एक अनुभव

पुण्यातली एक नामांकित दणकट शैक्षणिक संस्था. अध्यक्ष कुलगुरुंच्या कुस्तीत बर्याचदा हापटी खाल्लेले. पण तरीही दणकट. त्यांच्या सात आठ शाळा आणि चार काँलेजच्या कार्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्याँना त्यांनी स्पष्ट आदेश दिलेत. कुठलाच माहिती. अधिकाराचा अर्ज घ्यायचा नाही. जाऊन कितीही आरडा ओरडा करा तिथले कर्मचारी अर्ज घेतच नाहीत. आणि आपली चिडचिडी अवस्था मस्त एण्जाँय करतात. असाच अर्ज घेऊन गेलो. जानेवारी २०१२ ला. आवक/जावकच्या कोणीतरी दातार जोशी की बर्वे बाईँना अर्ज दिला. त्यांनी घेतला वाचला आणि ठेवला.
मी म्हटलं ओसी ?
ओसी नसते.
आं ?
हो. आम्ही देत नाही.
लिहून द्या तसं.
छे. उगीच वाद घालू नका. तुम्ही प्राचार्याँना भेटा.

प्राचार्य ओळखीचाच काळा कुळा उंच एल एल बी झालेला दलित भडवा नावासहित ओळखणारा...

आत येऊ का सर ?
अरे ये ये सतीश..काय म्हणतोस ?
सर अर्ज द्यायला आलो होतो. तुमच्या मँडम ओसी देत नाहीत.
कशाला पाहिजे अर्ज न् ओसी ? काय माहिती पाहिजे तुला ? इथल्या इथे देतो..
चालेल सर
आरक्षण भरलं जात नाही. आणि ओपण म्हणजे फक्त ब्राह्मण अशीच व्याख्या आहे तुमच्या संस्थेत . सर्व अनुदानित व विनाअनुदानित प्राध्यापक कर्मचार्याँची यादी संवर्ग व जातीनिहाय हवी..
हा हा हा हा..चहा घेतोस ना ?
नको.
दादाच्या संस्थेत ओपण म्हणजे कोण रे ? पिपल्सची खबरबात काय ?
सर इथल्या इतकी घाण कुठंच नाही. केल्यात चौकशा आम्ही.
तुझी डेटाँफ बर्थ काय रे ?
३ एप्रील ७९. काय झालं सर ?
हम्म ! लहान भावाची ८० आहे माझ्या..
बरं..
काय आहे सतीश, आपण फार फंदात पडायचं नाही. लोकं आण्णाला काऊन्ट करत नाहीत. आपुण कोण ? आरे डायरेक्ट खून पडायला लागलेत. माहिती अधिकाराची खाज आपल्या जातीला परवडणारी नाही. तुझं तू तुझ्यापुरतं बघ. तुझी काही अडचण असेल तर तुझ्या प्राचार्याँना बोलू का मी ? साँल्हव करु आपण.
सर जाऊ द्या तो विषय. अर्ज घेऊन ओसी द्यायला सांगा मँडमला.
ते अर्जाचं राहू दे. मी बघतो. जा तू . नंतर फ़ोन कर आवर्जून.
संघटनेच्या अध्यक्षाला घडला प्रकार सांगितला. अर्ज पोस्टाने पाठवून दिला आर पी डी. एक महिन्याची मुदत संपली. काँलेजमधे पुन्हा हजर.

मँडम माहिती मिळाली नाही.
अहो तुमचा अर्जच नाही आमच्याकडे..तुम्ही सरांना भेटा..
न भेटताच बाहेर पडलो. सह -संचालक उच्चशिक्षण पुणे विभाग. पुणे. प्रथम अपिलीय अधिकार्याँना अर्ज केला. एक महिन्यात सुनावणीचे पत्र. सुनावणीला हजर झालो. सह-संचालक, माहिती अधिकारी, प्राचार्य आणि तिथले दोन कर्मचारी एक महिला. सुनावणी सुरु.

सर हे लोक माहिती अधिकाराचा अर्ज स्वीकारत नाहीत. तिकीट असेल तर पी.ओ लावा. पी.ओ लावली की दहा रु चा डी.डी. लावा म्हणतात. हे सगळं करुन दिलं तर ओसी देत नाहीत. पोस्टाने अर्ज पाठवला तर त्याला काहीच उत्तर देत नाहीत.
सहसंचालक : काय प्रकार आहे हा ?
प्राचार्य : सर ही नवी प्राध्यापक मंडळी विनाकारण त्रास देतात. बदनाम करतात. हे अर्ज घेवून आले नाहीत.
सहसंचालक : ?
मी : माझ्याकडे पोस्टाची ओ. सी आहे.
प्राचार्य : हो पोस्टाने त्यांचा लिफाफा आलेला आहे. पण आत मधे कोरं पान होतं फक्त . काय माहिती द्यावी आम्ही. पाटील सर आपण वाघमारेँना पाठवलेलं पत्र दाखवा सरांना.
पाटील सरांनी मला न भेटलेल्या पण त्यांनी पाठवलेल्या पत्राची प्रत अपिल अधिकार्याँना दिली. आपण पाठविलेल्या लिफाफ्यात केवळ कोरे पान असल्याने कसलाही अर्थबोध होत नाही. आपण दि. अमुक अमुक रोजी वेळ तमुक तमुक ला प्राचार्याँना भेटावे..
मी शाँक , प्राचार्य राँक. अपिल अधिकारी कपाळाला हात लावून.
प्राचार्य : सर त्यांनी इथे माहिती मागावी. आम्ही आठ दिवसात देऊ. पण अशा खोडसाळपणाने आमचा व शासनाचा वेळ वाया घालवू नये. वाघमारे सरांना मी वैयक्तिक ओळखतो. हुषार पोरगा आहे. पण संगतीत चुकीच्या आहे. आफ्टर आँल आय वील डू माय ड्युटी माय बेस्ट लेव्हल..
सुनावणीचा फाँरम्यालीटी चहा आला. चहा पिलो.मला च्युत्या ठरवून सुनावणी संपली..
बाहेर आल्यानंतर प्राचार्याँनी खांद्यावर हात ठेवला. आणि मला प्रेमाने म्हणाले.
कसं आहे सतीश माझ्या काही मर्यादा आहेत. आमचे अध्यक्ष तुला चांगले माहित आहेत. काही मनावर घेऊ नकोस. काही वैयक्तिक काम असेल तर निःसंकोच सांग.
हम्म..
चल येऊ मग ?
सर एक काम आहे..
अरे बोलना ?
तुमची गांड एकदा खसा खसा मारायचीय..

प्राचार्य गाडीचा धुरळा उडवत निघून गेले..
आणि आमच्या संघटनेनं हायकोर्टात केस दाखल करण्याचा निर्णय घेतला.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

ह्म्म्म! Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१.

काय बोलावे तितके थोडेच आहे. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विद्रोही साहित्यात एक वखवख आढळते. अमेरिकन विद्रोही साहित्यात लेखकांना कधी एकदा एखाद्या गोर्‍या बाईला एखादा काळा पुरुष जबरदस्तीने अंगाखाली घेतो अशी घाई झाल्याचे आढळते असे ऐकून आहे. मराठीतले तसे प्रकार संपले आहेत असा माझा समज होता, पण....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

>> अमेरिकन विद्रोही साहित्यात लेखकांना कधी एकदा एखाद्या गोर्‍या बाईला एखादा काळा पुरुष जबरदस्तीने अंगाखाली घेतो अशी घाई झाल्याचे आढळते असे ऐकून आहे. मराठीतले तसे प्रकार संपले आहेत असा माझा समज होता, पण....

अस्मिता/ओळख ओळखण्यात अंमळ घाई-घोटाळा झाला आहे का? म्हणजे इथे ज्या व्यक्तीच्या पार्श्वभागाविषयी उल्लेख आहे ती बाई नाही, ती सवर्णही नाही...

प्राचार्य ओळखीचाच काळा कुळा उंच एल एल बी झालेला दलित भडवा नावासहित ओळखणारा...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

थोडक्यात मांडायच्या भरात बरीच काटछाट झाल्यासारखी वाटते आहे, त्यामुळे काल्पनिक जास्त वाटलं, या आधिचं ललित जास्त परिणामकारक होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0