हिशोब!!

नमस्कार मंडळी,

खरेतर मी लेख वगैरे लिहिणा-य़ांपैकी नाही. खुप प्रतिक्रिया पण देत बसायला आणि त्यामध्ये स्कोअर सेटल करत बसायला मला आवडत नाही आणि वेळही नसतो. हा...बाकीचे लोक असे सगळे करतात ते वाचायला फार आवडते. Wink

आधी मिपा आणि मग ऐसी असे मिळून मी आता निदान ६ वर्षे मराठी आंजावर आहे पण मी लेख फारतर दोन लिहीले असतील.

पण एकूणच सध्या ऐसीवर महिन्याला किती खर्च येतो यावर बराच धुमाकूळ चालला आहे आणि त्यात काल आनंद घारेंच्या या लेखातील "मग दर महिन्यात किती पैसे आले, किती गेले आणि किती राहिले याचा हिशोब ठेवला काय आणि न ठेवला काय, काय फरक पडतोय्?" या वाक्याने मला विचार करायला भाग पाडले.

आनंद घारेंच्या त्या प्रश्नावर माझे उत्तर निदान अजून ज्यांच्या ब-य़ाच जबाबदा-या पार पडणे बाकी आहे अशांसाठी तर "नक्कीच होय" असे आहे.

मग त्यासाठी आणि एकूणच "फायनान्शियल प्लॅनिंग" या सदराखाली मी कोणकोणत्या गोष्टी करते आणि त्याचे फायदे काय हे लिहीण्यासाठी हा लेखप्रपंच. एकूण व्याप्ती पाहता हे सगळॆ लिखाण किमान ३-४ भागांमध्ये प्रकाशित करावे असा मानस आहे. बघू कसे जमते आणि इतके टायपायला कसा-कसा वेळ मिळतोय.

साधारण रूपरेखा जी डोक्यात आहे ती अशी:

भाग १ "आर्थिक नियोजन" - हिशोब लिहीणे - कशाला आणि कसे?
भाग २ "आर्थिक नियोजन" - आरोग्यविमा
भाग ३ - "आर्थिक नियोजन" - जीवनविमा
भाग ४ - "आर्थिक नियोजन" - निवॄत्तीनंतरसाठी बेगमी, इतर खर्चांचे व मुलांच्या शिक्षणाखर्चाचे नियोजन
भाग ५ - "आर्थिक नियोजन" - ’अथंरूण पाहून पाय’ व समारोप

अर्थात मी अर्थतज्ञ नाही त्यामुळे मी जे काय करते ते सर्वात योग्य असेल असे नाही, शिवाय ही सगळी आखणी करताना मी कोणा "फायनान्शियल ऍडवाय्जर" ची मदतही घेतली नाही पण त्याचा प्रमुख स्त्रोत - माझी गरज, समविचारी लोकांशी गप्पा, पेपर व आंतरजालावर या विषयावर केलेले वाचन आणि अर्थात चुकांमधून घेतलेले धडे हा आहे.

त्यामुळे चूकभुल देणे घेणे, आणि या चर्चांमधून मी काही नवीन शिकले तर तेही मी माझ्या प्लॅनिंग मध्ये समाविष्ट करून ते अजून चांगले करेन.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4.6
Your rating: None Average: 4.6 (5 votes)

प्रतिक्रिया

मोस्ट भेलकम

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वा. रोचक विषय... येउद्या लगेच लेख

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लेखांबद्दल उत्सुकता आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वेलकम

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वाट बघिंग, लवकर येऊ देत,
आत्ताच पंधरा मिनिटापूर्वी एक प्रतिसाद वाचून उदय यांना या विषयावर लिहा म्हणून खरड टाकली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडता विषय Smile आनदेव.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्तच विषय. लवकर लिही. मला फारच उपयोग होईल. Tongue

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

विषय रोचक आहेच. हिशोब व प्लॅनिंग बरोबरच ज्या काळासाठी हे प्लॅनिंग चालू असते त्या काळात काय असेल याबद्दलचे तुमचे अंदाजही लेखात आले तर आणखी रोचक होईल असे वाटते. शिवाय ते अंदाज कसे काढले ते लिहिले तर अतिशयच वाचनीय वाटेल मला.
लेखमालेसाठी शुभेच्छा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>ज्या काळासाठी हे प्लॅनिंग चालू असते त्या काळात काय असेल याबद्दलचे तुमचे अंदाज

हे फारच रोचक असेल.

