अंनिसची (बोगस) आह्वाने

सहजच लक्षात आलं,

अंनिस मंत्राने आजार बरे करणार्‍यांवर चवताळते आणि
मग त्यांना आह्वान देते की आम्ही अमक्य-तमक्या आजाराचे
इतके-तितके रुग्ण आणुन देतो. त्यांना बरे करून दाखवा.

आता बघा...

एखाद्याने मंत्राने (किंवा तत्सम उपायांनी) आजार
खरोखरच बरे केले असतील तर
ते ’प्लासिबो-इफेक्ट’ मुळे हे नक्की.
’प्लासिबो-इफेक्ट’मध्ये उपचारांवर आणि ते करणार्‍यावर
गाढ श्रद्धा असावी लागते.

आह्वानातील सॅंपलमध्ये असलेल्या रुग्णांमध्ये पूर्वअट असलेली
ही ’गाढ श्रद्धा’ अनिस कुठुन आणि कशी आणणार?
त्याचे प्रशस्तिपत्रक अनिस कशाच्या आधारावर देणार?
म्हणजे अनिसचे हे पण आह्वान बोगस हे नक्की...

दूसरं असं...

आपला आजार प्लासिबो-इफेक्ट्ने बरा व्हावा असं एखाद्याला
वाटत असेल तर त्यात ढवळाढवळ करायचा अधिकार
अनिस सारख्या त्रयस्थ घटकाला आहे का?

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (7 votes)

प्रतिक्रिया

आपला आजार प्लासिबो-इफेक्ट्ने बरा व्हावा असं एखाद्याला वाटत असेल

यात तार्किक दोष आहे
आपला आजार प्लासिबो-इफेक्ट्ने बरा व्हायला ते आधी माहित असून उपयोगाचं नाही, तेव्हा त्याला तसे बरे वाटले तर प्लासिबो इफेक्ट उरत नाही

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

विषारी साप चावलेल्या माणसावर मांत्रिकाने उपचार केले तर तो वाचणार नाही. मग भले त्या माणसाची त्या मांत्रिकावर गाढ श्रद्धा असो. त्यामुळे इथे प्लासिबोचा सबंध देखील येत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

बीबीसीची गंगा नावाची एक दीर्घ डॉक्युमेंटरी आहे. अप्रतिम विज्युअल्स ने ओतप्रोत अशी. प्रामुख्याने गंगेचे पर्यावरण, तिच्या काठावर असलेली भौगोलिक विविधता, आणि मानवी जीवनाशी तिचा सहसंबंध अशा अंगांवर भाष्य करणारी.
बीबीसी चित्रीकरणातली निसर्गनिष्ठा, विज्ञाननिष्ठा यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. तरीही, भारत आणि गारुडी/नाग यांचे काय कुतूहल अजूनही ब्रिटीशांना आहे याचे नवल वाटते. गंगेच्या काठावरली सांस्कृतिक विविधता दाखवताना, एक गाव दाखवला जातो. नाव आठवत नाही. त्या गावात नागांचा अगदी मुक्तसंचार आहे. कुत्री, मांजरे जशी बिनधोक गावातून हिंडत असतात तसे हे नाग फिरत असताना दाखवले आहेत. अर्थात, या गावात माणूस जरी नागाळलेला असला तरी नाग मात्र माणसाळलेले दिसत नाहीत, त्यामु़ळे सर्पदंश हा प्रकार सर्रास आहे. पूर्वीही होताच. पण तिथले लोक ग्रामदेवतेच्या मंदिरात जातात आणि तिचा प्रसाद खातात.डॉक्टरवगैरे गोष्टी दूरच. सर्पदंश जखमा देण्याव्यतिरिक्त त्या गावकर्‍यांची फारशी हानी करत नाही. बी बी सी यासंबंधी कोणतीच वैज्ञानिक स्पष्टीकरणे न देता जगभरातल्या प्रेक्षकांच्या कुतूहलाला शरण गेलेली आहे. हा प्रकार बीबीसीच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकेल. हा नेमका काय प्रकार आहे हे मात्र गुलदस्त्यातच आहे.
त्या गावकर्‍यांची श्रद्धा काही का असेना, नागांच्या विषाचा त्यांच्यावर परिणाम होत नाही, किंवा त्या प्रसादांत काहीतरी औषधी गुणधर्म असेल याचे काहीएक समाधानकारक वैज्ञानिक स्पष्टीकरण असणारच.
"गंगा" बर्‍याच वेळा डिस्कवरीवर दाखवली जाते. आपल्यापैकी बहुतेकांनी ती पाहिली असावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आह्वानातील सॅंपलमध्ये असलेल्या रुग्णांमध्ये पूर्वअट असलेली
ही ’गाढ श्रद्धा’ अनिस कुठुन आणि कशी आणणार?
त्याचे प्रशस्तिपत्रक अनिस कशाच्या आधारावर देणार?
म्हणजे अनिसचे हे पण आह्वान बोगस हे नक्की...

का बुवा ? अंनिसला फक्त आगोदर रोग असल्याची नक्की खात्री करुन मग अश्या व्यक्तींना टेस्ट केस म्हणून मंत्रवाल्यांकडे पाठवायच्या आहेत. ते कॉमन पब्लिकमधलेच लोक असतील. अंनिस आपल्या माणसांना रोग लावून पाठवणार नाही.

तेव्हा गाढ श्रद्धा असलेले आणि आगोदरच आजार झालेले रुग्ण सापडणं आपल्या देशात फारच सोपं आहे. उलट तसा नसलेला सापडणं कठीण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनिसने निवडलेल्या रुग्णांमध्यें दावाकर्त्यावर गाढ श्रद्धा असायलाच हवी. ती आहे हे, हे कशाच्या जोरावर ठरवणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी विषारी सर्पदंशाबद्द्ल बोलत नसून "आजारांबद्द्ल" बोलतो आहे. पणे ते जाऊ दे. ब-याच डोक्टरना विषारी सर्पदंश ओळखता येत नाही असे एका सर्पमित्राने सांगितले. अशा केस मध्ये वैद्यकीय उपचार किती विश्वसार्ह मानायचे

@ऋषिकेश

एखाद्याला एखादा उपचार करावसा वाटतो. पण इतरांच्या मते तो प्लासिबो उपचार असु शकतो. पण त्या पीडित व्यक्तीला ते पटत नाही. असे अनेक बाबतीत घडु शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण त्या पीडित व्यक्तीला ते पटत नाही.

जर त्याला ते पटतच नसेल तर "आपला आजार प्लासिबो-इफेक्ट्ने बरा व्हावा असं एखाद्याला वाटत असेल" हे वाक्यच गैरलागू/बाद नै का ठरत? सदर इफेक्ट प्लासिबोमुळे आहे हेच पटत नसेल तर त्यामुळे बरे व्हावे असे कसे वाटेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा भाषेच्या मांडणीमुळे निर्माण झालेला गोंधळ आहे.

"मला जो उपचार करायचा आहे, तो भले (तुमच्या मते) प्लासिबो असेल तरी मला तो करायचा आहे" अशी अनेकांची प्लासिबो नाकरताना धारणा असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओके. भा.पो.

बाकी, अशांना अडवण्याचा प्रश्न कुठे येतो. अंनिस फक्त हा प्लासिबो आहे हे समजावते-सांगून पाहते. लोकांना "परावृत्त" करण्याचा शक्य तो प्रयत्न करते.
त्या उप्पर तिथे जायचे ते जातातच, ते अंनिसचे थोडेच ऐकतात.

नक्की आक्षेप कशावर आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नक्की आक्षेप कशावर आहे?

आक्षेप अंनिसच्या आह्वाने देण्याच्या प्रवृत्तीवर आहे आणि ती कशी बिनबुडाची आहेत हे दाखवायचे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवाहन देण्यात नक्की वाईट काय आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आवाहन करण्यात किंवा आव्हान देण्यात दोन्हीत काय वाईटे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अनिस इथे आवाहन (अपील) करत नाही तर दावाकर्त्याला आह्वान (चॅलेंज) देते. लोकांना शहाणं करायचा विडा ज्यांनी उचलला आहे, त्यांनी असा बिनडोकपणा करावा हा त्यातला वाईट भाग आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ब-याच डोक्टरना विषारी सर्पदंश ओळखता येत नाही असे एका सर्पमित्राने सांगितले.
तुमच्या आकलनाच्या मर्यादा लक्षात आल्या.
पुढील आयुष्य जगण्यासाठी शुभेच्छा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिविष कसं काम करतं हे व्यवस्थीत माहीत आहे..
डॉक्टर चुकीच्या पद्धतीने इलाज करू शकतात
त्यामुळे तुम्ही डॉक्टरांवर वर आक्षेप घेऊ शकता

मंत्राने आजार बरे करण्याच्या बाबतीत,
मांत्रिक किती कुशल आहे हा नंतरचा मुद्दा आहे
"आधी मंत्राने आजार बरे होतात" हा दावाच तपासायचा आहे

त्यामुळे आव्हानांमध्ये काही बोगस नाही. तर्कतिर्थ असा आयडी घेउन इयत्ता तिसरीच्या दर्जाचं लॉजीक देणं मात्र बोगसच नाही तर निर्लज्ज आणि दांभिकही आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो आबा.. असं काय म्हणता..? तर्कावर तीर्थ सोडणे असाही अर्थ असू शकतो की..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Biggrin
गवि !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा मुद्दा काय, की हे ललित नाहिये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

फिस्सकन हसू फुटलं!!!
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

योग्य त्या ठिकाणी हा धागा वर्ग करायला माझी हरकत नाही. मला घाईत योग्य तो टॅग सुचला नाही. त्याबद्दल दिलगीर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझे प्रतिसाद ज्या त-हेने दाबुन टाकले जात आहेत त्यावरून मला आता चर्चेला उत्तरे देण्यात रस राहीलेला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विषारी सापांतर्फे आणि त्यांचा दंश बर्या करू शकणार्या समस्त मांत्रिकांतर्फे प्रतिसाद दाबणार्यांचा जाहीर निषेध कात्रज सर्पोद्यानात आयोजित केला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुळात्...अंनिसच्या आव्हानातील हा बोगसपणा पुरेपूर ध्यानात आणल्याने कोणतेही मंत्रशास्त्रज्ञ किंवा मंत्रडॉक्टर्स ते आव्हान चुकूनही एकदाही स्वीकारत नाहीतच असं दिसतंच आहे.

तेव्हा अंनिसच्या आव्हानाला कोणी बळी पडत नाहीयेत ही दिलाश्याचीच गोष्ट आहे की.

तस्मात प्रॉब्लेम असा काही नाहीच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर क्लिष्ट आहे .

पण दुसर्‍या प्रश्नाबाबत -

आपला आजार प्लासिबो-इफेक्ट्ने बरा व्हावा असं एखाद्याला वाटत असेल तर त्यात ढवळाढवळ करायचा अधिकार अनिस सारख्या त्रयस्थ घटकाला आहे का?

तुम्ही "अंनिस ची आव्हान देण्याची कृती" ही अधिकार आहे - अशी गल्लत केलेली आहे. अंनिस ची कृति हा त्यांचा विकल्प आहे. अधिकार नव्हे. They are perfectly within their boundaries when they attempt to persuade that particular patient from using placebo (or whatever). They are not enforcing their wish on the patient. व पेशंट अंनिस ला "तुम्ही मला सल्ला देऊ नका" असे सांगू शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वारीच्या बाबतीत जर वारकर्‍यांनी सांगितले की आमची पांडुरंगावर श्रद्धा आहे त्यामुळे आम्ही लस टोचून घेणार नाही. तर शासनाला ढवळाढवळ करण्याचा अधिकार आहे. अंनिसला सुचना/मत व्यक्त करण्याचा अधिकार आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

एखाद्याने मंत्राने (किंवा तत्सम उपायांनी) आजार
खरोखरच बरे केले असतील तर
ते ’प्लासिबो-इफेक्ट’ मुळे हे नक्की.
’प्लासिबो-इफेक्ट’मध्ये उपचारांवर आणि ते करणार्‍यावर
गाढ श्रद्धा असावी लागते.

मान्य आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

प्लसिबो इफेक्ट मुळे आजार बरा होत असेल किंवा नसेल.
असं गृहीत धरू की बरा होतो,
आता प्लासिबो इफेक्ट वापरुन ट्रिट्मेंट द्यायची झाल्यास विश्वासाचे क्वांटिफिकेशन करावे लागेल
समजा "वाय-झेड" या परिमाणामध्ये विश्वास मोजला तर
उदाहरणार्थ
"१० "वाय-झेड" एवढा विश्वास असेल तर मूळव्याध बरा होतो" किंवा
"५० "वाय-झेड" एवढा विश्वास असेल तर ज्योतिषावरची श्रद्धा बरी होते "
अशी मेथडॉलॉजी तयार करावी लागेल...
डॉक्टर्स हे करत नाहीत कारण हे मूर्खपणाचं आहे
पण एखाद्याला मंत्राने बरे करण्याचा दावा करणार्‍याने किमान एवढं तरी केलं पाहीजे

अनिसंच्या बोगसपणाचं सोडा, मंत्रविद्येचं समर्थण करण्यामधल्या मूलभूत आडमुठेपणाचा विचार करा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चांगली चर्चा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0