अभ्यासाची नवीन शाखा - पॉर्नोग्राफी

द गार्डीयनमधल्या बातमीनुसार पॉर्नोग्राफी ही अभ्यासाची मान्यताप्राप्त नवीन शाखा बनू घातली आहे. The Routledge या मान्यताप्राप्त प्रकाशसंस्थेने पॉर्नोग्राफी या विषयावर संशोधन प्रसिद्ध करण्याचं ठरवलेलं आहे. येऊ घातलेल्या या नियतकालिकाच्या संपादिकांचं मत "पॉर्नोग्राफीचा अभ्यास अजून बाल्यावस्थेत आहे." या शाखेच्या अभ्यासासंदर्भात स्त्रीवादाची दुसरी लाट आली तेव्हा बरीच भवती-न-भवती झाली होती. आताही या विषयावरून गट पडून वाद झडत आहेतच.

भारतात पॉर्नोग्राफी पहाणे किंवा बाळगणे गुन्हा नाही. पण त्याचं वितरण हा गुन्हा समजला जातो. इंटरनेटच्या वाढत्या प्रसारामुळे माहिती, चित्रं, लिखित विदा इ रोखायचं असेल तरीही हे सहज शक्य असेलच असं नाही. 'सविताभाभी' या प्रसिद्ध पॉर्नोग्राफीक चित्रमालिकेवर भारतात अधिकृतरित्या बंदी आहे. अनधिकृतपणे 'सविताभाभी'चं प्रसारण, वितरण अर्थातच बंद पडलेलं नाही. अनेक प्रौढ (स्त्री आणि पुरुष) पॉर्नोग्राफीचा वापर करतात; पण याला अजूनही समाजमान्यता नाही. प्रौढांनी पॉर्नोग्राफी वापरण्याबद्दल काय निरीक्षणं, मतं आहेत?

दुसर्‍या बाजूने लहान मुलं इंटरनेट वापरतात. त्यांच्या नजरेसमोर ठराविक गोष्टी त्यांना समज नसताना येऊ नयेत अशी काळजीही घेण्याची आवश्यकता किती जाणवते? त्यासाठी काय केलं जातं, जाऊ शकतं?

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

या 'अभ्यासा'वरुन साईनफेल्डमधील डायलॉग आठवला

How 'bout that seedless watermelon? What an invention, scientists are working on this. You know other scientists devote their lives to fighting cancer, aids, heart disease. These guys are goin' 'No, I'm focusing on melon. Oh sure thousands of people are dying needlessly. But this (makes a spitting noise) that's gotta stop. You ever try to pick a wet one up off the floor? It's almost impossible I'm devoting my life to that.' So I guess if they can get rid of the seeds the rind is goin' next. What do we need that for? Get rid of the rind. They're not going to stop till they're making in the ground ready to eat fruit cups, growin' right out of the ground.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रौढांनी पॉर्नोग्राफी वापरण्याबद्दल काय निरीक्षणं, मतं आहेत?

मला असं वाटतं भारतात लैंगिक भूक ही जोपर्यंत दमनाचा विषय राहील तोपर्यंत पोर्नोग्राफी भारतीयांची एक असाधारण गरज राहील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमच्या मते लैंगिक भूक हा शमनाचा विषय झाला तरी देखील हा गरजेचा विषय राहील. त्या गरजेला असाधारण म्हणावे का? हा मुद्दा राहिल कदाचित. बघा ना रुचिपालट म्हणुन हॊटेल अगदी तुडुंब भरतात. नवी नवी हॉटेल्स येतात. पाककृतींचे कार्यक्रम टीव्ही चॅनेल्सवर अहमअहमिकेने चालतात. रोज नव्यानव्या पाककृत्यांची भर पडत असते. हॉटेल मॅनेजमेंट या विषयाला चांगलेच दिवस आलेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

खाणे आणि सेक्सची अदलाबदल याआधीही कुठेतरी वाचले/ऐकले आहे. कुठे बरे? कुठलेतरी चांगले पुस्तक / चित्रपट असावा जे मी वाचलेले/पाहिला नाहिये. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'कल्पनेच्या तीरावर' - वि. स. खांडेकर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वि. स. खांडेकर नव्हे वि. वा. शिरवाडकर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हय. Tongue चुक्की झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

१. लैंगिक मोकळेपणा असणार्‍या संस्कृतींत पोर्नोग्राफीची (साधारण वा असाधारण) "गरज" नसते, आणि/किंवा
२. लैं. मो. अ. सं.त पोर्नोग्राफी (तितक्याशा प्रमाणात) बनत नाही,

याबद्दल काही खात्रीलायक विदा उपलब्ध आहे काय?

संबंधित अवांतर:
- स्वीडनमध्ये बर्‍यापैकी लैंगिक मोकळेपणा आहे, असे ऐकून आहे.
- अमेरिकेतही (ख्रिश्चन कोअ‍ॅलिशन, रिपब्लिकन आणि एकंदरीतच कंझर्वेटिव्ज़/राइटविंग नॉटविथष्ट्यांडिंग) बर्‍यापैकी लैंगिक मोकळेपणा असावा, असे मानायला जागा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१.

सहमत आहे.

पॉर्न तर आम्रिकेच्या अतिमहत्वाच्या सांस्कृतिक निर्यातींपैकी एक गणले जाते असेही वाचलेय. तस्मात असे काही रिलेशन आहे असे वाटत नाही. लैंगिक मोकळेपणा कितीही असला तरी पॉर्न तयार होतेच- तेही ढिगाने.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"या प्रश्नांना उत्तरे हवी असतील तर पोर्नोग्राफी अभ्यास विभागाशी संपर्क साधा" असे लवकरच म्हणावे लागेल नै? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या शाखेबद्दल किंवा एकूणच पोर्नोग्राफीबद्दल मत देण्याआधी "पोर्नोग्राफी"ची व्याख्या काय केली आहे हे जाणून घ्यायला उत्सूक आहे.
बघणार्‍याचा उद्देश आणि नजर यावर अनेक दृश्ये ही म्हटली तर पोर्नो म्हटली तर माहितीपूर्ण, ज्ञानवर्धक, उद्बोधक, रंजक, कलात्मक वगैरे वगैरे असू शकतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भारतात पॉर्नोग्राफी पहाणे किंवा बाळगणे गुन्हा नाही. >>
याच्याविरुद्ध PIL आलेला ना काही दिवसांपुर्वी? त्याच पुढे काय झाल?
चिँजं च्या मौजमजेच्या धाग्यात 'ट्विँक' ची विकी लिँक मिळाली. त्यावरुन Brent Corrigan बद्दल कळालं. अवघड आहे.. चित्रपटाची कथा वाटेल असं आयुष्य...
यासगळ्याला सोशल एक्सेप्टंस जास्त मिळत नसल्याने त्या क्षेत्रातली गुन्हेगारी, मालप्रेक्टिस वाढत असावी का?
अवांतर: Andrej Pejić माहीत असेलच. तो सुंदर दिसतो याबद्दलदेखील दुमत नसावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पॉर्नोग्राफी - is the explicit portrayal of sexual subject matter for the purpose of sexual gratification.
केंब्रिज शब्दकोष आणि मेरियम-वेबस्टरमधेही साधारण असाच अर्थ दिलेला आहे. पण डिक्शनरी.कॉमवर पोर्नॉग्राफीला नगण्य अथवा शून्य कलात्मक मूल्य असतं असं लिहीलेलं आहे.

चर्चाविषयात स्त्रीवादी लोकांनी पॉर्नोग्राफीला सरसकट विरोध केल्याचा उल्लेख आहे. १९७० आणि ८० च्या दशकांमधे या प्रकारचा विरोध झालेला होता. विरोध करणारे स्त्रीवादी म्हणजे कोणी एकसंध, एक विचारांची बांधीव अशी संघटना नव्हती. वेगवेगळ्या पद्धतीने पॉर्नोग्राफीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन होता. मात्र काही गोष्टींबद्दल एकमत होतं:

 • माध्यमांमधून (जाहिराती, चित्रपट, कॅसेट कव्हर्स, इ.) यांमधे असणारं स्त्री आणि पुरुषांचं चित्रण अतिशय एकांगी आणि दोघांवर अन्यायकारक होतं. यात स्त्रियांची प्रतिमा गृहिणी, सोशिक, बालिश आणि पीडीत अशी होती. याउलट पुरुषांची प्रतिमा हिंस्त्र, आगळीक करणारा आणि बेताल अशी होती. परिणामस्वरूप स्त्रियांनी पुरुषांच्या अत्याचाराला बळी पडावं असा संदेश असल्यामुळे स्त्रियांवर ते अधिक अन्यायकारक होतं.
 • प्रतिमांमधून सुचवल्या जाणार्‍या स्त्रीविरोधी हिंसेला विरोध. हे एक उदाहरण
---

लग्न आणि विवाहसंस्थेचं पावित्र्य, शरीरसंबंधांबद्दल असणारा टॅबू असणार्‍या समाजात पॉर्नोग्राफीची आवश्यकता असतेच; घाटपांडे काकांनी वापरलेल्या उपमेनुसार, घरीच पोट भरत नाही तेव्हा लोक बाहेर जाणारच. घरी पोट भरल्यानंतरचे प्रश्न आणखी पुढे आहेतच.

वरचे दोन मुद्दे भारतीय समाजाबाबत येतात तेव्हा असं दिसतं की पॉर्नोग्राफीरहित (अपवाद वगळता) बहुतांशी चित्रपट, मालिकांमधून स्त्रियांची सोशिक, काकूबाई, बालिश टाईप प्रतिमा दाखवली जाते*. शिकलेली, कर्तृत्त्ववान, बंडखोर स्त्री ही वाईट बाई म्हणून दाखवली जाते. आणि 'सविताभाभी' या भारतीय पॉर्नोग्राफीक स्ट्रिपमधे भारतीय, मध्यमवर्गीय स्त्री बहुतेकसे स्टीरीओटाईप्स मोडणारी दाखवलेली आहे. तशी ती पारंपरिक साडी नेसणारी आहे, भारतीय पुरुषांना सर्वसाधारपणे आवडेल अशी तिची फिगर आहे. पणः
१. ती लग्न झालेली स्त्री असली तरीही नवर्‍याच्या मागे बिनधास्त अन्य पुरुषांबरोबर झोपते. त्याबद्दल तिला काहीही अपराधभावना नाही.
२. हे ती स्वेच्छेने करते.
३. तिचा नवरा तिची इच्छा पूर्ण करू शकत नाही.
४. स्वतःच्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी ती अन्य पुरुषांसमोर पुढाकारही घेते.

चारचौघांत बघता येईल असं म्हणून जे काही समोर येतं तेच मुळात स्त्रियांवर अन्यायकारक आहे. आणि जी पॉर्नोग्राफी स्त्रिया आणि LGBT समाजाला आवडणारी होती त्यावर अधिकृत बंदी आहे. अशा परिस्थितीत पॉर्नोग्राफीचा अभ्यास, भारताबाहेर का होईना, होणं महत्त्वाचं वाटतं. अभ्यास भारताबाहेर झाला तरीही त्यातून निघणारे निष्कर्ष भारतीय समाजापर्यंत पोहोचतील अशी आशा वाटते.

लहान मुलांबद्दल मात्र कल्पना नाही. जवळून पाहिलेल्या काही मुलांबाबत पॉर्नोग्राफीपेक्षा ग्राफीक हिंसा अधिक आकर्षक आणि (वाईट) परिणामकारक असावी असं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>> लहान मुलांबद्दल मात्र कल्पना नाही. जवळून पाहिलेल्या काही मुलांबाबत पॉर्नोग्राफीपेक्षा ग्राफीक हिंसा अधिक आकर्षक आणि (वाईट) परिणामकारक असावी असं वाटतं.

मी ज्या पालकांशी याबाबत कधीकाळी ओझरत्या स्वरूपाचं बोललो आहे त्यामधे आपल्या मुलांनी ढिशुमढिशुम (जुनी आणि आता कालबाह्य संज्ञा) किंवा गोळीबार केलेला पाहिलेला चालेल परंतु "सेक्स" मात्र बघणं टाळावं याबद्दल आपण प्रयत्नशील असल्याचं पालकांनी सांगितल्याचं मला आठवतं. माझ्या (anecdotal) पहाणीनुसार, मी ज्यांच्याशी याबद्द्ल बोललो त्यातल्या जवळजवळ प्रत्येकाने याच अर्थाचं काही ना काही सांगितल्याचं मला आठवतं.

Rated R (म्हणजे "प्रौढांकरिता" ) असलेल्या चित्रपटांचा संपर्क आपल्या मुलांशी येण्यासंदर्भात पालकांची संवेदनशीलता ही १. हिंसा २. अपशब्द, लैंगिक संज्ञांचा वापर ३. शारिरीक लैंगिकता दर्शवणारी दृष्ये या क्रमाने वाढत जाणारी आहे असं मला माझ्या निरीक्षणसंचाच्या बाबत म्हणता येईल.

अर्थात १. माझ्या निरीक्षणांना शून्य शास्त्रीय मूल्य आहे आणि २. देशकालपरत्वे हा संवेदनशीलताक्रम बदललेला असेल हे मला मान्य आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मी ज्या पालकांशी याबाबत कधीकाळी ओझरत्या स्वरूपाचं बोललो आहे त्यामधे...

माझ्या (anecdotal) पहाणीनुसार, मी ज्यांच्याशी याबद्द्ल बोललो त्यातल्या जवळजवळ प्रत्येकाने...

इतरांचे जाऊ द्या. आपल्या स्वतःच्या मुलांच्या बाबतीत त्यांनी काय पाहिलेले आपल्याला चालेल नि काय नाही, याचा त्या विद्यात समावेश आहे काय?

अर्थात १. माझ्या निरीक्षणांना शून्य शास्त्रीय मूल्य आहे

कदाचित यामागील कारणाचा अंदाज येऊ लागला असेलच, अशी शंका आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>> इतरांचे जाऊ द्या. आपल्या स्वतःच्या मुलांच्या बाबतीत त्यांनी काय पाहिलेले आपल्याला चालेल नि काय नाही, याचा त्या विद्यात समावेश आहे काय?

नाही.

इतरांचे "जाऊ द्या" का ते कळले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

इतरांचे "जाऊ द्या" अशासाठी, की त्या इतरांत (किंवा सर्वेक्षणाच्या निष्कर्षांतसुद्धा) मला काडीमात्र रस नाही म्हणून.

वस्तुतः तुमच्यातही नाही, परंतु दुसर्‍यांवर सर्वेक्षणे करून दुसर्‍यांचा विदा गोळा करताना (पक्षी: 'दुसर्‍याच्या चौकशा करताना'), स्वतःपासून सुरुवात, किमानपक्षी स्वतःचाही अंतर्भाव त्यात केला होता की नाही, याबद्दल कुतूहल वाटले, इतकेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>> वस्तुतः तुमच्यातही नाही >>>कुतूहल वाटले, इतकेच.

ओके Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मी जी काही चार-सहा मुलं जवळून पाहिलेली आहेत बहुतांशी त्यांच्या पालकांना मुलांचे हिंसक व्हिडीओ गेम्स आवडतात, असली कार्टून्स आवडतात अशा प्रकारची तक्रार होती. तेव्हा ही मुलं वयाने तशी पॉर्नोग्राफी न समजण्याच्या वयाची होती. कदाचित अशा प्रकारची कार्टून्स समोर आली असती तर ती पण या मुलांनी आवडीने बघितली असती. पण या मुलांची एकंदर आवड मारामारी, तोडफोड अशा प्रकारचीच असल्यामुळे पालकांना याची चिंता अधिक असावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आणि जी पॉर्नोग्राफी स्त्रिया आणि LGBT समाजाला आवडणारी होती त्यावर अधिकृत बंदी आहे.

हा नक्की काय प्रकार आहे? असं कुठलं पॉर्न आहे की फक्त स्त्रिया आणि एलजीबीटी यांना आवडतं आणि बाकीच्यांना आवडत नाही? समजलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्त्रिया आणि/किंवा LGBT समाजाला आवडेल, यांचं चित्रण वस्तूपेक्षा थोडं अधिक असेल अशा पद्धतीचं पॉर्न. बंदी आणलेल्या सविताभाभीमधे या घटकांना आवडतील अशा गोष्टी होत्या/आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ओक्के. एक तर सविताभाभीवरची बंदी फुसकी आहे. ती साईट दुसर्‍या नावाने सुरूच आहे.

शिवाय स्त्रीने इनिशिएटिव्ह घेतलेले दाखवणार्‍या अजून काही भारतीय कॉमिक स्ट्रिप्स आहेतच-त्या बॅन केल्याचे दिसत नाही. या कॉमिक स्ट्रिप्स सविताभाभीच्या आसपासच सुरू झाल्या होत्या. तस्मात सविताभाभीवरची बंदी म्हंजे स्त्रिया आणि एलजीबीटींच्या सेक्शुअल प्रेफरन्सेसची गळचेपी असे इक्वेशन मांडणे चूक वाटते. सविताभाभीचा बोलबाला झाला म्हणून ती साईट बंद केली इतकेच. अजून कुठल्या साईटचा बोलबाला झाला असता तर तीही बंद केली असती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>तस्मात सविताभाभीवरची बंदी म्हंजे स्त्रिया आणि एलजीबीटींच्या सेक्शुअल प्रेफरन्सेसची गळचेपी असे इक्वेशन मांडणे चूक वाटते. मला वाटतं मुद्दा वेगळा असावा - सविताभाभी समाजातल्या अल्पसंख्य गटालासुद्धा आवडत होती अन् बहुसंख्य गटालासुद्धा. त्यामुळे ती अधिक लोकप्रिय झाली असेल का? म्हणजे हे काहीसं हिंदी सिनेमासारखं आहे - कुटुंबातल्या प्रत्येक घटकाला ज्यातलं काही न् काही आवडतं असा सिनेमा लोकप्रिय होतो. तसं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मला वाटतं मुद्दा वेगळा असावा - सविताभाभी समाजातल्या अल्पसंख्य गटालासुद्धा आवडत होती अन् बहुसंख्य गटालासुद्धा. त्यामुळे ती अधिक लोकप्रिय झाली असेल का? म्हणजे हे काहीसं हिंदी सिनेमासारखं आहे - कुटुंबातल्या प्रत्येक घटकाला ज्यातलं काही न् काही आवडतं असा सिनेमा लोकप्रिय होतो. तसं?

हम्म. हा रोचक मुद्दा आहे खरा. आता पुरुषांना, त्यातही तरुणांना सविताभाभी किती आवडते हे वेगळे सांगणे न लगे. बायकांनाही आवडत असेल का हे सांगणं अवघड आहे. पण या प्रसिद्धीत बायकांचा प्रेफरन्स कितपत असेल याची शंकाच आहे. म्हणजे त्यांना कदाचित आवडत असेलही, पण भारतीय कंडिशन बघता उघडपणे सांगणे जरा अवघडच. किंवा असेलही, काही नेटवरच्या काही ग्रूप्समध्ये महिलांचा सहभाग पाहता हे अगदीच चुकीचं अ‍ॅझम्प्शन वाटत नाही. त्यामुळे तुम्ही म्हणता तसेही असू शकेल.

किंवा असेही म्हणता येईल, की सविताभाभी हे नेटवरचे पहिले इंडियन पॉर्न कॉमिक होते. उत्तरोत्तर "दर्जा सुधारल्यामुळे" आणि पहिलेपणामुळेही त्याचा बोलबाला जास्त झाला असावा. तेव्हा:

१. समथिंग फॉर एव्हरीवन असणे
२. पहिलेपण

हे दोन मुद्दे विशेष महत्वाचे ठरावेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लग्न आणि विवाहसंस्थेचं पावित्र्य, शरीरसंबंधांबद्दल असणारा टॅबू असणार्‍या समाजात पॉर्नोग्राफीची आवश्यकता असतेच

विधान तितकेसे पटले नाही.

पोर्नोग्राफी सर्व प्रकारच्या समाजात बनते / बनू शकते; समाजात लैंगिक मोकळेपणा असण्यानसण्याशी त्याचा फारसा संबंध असण्याबद्दल साशंक आहे. (फरक असलाच कदाचित, तर तो लैंगिक मोकळेपणा असणार्‍या संस्कृतींत पोर्नोग्राफी कदाचित अधिक उघडपणे निर्मित / प्रकाशित / वितरित होत असावी, त्याविरुद्ध लैं. मो. न. सं.त ती कदाचित छुप्या मार्गांनी निर्मित / प्रकाशित / वितरित होत असावी, इतकाच काय तो असावा, असे वाटते.)

बाकी, पौगंडावस्थेतून जाणार्‍या मुलामुलींना कदाचित पोर्नोग्राफी ही "गरज" वाटू शकत असेलही ('बीन देअर, डन द्याट' न्यायाने, त्या अवस्थेतून जात असताना जेव्हा अनायासे संधी चालून आली, तेव्हा आम्हीही माफक पोर्नोग्राफी चाळली/पाहिली आहे, नाही असे नाही, परंतु ती "निकड" वगैरे असल्याचे कधी जाणवल्याचे आठवत नाही, आणि आम्ही जगावेगळे वगैरे असल्याचाही आमचा दावा नाही. तर ते एक असो.), परंतु ती "सामाजिक आवश्यकता" वगैरे आहे, याबाबत साशंक आहे. (पोर्नोग्राफीच्या अस्तित्वास विरोध नाही - ज्याला/जिला हौस आहे, त्याने/तिने वाटेल त्या वयात तिचा आस्वाद घ्यावा; आपले काही म्हणणे नाही - परंतु तिला "सामाजिक गरज" - विशेषतः लैं. मो. न. सं.मधील सामाजिक गरज - वगैरे गणणे म्हणजे तिचे महत्त्व अवास्तव प्रमाणात वाढवणे आहे, असे प्रामाणिकपणे वाटते.)

बाकी, आपले विधान हे काहीसे "दारूबंदी असणार्‍या समाजांत चोरट्या हातभट्ट्यांची आवश्यकता असतेच" स्वरूपाचे वाटले. दारूबंदी असणार्‍या समाजांत चोरट्या हातभट्ट्या उगवणारच, हे जरी सत्य असले, तरी चोरट्या हातभट्ट्या या कोणतेही "सामाजिक कार्य" वगैरे करत नाहीत; उलटपक्षी, त्यांवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण (जसे, सुरक्षितता, क्वालिटी कंट्रोल, वगैरे) नसल्याकारणाने त्या समाजविघातक ठरतात.

तर सांगण्याचा मुद्दा, दारूबंदीस समर्थन नाही, परंतु हातभट्ट्यांना समाजसेवकांचा दर्जा देण्यास आक्षेप आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तर सांगण्याचा मुद्दा, दारूबंदीस समर्थन नाही, परंतु हातभट्ट्यांना समाजसेवकांचा दर्जा देण्यास आक्षेप आहे.

समाजसेवेचा दर्जा देण्याची अपेक्षा नाहीच.

पॉर्नोग्राफी ही अनेकांची गरज असते; (काहींना त्याचं व्यसनही लागतं त्यावर उपाय शोधण्याची आवश्यकताही वाटू शकते). पण हे असं काही होतच नाही असं मानून, त्यावर बंदी आणून हातभट्टीची विषारी घ्यायला भाग पाडू नये. विरोध आहे तो "असं काही होतच नाही" किंवा "साडी नेसणार्‍या बाईचं असं चित्रण दाखवल्यामुळे संस्कृती बुडते" याला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रोचक विषय.

पोर्नॉग्राफीबद्दल जे काहीकिंचित वाचलं आहे त्यापैकी काही ठिकाणी पॉर्नची तुलना ही ड्रग्ज आदि व्यसनांशी केल्याचं आठवतं आहे. अलिकडेच याबद्दलचा टेड टॉकही ऐकला, ज्यामधे या दिशेचंच प्रतिपादन केलेलं आहे की, ड्रग्जच्या सेवनामधे ज्यारीतीने "डोपामाईन" या एन्झाईमच्या अतिरिक्त पुरवठ्याची सवय होते आणि मग अधिकाधिक तीव्रतेची मागणी मेंदू (किंवा मेंदूतील या संदर्भातील भाग) करू लागतो, आणि मुख्य म्हणजे "ग्रॅटिफिकेशन"करता लागणार्‍या तीव्रतेची/पुरवठ्याची मागणी क्रमाक्रमाने वाढत जाते. आणि मग जेव्हा पुरवठा होत नाही तेव्हा "टर्की"ची अवस्था ड्रग सेवन करणार्‍याला होते. तोच प्रकार पोर्नोग्राफिक गोष्टींच्या व्यसनासंदर्भात होतो. प्रचंड मोठ्या प्रमाणात पोर्नोग्राफी सहज उपलब्ध होते आहे आणि लैंगिक शमनाची मेंदूची मागणी पुरवठ्याबरोबर आणि/किंवा पोर्नच्या तीव्रतेनुसार वाढत जाते आणि नैसर्गिक समागमामुळे "समाधान" होणं कमी कमी होत जाऊन पूर्णपणे निरुपयोगीही ठरण्याची शक्यता निर्माण होते.

पोर्नोग्राफीच्या अभ्यासाच्या संदर्भात, त्याच्या व्यसनाधीनतेबाबतचा, त्यामागच्या सामाजिक कारणमीमांसेचा भागही येईल काय, हे बघणे रोचक ठरेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

प्रस्तुत संदर्भात आठवलेल्या अन्य एक दोन गोष्टी. कदाचित संदर्भ म्हणून लोकांना उपयुक्त/रोचक वाटाव्यात.

१. "ऐसी अक्षरे"चे सदस्य उत्पल यांची कविता :

जगन रेप कर.
असं जगनला कुणी सांगत नाही.
जगन आपणहूनच रेप करतो.
शाळेत गेलेला, न गेलेला, एमबीए केलेला, न केलेला, फेसबुकवर असलेला, नसलेला जगन असे जगनचे प्रकार आहेत.
त्यातले सगळेच रेप करू शकतात.
जगन इतरवेळी कदाचित चांगलाही असेल.
पण तरी तो कमलवर पाळत ठेवून मोका मिळताच तिच्यावर झडप घालतो.
आणि नंतर तिला अमानुषपणे मारूनही टाकतो.
जगन वाईट आहे. भयानक वाईट.

पण वाईट जगनपैकी एकाची एक केस आहे.

या केसमधल्या जगनला इतर जगनसारखंच पंधरा-सोळाव्या वर्षी इरेक्शन आलं.
कमलला न्हाण आलं त्याच्या एक-दोन वर्षांनंतर.
इरेक्शन आल्यावर काय करायचं हे त्याला आई-बाबांनी सांगितलं नाही.
कारण त्यांना त्याचा संकोच वाटायचा.
कमलला पाळी आली की आई तिला काय करायचं ते सांगते.
पण जगनला इरेक्शन आलं की काय करायचं हे बाबा त्याला सांगत नाही.
कारण बाबालाही ते कुणी सांगितलं नव्हतं.
बाबाच्या बाबाने त्याला एकदा नग्न बायकांची चित्रं असलेलं पुस्तक वाचताना पकडलं होतं आणि मारलं होतं.
पण इरेक्शनचं काय करायचं हे सांगितलं नव्हतं.
बाबाने तीसएक वर्षांपूर्वी हेलनला नाचताना बघून हस्तमैथुन केलं होतं.
आता तर नाचाची खूप प्रगती झालीय. जगनपुढे आता खूप बायका नाचतात. मल्लिका, मुन्नी, शीला वगैरे सगळया.
शिवाय कॅमेरा त्यांच्या शरीरावर फिरतो.
कारण कॅमेऱ्याला हे माहीत आहे की जगनला ते आवडेल.
आणि कॅमेऱ्याच्या मागच्या माणसांना खूप पैसे मिळतील.
असे खूप जगन तयार करणं हे कॅमेऱ्याचं ध्येय आहे.
पण ते असो.
चूक जगनची आहे.

जगनही मग हस्तमैथुन करतो.
ते करताना एकदा आईने पाहिलं तर तिने भंजाळून जाऊन बाबाला सांगितलं.
बाबाने मार खाल्ला होता, म्हणून त्याने जगनला पण मार दिला.
पण मार खाऊन इरेक्शन थांबत नाही.
म्हणून मग जगन पुन्हा नाच बघतो, संभोगचित्रांची पुस्तकं वाचतो, ब्ल्यू-फिल्म बघतो.
आणि हस्तमैथुन करतो.

आपली परंपरा फार थोर आहे.
तिचा विजय असो.
आपल्या परंपरेनं शिकवलं आहे की लग्नाआधी संभोग वाईट.
त्यामुळे लग्नापर्यंत थांबून नंतर सगळी कसर भरून काढली तरी चालेल.
म्हणजे पहिल्या रात्री बायकोला त्रास झाला तर चालेल.
पण लग्नापर्यंत स्त्रीचं कौमार्य अबाधित राहिलं पाहिजे.
त्यामुळे जगन नग्न बाईचे फोटो बघत थांबतो.
शिवाय अशा नग्न बायकांना वाईट समजलं जातं.
कारण त्या जगनला बिघडवतात.
पण जगनला त्या आवडतात.
कारण ज्याच्यामुळे इरेक्शनपासून सुटका मिळते ते जगनला चांगलं वाटतं.

पण इरेक्शन कायमचं कधीच संपत नाही.
जगनला आता 'बाई' हवीच असते.
तो कमलकडे आता बाई म्हणूनच बघू लागतो.
आणि एके दिवशी तिच्यावर झडप घालतो.
जगनचं जनावर होतं.

दुर्दैवाने जगन पुरूष आहे.
संस्कृती प्रगत झाली तरी संस्कृतीकडे अजूनही इरेक्शनला उत्तर नाही.
शिवाय इरेक्शनबरोबरच जगनला अजून एक महत्त्वाचं शिक्षण मिळतं.
पुरूषसत्ताकतेचं.
म्हणजे बाबा कुटुंबप्रमुख.
आई त्यानंतर.
जगन, तू मुलगा आहेस.
मुलींसारखा रडतोस काय?
जगन, तू मुलांच्यात बस बघू.
मुलींबरोबर कसला बसतोस?
जगन, मुली फक्त क्रिकेटमध्ये नाचण्यासाठी असतात.
क्रिकेट खेळायचा असतो मुलांनी.
जगन, स्वयंपाक तू नाही करायचास.
पण तुला प्लंबिंग आलं तर चांगलं आहे.
जगन, बायकांना डोकं जरा कमीच असतं.
त्यामुळे त्यांनी शक्यतो घरीच बसावं.
जगन, तू मर्द आहेस.
बाईला जिंकणं यात मर्दानगी असते.
वगैरे.

आधीच इरेक्शन आणि त्यात पुरूषसत्ताकतेचं इंजेक्शन.

जगन पार बिघडून गेलाय.
त्याच्यातला हिंस्त्रपणा जनारांनी लाजावं इतका वाढलाय.

कमलच्या मृत्यूनंतर तिच्या मैत्रिणी, आई-बाबा आणि परंपरा सगळ्यांनाच जगनचा प्रचंड राग येतो.
त्याला फाशी द्यावी असं वाटतं.
जगनला फाशी जरूरच द्यावी.
त्याने जगन नक्की मरेल.
पण नर उरेल.

कारण नर आणि मादी कधीच कायम मेलेले नाहीत. अजूनही मरत नाहीत.

नर पुन्हा हस्तमैथुन करत वाढेल आणि पुरूषसत्ताकतेचं इंजेक्शन त्याला दिलं जाईल.

आणि मादी पुन्हा अनंतकाळ पहात असलेली वाट पहात राहील.
शुभंकर संभोगाची.

- उत्पल

२. अलिकडेच आलेल्या रवी जाधव दिग्दर्शित "बालक पालक" या सिनेमाबद्दलचं परीक्षण : "आवर्जून पाहावीशी बीपी" :
http://apalacinemascope.blogspot.com/2013/01/blog-post.html

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

भेदक कविता. इथे दिल्याबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

"आपल्या संस्कृती"त तितकासा लैंगिक मोकळेपणा नाही, हे मान्य करूनसुद्धा, (१) कविता कैच्याकै वाटली, आणि (२) कार्यकारणभाव ओढूनताणून लावल्यासारखा वाटला.

- लैं. मो. अ. सं.त बलात्कार होत नाहीत काय?
- लैं. मो. अ. सं.त बलात्कारांचे प्रमाण तुलनेने कमी असते, असे काही दर्शविणारा काही खात्रीलायक विदा उपलब्ध आहे काय?
- लैं. मो. न. सं.त रिष्ट्रिक्षणे तर सर्वांवरच नि सारखीच असतात. तुमच्याआमच्या तीर्थरूपांवरही होती, तुमच्याआमच्यावरही होती. मग तुमचेआमचे तीर्थरूप काय किंवा तुम्हीआम्ही काय, बलात्कार करीत नाही हिंडलो, ते काय केवळ (बलात्काराच्या) संधीच्या अभावापोटी?

बाकी, बलात्काराच्या इतर वाईट भागाबरोबरच, बलात्कारामुळे असल्या काहीबाही कविता करणार्‍या कॉटेज इंडष्ट्रीस निमित्त-भांडवल अधिक खतपाणी मिळून चेव चढतो, या(ही) कारणास्तव बलात्कार वाईट, असे म्हणावेसे वाटते. (यात "आपल्या संस्कृती"तील लैंगिक मोकळेपणाच्या अभावाचे समर्थन नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. अभावग्रस्त जनतेमधे बलात्कार होण्यामागे हेच एकमेव कारण असेल असं सांगता येत नाही. अभाव यात शिक्षण, संधींची उपलब्धता अशा काही गोष्टी सुचतात.
२. अभाव नसणार्‍या समाजामधे बलात्काराचे खटले होताना दिसतात. ज्युलियन असांजवर असे आरोप झाल्याचं आठवतं. या प्रसंगांमधे जबरदस्तीपेक्षाही कसलीतरी लालूच दाखवून संभोग करणे आणि नंतर वायदा पूर्ण न करणे, स्त्रीला आवडणार नाही अशा प्रकारचं काही वर्तन करणे (कॉण्डोम न वापरणे हे उदाहरण चटकन सुचलं) अशा प्रकारचे गुन्हे अधिक असावेत.

आपल्याकडे वयात येणार्‍या मुलग्यांशी न बोलण्याची प्रथा पहाता बहुतांश पुरुष सज्जन निपजतात याबद्दल थोडं आश्चर्यच वाटतं. वयात येणार्‍या मुलींशी न बोलण्याचा पर्याय उपलब्ध असता तर बहुदा ते ही ऑप्शनला सोडलं गेलं असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपल्याकडे वयात येणार्‍या मुलग्यांशी न बोलण्याची प्रथा पहाता बहुतांश पुरुष सज्जन निपजतात याबद्दल थोडं आश्चर्यच वाटतं.

त्यापेक्षा, त्या कोणाचातरी तो वस्तरा की काय तो वापरून, या दोन गोष्टींमध्ये, ते तुमच्यात काय कॉझेशन की कोरिलेशन की कायसेसे जे काही म्हणतात ते, ते अजिबात नसावे, असा साधा विचार का करत नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण मुलींना वयात येताना चिक्कार सूचना मिळतात आणि त्या त्यांचं पालन करताना दिसतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

याचा (१) मुलांना/पुरुषांना सूचना न मिळण्याशी आणि (२) बहुतांश पुरुष सज्जन निघण्याशी नेमका काय संबंध?

मुळात 'वयात येताना मिळणार्‍या सूचना' आणि 'सज्जनत्व'/'बलात्कार' यांत काहीही परस्परसंबंध असण्याबाबत साशंक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+ १०१००.

हेच म्हणतो 'न'वी बाजू, दोहोंचा परस्परसंबंध ओढूनताणून लावलाय असेच वाट्टेय इथे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उलट मनातलं न बोलायची सवय लावल्यामुळे बहुसंख्य पुरुष सज्जन वाटतात असं म्हणता येईल कदाचित. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्याच निकषाने बहुसंख्य बायकाही काही विशिष्ट उर्मींबद्दल न बोलायची सवय लावल्याने सज्जन वाटतात असेही म्हणता येईल Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खी:खी:
सेक्स चॅट साईटस वर समसमान स्त्री पुरुष असतात असे नीरीक्षण नोंदवते. बाकी किती जण विरुद्धलिंगी आय डी घेतात वगैरे माहीत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सेक्स चॅट साईटस वर समसमान स्त्री पुरुष असतात असे नीरीक्षण नोंदवते. बाकी किती जण विरुद्धलिंगी आय डी घेतात वगैरे माहीत नाही.

हा हा हा अगदी अगदी Biggrin बाकी अधोरेखित तर एक वेगळाच (पीहेच्चडीचा वगैरे) विषय Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चांगले आहे. पॉर्न सद्ध्या मोठा उद्योग झालेला आहे. अमेरीकेच्या रिसेशनमध्ये पॉर्न इंडस्ट्रीने पाच बिलीयन डॉलरचे बेल-आऊट मिळावे अशी मागणी केली होती. ( http://politicalticker.blogs.cnn.com/2009/01/07/porn-industry-seeks-fede...)

काही अभ्यासकांच्यामते पॉर्न पाहिलेले नाही असा कोणीही अस्तित्त्वात नाही. (इतर रोचक गोष्टींकरता पहा: http://www.youtube.com/watch?v=wSF82AwSDiU )

शिवाय, पॉर्नमुळे युवकांना चुकीचा संदेश जातो आहे अशीही एक ओरड आहे, नुसतीच ओरड नाही तर त्याविरोधात 'चळवळ'ही सुरू आहे. पहा: http://makelovenotporn.com/ (थोडक्यात ओळखीकरता पहा: http://www.youtube.com/watch?v=FV8n_E_6Tpc किंवा: http://blog.ted.com/2009/12/02/qa_with_cindy_g/ )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अवांतर - अतिशय कलात्मक पोर्न चित्रपट अ‍ॅवार्ड्स काही वर्षापूर्वी एच बी ओ वर पाहील्याचे आठवते. त्या अ‍ॅवार्ड सेरीमनीत जे काही भाग दाखविले होते ते कमालीचे कलात्मक व अपीलींग होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>बहुतांश पुरुष सज्जन निपजतात याबद्दल थोडं आश्चर्यच वाटतं.

आं? विदा द्या बघू आधी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

+१
अगदी अगदी!!

अनोळखी / 'इतर' (स्वपत्नी / स्वतःशी संलग्न) स्त्रीयांवर बलात्कार न करणे म्हणजे सज्जन? आणि या (तथाकथित) सज्जानांचं स्वत:च्या पत्नीबरोबरचं लैंगिक वर्तन यात धरलं तर यातील अनेकांना पुरुषांना बलात्कारी संबोधता यावं का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आणि या (तथाकथित) सज्जानांचं स्वत:च्या पत्नीबरोबरचं लैंगिक वर्तन यात धरलं तर यातील अनेकांना पुरुषांना बलात्कारी संबोधता यावं का?

संबंधित सज्जन आपणांस सांगावयास येतात, की त्यांच्या पत्नी आपणाजवळ रिपोर्ट फाईल करण्यास हाज़िर होतात?

बाकी,

अनोळखी / 'इतर' (स्वपत्नी / स्वतःशी संलग्न) स्त्रीयांवर बलात्कार न करणे म्हणजे सज्जन?

अधोरेखितातून नेमके काय सुचवायचे आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संबंधित सज्जन आपणांस सांगावयास येतात, की त्यांच्या पत्नी आपणाजवळ रिपोर्ट फाईल करण्यास हाज़िर होतात?

असतीलही किंवा नसतीलही. काय संबंध? त्यांना बलात्कारी संबोधता यावं का हा प्रश्न आहे, विधान नव्हे.

अधोरेखितातून नेमके काय सुचवायचे आहे?

पत्नी नाही परंतू परस्परसंमतीने संबंध आहेत अशी स्त्री

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

संबंध साधारणतः येणेंप्रमाणे:

त्यांना बलात्कारी संबोधता यावं का हा प्रश्न आहे, विधान नव्हे.

'त्यांना' म्हणजे कोणाला? 'त्यांना' बलात्कारी संबोधावे वा नाही हे ठरवण्यापूर्वी मुळात 'त्यांचे' अस्तित्व सिद्ध असावे लागते. या कारणास्तव विचारले, की आपणाजवळ 'त्यांच्या' अस्तित्वाबद्दल नेमका खात्रीलायक विदा असा काय आहे? अशा किती जणांशी आपला संपर्क आलेला आहे वा त्यांच्या स्वपत्नीशी खाजगी व्यवहारांबद्दल विश्वासार्ह अशी माहिती व्यक्तिशः आपणांस कितीशी आहे? अन्यथा, अजाणता का होईना, पण कोणत्याही खात्रीलायक पुराव्याअभावी आपण एखाद्या पूर्णपणे काल्पनिक अशा एंटिटीबद्दल विधाने करत असू शकाल, असे मानावयास जागा राहते.

किंवा, त्याहूनही वाईट अशी आणखी एक शक्यता. कदाचित स्वपत्नीशी गैरव्यवहार करणारे अल्पसे काही सज्जन समाजात असतीलही. कदाचित त्यांपैकी अल्प अशा काहींशी आपला संपर्क आलाही असू शकेल, आणि त्यांच्या स्वपत्नीसहित गैरव्यवहाराबद्दल आपणांस काही कारणवश काही अंशी विश्वासार्ह अशी वैयक्तिक माहिती असूही शकेल. परंतु त्या परिस्थितीत, एकूण सार्‍या सज्जनांपैकी अशा (स्वपत्नीशी गैरव्यवहार करणार्‍या) सज्जनांच्या प्रमाणाबद्दल काही खात्रीलायक विदा प्रस्तुत करू शकाल काय? कारण अन्यथा,अशा काही विश्वासार्ह तुलनात्मक विद्याच्या अभावी, (पुन्हा) अजाणता का होईना, परंतु काही नमुन्यांवरून समस्त सज्जनसमुदायाबद्दल काहीसे प्रचंड असे सरसकटीकरण प्रतीत होत आहे, किंवा त्यापेक्षाही वाईट, समस्त सज्जनसमुदायाबाबत काही अपमानकारक आणि अन्याय्य अशी गृहीतके सूचित होत आहेत, असे सूचित करू इच्छितो.


तुलनाच करावयाची झाली, तर प्रस्तुत सरसकटीकरण हे साधारणतः 'भटें/मुसलमान/(गाळलेली जागा भरा) हरामखोर असतात' किंवा 'कर्‍हाडे जावयास विष घालतात' या सरसकटीकरणांच्या तोडीचे वाटते. म्हणजे, काही भटें/मुसलमान/(गाळलेली जागा भरा) हे हरामखोर असतीलही; शेवटी मनुष्यस्वभाव आहे, थोडेफार सापडायचेच. किंवा, क्वचित काही कर्‍हाडे अधूनमधून (जाणूनबुजून अथवा अजाणता) आपापल्या दशमग्रहास हलाहल अर्पून नेमका परिणाम काय होतो, याबद्दलचे आपले कुतूहल सप्रयोग शमवीत असतीलही; कोणास काय छंद असावेत ते कोणी काय सांगावे! परंतु म्हणून एकंदरीत भटें/मुसलमान/(गाळलेली जागा भरा) हरामखोर? किंवा एकंदरीत कर्‍हाडे जावयावर विषप्रयोग करतात?

तद्वत, समस्त सज्जनवृंदापैकी काहीजण आपल्या पत्नीवर बलात्कार करीत असतीलही (याबद्दल खात्रीलायक विदा मिळवणे बहुधा तितकेसे सोपेही नसावे.), परंतु म्हणून एकंदरीत 'अनेक सज्जन (पत्नीपुरते का होईना, पण) बलात्कारी'?

प्रस्तुत विधान हे सहसा मुसलमानांच्या संदर्भात जेव्हा केले जाते, तेव्हा 'मुसलमान' हा शब्द न वापरता अन्य काही प्रतिशब्द त्याऐवजी वापरण्याची असे विधान करू शकणार्‍या गोटात जनरीत आहे. प्रस्तुत प्रतिशब्द हा मुद्रणीय नसल्याकारणाने येथे दिलेला नाही; त्याऐवजी 'मुसलमान' हे सामान्य(तः वापरले जाणारे विशेष)नाम वापरले आहे. काय आहे, आपण साले सभ्य आहोत.

या सरसकटीकरणात फारसे तथ्य नसावे, असे तीन पिढ्यांच्या व्यक्तिगत अनुभवावरून वाटते. काय आहे, की मी वडिलोपार्जित जातीने कर्‍हाडे ब्राह्मण नाही. परंतु माझे श्वशुर, त्याआधी माझ्या तीर्थरूपांचे श्वशुर आणि त्याही आधी माझ्या तीर्थरूपांच्या तीर्थरूपांचे श्वशुर हे समस्तजन कर्‍हाडे ब्राह्मण आहेत/होते. पैकी, माझ्या तीर्थरूपांच्या तीर्थरूपांचा तथा माझ्या तीर्थरूपांचासुद्धा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला, विषबाधेने नव्हे. आणि मी स्वतः (निदान अजूनपर्यंत तरी, विषबाधेने अथवा अन्य कारणाने) मेलेलो नाही. अर्थात, माझा विदा अतिशय त्रोटक आहे, हे मान्य; परंतु तरीसुद्धा, लागोपाठ तीन पिढ्यांना सुसंगत अनुभव येणे हा योगायोग खचितच नसावा. अर्थात, उपस्थित संख्याशास्त्री याचा उहापोह, चिरफाड, इ. करतीलच म्हणा. करोत बिचारे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सज्जनांच्या प्रमाणाबद्दल काही खात्रीलायक विदा प्रस्तुत करू शकाल काय?

प्रमाणाबद्दल विदा देईनही पण इथे तशी गरज वाटत नाही.
मी सगळ्या तथाकथित सज्जनांच्या किंवा बहुसंख्य सज्जनांच्या म्हटले नसून अनेक पुरुषांना म्हटले आहे. तेव्हा एकापेक्षा अधिक पुरूष दाखवल्यास माझ्या विधानात सरसकटिकरण नाही हे सिद्ध होते.

या दुव्यावर किमान दोन महिला आपापल्या पतींनी केलेल्या बलात्काराबद्दल बोलत आहेत. या पुरूषांनी (त्यांच्या पतीने) पत्नी सोडल्यास कोणावरही बळजबरी केल्याचे, बलात्कार केल्याचे दिसत नाही, तेव्हा वरील व्याख्येप्रमाणे ते 'तथाकथित' सज्जन झाले.

तेव्हा, एकापेक्षा अधिक व्यक्तींचा विदा आधारभूत मानून

या (तथाकथित) सज्जानांचं स्वत:च्या पत्नीबरोबरचं लैंगिक वर्तन यात धरलं तर यातील अनेकांना पुरुषांना बलात्कारी संबोधता यावं का?

या विधानावरील सरसकटीकरणाचा आरोप फोल आहे. शिवाय त्यांचे अस्तित्त्व सिद्ध असल्याने अशा व्यक्ती माझ्याकडे सांगायला येतात की नाही याचे उत्तर देणे गैरलागू आहे हे मान्य व्हावे. फारतर "अनेकांना पुरूषांना" या रचनेत टंकनदोष म्हणा किंवा व्याकरणदोष म्हणा - तो आहे हे मान्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऑन द गांधी स्केल ऑफ सज्जननेस, आम्ही केलेल्या सर्वेक्षणानुसार[१], भारतीय पुरुषांची सज्जनता पातळी सामान्य वितरणात मोडते (मध्यः २५जी आणि प्रमाण विचलनः ४.५ जी). सर्वसामान्य पुनुरात्पादनास सक्षम असे पुरुष (वय १३ ते ७८, हा आवाका दुरस्थ मापांना अल्फा ०.००२ स्केल वापरून वगळून करण्यात आलेला आहे) २२जी ते २८जी या आत्मविश्वास युक्त आवाक्यात ९०% आत्मविश्वास पातळीत मोडतात. सबब, आपल्या निर्भत्सनायुक्त प्रतिसादात जो एक छुपा रिक्त प्रस्ताव दड्लेला आहे (ह शुन्यः भारतीय पुरुष सज्जन नसतातच मुळी), तो आम्ही झिड्कारून टाकत आहोत.

[१]: study

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिंजं च्या विदा द्या या मागणी ला होता. पण नेस्टेड प्रतिसाद गंडल्यामुळे त्यातली हवाच निघून गेली Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकूण अभ्यासाची(अभ्यास शाखेची) गरज आहेच हे प्रतिसादांवरुन स्पष्ट होतं तर. पॉर्न बघणे ज्यांची 'गरज' आहे ते स्त्रीयांकडे(किंवा पुरुषांकडेही) कोणत्या भावनेतून बघत असतील ह्याबद्दल काही माहिती मिळाल्यास पॉर्नच्या सामाजिक गरजेवर काही बोलता येईल, पॉर्न बघून इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन(सुपरिणाम) आणि थोडंफार* इनोव्हेटिव्ह वैवाहिक लैंगिक आयुष्य याशिवाय इतर काही परिणाम होत नाहीत ह्याबद्दल मी साशंक आहे. ह्याबद्दल विकीवर काही माहिती आहेच. पण पॉर्न बघणार्‍या स्त्रियांचा पुरुषांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो हे जाणून घेणे पण मह्त्वाचे ठरेल.

*दूरदर्शनवरच्या पाककृती बघून किती दिवस घरी चांगला स्वयंपाक बनविणार?, एकतर पाककृती कार्यक्रम बघत बसणार किंवा पाककौशल्या आत्मसात करणार किंवा आहे त्या कौशल्यात समाधान मानणार किंवा..(तुम्हाला जे काय सुचेल ते).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थोडंफार* इनोव्हेटिव्ह वैवाहिक लैंगिक आयुष्य

वैवाहिकच का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फॅन्टसीजचा आणि पॉर्न पाहण्याचा संबंध असावा असे वाटते. अनेक पदार्थ घरी करता येणे अशक्य वाटल्यास (खूप कुटाण्याचे काम असणे/साधने वा मनुष्यबळ नसणे/पदार्थ नियमबाह्य असणे) अशा पाककृती दूरदर्शनवर पाहून स्वतः केल्यास कसे वाटेल असे स्वप्नरंजन करणे असाही पर्याय असू शकतो.
स्त्रिया आणि पुरुष दोघेही पॉर्न बघतात, पण स्त्री व पुरुष दोघे मिळून बघतात का हाही एक अभ्यासाचा विषय ठरावा. (मला वाटते बघत नसावेत कारण दोघांच्या फॅण्टसीज वेगवेगळ्या असण्याची दाट शक्यता आहे.)
स्त्री-पुरुषांच्या फॅण्टसीजबद्दलः
"Yours bore us and ours offend you." इति Bill Maher.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"Yours bore us and ours offend you." इति Bill Maher.

अरारारा लैच खंग्री आहे हा प्रकार Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अनेक पदार्थ घरी करता येणे अशक्य वाटल्यास (खूप कुटाण्याचे काम असणे/साधने वा मनुष्यबळ नसणे/पदार्थ नियमबाह्य असणे) अशा पाककृती दूरदर्शनवर पाहून स्वतः केल्यास कसे वाटेल असे स्वप्नरंजन करणे असाही पर्याय असू शकतो.

Smile पण हाच तो विसंवादजनकबिंदू नाही का?

"Yours bore us and ours offend you." इति Bill Maher.

आणि हा तो विसंवाद.

@वैवाहिकच का?

माझा टंकनदोष.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'पोर्नॉग्राफीला नगण्य अथवा शून्य कलात्मक मूल्य असतं' याच्याशी काही अंशी असहमत. सारीकाने सांगीतलेले अवार्ड, २०१३ चा विजेता 'वेस्टलँड' बद्दल विकी वर वाचलं. त्यावरुनतरी कलात्मक मुल्य 'नेहमीच' शून्य असतं असं वाटत नाहीय.
पण स्त्रिवादाच्या दुसर्या लाटेतल्यांचे आक्षेपदेखील अगदीच अमान्य नाहीत.
आजकाल इंटरनेटमुळे बर्याच स्त्रियादेखील पॉर्न पाहु शकतात. पण पुर्वी व्हिडीओ पार्लर, कांतीशहा वगैर फक्त पुरुषांसाठीच असणार...
फिफ्टी शेड्स सारखी पुस्तक बेस्ट सेलर होतात. तेव्हा नेहा धुपिया म्हणाली तसे 'only sex and srk sells' हे पटतं. (त्या वाक्यातून srk काढुन टाकला तरी चालेल Smile )
पॉर्न ला गरज म्हणावे का आणि दारु, सिगरेट, ड्रग्ज यांच्या लाइनीत बसवावे का? माहीत नाही... मला वाटत प्रमाणात सगळ्या गोष्टी ठिक आहेत. आणि हे प्रमाण व्यक्तीनुसार बदलणार. त्यामुळे ज्याचत्याने ठरवावं.
'फुड पॉर्न' सारखा अजुन कोणता शब्द आहे का? कदाचीत काही दिवसांनी फक प्रमाणेच पॉर्न शब्दही माईल्ड, नेहमीच्या वापरातला होउन जाईल.
अवांतर: www.nairaland.com/526946/irresistible-women Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत आहे.
म्हणूनच वर म्हटल होतं की "बघणार्‍याचा उद्देश आणि नजर यावर अनेक दृश्ये ही म्हटली तर पोर्नो म्हटली तर माहितीपूर्ण, ज्ञानवर्धक, उद्बोधक, रंजक, कलात्मक वगैरे वगैरे असू शकतील."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चर्चा
http://www.mimarathi.net/node/10618 इथे एक या विषयावा चांगली चर्चा चालू आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

लिँकसाठी धन्यवाद.
तो लेख अजबच आहे. मुलगाच हवा असणे, स्त्रियांचे ऑब्जेक्टिफीकेशन वगैरे सगळ्याच खापर पॉर्नच्या माथी मारलय. जसं कै इंटरनेट, पॉर्न नव्हतं/नसेल तेव्हा हे सगळं बंद होइल.
गवि आणि तुमचं म्हणणं काही अंशी मान्य आहे.
अतुल ठाकुर यांचा प्रतिसाद सगळ्यात आवडला. त्यानंतर गब्बर सिँग, कोहमसोहम आणि अतिवास यांचे प्रतिसाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सध्या आम्हाला 'पोर्नो' असा उच्चार करावा की 'पॉर्नो' असा प्रश्न पडलेला आहे.
म्हणजे 'पोप' सारखा की 'पॉप' सारखा. हे दोन्ही शब्द 'पाप' पासून आले असल्याने दोन्ही उच्चार ठीक वाटतात.

वैदिक भारतात 'पोर्न' होते, हे निश्चित. हा शब्दच याचा पुरावा होय. 'पोर-न' म्हणजे जे पोरा-सोरांनी बघू नये असे, वा 'फक्त प्रौढांसाठी' असलेले. अमेरिकेत अठरा वर्षे वयाखालील पोरांनी यात भाग घेऊ नये, असा कायदा आहे. म्हणजे यातही 'पोर-न' आले.
खरेतर फार प्राचीन काळी पोर-न वेद हाही एक वेद होता. एकूण पाच वेद होते. पुढे हा वेद लुप्त झाला, परंतु त्यातील काही ऋचा लोकांच्या स्मरणात होत्या, त्यांच्याच आधारे वात्स्यायनाने ग्रंथ रचिला. यावर अधिक संशोधन आम्रविका खंडातील पोर-त-ल्यांड, तसेच युरोपातील पोर-तु-गाल, तसेच भारतातील पोर-बंदर इ.ठिकाणी चाललेले आहे,असे ऐकून आहोत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कॉलिंग बॅटमन.
यावर आपल्यासारख्या जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा ही विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नक्की कुठले जाणकार म्हणून प्रकाश टाकू? Wink आमच्या वेळी असं नव्हतं बॉ. पूर्वीचं गॉथम राहिलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

व्युत्पत्तीशास्त्रातले जाणकार म्हणून. बाकी तुमच्या वेळी कसं होतं ते आपण मग पाहू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

चित्रगुप्तांची व्युत्पत्ती बरोबरच आहे. पण पोरांनी न बघायचे ते आजचे पॉर्नच असले पाहिजे असेही काही नाही, त्यात बर्‍याच गोष्टी होत्या. पण आधिभौतिकवाद्यांची सद्दी एका क्षणी संपली आणि त्यांची प्रंप्रा लुप्त झाली, मरतझुरत चालू राहिली. पुढे काही चावट लोकांनी त्याचा संकुचित अर्थ घेऊन फक्त कामशास्त्रापुरता संकोच केला त्याचा. परिणामी लुप्त पोर-न संहितेतील अनेक थोर्थोर गोष्टी हरवल्या. ती संहिता लुप्त झाली तरी एखाददुसरा "पोर-न पाठी" आर्यावर्ताच्या बाहेर अधूनमधून सापडे. बर्‍याचवेळा आर्यांचे शत्रू त्याला ठेवून घेत. असुर इ. लोकांकडे टेक्निकल नो-हौ जो यायचा तो या पोर-न पाठी ब्राह्मणांमुळेच. "येथे पाहिजे जातीचे, पोरा सोरांचे काम नोहे" अशी मूळ ओळ असलेला अभंगही नंतर बदलला गेला आणि बरेच गबाळ घुसडले गेले. त्या ओळीवरून तुकारामांच्या वेळेपर्यंत ही प्रंप्रा शिल्लक होती आणि त्यांनाही तिचा फायदा झाला होता हे स्पष्टच आहे. विमानात बसून वैकुंठात जाणे अदरवाइज शक्यच झाले नसते. पण भारतात तेव्हा पोर-न पंथाची वाईट अवस्था असल्याने पोरन-पाठी लोकांनी तरुण असलेल्या युवरूप खंडाची वाट धरली आणि पूर्ण विकास करून टाकला. काही प्रसिद्ध पोर-न पाठी आचार्यांची नावे आज आपण अपभ्रष्ट स्वरूपात वाचतो ते मूळचे भारतीयच होते. काही मुसलमानही या पंथात होते हे त्या पंथाच्या खुलेपणाचे एक व्यवच्छेदक उदाहरण आहे, उदा.

आयझॅक न्यूटन- ऐक्ष्वाकु नवतन.
गॅलिलिओ- गालव. (याच नावाचे पुढे एक तरुण आचार्य फ्रान्स म्हणजेच पारनास देशात जन्मले पण ते वेगळे.)
केप्लर- कपिलर. हे तमिळ होते.
बर्नोली- बरन अली.
गॉस- गौस (मुजावर हे आडनाव पुढे हीदन म्हणून गाळले गेले)
अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल- अलक्षेन्द्र ग्रीष्मबल.

ही परंपरा अजूनही जिवंत आहे, पण भारतीयांना श्रेय न देण्याच्या पाश्चिमात्य मनोवृत्तीमुळे सध्याच्या आचार्यांची मूळ नावे समोर येत नाहीत, उदा. आइनस्टाइनचे खरे नाव अल-भारत आइन सतिन = भारतातील सत्याचा आरसा असे होते ते कोणी सांगत नाही. त्याचे मूळ नाव अरबी भाषेतूनच आज आपल्यासमोर आहे, मूळचे संस्कृत नाव लुप्त झालेय. ही सर्वांत मोठी शोकांतिका आहे. हे चित्र बदलण्यासाठी आमच्या गौतम-अशीति मधून आम्ही अशा वेनवत् लोकांना लौकरच हाकलून काढणार आहो. (आमच्या पिच्चरमधल्या व्हिलनचे नाव बेन हेही पुराणातल्या वेन राजावरूनच घेतले होते हे जाताजाता नमूद करतो.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहाहा यावरुन पुत्रकामेष्टी ची व्युत्पत्ती आठवली - पुत्र (होण्यात) का(य) मिष्टेक होते आहे???

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

...प्रौढांनी पॉर्नोग्राफी वापरण्याबद्दल काय निरीक्षणं, मतं आहेत?
आता साधारणतः पन्नाशीत/साठीत असलेल्या पिढीचे बालपण आणि तारुण्य ज्या वातावरणात गेलेले असते, त्यात पोर्नोच काय पण नग्नताही बघायला मिळणे कठीण होते. आता अचानक मुख्यतः इंटरनेटच्या सुलभतेमुळे घरबसल्या हे शक्य झाल्याने तरुणांइतकेच पन्नाशीवरचे तरूणतुर्कही यात रुचि घेत असल्याचे निरिक्षण आहे. मुख्यतः यातील अफाट विविधता भुरळ घालणारी वाटते.
सात-आठ वर्षे वयापासून मृत्युपर्यंत नग्नता व संबंधित विषयात रस वाटत असतो, हेही (पुरुषांबद्दल तरी) निरिक्षण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0