जालावरचे दिवाळी अंक २०१२

दिवाळी येण्याची चाहुल जशी फराळ, कपडे आदींमुळे लागते तसेच दिवाळी अंकांच्या आगमनानेही. बदलत्या काळात आता जालावर दिवाळी अंक प्रकाशित होऊ लागतील. काही प्रकाशित झाले देखील आहेत.
हा धागा अश्याच जालावरील दिवाळी अंकांबाबत चर्चा करण्यासाठी आहे. तुम्ही वाचलेल्या, माहित असलेल्या आणि जालावर उपलब्ध असलेल्या दिवाळी अंकांबद्दल इथे मनमोकळी चर्चा करू शकता, समीक्षा करू शकता, परिचय करून देऊ शकता आणि आपली मते मांडू शकता.

वाचकांच्या सोयीसाठी पहिल्या पानावर आंतरजालावरून या सदरात जालावरील वेगवेग़ळ्या दिवाळी अंकांचा दुवा देण्याचाही मानस आहे. तेव्हा अंकांची माहिती देताना, चर्चा करताना त्या अंकाचा दुवा दिलात तर तो पहिल्या पानावरही टाकला जाईल याची नोंद घ्यावी.

इथे केवळ अंकांचे दुवेच नाहीत तर त्या अंकांत काय वाचाल याविषयीच्या सुचवण्या देता आल्या / अधिक व्यापक मते-टिपण्ण्या करता आल्या तर अधिक आनंद होईल / उपयुक्त होईल.

चला तर आस्वाद घेऊया यंदाच्या जालीय दिवाळी अंकांचा!

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

उत्तम! मात्र शक्यतो मुळ अंकाचा दुवा दिलात तर अधिक छान..
बाकी, इथेच थांबु नका .. तुम्हा त्या अंकात काय आवडलं.. काय नाहि यावरही चर्चा झाल्यास दुधात साखरच! Smile

अवांतरः दिवाळी अंकाकडे घेऊन जाणारा दुवा पहिल्या पानावर चढवला आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

http://snvivi.blogspot.in/p/blog-page_13.html

३ लेखांचा छोटासा दिवाळी अंक आहे .
ह्या ब्लॉग मालक चांगला लेखक आहे तो काहीतरी नंतर अ‍ॅडीशन करेल(आय होप)तेंव्हा अंकाला खरी मजा येईल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'फ' फोटोचा या दिवाळी अंकाची लिंक देण्याबद्दल आडकित्ता आणि ऋषिकेश यांचे मनापासुन आभार.
अंकाची लिंक
http://www.fotocirclesociety.com/fa-diwalianka.html

कृपया पहिल्या पानावरची 'फ' फोटोचा या दिवाळी अंकाची लिंक दुसरीकडेच जात आहे ती योग्य ठिकाणी कराल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लिंक सुधारली आहे, त्याबद्दल धन्यवाद.

हा अंक चाळला, आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लिंक त्वरित सुधारल्याबद्दल पुन्हा एकदा आभार Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे केवळ अंकांचे दुवेच नाहीत तर त्या अंकांत काय वाचाल याविषयीच्या सुचवण्या देता आल्या तर अधिक आनंद होईल / उपयुक्त होईल.

न आवडलेले अंकही येऊ द्यात Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मनोगत.कॉम चा दिवाळी अंक प्रकाशित झालेला दिसतो आहे. हा दुवा
अंक अजून वाचलेला नाही. वाचल्यावर त्यातील वाचनीय इथे देईनच / कोणी वाचला असेल तर वाचनीय द्या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मिसळपाव.कॉमचा २०१२चा दिवाळी अंक प्रकाशित झालेला दिसतोय. तो इथे वाचता येईल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मिपाच्या अंकातली फॉरबिडन ही नगरीनिरंजन यांची कथा - पेक्षा ती मांडण्याची शैली आणि त्यातून खुललेली कथा- अत्यंत वाचनीय आहे!
ही कथा इथे वाचता येईल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उपक्रमचा अंकही प्रकाशित झाला आहे असे वाटते.

बाकी इतर अंकही प्रकाशित झाले असतील. इथे काही वाचनीय द्या!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मायबोली.कॉमच्या दिवाळी अंकाचे हे तेरावे वर्ष. http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2012/index.html
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!! ही दिवाळी आपणा सर्वांना आरोग्यदायी व आनंदाची जावो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार!
मराठी आंतरजालावरचे 'ग्रँड ओल्ड संकेतस्थळ' असलेल्या मायबोलीचा दिवाळी अंक चाळला.. आतापर्यंत चाळलेल्या अंकांपैकी सर्वात 'सुंदर' आणि वापरायला-वाचायला 'सोपा' असा तो अंक असावा असे वाटते.

अर्थात, बराच अनुभव आणि तांत्रिक सफाई जमेस धरली तरीही सादर झालेल्या अंकाचे 'दिसणे' अपेक्षेहून उत्तम वाटते आहे.

अंकातील मजकूरही शीर्षकांवरून दर्जेदार वाटतो आहे. माधुरी पुरंदरे यांची मुलाखत वाचली. छोटेखानी असली तर बर्‍याच त्यांनी बालसाहित्यात आणि इतरत्र केलेल्या कामाला स्पर्श करते.
बाकी वाचल्यावर देतोच

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरे वा. इथे दिवाळी अंकाच्या दुव्यांचे संकलन होत आहे हे पाहून आनंद वाटला. 'मनोगत', मिपा, आणि 'उपक्रम' दिवाळी अंक पाहून झाले. मनोगत दिवाळी अंकातील सुंदर लेखांसोबत असलेली शब्दकोड्यांची बोनस मेजवानी फार आवडली. सुधीर कांदळकर, मीरा फाटक अरविंद कोल्हटकर यांचे लेख विशेष उल्लेखनीय.

उपक्रम दिवाळी अंक वरवर चाळून झाला आहे. लेखविषय आणि लेखक आश्वासक वाटले. आटोपशीर आणि देखणा अंक.

मिपा दिवाळी अंकही चांगला आहे. नगरीनिरंजन यांची कथा विशेष आवडली

मायबोलीचा अंक प्रेक्षणीय वाटला पण वाचण्याची इच्छा झाली नाही. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसीअक्षरेचा दिवाळी अंक छान आहे. मोहक सजावट आणि मुखपृष्ठ विशेष आवडले. घासकडवी यांनी रेखाटलेले व्यक्तीचित्र अगदी जबरदस्त चित्रमय उतरलेले आहे. फार दिवसांनी कसदार व्यक्तिचित्र वाचल्याचे समाधान वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिशय छोट्या नोटीसवर सर्वसाक्षी यांनी हे सुंदर छायाचित्र उपलब्ध करून दिले त्यांचे विशेष आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पालकनीतीचा दिवाळी अंक आता जालावर उपलब्ध झाला आहे. त्यांच्या अंकातील काही लेखविषय अत्यंत रोचक वाटताहेत.
हा अंक शिक्षण-भाषा माध्यम या विषयावरील विषेशांक आहे
हा अंक इथे वाचता येईल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पालकनीतीच्या अंकातले सुरवातीचे लेख वाचले. प्रत्येक लेख वाचनीय आहेच. त्यासाठी वेळ वेगळा काढाच

आता पटकन वाचायला त्यातली मुलं ही कविता वाचा! 'नेमकी कविता' असंच वर्णन करावं लागेल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या दिवाळी अंकातील "ज्ञानभाषा मराठी" या अनुराधा सोहनी यांच्या एका वाचनीय लेखात मिळालेल्या दुव्यावरुन शोधता विविध २९ क्षेत्रांतील मराठी परिभाषा कोशाचे दुवे मिळाले आहेत. या दुव्यांचे संकलन असलेला परिभाषा कोश- अनुक्रमणिकेचा दुवा ऐसीअक्षरेच्या पहिल्या पानावरील मराठी संदर्भकोशात चढवत आहे.

त्याच बरोबर पुढील दुवे सुद्धा पहिल्या पानावर उपलब्ध करून देत आहोतः
शासन व्यवहार शब्दकोश
पदनाम कोश
न्याय व्यवहार कोश

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझ्या माहितीनुसार http://marathibhasha.com/ इथे बरेचसे शासकीय कोश एकत्रित स्वरूपात उपलब्ध आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

होय. तिथेही ही माहिती आहेच. त्याचा दुवा पहिल्या पानावर आधीच दिलेला आहे.
मात्र दोन्ही कोशांत काही कमी जास्त शब्द आहेत का याची खातरजमा करणे शक्य नसल्याने दोन्ही दुवे दिले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा अगदी चांगला उपक्रम आहे, त्याकरता ऐसीअक्षरेचे आभार. दिवाळी संपल्या संपल्या इतकं काय काय वाचायचं असतं, की लक्षात ठेवून या अंकांच्या लिंका साठवून ठेवण्याचा एक मोठाच व्याप होतो. त्यात काही काही सुटूनही जातं.
अजून अनुभव, मि.सा.जणी, साधना, चिन्ह यांचे दिवाळी अंक जालावर उपलब्ध झालेले नाहीत. ते अर्थातच उशिरा होतील. पण ते उपलब्ध झाले, की तेही या दुव्यावर टाचून ठेवले तर फार बरं होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नक्की! मी लक्ष ठेऊन आहेच
मात्र तुम्हाला व इतर सभासदांनाही असे अंक प्रकाशित झाल्याचे कळल्यास या धाग्यावर दुवा द्यावा ही विनंती.

मुळ धाग्यात म्हटल्याप्रमाणे दुवा पहिल्या पानावरही टाचून ठेवला जाईल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

साधनेचा यंदाचा दिवाळी अंक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आभार पहिल्या पानावर दुवा दिला आहेच. पहिलीच मुलाखत अप्रतिम आहे.
@३_१४, तु तर वाचलीच पाहिजे, तुला आवडेल असे वाटते Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

होय रे. मुलाखत आवडलीच. त्यांची इतर पुस्तकंही यादीत टाकली आहेत.

साधनाचा अंक आवडला. आता 'मिळून सार्‍याजणी'चा उघडेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धन्यवाद. अंकातले लेख एकाहून एक मस्त आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या अंकातला आज वेळ काढून प्रा. मनोहर जाधव यांचा 'आत्मसन्मानाची लढाई' हा प्रदीर्घ लेख वाचला.
एका जन्माने दलित प्राध्यापकाने आपल्या आत्मसन्मानासाठी आपल्याच कॉलेज प्रशासनाविरूद्ध दिलेल्या थरारक लढयाची ही कथा डोक्यात आता कितीतरी दिवस घुमत राहिल हे नक्की! अभिनिवेशरहित नेटके-नेमके लेखन. अतिशय परिणामकारक!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋ तुझ्या प्रतिक्रियेमुळे मी तो वाचला. असेच म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

हा 'मिळून सार्‍याजणी'चा यंदाचा दिवाळी अंक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन