कल्ट फिल्म या शब्दाच्या व्याख्या

कल्ट फिल्म या शब्दाच्या अनेक ठिकाणी अनेक व्याख्या दिसतात. पण एखाद्या सिनेमाची खालील काही लक्षणं गृहीत धरुन मी असं म्हणून इच्छितो की अशा कल्ट फिल्म्सवर (भले त्या कालबाह्य वाटत असल्या तरी) कोणीतरी इथे सीरीज लिहावी.

१. ज्या फिल्ममधली पात्रे, डायलॉग्ज अनेक वर्षांनीही कुठेही थेट वापरले तरी जनरली त्याचे संदर्भ द्यावे लागत नाहीत.
२. ठराविक वयोगटातल्या बहुसंख्य मंडळींनी किमान दोनदा किंवा जास्तवेळा तो सिनेमा पाहिलेला असतो.
३. अजूनही तो व्हीएचएस कॅसेट किंवा सीडीरुपात संग्रही ठेवलेला असतो.

वगैरे.

शोले-गोज विदाउट सेईंग..

-अंदाज अपना अपना (मैं तेजा हूं, मार्क इधर है) (सुनो सुनो दुनिया के लोगो सबसे बडा है मिस्टर गोगो) (फिरौती है या मय्यत का चंदा)

-बनवाबनवी (धनंजय माने इथंच राहतात का?)

-झपाटलेला (भगभुगे भग्नी भागोदरी)

सीरीज नाही तरी अशा फिल्म्सची आठवण काढणारा एक धागा तरी असावा.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

हाच प्रतिसाद वेगळा काढावा, अशी संपादकांना विनंती.

माझ्याकडून भरः

- घायल
- दामिनी
- सवत माझी लाडकी
- वाजवा रे वाजवा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

त्या त्या सिनेमापुढे त्यातले खास शब्दही लिहावेत अशी विनंती:

जसे,

दामिनी- ढायी किलो का हाथ, आदमी उठता नही दुनिया से उठ जाता है, झटकना भूल जाओगे.. चढ्ढा शिकस्त नही खाता.. तारीख पे तारीख अन उलटलेलं टेबल.
वाजवा रे वाजवा- "तुम्हाला येते डबलसीट?" "एवढंसं काय? वांगं..", "गोविंदा आला रे.."

इ इ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सवत माझी लाडकीमधलं
- ३७ रुपयासाठी इतकं चिडायचं?

एनीटाईम वॉच आहे हा.

बनवाबनवी
- अरे सारखं सारखं त्याच झाडावर काय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"हो ना! मगाशी हिंदीत चिडलेवते!"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कल्पना छान आहे... संपादकांनी गवींचा हा प्रतिसाद कृपया वेगळ्या धाग्यात घ्यावा (अर्थात गवींची हरकत नसेल तर).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असा एक धागा होता वाट्टं. कुठल्या साईटवर वगैरे नै आठवत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धुमधडाका- "आमच्या सारख्या सामान्य.." ''अतीसामान्य!!".. "तुमच्यासारख्या श्रीमंत..." "नवकोटनारायण"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अ‍ॅह्यू इह्हिइ इह्ह्यू..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता मला हे नीट आठवत नैये, पण- वॅख्खॅ विख्खी वुख्खू हेही त्यातलंच आहे की कसं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

येस येस . तेच ते वॅक्खि एक्खे उक्खू

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सरफरोश - "बच्चा नहीं, बाप है तेरा..."
वासेपूर - "तुमसे ना हो पायेगा" आणि "परमीसन तो लेनी चाहिये ना!"
मुगल-ए-आझम - "एक शहजादे के धडकते दिल के लिए हम पूरे हिंदोस्ताँ की तकदीर नहीं बदल सकते" (काय ड्वायलाक आहे!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

-मालूम हुआ, कि तुम मुगलोंके मुकद्दस्तक को एक रकासा के पैर की बाजेब बनाना चाहते हो!
.
.
.
.
.
-खामोश! एक शहजादे को अपना फ़र्ज़ नहीं भूलना चाहिए|
-ये फ़र्ज़ तो नहीं, एक बादशाह के मेहेल मैं पैदा होने की सज़ा ज़रूर है!
- लेकिन हमारी बख़्शी हुई ये अज़ीमोश्शान सज़ा तुम्हे भुगतनी होगी!
- तो फिर अनारकली को भी यही अज़ीमोश्शान सज़ा दी जाय!
.
.
.
.
.

-जा सकती हो|
- कनीस तो कबकी मर चुकी है | अब जनाज़े को रुख़सत दीजिये |
- शेहेनशाह की इन बेहिसाब बख़्शिशों को पाकर ये कनीस जलालुद्दीन मोहंमद अकबर को अपना ख़ून माफ़ करती है |
.
.
.
.
.

-तारीख़ गवाह है, कि आजतक एक बाग़ी का सर काटनेवाली तलवार हमें आपसे ही मिलती आयी है |
- मेरेही बेटे को क़त्ल करने के लिए आप मुझसे तलवार मांग रहे हो महाबली?
- हम आपके बेटे के लिये नही, उस बाग़ी केलिये तलवार मांगते हैं जिसने आपके सर से सुहाग की लाली मिटानेका ऐलान किया है | क्या आप अपनी हिफ़ाज़त और हमारी जीत के लिये हमें तलवार नही देंगी?
-मेरी तो कोई जीत नही है महाबली! मेरी तो दोनो तरफ हार है | एक तरफ औलाद, तो एक तरफ सुहाग !
- और ये फैसला आपको अभी करना होगा ! औलाद चाहिये या सुहाग???
-पती के आबरूपर सती जानेवाली राजपूत सुहागनों की मलिका, रुक क्यूँ गयी?
- जोशीले और खुद्दार सूरमाओं की गैरतन बेटी, हाथ क्यूं कांप रहे हैं?
-इन हाथों से अकबरे आझम की तलवार क्या उठेगी, जो अपने सुहाग के चूडियों का बोझ तक न उठा सके????