मी जेव्हा नोकरीला सुरुवात केली तेव्हा माझ्या घरी कधी कंप्यूटर येईल असा मुळीच अंदाज नव्हता. तसेच स्मार्टफोन सोडाच साधा फोन हीच कल्पनेची लिमिट होती. फ्रीज- टीव्ही- वॉशिंग मशीन हेच कल्पनाविश्वात होते. त्यामुळे महिन्याला सुमारे ५००० रु फोन + इंटरनेटसाठी खर्चले जातील असा हिशेब मुळीच केला नव्हता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

त्यामुळे महिन्याला सुमारे ५००० रु फोन + इंटरनेटसाठी खर्चले जातील असा हिशेब मुळीच केला नव्हता.

५०००? ५ mbps line?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१
इतरही धाग्यांवर विशेषतः दिल्लीकरांनी इंटरनेटचे २००० रु धरले आहेत.
दिल्लीत ही प्याकेजेस इतकी महाग आहेत का स्वस्त पॅकेजेसची इथल्या सदस्यांना नाहिती नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

१० जीबीचे फोटॉन डाँगल १००० मध्ये येते. ८० जीबीपर्यंतची सेवाही २-३ हजारांत येते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्यात फोन आणि मोबाईलचा खर्च असेलही पण तो ३०००/- हजार धरला(साधारण अंदाज) तरी २०००/- खर्च इन्टरनेट साठी म्हणजे हाय-बॅन्डविड्थ लाईन असणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लॅण्डलाइन २ फोन- १५०० रु
मोबाईल ३ फोन - १००० रु
एक वायफाय - १००० रु
एक फोटॉन - १००० रु

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वायफाय आणि फोटॉन असे दोन्ही घेणारी मंडळी आहेत की काय जगात?
आम्ही तर अजून घिस्यापीट्या wired broadband वापरण्यावरच भागवतोय.
कधी लॅण्डलाइन घेतलाच्/मिळालाच तर लॅण्डलाइन प्लस ब्रॉडबॅण्ड असं एकत्रित असणारं काहीतरी प्याकेज घ्यावं अशी इच्छा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वायफाय घरात असतो. ऑनसाईट (भारतात) असताना फोटॉन जवळ ठेवावा लागतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वैयक्तिक प्रश्न आहे पण तरीही विचारतो.

लॅण्डलाइन २ फोन- १५०० रु
मोबाईल ३ फोन - १००० रु

एवढे कशासाठी? आम्ही भारतात सहासात वर्षांपूर्वी घर बदलले तेव्हा तिथे बीएसएनएलची सुविधा नव्हती. मी लँडलाईन हवाच म्हणून तात्पुरता रिलायन्स लँडलाईन घेतला होता. मात्र त्याचा सहा महिन्यात अक्षरशः एकाही कॉलसाठी उपयोग झाला नाही. नंतर तो बंद केला. आता सहा वर्षात घरी लँडलाईन नाही. या काळात घरात दोन लग्ने, बाळंतपण, सीनियर मेंबरांचे हॉस्पिटलायझेशन वगैरे गोष्टी घडून गेल्या आहेत. काहीही अडचण आली नाही. मोबाईलचे कवरेज चांगले असेल तर लँडलाईन अनावश्यक वाटतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखांबद्दल उत्सुकता आहे
मी हिशोब लिहायला सुरवात केली कि जास्त खर्च होतो असा अनुभव आहे म्हणून हिशोब लिहिणे टाळतो (इच्छा असूनही).. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छानच. वाट पाहतो!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पीअर बजेट किंवा यू नीड अ बजेट असे गूगलवर शोधल्यावर काही तयार एक्सेल टेंप्लेटे मिळतात. जर अधिक धाडसी असाल तर मिंट.कॉम (mint.com), यॉडलीमनीसेंटर.कॉम(yodleemoneycenter.com) वगैरे संकेतस्थळेही हिशोब ठेवण्यासाठी चांगली मदत करतात. भारतासाठी परफिओस.कॉम (perfios.com) वापरले आहे. त्यांचा काही वाईट अनुभव अद्याप आला नाही. मात्र ही सर्व संकेतस्थळे तुमच्या बँक अकाऊंटचे screen scraping करुन तुमची माहिती घेतात याची जाणीव असलेली बरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा खूप छान. वाट पहाते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यात बचतीचे काही नवे उपाय आले तर आनंद होईल.

उदा. दाढीसाठी वेगळा साबण आणण्याऐवजी आंघोळ करतानाच दाढी केली तर शांपू किंवा आंघोळीचा साबण वापरुन चांगली दाढी होते. (स्वानुभव!) व दाढीच्या साबणाचे पैसे वाचतात. दाढीचा साबण व आंघोळीचा साबण यांची प्रतिग्रॅम किंमत पाहिली तर आंघोळीचा साबण बराच स्वस्त पडतो. मात्र नवख्या लोकांसाठी समोर आरसा असलेला बरा.

आता दाढीचा साबण संपला की परत घेणार नाही असे ठरवले आहे. बायकोने अप्रूव केले की योजना अंमलात आणता येईल.

Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाश्ता स्नानापूर्वी केला आणि हात डायरेक स्नानाच्या वेळीच धुतले तर पाण्याचीही बचत होते!
अवांतर :-
स्व. राजीव दीक्षित हे दाढीसाठी साबणे , क्रीम वगैरे फेकून द्या. फक्त ताजे,सकस "भारतीय", "शुद्ध देशीवादी" दूध वाप्रा असे
जाहिर भाषणात सुचवीत. स्वतः तसेच करतो असे म्हणत. इथे कुणाला असा मस्त ऑफबीट अनुभव आहे काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हाच उपाय अन्य गोष्टीकरिता केल्यासही पाण्याची बचत व्हावी असे वाटते. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी रात्री दात घासताना अनेकदा टूथपेस्टऐवजी बेकिंग सोडा वापरुन घासतो. तोंड जास्त स्वच्छ झाल्यासारखे वाटते. (दातांना किंचित उजळपणाही आला आहे.) माऊथवॉशऐवजी बेकिंगसोडा वापरणे सुरक्षितही असल्याचे वाचले आहे. आंघोळीला शांपूऐवजी बेकिंगसोडा ( + विनेगार) आठवड्यातून एकदा लावतो. कोंडा बराच कमी होतो.

बेकिंगसोडा शांपू/टूथपेस्टच्या तुलनेत फारच स्वस्त आहे हाही एक फायदा आहेच Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्या आपके टूथपेस्ट्मे बे.सो. है?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हमारे टूथपेष्टमे सिर्फ बेकिंग सोडाही है.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बे.सो. की बे.पा.? कारण चिमुटभर बेपाने दात पांढरेशुभ्र होतात, चकाकतात वाचलेल. पण ती रोज वापरावी की नाही शंका आहे.
टुपेदेखील कमी वापरावी. टुब्रभरुन नाही फक्त १/४ भाग पुरेसा होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सोडा. पावडर नाही. ब्रशभरून मी पेस्ट वापरत नाही. साधारण छोट्या मटार दाण्याएवढी एकावेळी पुरते. त्यातही अॅक्वाफ्रेश वगैरे रॅकमध्ये सर्वात खाली (आणि सर्वात कमी किमतीची) असलेली पेस्ट घेतो. (मात्र बायकोला सेन्सॉडाईन वगैरे ब्र्याण्डेडच पेस्ट घ्यावी लागते.) तरीही माझे दात तिच्यापेक्षा जास्त स्वच्छ व पांढरे व कमी किडके आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मलाही सेन्सोडाईन वापरावी लागते. दातांची बऱ्यापैकी काळजी (दोनदा दात घासणे, गोड, चिकट खाणं मर्यादित, खाल्ल्यावर चूळ भरणे, रात्री झोपताना फ्लॉस) घेते तरीही दात किडतात, दुखतात, इ. सलग चार दिवस सेन्सोडाईन सोडून इतर कुठली पेस्ट वापरली की ठराविक दात दुखतात. डेंटिस्टकडे जाऊन आले, तरीही काही नाही. आणि दात मुळातच पिवळट आहेत. अगदी लालभडक लिपस्टीक वापरलं तरीही भयंकर कॉण्ट्रास्ट दिसणार नाही, यात आनंद मानायचा.

पण या खर्चाची भरपाई केस बारीक कापून केली, शँपू अगदीच मर्यादित वापरला जातो. आणि तो सुद्धा एल चीपो आणते. (दीड डॉलरची बाटली महिना झाला तरी जेमतेच अर्धी झाल्ये.)

बचतीचा आणखी एक मार्ग - आकार कमी करा, साबण जास्त टिकेल. (आता पळते.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>फक्त ताजे,सकस "भारतीय", "शुद्ध देशीवादी" दूध वाप्रा

गायीचे असं सांगायचं राहिलं का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

दुधानी दाढी कशी करतात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

दूध दाढीला लावून ठेवायचं. पाच मिनीटांनंतर दाढी (नेहेमीच्याच वस्तरा, ब्लेड, रेझरने) करायची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दूध दाढीला लावून ठेवायचं? ते कसं काय ब्वॉ?? पाण्यागत दुधाचे हबके मारायचे की दूध गोठवून त्याचे खडे करून दाढीला लावून ठेवायचे की साय लावायची?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दूध हातावर घेऊन चेहेऱ्याला लावायचं, फक्त दाढीच्या भागात. (उरलेल्या चेहेऱ्याला लावलं तरी चालेल, पण बचत असा विषय सुरू आहे.) दाढीच्या साबणामुळे चेहेऱ्याचा तेवढा भाग तात्पुरता मऊ होतो आणि दाढी करताना त्वचा कापली जात नाही. दूधामुळेही ते काम होत असावं.
(दाढीच्या साबणाइतपत चांगलं काम होतं का नाही माहित नाही. मी ज्या काकांना दूध लावून दाढी करताना पाहिलं आहे त्यांना ते आवडत असे. माझ्या मते, काका एकंदरच वेंधळे असल्यामुळे त्यांना नेहेमीच दाढी करताना छोटी जखम होत असे. त्यांना माझा हा सिद्धांत मान्य नव्हता. ते रेझरला दोष देत असत. काकूचं मत विचारलं पाहिजे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धन्यवाद. लावून 'ठेवायचं' मुळे शंका आली होती, कारण शेविंग क्रीमसारखे दूध कै चेहर्‍यावर रिटेन होऊ शकत नै म्हणून. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला वेगळ्या शंका येत होत्या. समजा मुंग्या लागल्या किंवा घरात पाळीव मांजर असली वगैरे वगैरे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

केवढी ती वांझोटी चर्चा दाढीच्या साबणाच्या बचतीवर. च्यायला, त्यापेक्षा दाढीच करू नका ना! फारफार तर दाढी बायकोला रूतेल. हा. का. ना. का!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

अहो पण सर्व गोष्टींची चर्च्या तर केलीच पाहिजे! उगा नैतर दाढी रुतल्याच्या आरोपाखाली केयलपीडी जाहला तर काय घ्या?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अहो पण सर्व गोष्टींची चर्च्या तर केलीच पाहिजे! उगा नैतर दाढी रुतल्याच्या आरोपाखाली केयलपीडी जाहला तर काय घ्या?

शब्द शब्द जपून वापरा बरे, कोणी 'म्हणजे काय' विचारले की तारांबळ उडायला नको Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रा.रा. मुक्तसुनीत यांचे कृपेने त्याचाही तारांबळलेस अर्थ मिळाला: खास लम्हे पे धोका Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फारफार तर दाढी बायकोला रूतेल

 1. कुणाच्या?
 2. कुणाकुणाच्या?
 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-वाम‌न‌ देश‌मुख‌

दाढी रुते कुणाला....

दाढी चेहर्‍यात रुतली....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दाढी बायकोला रुतेल म्हणणे पुरुष चव्हाणीस्टिक होत नाही का? मंजे नको तितका नाजूकपणा त्यांच्या गळी मारणे सयुक्तिक आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पुरेशी खुरटी दाढी असेल तर रुतू/खुपू शकते हे वेगळे सांगण्याची गरज आहे का? त्यात परत नो केस विरुद्ध खुरटे केस या सामन्यात केसबंबाळ कोण होणार तेही वेगळे सांगू का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

किंवा घरात पाळीव मांजर असली वगैरे वगैरे

Biggrin
मांजराच्या लाळेतही दुधासारखेच दाढी नरम करायचे गुणधर्म असतील (ईईईईईईईईईईई!!!!!! ) तर फायदाच! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी काय म्हणतो, फक्त दाढीच का करायची दुधाने, आंघोळच करावी ना. म्हणजे पाण्याचा खर्चपण वाचेल. आणि घरी मांजर असेल, तर तिला सांगायच "बाई मला चाट". म्हणजे तिचं पोट पण भरेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि घरी मांजर असेल, तर तिला सांगायच "बाई मला चाट". म्हणजे तिचं पोट पण भरेल.

ही सेवा मांजरांपेक्षा कुत्रे अधिक तत्परतेने पुरवितात, शिवाय, अगोदर दुधाने आंघोळही करावी लागत नाही (बोले तो, दुधाचा खर्च कटाप!), असा अनुभव आहे. शिवाय, त्याकरिता श्वानपालनाचे प्रयोग स्वतःच करावे लागतात, असेही नाही. शेजार्‍याने केलेले पुरतात.

(अतिअतिअवांतर: घरातील मांजर ही 'बाई'च असेल, हे काय म्हणून गृहीत धरलेत?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(अतिअतिअवांतर: घरातील मांजर ही 'बाई'च असेल, हे काय म्हणून गृहीत धरलेत?)

'पुरुष' असता तर "अरे बोक्या, मला चाट" असे म्हटले नसते का?

अतिअतिअतिअवांतर: मार्जार कुळात LGBT प्रकार असतात की नसतात, याबद्दल काही कल्पना नाही. म्हणून असे म्हटले आहे. समस्त प्राणीप्रेमींनी लगेच अंगावर धावून येऊ नये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मांजराच्या लाळेतही दुधासारखेच दाढी नरम करायचे गुणधर्म असतील (ईईईईईईईईईईई!!!!!! ) तर फायदाच!

कल्पना नाही. संधीअभावी कधी प्रयोग करून पाहिलेला नाही.

मात्र, कुत्र्याच्या लाळेच्या आफ्टर-शेव लोशनसारख्या वापराचा (स्वयंस्फूर्तीने का नसेना, पण) अनुभव आहे. कुत्र्याच्या लाळेत अँटिसेप्टिक (आणि/किंवा सुगंधी) गुणधर्म असतात किंवा कसे, याचे निदान तरीही दुर्दैवाने होऊ शकले नाही, परंतु, किमानपक्षी त्यातून काही अपायाचा अनुभव निदान अद्याप तरी नाही.

(नंतर तोंड जाम बुळबुळीत नि चिकट होणे हा एक दुय्यम साइडइफेक्ट आहे खरा, परंतु तो गरम पाण्याने धुवून घालवता येतो. अर्थात, तशीच इच्छा असेल, तर आणि तरच.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिकटपणा हा सरसकट सगळ्या कुत्र्यांच्या लाळेचा गुणधर्म नसतो कै.
कै कै कुत्र्यांचे चाटणे 'just like wearing nothing at all' च्या झैरातीतल्यासारखे सारखे हलकेफुलके असू शकते.
दाढीचे खुंट वाढलेला चेहरा चाटण्यासाठी कुत्र्यासारखा जिव्हाळा लागतो याबद्दल सहमती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अवांतरः ऐसीवरील कुत्राप्रेमींसाठी खास सादर

I want my children to have a dog
Or may be two or three
They'll learn from them more easily
Than they will learn from me.

A dog will teach them how to love,
And have no grudge or hate
I'm not so good at that myself
But a dog will do it straight

I want my children to have a dog,
To be their pal and friend
So they may learn that friendship
Is faithful to the end.

There never yet has been a dog
That learned to double cross
Nor catered to you when you won
Then dropped you when you lost.

- Martin Hale (I am not 100% sure about the poet.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर. कुत्रा पाळण्याबद्दल एक छान विचारानुभव, वाचलेला अन तो म्हणजे घरात कुत्रा असणे म्हणजे सदैव एक आनंदी घटक घरात सापडण्याची शाश्वती, अतिशय प्रेमाने कोणीतरी वाट पहाणारं, आपल्याला कधीही जज न करणारं असं कोणीतरी घरात असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घरात कुत्रा असणे म्हणजे सदैव एक आनंदी घटक घरात सापडण्याची शाश्वती, अतिशय प्रेमाने कोणीतरी वाट पहाणारं, आपल्याला कधीही जज न करणारं असं कोणीतरी घरात असतं.

प्रचंड सहमत.

("टफी"चा पालक) सुनील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

शेवटच्या पोळीची एक बाजू गॅसचा स्विच बंद करुन, आतापर्यंत तापलेल्या तव्याच्या उष्णतेवर भाजणे. मोठ्ठ्या गॅसवर मोठ्या बूडाचे भांडे वापरणे, लहान बूडाच्या भांड्याने हॉट प्लेटचा उरलेला सरफेस एरीया व त्याची उष्णता वाया जाते.

नको असेल तेव्हा पंखा, दिवे आदि विद्युत उपकरणे आवर्जून बंद करणे, वीजेची बचत होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दाढी वाढवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

खूप वाढल्याशिवाय दाढी चांगली दिसत नाही. आणि वाढण्याच्या काळात नीट दाढी येत नसल्याने फारच विचित्र दिसते. महिनाभर सुटी वगैरे काढून गुहेत लपून वगैरे बसून दाढी वाढवूनच आलो तरच ते शक्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वयंपाकी किंवा अन्नपदार्थ हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दाढीला लावायचं कव्हर मिळतं. ते शोधा. (खर्च वाचवण्यासाठी आधी गुंतवणूक!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भुवयांचही हेच होतंय. वेगळा शेप द्यायचा तर नीट वाढल्या पाहीजेत. अर्धवट वाढल्या तर विचीत्र दिसतात म्हणजे नोकरीवरुनच काढून टाकतील इतक्या Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बेबीफेस असेल तर न कोरलेल्या भुवया मला आवडतात. बुशी आयब्रोज Smile
आणि एक पैशे वाचवायचा मार्ग खास पुणेकरांसाठी. लाल बहादुर शास्त्री मार्गावर, अलकाच्या पुढचा बसस्टॉप (डेक्कनकडून जाताना) तिथे एक हेअर कटींग इंस्टीट्युट आहे. फुकट केस कापून देतात. सोपे कट सांगितलेत तर शिकाऊ मुलींच्या हाती डोकं सोपवतात. थोडे अवघड कट सांगायचे. किंवा फोन करून विचारायच की टिचरने प्रात्यकक्षीक करून दाखवायची वेळ कधी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लैच उपयोग होइल मला.
मी डोक्यावरून फक्त झिरो किंवा थोड्या मोठ्या क्रमांकाची मशीन फिरवून घेत असतो.
सोपे - सुटसुतित वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ओय तिथे कटींग करून देणारी मुलं पाहिलीयत पण करून घेणारी नाही पाहिली. पण फक्त स्त्रियांसाठी असं वाचल्याच आठवत नाहीय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असहमत. स्टबल हा प्रकार तसा वाईट दिसत नाही. शिवाय महिलावर्गाचा स्टबलवर अंमळ जास्तच जीव असल्याचेही पाहिलेले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

महिलावर्ग हा आमचे लक्ष्य नाही. आमचा बॉस व इतर सहकर्मचाऱ्यांना काय बरे वाटेल त्यानुसार वेशभूषा व केशभूषा करावी लागते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण वेषभूषा कशी करावी लागते त्याचा, अमुक एक फेशियल फीचर इंट्रिन्सिकली कसे दिसते त्याच्याशी, अर्थाअर्थी संबंध आहे असे वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

होय होय स्टबल कसलं सेक्सी वाटते. मलादेखील पुरुषवर्गावर स्टबल आवडते Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुरुषाचं शरीर कमी साबण खाणारं असेल तर ठीक आहे, नाहीतर ते भलतंच भोंगळ दिसू शकतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्टबल सगळ्यांना सूट होते असे नाही.

काही पुरूष त्यात "माचो" दिसतात, उरलेले एक-दोन दिवसाच्या आजारातून उठलेत की काय किंवा आंघोळ न करता आलेत की काय असे वाटते!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

हे मात्र बरोबर आहे. मी एखाद्वेळी जर बरं नाही कारणाने ऑफिसला दांडी मारली तर दुसर्‍यादिवशी दाढी न करता जातो, म्हणजे बघणार्‍याला खरंच आजारी होता की काय वाटावं Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

स्वतःला नेमकी कशी दिसते दुसर्‍यांच्या नजरेतून ते कसं समजणार?
मी लग्नाच्या वेळीही खुरटलेल्या दाढीनच फिरत होतो किम्वा गुळगुळित स्वच्छ दाढी नव्हती - क्लीन शेव्हड् नव्हतो.
ही गोष्ट चर्चा करण्यासारखी असते; हे मागाहून समजलं.
अगदि चेपुवरील फोटोंमध्येही क्लीन शेव्हड् कुठेच नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लग्नाच्या वेळेस क्लीन शेव्ह्ड नसल्यास लोक शिव्या घालतात हे पाहिले आहे. क्लीन शेव्ड नसल्याने काय जीव जातो ते अजूनही कळालेले नाही. यद्यपि खुरटी दाढी अशा वेळेस तितकीशी बरी दिसत नाही, एकतर क्लीन शेव्ह नैतर काही प्रमाणात ठसठशीत दाढी असावी.

पण अंततोगत्वा मियांबीबी राजी-तेल लावत गेला काजी. एकूणच लोक या बाबतीत लैच मूर्खागमनी असतात. त्यांना पिडायला लै मजा येते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मान्य. हेच वाद मी वॅक्सिंगबाबत अनंत वेळा घातले आहेत. दर महिन्याभरानं पार्लरमध्ये जाण्याचा कंटाळा येतो, पैसे देणं जिवावर येतं, कधीकधी त्याचा त्वचेला त्रास होतो - तरीही ते का करायचं, याची अनंत वेडगळ कारणं. का तर म्हणे - स्वच्छ वाटतं. - मग टक्कलही करून घ्या. लखलखीत वाटेल... यावर उत्तर नाही. छान दिसतं. - हे सब्जेक्टिव नाहीय का? उत्तर नाही.
असो. जोवर मला कुणी बळंच पार्लरवारी करायला लावत नाही, तोवर कुणीही कितीही हजामती करा. माझं काय जातंय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वाद घालण्याने काही होत नाही, सबब एखादी काडी टाकावी आणि पाहिजे तेच करावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्टबल, नुस्ती मिशी, लादेन दाढी, बेबीफेस क्लीनशेव्ह, इ. पैकी नक्की कुठला प्रकार सर्वांना सूट होतो अशी आपली समजूत आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अहो, नुसत्या स्टबलवर नसतो जीव. काय तरी एकेक सोईस्कर गैरसमज म्हणायचे हे. स्टबलधारी माणसात काही दम असेल, तर स्टबल रोचक. नाहीतर... असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ते सगळं विस्कटून सांगण्यात मजा नसते ओ. प्रत्येकाला आपल्या स्वतःत किती दम आहे हे ठाऊक असते थोडीच? त्यापेक्षा अंमळ स्टबलीकरण केले तर समवन माईट गेट लकी अ‍ॅज वेल Wink

(पुरुषांच्या स्टबलीकरणाचा महिला फीडब्याकमुळे समर्थक) बॅटमॅन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्टबलीकरण ROFLROFL हसून जीव चाललाय इथे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्टबल नेहमी पत्नी सोडून इतर स्त्रियांनाच आवडते असे दिसते. गोची होते उगाच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अशी गोची व्हावी असे न वाटणारा पुरुष विरळाच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

का इतर स्त्रियांना आवडते हे बघुनच पत्नी न आवडण्याचा स्टँड घेते! Blum 3

बाकी पुरुषांचे स्टॅबल काय, गोटी काय किंवा वेगवेगळे हेअर कट काय 'जेनु काम तेनु ठाये बिजा करे सो...'

आमची मजल दाढी करणे वा न करणे, मिशी ठेवणे वा न ठेवणे अशी बायनरीच असते Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आमची मजल दाढी करणे वा न करणे, मिशी ठेवणे वा न ठेवणे अशी बायनरीच असते

कधी दाढी न करता मिशी न ठेवून पाहिले आहेत काय?

(अवांतर: 'गोटी'करिता लिंक दिलीत, हे बरे केलेत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कैक वर्षे केलेय. नंतर कंटाळा आला, सबब बायनरी प्रकर्ण पुनरेकवार सुरू केले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वरच्या दाढीबद्दल बरंचसं मार्गदर्शन सगळीकडून घेता येतं. खालच्या दाढीचं काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तेही सगळीकडून घेता यावे.

पण मुळात ही दाढीदुखी असावीच का, हे समजत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'खालची दाढी' बोले तो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खवचटपणात, तिरकसपणात महारथ हासिल असणार्‍या आपणांजकडून हा प्रश्न अपेक्षित नव्हता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

म्हणजे ते हनुवटीच्या खालच्या दाढीबद्दल बोलत असावेत.

त्याच्याही खालच्या दाढीबद्दल बोलणं संस्थळाच्या नियमांत बसत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

"मग दर महिन्यात किती पैसे आले, किती गेले आणि किती राहिले याचा हिशोब ठेवला काय आणि न ठेवला काय, काय फरक पडतोय्?" या माझ्या वाक्यावर अशा प्रकारचे प्रतिसाद आले आहेत की मी एक बेजबाबदार, बेपर्वा आणि अकाउंटिंगचा शत्रू वगैरे आहे की काय असा समज पसरला आहे असे वाटते. नाझ्या या वाक्यातला मग हा कळीचा शब्द आहे. माझे वाक्य कंडीशनल आहे आणि त्या वाक्याच्या आधीचे वाक्य असे आहे.
खिशात पैसे नाहीत म्हणून उपाशी रहायची वेळ कधीच आली नाही आणि खूप पैसे खुळखुळतात म्हणून कधी पानावर तुपाची धारही धरली नाही. चार्वाकमहर्षींचा उपदेश ऐकून त्यासाठी ऋण तर कधीच काढले नाही आणि पिळदार मिशाच कधी न ठेवल्यामुळे त्यांना तूप लावायचा प्रश्नच उद्भवला नाही.
मी अशी काळजी घेतल्यामुळे मग रोजचा किंवा महिन्याचा हिशोब वगैरे न लिहून न ठेवताही माझे आयुष्य बरे गेले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाने