भटकंतीचा झपाटून टाकणारा मूड

AFOOT and light-hearted, I take to the open road,
Healthy, free, the world before me,
The long brown path before me, leading wherever I choose.

दूरवर जाणारा मोकळा रस्ता - विस्तीर्ण पसरलेले क्षितीज - वार्‍यावर डोलणारे इवलेसे रानफूल - छातीचा भाता भरभरुन मोकळ्या हवेत घेतलेला श्वास - रानात घुमणारी पक्षाची शीळ - Ahh!! the sweet Wanderlust

तू माझ्यासाठी काय नाहीस - हे सर्व तर आहेसच शिवाय डोंगरमाथ्यावर पाय ठेऊन पाहीलेला सूर्योदय - पायाला लागलेली भिंगरी - रानोमाळ भणाणणार्‍या वार्‍याची शीळ - वेड्यासारखा कोसळणारा पाऊस - जीप्सीपण - कलंदरपण - निसर्गाशी साधले गेलेले तादात्म्य - ओलेत्या , कुंद हवेतील रान, चैतन्याने सळसळणारी झाडे - Whirling dervishes - हे सारं आहेस तू.

उस्फूर्तता - मुक्त विस्तीर्णता - वॉल्ट व्हीटमन यांच्या भाषेतच बोलायचे झाले तर Open Road आहेस तू माझ्यासाठी. कोणत्याही परीमाणांत कैद न होणारा - मनस्वी अन स्वच्छंद, स्वतंत्र अन मुक्त.

अगदी "The Roamer" कवितेतल्या पाळीव भटक्या कुत्र्यासारखा - मूर्तिमंत Wanderlust
.........Ahh!! the sweet Wanderlust

The Roamer - Denise Levertov

The world comes back to me
eager and hungry and often
too tired to wag it's tail

a dog with wanderlust
back from South Boston or the Reservoir

Keeps coming back,
brought by triumphant strangers
who don't understand he knows the way well
Faint jingle of collartag breaking
my sleep, he arrives

and patiently scratches himself on the front steps
I let in blue
daybreak
in rushes the world

visible dog concocted
of phatasmagoric atoms
nudges my hand with wet nose
flumps down deeply sighing

smelling of muddy streams, of thrown away treasures
of some exotic news, not blood, not flowers,
and not his own fur -
unable

except by olifact
to tell me anything.
- where have I been
without the world? Why am I glad
he wolfs his food and gathers
strength for the next journey

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

सताड मोकळा रस्ता पण असतो? मला सताड उघडा दरवाजा माहीत होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सताड मोकळा रस्ता पण असतो?
का? लायसेन्शिया पोएटिका मध्ये काहीही असू शकते....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरंतर मला "सताळ मोकळा रस्ता" हा प्रयोग फार आवडला.. अनेकदा मोकळा.. दुरपर्यंत मोकळा.. अफाट मोकळा.. वगैरे शब्दात "सताड मोकळा" ची मजा येत नाही.

बाकी, लेखन आवडले.. कवितेचा अनुवाद / स्वैर अनुवाद कोणी केला तर अधिकच आवडेल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद ऋषिकेश, ती कविता इतकी आवडली मला. अत्यंत सुरेखरीत्या "एक मुक्त विहंगम मनाचे (फ्री स्पिरीट)" चित्रण आहे. आणि त्यातील सुंदर अर्थ हाच की कवाडं उघडून आत येणारा, न्हाऊ घालणारा प्रकाश, हवा मग ती भौतिक कवाडे असो की मनाची कवाडे ..... निव्वळ लक्षणीयच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0