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

(अबे)पेस्ट केलं आहेस कि मुक्पाठ आहे? (साला) हा (पोरगा) लै काँप्लेक्स देतो राव.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आणि त्या जुगलबंदी नंतरचं
- काटोंको मुरझानेका खौफ नही होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आह रैट! 'तेरी मेहेफ़िल में क़िस्मत आज़माकर हम भी देखेंगे' नंतर. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बाबौ. के आसिफ आज हयात असते तर ख्रिस नोलनच्या ऐवजी त्यांनाच बोलावून पुढची आवृत्ती काढायला लावली असती !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

दितोपाहै - "पुरणमाशी पे वॅलेंटाईन डे"

गुंडा - "क्षयझ ने तो तुम्हें लंबा कर दिया. माचिस की तीली को खंबा कर दिया."

----------पुढचा कल्ट नसल्याने चौकोनी कंसात-------------
[शिखर (सरफरोशवाल्या जॉन मॅथ्यू मथानचा दुसरा आणि गटार चित्रपट) - बिपाशा पिटपिटपिटपिट करून काव आणत असते. शेवटी देगवण हात वर करून तिला थांबवतो, आणि म्हणतो, "जब मैं सोचता हूं..." जबरी ड्वायलाकच्या आशेत आपण सरसावून बसतो. "... तो मुझे सोचने दो!" अरे!]

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सरफरोशमधे एसीपी (एसीपीच ना?) आमीर खान कोणत्यातरी गुन्हेगाराला उद्देशून "ठाकूर (ठाकूरच ना?), कितनी बार बुलाया, तुम आतेही नही" असा काहीतरी डायलॉग मारतो. नेमके शब्द आता आठवत नाहीयेत पण नंतर अनेक रिक्षांमागे / ट्रकमागे हा डायलॉग वाचला होता.

तसंच त्यात सोनाली बेंद्रे "तुम एसीपी हो तो मैं अमुकपुर की राजकुमारी हूं" अशा अर्थाचं काहीतरी बोलते ना? तेही आठवत नाहीत शब्द नीट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चंदरपूर का बाला ठाकूर. खेडा नाका वर घडणारा प्रसंग.

"क्युं ठाकुर, तुझे कितनी बार बुलाया, तुम आते नहीं..."

अजून एक ड्वायलाक आठवला...

"सियासत के दलालों ने जमीं पर लकीर खींच दी, और कहा ये हिंदोस्तां है और ये पाकिस्तां..."
फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट वाचताना या ड्वायलाकची फार फार आठवण आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

"सियासत के दलालों ने जमीं पर लकीर खींच दी, और कहा ये हिंदोस्तां है और ये पाकिस्तां..."

और दोनो तरफके जाहिलोंको ये चुननेकी आजादी मिली की कौनसा गधा तख्तपे बैठे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

गुंडा - "क्षयझ ने तो तुम्हें लंबा कर दिया. माचिस की तीली को खंबा कर दिया."

मुकेश ऋषी ऊर्फ बुल्ला: "मुन्नी! मुन्नी मेरी मुन्नी!! तो तु मर गयी??? लंबूने तुझको लंबा कर दिया?? माचिसकी तीली को खंबा कर दिया???"

गुंडा फार मोठा टॉपिक आहे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

गुंडा फार मोठा टॉपिक आहे...

"स भूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत् दशाङ्गुलम्" अर्थात, जगाला व्यापूनही आत्मा दशांगुळे वर शिल्लकच राहिला. त्याचप्रमाणे गुंडाबद्दलही कितीही बोललं तरी त्याची महत्ता दशांगुळे वरच असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा पिच्चरात मिथून आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हो. हीरो आहे, त्याचे नाव आहे शंकर.

मेरा नाम है शंकर-गरीबों के लिये दोस्त, दुश्मनों के लिये ज्वाला.

हे ऐकल्यावर टकला स्पॉटनाना लगेच उत्तरतो - तुझे बनाऊं मौत के मूं का निवाला, तेरी छाती में गाडूंगा मौत का भाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लोधीवलीच्या (खोपोलीच्या थोडे मुंबईकडे, जुन्या महामार्गावर) कंपनीच्या कॉलनीतून खास हा पिच्चर पहायला आमचे यूपी यम्पीचे दोस्त आम्हाला पहिल्यांदा पनवेलला घेऊन गेले होते. पिच्चर पाहिल्यावर २ आठवडे तरी तोंडाला चव आली नव्हती असे आठवते. हे यूपी-यम्पी-बिहार वाले अतिशय गंभीरपणे चित्रपट पाहत होते. नंतर ते दिसत तेव्हा पुन्हा तोंडाची चव जाई.
हा चित्रपट तुमच्यापैकी इतक्याजणांनी पाहिला असल्याचे पाहून चकित झालो आहे.
-----------------------------------------------
ते एक असो. फार लहानपणी बेमिसाल नंतर तेवढा एक घाव मी पचवून घेतला. पण रब ने बना दी जोडी पाहिल्यावर चित्रपट पाहण्यात देखिल एक रिस्क असते असे नव्याने जाणवले. आता ऐसीवर आल्यापासून सखूबाईंसोबत एक फालतूपट पाहण्याची इच्छा पुन्हा प्रबल झाली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बाकी काही असो, रब ने बना दी जोडी हा पिच्चर मला आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असाच एक "तोहार चुम्मा भिटामिन ए हा" हे रत्न पहायची संधी चालून आली होती. पण म्या अभाग्याने दवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आयला, असलं काही अस्तित्वात आहे? ROFLROFLROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

_/\_

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा चित्रपट नसावा.. फक्त संगीत अल्बम वाटतोय. तरीही ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

मेरा नाम है शंकर-गरीबों के लिये दोस्त, दुश्मनों के लिये ज्वाला.

चला.. उद्या गब्बरराज येईल तेव्हा आपल्या बाजूने कोणीतरी आहे याचं समाधान वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गब्बर हा रामगढवासीयांकडून धान्यबिन्य घेऊन आपली प्रोलेटरिएट का कायशीशी लाईफस्टाईल चालू ठेवू पाहत होता, म्हणजेच ट्याक्सपेयरच्या जिवावर रीडिस्ट्रिब्यूषन करणारा फडतूससमर्थक होता. आयडीनामातच अश्शी विसंगती आहे हे बहुत रोचक. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

..धन्यवाद..फिल्म्ससोबत अशी पुस्तकं अन लेखकही उल्लेखावेत.

..उदा. बेंबट्या होणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अंदाज अपना अपना - मै तो केहता हुं आप पुरुषही नही है... महापुरुष महापुरुष है.
हेराफेरी (१) - उठाला ले रे बाबा उठाले, मेरको नइ इन दोनोंको उठाले.

मेट्रीक्स- यातला डॉयलोग अन डॉयलोग कल्ट आहे
फाइट क्लब (ब्रॅड पिट)- मी नक्किच बोललो असतो या चित्रपटबद्दल पण बोलणार नाही कारण त्यातच सांगीतलय रुल नं १ यु डू नॉट टॉक अबॉट फाइट क्लब टु एनिवन. रुल नं २ यु डू नॉट टॉक अबॉट फाइट क्लब टु एनिवन. त्यामुळे आपला पास.
ट्रॉय - यातला डॉयलोग अन डॉयलोग कल्ट आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

लोकहो, तिरंगा विसरलात?
राजकुमारचे त्यातले ड्वायलॉग्स (गुंडामधल्या विलनच्या मते डायलॅक.)..
"बहादूर, वो काला बटन खीचो"
"गेंडास्वामी, हम ये टाईमबंब का खेल तब से खेलते आ रहे है जब तुम्हारे दादा बालों मे खिजाब लगाया करते थे"
"फ्यूज कंडक्टर्स गेंडास्वामी!!!!"
"ये तो हमारे पाईप का कमाल था, कही हमारे रूमाल को हाथ लगाते तो जलकर खाक हो जाते"
"हमारा ये हथियार आग उगलता है", म्हटल्यावर आगीचा लोळ सोडणारी शॉटगन.
"ये कमांडो देख रहे हो? बडा खतरनाक है- तुम्हारा बाप है. पेड हिलने से पेहले ही पत्ता काट देता है"
इ.इ.इ
गेंडास्वामीरूपी दीपक शिर्के साहेबांचं मरिंग्लिश, "अयसे कयसे?" वगैरे शब्द चावत बोललेले संवाद..
शिवाय हरीश नामक उमेदवार नायिकेचे "श्रीदेवी की सेक्सी फिल्म" इत्यादी पाणचट संवाद आहेतच.

तिरंगा रॉक्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि हे कसे विसरलात?
'हम आखों से सूरमा नहीं चुराते, आखें ही चुरा लेते हैं...'
'मै इन्स्पेक्टर शिवाजीराव वागले. मराठा. मराठा मरता है या मारता है. याद है प्रलयनाथ मैने तुझसे कहा था यही पंदरा सौ की नौकरी करने वाला तुझे एक दिन देड़ सौ का कफन पहनाएगा...'
'अपना तो उसूल है, पहले लात फिर बात फिर मुलाकात'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा समज होता की कल्ट फिल्म म्हणजे एका विशिष्ट आवडीच्या ग्रूप ला प्रचंड आवडणारा पण इतर त्याहीपेक्षा मोठ्या समूहाला विशेष न वाटणारा चित्रपट. असे चित्रपट सहसा त्या (आवडणार्‍या) समूहाकडून अनेकदा बघितले जातात, त्यातील अगदी लहान डीटेल्स बद्दलही सर्वांना माहीत असते, त्यावर चर्चा होतात. पण त्याचबरोबर इतर असंख्य लोक असे असतात की त्यांनी तो बघितलेलाही नसतो. उदा: भेजा फ्राय.

त्यादृष्टीने 'बोना फाईड कमर्शियल हिट' असलेले, समाजातील सर्व स्तरांतून बघितलेले, आवडलेले चित्रपट हे कल्ट फिल्म्स होत नाहीत, असा माझा समज होता. आता मला त्याबद्दल शंका आहे, कारण मी शोले, दिदुलेजां सारख्या चित्रपटांबद्दल हे उल्लेख अलिकडे ऐकलेत.

अंदाज अपना अपना म्हणता येइल. कारण तो आवडणार्‍यांना प्र-चं-ड आवडतो. पण किमान लागला तेव्हा तो कमर्शियल हिट नव्हता. गुंडा हा अचानक कल्ट फिल्म मधे गणला जाउ लागला गेल्या काही वर्षात, त्याच्या सो बॅड इट्स गुड क्वालिटी मुळे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"कल्ट" फिल्मची दिलेली व्याख्या अचूक वाटते.
"कल्ट फिल्म" हा प्रकार "सबकल्चर" या अधिक विस्तृत संज्ञेचा एक भाग आहे असा माझा समज आहे. "सबकल्चर" म्हणजे विशिष्ट गोष्टीमधे खोलवरचा इंटरेस्ट असणार्‍या लोकांचा समुदाय. मेघना भुस्कुटे यांनी मागे फॅनफिक्शनचा लेख लिहिला होता आणि एका वेबसाईटचा अड्रेस दिला होता जिथे पब्लिक आपापल्या आवडीचं फॅनफिक्शन देतं. हे एक सबकल्चरचं उदाहरण म्हणून देता यावं.

सबकल्चर या प्रकरणाला इंटरनेटच्या आगमनापूर्वी नक्की काय अर्थ होता हा संशोधनाचा विषय असू शकतो. कारण इंटरनेटच्या आधी कुठल्याही सबकल्चरशी संबंधित व्यक्तींना एकमेकांशी जोडता येणं हे एका मर्यादेपलिकडे कठीण असणार आणि व्यक्तींच्या एकत्रित केलेल्या कनेक्शनशिवाय सबकल्चर कसं काय बनणार ? माझ्यामते कॉमन इंटरेस्टचे लोक नियतकालिकांचे वर्गणीदार असतील; पण तरी पीअर-टू-पीअर जोडलं जाणं कठीणच.

मराठीतल्या एका कादंबरीचं नावच आहे "जन हे वोळतु जेथे". तर हे जनांचं वोळणं - म्हणजे एकत्र येऊन आनंदित होणं - हे सबकल्चरचं सर्वाधिक केंद्रीभूत अंग वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हे रोचक आहे. सिनेमा किंवा कलाकृतीने स्वतःचा असा एक कल्ट बनवणं अशा अर्थानेच कल्ट हा शब्द असणार.

मग बरेच संदर्भ इथे कसे सर्वज्ञात असतात? मला वाटतं की बहुधा मराठी आंजा आणि त्यावर व्यक्त होण्याचा शोध/आवड लागलेले लोक हा देखील एक कल्टच आहे अद्याप. आणि या कल्टचा एक ठराविक सरासरी वयोगट आहे जो ऐंशीचं दशक, पुलं, लावणीपटांचा अंत अन कोठारे-सचिनचा जमाना, लँब्रेटाचा अंत अन बजाज स्कूटर्सचा जमाना, आरडी बर्मनचा शेवटचा काळ अन नदीम श्रवणची एंट्री आणि शेवटाशेवटाला (जुन्या) एमटीव्हीने आणलेलं वेस्टर्न म्युझिक अशा मिश्रणात वाढलेला असावा. त्यामुळे बरेच संदर्भ सर्वांना एकसमान समजतात. असा केवळ अंदाज आहे.

नव्या पिढ्या आंतरजाल काबीज करतील तेव्हा कल्ट मोठा होत होत विरळ होईल आणि संदर्भही बदलतील हे तर आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनेक मराठी सिनेमात बरेच विनोदी सीन्स आहेत.

पण उदाहरणार्थ तो "धनंजय माने इथंच राहतात का?" हा सीन खूप जणांच्या लक्षात असतो. असं का होत असेल? एखाद्या सीनमधे काय पोटेन्शियल असतं? फार सिरियस विषय नाहीच, पण समजत नाही बर्‍याचदा की सर्व गर्दीत नेमकी काही (अ‍ॅपरंटली फालतू) वाक्यं किंवा सीन का लक्षात ठेवले जातात? विशेषतः इतर चांगले आणि फालतू दोन्ही प्रकारचे इतर सीन्स असताना.

"तुझी माझी जोडी जमली गं अशी झक्कास पोरगी पटली", किंवा "मंगला ग मंगला, तुझ्यासाठी चंद्रावर मी बांधलाय बंगला" किंवा "चिकिम बुबुम चिकिम बुबुम" अशी गाणी लक्षात का रहावीत?

"विडी नाही मास्टर शंकर, ष्टडी" हे वाक्य त्या लंब्याचवड्या "असा मी असामी" तून का उचललं जातं?

"अश्विनी ये ना" हा बर्‍याचजणांबाबत गंमतजंमत सिनेमाचा टेकअवे का बनतो?

"खिचडी" सिनेमातला तो "मी पांडू आहे" अशा प्रकारे बोलणारा मेंगळट हिरो का नीट आठवतो?

"सो बॅड इट्स गुड" हा फारेंडरावांनी मांडलेला फॅक्टरच असावा का फक्त?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"चिकिम बुबुम चिकिम बुबुम"

हे गाणं त्यातल्या दोन गाल नि दोन ________च्या उल्लेखामुळे लक्षात राहिलेले असे आठवते. (च्यायला, विसरलो, हा धागा तो वृषणामसणाचा नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ROFLROFLROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

इथे पुष्कळ जणांनी आवडते संवाद देऊन एखादा चित्रपट कल्ट असल्याचं दाखवलं आहे. ह्यात काही अयोग्य जरी नसलं, तरीही ते कल्ट ह्या संकल्पनेला काहीसं मर्यादित स्वरूपातच दाखवतं. इतर अनेक घटकांमुळेसुद्धा चित्रपट कल्ट होतात. उदा :
- 'सत्या'मधलं अंडरवर्ल्ड हे तेव्हापर्यंतच्या हिंदी सिनेमातल्या अंडरवर्ल्डच्या चित्रणापेक्षा वेगळं होतं. त्याचा एक कल्ट बनला. पुढे त्या धर्तीचे अनेक चित्रपट आले (आणि अजूनही येतात).
- अनुराग कश्यपच्या चित्रपटांच्या 'विअर्ड लुक'चा एक कल्ट आहे.
- 'दिल चाहता है'चा आणि विशेषतः स्त्री-पुरुष प्रेमसंबंधांकडे निव्वळ लग्नाकडे नेणारं एक पाऊल म्हणून न पाहण्याच्या त्यातल्या प्रकाराचा एक कल्ट बनला. नंतरच्या 'जब वी मेट' ते 'शुद्ध देसी रोमान्स' आणि 'हंटर'पर्यंतच्या अनेक चित्रपटांनी हा कल्ट पुढे वापरला आणि त्यात भरदेखील घातली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

एकदम उत्तम प्रतिसाद. कल्ट फिल्म ही कन्सेप्ट मनात नेमकी समजलेली नसल्याने गोंधळ होताहेत असं वाटतं (किमान मला तरी ती व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने वाचल्याचं आठवतंय).

पण वर मुसुंनी म्हटल्याप्रमाणे मर्यादित, स्वतःचा असा वेगळा फोलोअर ग्रुप बनवणारा सिनेमा म्हणजे कल्ट क्रिएटर अशा अर्थाने ती व्याख्या बरोबर वाटते. शिवाय तुम्ही म्हणताय तसं ट्रेंडसेटर अशा अर्थानेही कल्ट फिल्म म्हणतात का? ट्रेंडसेटर फिल्म लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्वीकारली आणि हिट केली आणि त्यामुळे काही बदल घडला तर कल्ट म्हणावं का? की ट्रेंडसेटर असूनही फ्लॉप झालेल्या पण विलक्षण नवा विचार देणारीलाही म्हणावं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> ट्रेंडसेटर फिल्म लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्वीकारली आणि हिट केली आणि त्यामुळे काही बदल घडला तर कल्ट म्हणावं का? की ट्रेंडसेटर असूनही फ्लॉप झालेल्या पण विलक्षण नवा विचार देणारीलाही म्हणावं?

निव्वळ ट्रेंडसेटर असा अर्थ 'कल्ट'ला मर्यादित करेल. विशिष्ट काळात विशिष्ट वर्गाला प्रचंड प्रमाणात प्रभावित करणारा आणि एका अर्थानं आख्यायिका होणारा असा अर्थ इथे अभिप्रेत आहे. उदा : 'मनोरमा सिक्स फीट अंडर' किंवा 'जॉनी गद्दार'सारख्या फिल्म्स थिएटरमध्ये कधी लागून गेल्या ते कुणाला कळलंदेखील नाही; पण त्यांनी आपला एक चाहता वर्ग निर्माण केला (अंडरग्राउंड हिट); हिंदीमध्ये निओ-न्वार फिल्म्सचा एक पायंडा त्यांनी पाडला; ह्या फिल्म्स अपयशी ठरल्या, तरीही त्यांचा हा कल्ट अजूनही जिवंत आहे. 'एनएच-१०'ला नवदीप सिंगच्या ह्या कल्ट फॉलोविंगचा फायदा झाला.

जाता जाता : त्या अर्थानं पाहिलं तर - 'शोले'नं अभूतपूर्व यश जरी मिळवलं असलं, तरी त्याच्या धर्तीचे / शैलीचे इतर पुष्कळ चित्रपट आले नाहीत; आणि त्याचा चाहता वर्ग मर्यादित तर अजिबातच नाही; अशा कारणांमुळे 'शोले' 'ब्लॉकबस्टर' अधिक आणि 'कल्ट' कमी ठरते असं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

त्याचप्रकारे आपलाच ट्रेंड पूर्ण तोडणारे काही कलाकारही आहेत. त्यांनी आपला स्टिरिओटाईप दणदणीतपणे एका कोणत्यातरी कलाकृतीत मोडून काढला आणि वेगळंच दर्शन दिलं. मला जाणवलेले काही इथे लिहितोय. आणखी कोणाला जाणवलेत का?

१. शाहरुख खानचा "डर"पासून पुढे बहुसंख्य सिनेमात असलेला स्टान्स, स्टाईल, हेएए सिन्योरिता वगैरे करुन इंप मारणे, उल्लूपणाचा अतिरेक असं बरंच काही साचेबद्ध झालेलं त्याने "स्वदेस"मधे झटक्यात मोडलं. साधा फॉर्मल शर्टपॅट घालून कोणताही अविर्भाव न आणता एकदम वेगळंच बेअरिंग
२. विक्रम गोखलेंनी बरीच वर्षं सांभाळलेला पोक्त, मॅच्युअर टोन आणि चेहर्‍यावर उगीचच भासणारा "बाबारे. हे बघ.. ऐक.." असा उपदेशात्मक स्टान्स एका नाटकात एकदम विसर्जित करुन टाकला आणि एकदम जबरदस्त छाप पाडली. (नाटकात ते कोंकणातला मामा झाले होते.. शेंडी वगैरे ठेवलेला. शाळकरी मुलगा वगैरेही होता एक त्या नाटकात. नाव दुर्दैवाने विसरलो.- "नकळत सारे घडले" बहुधा. चुभूदेघे. सेम थिंग इन लपंडाव सिनेमा.

३. नाना पाटेकरचा थयथयाट टाईप अभिनय कॉमन होऊ लागला होता तेव्हा (किडेमकोडे, हिंदूका खून मुस्लिमकाखून थयथयथय वगैरे.. परिंदा ते क्रांतिवीर, यशवंत आणि इतर अनेक) त्यानंतर वेलकम सिनेमात धमाल विनोदी काम करताना त्याने अक्षरशः थक्क केलंन.

४. आमीर खानचा मात्र असा नॉन-फिलॉसॉफर आणि हसत खेळत फिलॉसोफी छाप नसलेला रोल गेल्या दशकात तरी पाहण्यात आलेला नाही. इश्क हा एक निव्वळ हसवण्यासाठीचा सिनेमा आणि सुरुवातीचे "जो जीता","अंदाज अपना अपना" वगळता. त्यानंतर त्याने जो एक जुन्याजाणत्याचा छाप घेतला तो घेतलाच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वेलकमपेक्षा ब्लफमास्टरमधला नानाचा रोल फारच भारी वाटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'जाने भी दो यारों'चा उल्लेख कसा काय नाही?!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अगदी हेच म्हणणार होते - "थोडा खाओ, थोडा फेको!" "हम सब शेरहोल्डर हैं!" "येह अकबर कहां से टपका, this is too much!"
आणि "शांत गधाधारी भीम, शांत!" "मेरा धनुष तोड दिया, मैं नहीं करता नाटक-वाटक!"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ये सब क्या हो रहा है दुर्योधन? हे विसरलात काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ये सब क्या हो रहा है बेटा दुर्योधन?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

नो स्मोकिंग!
लिमिटेड चाहता वर्ग आणि बाकिच्यांना तिरस्कार असलेला सिनेमा. या टाईपचे चित्रपट अजून नसावेत. असले तर मला माहित नाय. मला लय आवडतो.
इथे त्याबाबत थोड खरडलं होतं
http://www.misalpav.com/comment/524098#comment-524098.
हा सिनेमा मला आवडतो. पूर्णपणे, म्हणजे दिग्दर्शकाला जे काही म्हणायचे आहे ते सगळच आणि प्रत्येक अन प्रत्येक रूपक मला समजलं आहे असा दावा मी करत नाही. मला हा सिनेमा का आवडला असं विचार करता खालील मुद्दे सुचले.

१. सिगरेट हे या सिनेमात स्वातंत्र्याचं रूपक आहे. आणि परेश रावल आणि त्याचा कंपू हे स्वातंत्र्याची मुस्कट्दाबी करणार्‍यांचं रूपक. आता स्वातंतत्र्यासाठी सिगरेट हेच रूपक का घ्यावसं वाटलं असेल? मला वाटतं कि सिगरेट ओढणं हे आजकाल फार बर्‍याच लोकांसाठी तिरस्करणीय आहे. ( आठवा नुकताच निघालेला फुकाड्यांवरचा धागा आणि त्या धाग्यावर फुकड्यांना घातलेल्या शिव्या ). मला वाटत कि या रूपकातून 'दुसर्‍याचं स्वातंत्र्य हे कितीही तिरस्करणीय वाटलं तरी ते त्या व्यक्तीसाठी अती महत्वाचं असतं. आणि ते त्याला मिळालं पाहिजे.' असा विचार मांडला आहे. आता या स्वातंत्र्याचा उपभोग घेणं माझ्यासाठी हानिकारक आहे असं दुसर्‍याकोणी ठरवलं आणि माझ्या कल्याणाची जबाबदारी स्वतःवर (म्हणजे त्या दुसर्‍या व्यक्तीवर) आहे असं कोणी वागू लागला तर? इथे त्या मानसिकतचे उदाहरण परेश रावल दर्शवतो. त्याचं पात्रं म्हणत 'इस बिमारी का इलाज करने के लिये हमें नियुक्त किया गया है?' मला स्वतःला अशी संस्कारचा मक्ता घेतलेली माणसं आवडत नाहीत. हे एक. आणि मी स्वतः सिगरेट ओढतो. (जॉन अब्राहम इतकी नाही पण ओढतो) हे दुसरं. या कारणांमूळे मला त्या पात्रांशी रिलेट करता आलं लवकर. आवडण्याचं हे एक कारण.

२. पण त्याच वेळेला एखाद्याच्या स्वातंत्राचा इतरांना त्रासपण होउ शकतो हे दाखवलय. जसा के च्या भावाला होतो. पण नीट बघितलं तर के च्या भावाला परेश रावलचा माणूस मारतो. यातून असं सांगायचं आहे बहूदा की मुस्कटदाबीवाले 'तुमच्या स्वातंतत्र्याचा इतरांना बघा कसा त्रास होतोय' अस दाखवून देण्यासाठी तो त्रास मॅन्युफॅक्चर पण करतील.

३. आता कोणी म्हणेल की हे असं घडूच कसं श़कत? म्हणजे रणवीर शोरीच बोट परत जोडलं जाण, के च चेक बूक परेश रावलकडे असणं, त्याचे सिगरेट्चे प्रयोग त्या विडीओ कॅसेट मध्ये असणं, परेश रावलची लोकं एवढा वॉच ठेऊ शकणं वगैरे... मला वाटत की याचा विचार करायची गरजच नाहीये. कसं घडल असेल यापेक्षा गोष्टीत काय सांगायचय दिग्दर्शकाला हे महत्वाचं. सुपरमॅन बघताना आपण हा विचार नाही करत कि माणूस खरच ऊडू शकतो का? आपण काही गोष्टी अध्यारूत धरतो आणि त्याच्या पुढची गोष्ट पहातो. तेच इथे पण लागू आहे असं मला वाटतं.

४. सिनेमातलं संगीत खूप आवडलं. सगळी गाणी सिगरेट आणि धूर या बद्दल आहेत. चाली खास. आणि गाण्यांचं चित्रिकरण उच्चं ! एकदम मिसळून गेलीयेत गाणी सिनेमात.

५. शेवटी शेवटी काय होतय हे काही मला समजलं नाही. बाथ टब, तो एक रुपया वगैरे. पण तो जेल मधला आंघोळीचा सीन हा शिंड्लरर्स लिस्ट या सिनेमावरून घेतला होता. बहुदा नाझी विचारसरणीच द्योतक म्हणून शिंडलर्स लिस्ट चा वापर. रशिया मधले सीन हे कम्युनिस्ट राजवटीचे , आणि पर्यायाने मुस्कटदाबीचे द्योतक वाटलं.

थोडक्यात, मला हा सिनेमा बघण्याचा अनुभव खूप आवडला. एकदा तरी बघावा असा नक्की.

शेवटी: मला असं फणस सोलल्यासारखं पिच्चर सोलायला आवडत नाही.(*) पण आधीही एकानी 'रसग्रहण लिहा' असं सांगितलं होतं आणि आत्ता धागा निघालाच आहे म्हणून हा प्रतिसाद.

* - साभार पु,ल,

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

शेवटच्या पुस्तीसकट प्रतिसाद आवडला. राहिलेला 'नो स्मोकिंग' तत्काळ, रिकामा वेळ मिळताक्षणी, पाहण्यात येईल. (बादवे, 'एनएचटेन' पाहिला का तुम्ही ढेरेशास्त्री? आणि 'अग्ली'? दोन्ही सिनेमातल्या फुकण्याबद्दल मला प्रेम आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी. पण मुख्य कारण असं की त्यातून काहीतरी विधान केलेलं आहे, म्हणून.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पाहिलेत दोन्ही. अग्लीमध्ये काही विशेष कारणासाठी टाकलय ते अस वाटलं नाही. पण एनेच-१० मध्ये जनरल स्त्री स्टिरिओ टाइप तोडलेला आहे, जी बंडखोरी दाखवलेली त्याचा भाग ते सिगारेट शिलगावणं आहे बहुदा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

जी बंडखोरी दाखवलेली त्याचा भाग ते सिगारेट शिलगावणं आहे बहुदा.

हे बर्‍याच इतर ठिकाणीही ऐकलंवाचलं आहे. पुरुषाप्रमाणे किंवा अन्य कोणत्या विचाराने सिगरेट शिलगावणं म्हणजे बंडखोरी ? काहीच्याकाही इम्मॅच्युअर कन्सेप्ट आहे. बंडखोरी तर नाहीच पण इव्हन स्वातंत्र्याचंही प्रतीक नाही. सिगरेट प्रतीक असेलच तर स्वातंत्र्याचा फक्त फील देऊन सर्वाधिक गळा आवळणार्‍या गुलामीचं. सर्वकाही सुटेल पण तो विळखा सुटणं अशक्य. आणि त्याला स्वातंत्र्य किंवा बंडखोरीचं लक्षण मानायचं अन तेही स्त्रीच्या ? Smile स्टीरिओटाईप तोडण्याचे बरेच इतर नॉन-स्लेवरी टाईप शो ऑफ्स आहेत की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile
हा सिनेमा मी लिहिलेला नाही (लिं )गवि

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मीदेखील तुम्हाला म्हटलंय असं का वाटावं? सिगरेट बंडखोरीचं किंवा स्वातंत्र्याचं प्रतीक असल्याचं तुम्हाला वाटत नसेल तर अर्थात हे तुम्हाला लागू नाहीच.

आणि ज्यांना ते स्वातंत्र्याचं प्रतीक वाटतं तेही चूक आहेत असं नव्हे. त्यांना ते स्वातंत्र्य नसून गळापकडू स्लेव्हरीचं प्रतीक म्हणून चपखल आहे हे समजत नाहीये इतकंच.

"विथ अ सिगरेट इन माय हँड, आय फेल्ट लाईक अ मॅन" हे बहुधा इंडस क्रीड या रॉक ग्रुपचं गाणं फार ऐकण्या अन पाहण्यासारखं आहे. जुनं आहे अर्थात बरंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या धाग्यावर हे अवांतर आहे, कल्पना आहे.

सिगारेट हे स्वातंत्र्याचं अ‍ॅबसोल्यूट प्रतीक नाही. कुठल्या तरी स्थळकाळाच्या, इतिहासभूगोलाच्या चौकटीत, एका विशिष्ट लिंगाच्या व्यक्तीनं सिगारेट ओढणं हे स्वातंत्र्याचं प्रतीक होऊ शकतं. जसं ते 'एनएचटेन'मध्ये आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तुम्ही म्हणता तस प्रतीक असू शकत. परेश रावलचा कल्ट = सिगारेट जे तुम्हाला एकदा पकडलं की सोडत नाहीत. असा कल्ट की जो तुम्ही कोणाच्या प्रेशर खाली येउन सबस्क्राइब करता. नक्की काय आहे ते कश्यपच जाणे. मला जे वाटलं ते मी वर लिहिलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पुरुषाप्रमाणे किंवा अन्य कोणत्या विचाराने सिगरेट शिलगावणं म्हणजे बंडखोरी ?

फॅलिक आकार असणारी सिग्रेट स्त्रीने पेटवून जाळणं ही बंडखोरी, ही व्याख्या पटते काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नाही. उलट तिला फेनिस आकाराची उर्मी निर्माण झाली असे त्यातुन संदेश जातो. इफ शी बर्न फॅलस शी मायट बी लूकींग फॉर फेनीस.

अवांतरः- फेनीस आकाराचा चिरुट चघळणारा पुरुष कोणत्या व्याख्येत बसतो हो ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

फेनीस/फेनिस म्हणजे नक्की काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फॅलस चे ऑपोसीट ( असं अनंगरंग रतीशास्त्र म्हणतं) टेक इट अ‍ॅझ फिनस फॉर.. क्विक रेफरन्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

कल्याणमल्लास इंग्लिश येत होते? न्यूज़ टु मी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वेल ही वाज सर्टीफाइड बाय ब्रीटीशाज, शुडंट बी न्युज फॉर यु.. सो... रिवाइज्ड एडीशन हॅज इम्प्रोवेड वोक्याबोलेरी इन्क्लुडेड

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

कल्याणमल्लाचा काळ इ.स. १५ वे शतक असा आहे म्हणून म्हटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी जे एडीशन वाचले त्याच्या शेवटच्या पानावर ब्रिटीश सरकार/ न्यायालयाचे अधिकृत पत्र/निकाल की सदरील ग्रंथ अश्लील कसा नाही व अतिषय अभ्यासपुर्ण व शास्त्रीयच कसा आहे वगैरे वगैरे छापला होता. तसेच संपुर्ण पुस्तकात संस्कृत व त्याचे भाषांतरा सोबत सोबत इंग्रजी शब्दही कंसात वापरलेले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

अच्छा, धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्पेलिंग काये ब्वॉ या फेनिस आणि फिनसचं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

..कोणताही आकार शिलगवला तरी त्यात तंबाखू भरलेला असेल तोसवर बंडखोरी नाही..गुलामचंच प्रतीक ते.
..हर्बल तुलसी इ इ ची शिग्रेट करा..मग बंडखोरी म्हणता यावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तंबाखू आणि गुलामगिरी, वसाहतवादाचा संबंध लक्षात घेता तंबाखू जाळणं ही बंडखोरीच. बाईने तुळस जाळणं ही अधिक बंडखोरी हे भारतीय संदर्भात मान्य.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तंबाखू जाळणं ही बंडखोरीच.

बरं.. ठीक आहे. तुम्ही तंबाखू जाळा. पण शक्य झाल्यास, अन स्वातंत्र्याच्या नियमात बसल्यास ते फुप्फुसांत ओढून घेऊ नका, नुसतेच दूर कुठेतरी धुपासारखे जाळा. बंडखोरीचं व्यसन वाईट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राहिलेला 'नो स्मोकिंग' तत्काळ, रिकामा वेळ मिळताक्षणी, पाहण्यात येईल.

'नो स्मोकिंग' चित्रपटाच्या परिक्षणाची आतुरतेने वाट बघत आहे. तरीही एकदा मोमेंटो, म्याट्रीक्स, पायरेट्स ऑफ कॅरेबीअन वा अगदीच गेला बाजार तुमचे लाडके शरलॉकचे पारायण आवश्य करा कदाचीत 'नो स्मोकिंग' बघताना मती गुंग न होण्यास मदत होइल. आठवडा काही कारणाने वाइट गेला असेल तर त्या आठवड्यात चित्रपट चुकुनही बघु नका... या उप्पर आपली मर्जी. ऑल द बेस्ट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

याबात ढे.शा.! नक्की बघणार हा चित्रपट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अनुप ढेरे यांना ढेरेशास्त्री का म्हणतात. ढेरे आडनावाचा कोणी शास्त्री उपाधी मिळालेला प्रसिद्ध व्यक्ति आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ते नाव आम्हीच प्रसिद्ध केलंय वापरून वापरून.

तसे कोणी शास्त्री असल्यास आम्हांला ठाऊक नाहीत. पण संबोधन म्हणून एकदम परफेक्ट वाटतंय. (भलेही ढेरेशास्त्री स्वतः शास्त्री असोत वा नसोत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इच्छारामपंत ढेरेशास्त्री. माधवराव पेशव्यांचे सहकारी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बरोबर, पण ते शास्त्री नव्हते ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काय माहीत. होते असा उल्लेख नारायणराव पेशव्यांच्या खुनासंदर्भातल्या कोणत्यातरी पुस्तकात आहे असं वाटतं. नक्की आठवत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ते रामशास्त्री (प्रभुणे) हो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रतिसाद आवडला! पिक्चर बघीन कधीतरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोलमाल (१९७९)
---
भवानीशंकर -
"ई ई ई ई ई ई....श !!!"
"तुम्हारी शादी उससे नहीं होगी जिससे तुम प्रेम करती हो| तुम्हारी शादी उससे होगी जिससे मैं प्रेम करता हूँ |"
"माफ नहीं, मैं तुम्हें साफ कर दूँगा साफ !"
"मैं पास्कल हूँ तो तुम रास्कल हो|"
"आप पुलीस ऑफिसर नही फूलिश ऑफिसर हो|"
---
रामप्रसाद दशरथप्रसाद शर्मा -
"लोग तो पैरों ते कुल्हाडी मारते हैं, मैंने तो कुल्हाडी पे ही पैर मार दिया |"
"मेरे पिताजी कहा करते थे...."
"मेरे पिताजी कहा करते थे, मिथ्या आरोप एवं अन्याय कदापि न सहन करना |"
"मेरे पिताजी कहा करते थे, कुर्ता तो शरीर के उपरार्ध की लज्जा निवारन के लिये होते हैं| भारतवर्ष में तीस करोड़ मर्द हैं| उसमें से दस करोड़ कुर्ता पहनते होंगे| अगर हर आदमी अपना कुर्ता छह इंच से भी छोटा कर ले तो उसमें से जितना कपडा बचेगा उससे कितने लोगों की वस्त्रसमस्या हल हो सकती हैं| लंबे कपडे पहनना बहोत हानिकारक फैशन हैं| "
---
लक्ष्मनप्रसाद दशरथप्रसाद शर्मा (ऊर्फ लखी) -
"बुढ्ढा... हैं घर में ?"
"गाना कोई बिज़नस या अकौंटन्सी नहीं हैं| गाने में दो और दो चार ही नहीं, पाँच हो सकते हैं, तीन हो सहते हैं,..... ज़ीरो भी हो सकता हैं"
----
डॉक्टरमामा -
"अरे भवानी, शराफत भी क्या कोई चिडिया हैं, जो मूछों में घोंसला बनाकर रहे ?"
----

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"कलकत्ते का राजभोग..मथुरा का पेडा.. बनारस का.. कलाकंद खिलाउंगा.."
"नही खाओगे तो ताकत कैसे आयेगी..? और ताकत नही होगी तो पुलीस की मार कैसे सहोगे बेटा?"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"और तुम्हांरे फुआजी... वो तो मूली का पहला पराठा खातेही टेबलपरही चल बसे..."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कोणाला रामप्रशादच्या इंटर्व्हूमधला "पेले-रेले"चा ड्वायलाग आठवतो आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आठवणीतून देत असल्याने काही चुका असतील -
भ(वानी) - आप ब्लॅक पर्ल के बारे में क्या जानते हो ?
रा(मप्रशाद) - मुझे तो मोती काला होता हैं यह भी नही पता था| मुझे तो यह पता था के मोती केवल श्वेतवर्णी होता हैं|
भ - मैं पेले की बात कर रहा हूँ |
रा - ओह.. वह तो बहुत महान आदमी हैं सर !
भ - तो उनकी महानता के बारे में कुछ बताइये..
रा - 'पर कॅपिटा इन्कम ऑफ दि बॅकवर्ड ट्राइब्स् ऑफ् महाराष्ट्रा'पर उनका शोधग्रंथ पढने लायक हैं|
भ - किसकी बात कर रहें हैं आप ?
रा - प्रो. रेले सर ! प्रसिद्ध अर्थशास्त्री|
भ - नही.. मैं पी. इ. एल्. इ. पेले की बात कर रहा हूँ|
रा - ओह, कुछ दिन पहले समाचारपत्र में पढ़ा अवश्य था की कुछ ३०- ४० हज़ार पागल आधी रात उनके दर्शन करने दमदम एअरपोर्ट पे पहूँच गये थे..
मुझे बस् इस विषय में इतना ही ग्यान हैं सर..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गब्बरचा इंटरव्ह्यू असाच झाला असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पाने