत्येकी ३०४ (तीनशेचार मात्र) इतके बिल येते.

परस्पेक्टिव्ह मधे आमचे २ पैसे. - सर्व्हिस चार्जेस, सर्व्हिस टॅक्स आणि व्हॅट पकडता हिच रक्कम ४०० पर्यंत जाऊ शकते. अर्थात पॉपटेट्सच्या पॉलिसीविषयी प्रथमहस्ते माहिती उपलब्ध नाही, हे केवळ एक स्पेक्युलेशन आहे.

बाकी चालू दे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो.. हा मुद्दा येणार याची जाणीव लगेच झालीच. तरीही टॅक्स धरलेला नाही असा डिस्क्लेमर टाकण्याआधीच प्रतिसाद आला. छिद्रान्वेषाचा वेग सामान्य थॉट प्रोसेसपेक्षा फार जास्त असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

याशिवाय ठाणे येथील पॉप टेट्स हे श्रीयुत गोड्बोले यांच्या मालकीचे असून, तुम्ही जर मराठी संस्थळाचे सदस्य आहात हे सांगितले तर २०% सवलत मिळते.

त्यासाठी तुम्ही ऑर्ड्रर देण्याच्या आधी त्यांना भेटून तुम्ही मायबोली किंवा मिसळपाव सारख्या संस्थळांवर तुमचे सदस्यत्व दाखवू शकलात (त्यांच्या समोर लॉगिन करून दाखवायचे) तर ते तुमच्या नावापुढे नोंद करून ठेवतात. तुम्ही त्या खात्यातून किमान एकतरी प्रतिसाद दिलेला असणे अपेक्षित आहे (विश्वास बसो वा न बसो पण केवळ २०% सवलत मिळावी म्ह्णून ऐनवेळी खाते उघडणारे अनेक महाभाग आहेत. अशा लोकांना पकडायला श्रीयुत गोड्बोले तुम्ही किमान एक प्रतिसाद तरी दिलेला आहे ना हे तपासतात. अर्थात तुम्ही जर एखादा लेख लिहिलेला असेल तर सोन्याहून पिवळे). "ऐसी" तुलनेने नवीन असल्यामुळे या यादीत "ऐसी" चा समावेश होतो कि नाही याची मात्र कल्पना नाही कारण माझी माहिती जरा जुनी आहे. तरी "टू बी ऑन द सेफर साईड" मायबोली किंवा मिसळपाव वर खाते उघडून किमान एक तरी प्रतिसाद देऊन ठेवणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण गोडबोले महाशय भेटणार कधी व कुठे? ते स्वतः गल्ल्यावर असतात का?

असा अनुभव कुणाला आला आहे काय? (गवि - प्रकाश टाका)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सिरियसली घेतील असे वाटले नव्हते .. कुणीतरी माहितीपूर्ण श्रेणी दिल्यामुळे झाले असावे :):)

मी आपला मजा करत होतो आणि मला वाटलेले की प्रतिसादातील अतार्किक पणा मुळे लोकांना ही हे लगेच कळून हसू येईल.

असो, मी परत एकदा केवळ मजेसाठी लिहिला होता, कुणाची फसवणूक करणे हा उद्देश नव्हता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरेरे.. "थापाथापी" किंवा "फशीवगंडीव" अशी श्रेणी देण्याआधीच स्पष्टीकरण आले गोगोलश्रींकडून.. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इतक्या तातडीने कशाला सांगुन टाकलत, तेव्हढीच जरा मजा आली असती ना!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सांगणार नव्हतो. कुणालाही इजा, दुखापत न करता एक शुद्ध प्रँक करायचा प्र्यत्न होता (ज्यामागे जळजळ पण होती).
पण आजकाल लोक कशावरून वाईट वाटून घेतील याचा काही नेम राहीलेला नाही. एखाद्याने केला असता प्रयत्न आणि तिथल्या माणसाने नाही सांगितल्यावर अपमान वाटून घेतला असता तर काय?

मी अगदी गोडबोले नाव टाकायच का शिंदे यावर देखील दोन मिनिटे विचार करत होतो.

त्यात या धाग्यावर आधीच पेटापेटी झाल्यामुळे म्हंटल नकोच ती रिस्क.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी अगदी गोडबोले नाव टाकायच का शिंदे यावर देखील दोन मिनिटे विचार करत होतो.

गोडबोले कशाला सवलत देतील? शिंदयांनी नक्कीच दिली असती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...'शिंद्यां'नी सवलत दिली असतीही कदाचित, कोण जाणे. पण त्याचबरोबर, "व्हेजमध्ये काय आहे" असे विचारल्यावर एक केवळ भूतदयापूर्वक म्हणता येईल असा कटाक्षही फेकला असता.

('गोडबोल्यां'नी फार फार तर "मेनूकार्ड वाचता येतें ना?" एवढेच विचारले असते.)

असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खाणं, पिणं, आवड-निवड, दर - रक्कम सगळं कस अगदी स्पष्ट! याला म्हणतात सखोल अभ्यास, प्रसंगावधान आणि समयोचित प्रकटन.

निमंत्रकबाई, आता अधिक फाटे फुटायच्या आत आपण अध्यादेश जारी करा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला आता हे दळण दळून कंटाळा आलाय. मला भेटण्यात स्वारस्य आहे. खाण्यात नाही.

ज्यांना परवडण्याबद्दल / महागड्या निवडीबद्दल / सौजन्याबद्दल प्रश्न पडले आहेत - अशा लोकांपैकी कुणी दुसरं परवडण्याजोगं / स्वस्त / फुकट / सौजन्यपूर्ण ठिकाण जाहीर करू शकेल का? मी निमूट तिथे यायला तयार आहे. जर हे ठरवायला + इथे जाहीर करायला + लोकांच्या पृच्छांना उत्तरं द्यायला + ठरलेल्या ठिकाणी वेळेत हजर राहायला यांपैकी कुणीच तयार नसेल, तर त्यांच्या प्रश्नांसाठी माझ्याकडे उत्तरं नाहीत.

ठिकाण ठरलेलं आहे, दराची कल्पना दिली आहे. भेटायचं आहे, पण इतके पैसे भरायची इच्छा / क्षमता / दोन्ही नाही, अशांसाठी दुसरा पर्याय सुचवला आहे. तोही वापरायचा नसेल, तर कट्ट्यानंतर तळ्यावर भेटायचा पर्याय उपलब्ध आहेच.

इथल्या प्रश्नकर्त्या आणि उत्तरकर्त्या सर्व सदस्यांबद्दल माझ्या मनात स्नेहभावना असली आणि ती कट्ट्याला लोक येऊन वा न येऊनही कायम राहणार असली, तरीही इतःपर कट्ट्याच्या ठिकाणाबद्दल दिलेल्या तिरकस / चौकस / खवचट / पिंकटाकू / छिद्रान्वेषी / उगाच प्रतिसादांकडे दुर्लक्ष / अनुल्लेख करण्यात येईल. धन्यवाद. Wink (मग काय तर! च्यायला डुक्कर मारताना नव्हता, इतका कथा सांगताना ताप!)

कृपया जमेल तेवढे हलक्याने घ्यावे. उद्देश चर्चांचे दळण थांबवण्याचा आहे, लोकांना दुखविण्याचा नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अर्रर्र
अशा तीव्र प्रतिक्रिया येण्यापेक्षा अवांतर आणि गप्पा झालेल्या बर्‍या.
चला तर मग अवांतर सुरु :-
शाकाहारी साले असलेच एक नंबरचे भ्याड.
त्यांच्यात काय अवांतर करायचा दम नाय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आज मंडईत भेंडीचा भाव काय होता रे? आणि हो, चितळेंचं दुकान दुपारी उघडं असतं का रे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

मला सौजन्याचा मुद्दा महत्त्वाचा वाटत नाही. कट्ट्यासारख्या प्रसंगी एकजात सर्वांची सोय किंवा सर्वांची गैरसोय हे पटू शकते. परंतु ज्यांना महागड्या हाटलात खाणे परवडते त्यांची गैरसोय होत नाही आणि ज्यांना परवडत नाही त्यांना परवडत नसतानाही तिथे खाणे, तिथे न खाणे, कट्ट्याला न येणे अशा कमीअधिक गैरसोयीच्या पर्यायांपैकीच एक निवडावा लागतो. कोणाची सोय होणार आणि कोणाची गैरसोय हे क्रयशक्तीवरून ठरणे मला पटत नाही.

बाकी 'खाणं दुय्यम' हा मुद्दा मला इथे गैरलागू वाटतो कारण तसे असल्याने स्वस्त हॉटेलही चालले पाहिजे.

असो. याहून वेगळे मुद्दे लक्षात येईपर्यंत माझ्याकडून ही चर्चा थांबवते.

ता.क. मला फक्त हा विचार मांडायचा होता. कार्यक्रमात माझ्या एकटीसाठी बदल करू नका हे मी आधीच सांगितले आहे. त्यामुळे आयोजक, तुम्हीही फारसा लोड घेऊ नका.

ता.क. २- बाकी कट्ट्यांच्या वेळी सर्वांनी आपापले डबे आणायचे ही सर्वांत सेफ स्ट्रॅटेजी आहे हे या निमित्ताने लक्षात आले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

मेघना, उद्या ५ ला भेटतोय तर... कट्ट्यावर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मालककृपेनं पुस्तकभेटीसह ओला कट्टा आणि नंतर वाढीव काफीकट्टा संपन्न झाला. फोटू आणि वृत्तान्त उद्या मिळतील.:)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सदर कट्टा ओला होण्याचे कारण मुम्बैत होत असलेला गारांचा वर्षाव आहे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लग्न आटपलं, हॉल वेळेवर परत दिला आणि मंडळी आपापल्या घरी पोचली की एखादा वधूपिता जसा कृतकृत्य सुटकेचा (रेल्वे इंजिनाच्या सुस्कार्‍यासारखा) नि:श्वास टाकतो; तसा काहीसा सूर वरील प्रतिक्रियेत जाणवला Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मेरे तरफ से एक मार्मिक देऊनही विनोदी श्रेणी कायम का बरं आहे Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं