एक कट्टा तो बनता है!

एक कट्टा तो बनता है!
कुठल्याही वीकान्ताला, ठाण्यात, पुण्यात, मुंबईत... घरी, दारी, कुठेही.
कोणाकोणाला जमेल, आवडेल, कधी, कुठे... सांगा.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

डिसेंबरचे विकांत जाम प्याक!
जानेवारीतील कोणतही विकांत सांगा.. जागा ठरत नसेल तर माझ्या घरी या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

डिसेंबरचे विकांत जाम प्याक!
यावर नंदनने कोटी करायच्या आत मी संधी साधून घेत आहे!
बाकी, रायटिंग, नॉट दी रायटर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

तुम्ही सगळे एकमेकांना ओळखता का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कट्ट्यात ओळख होते. काहींची असेलही थोडीफार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://www.aisiakshare.com/node/2304
इथे एक उपचर्चा दिसेल.
"गाठभेट" किंवा "कट्टा " हा शब्द शोधून पहावा.
मुंबै-ठाण्यात सुनील व थत्ते उपलब्ध आहेत.(वेळ त्यांच्याशी बोलून पहावी)
मिहिर पुण्यात कट्टा असल्यास येतील.
मी मुंबै-पुणे-ठाणे किंवा इतर ठिकाणीही* कट्टा असेल तर यायचा प्रयत्न करीन.
.
.
*म्हण्जए नाशिक कोल्हापूर , औरंगाबाद अशी आवाक्यातली काही ठिकाणे.
सातासमुद्रापार कट्टायोजित असेल तर तिकिटाची व्यवस्था करणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

डिसेंबरचे माझेही वीकान्त पॅक. जानेवारीचा दुसरा किंवा तिसरा वीकान्त, तोही चालणार नसेल तर फेब्रुवारीचा दुसरा वीकान्त...

@अरुणजोशी
अहो, आपणही एकमेकांना ओळखत नाही का? प्रत्यक्ष भेटलेले नसलो म्हणून काय झाल? इथल्या मुक्तसुनीत, बिपिन कार्यकर्ते आणि ३_१४ विक्षिप्त अदिती यांच्याखेरीज कुणालाही मी प्रत्यक्ष भेटलेली नाही.

अगदी सुरुवातीला मला कट्टेबिट्टे प्रकरणं बळंच वाटायची. व्हर्चुअली चाललंय तर चालू द्या की मजेत, कशाला भेटायचे घाट आणिक... असं वाटायचं. पण आता मी थोडी माणसाळलेय. शिवाय या संस्थळावर बराच वेळ घालवते मी. सहज शक्य असेल तर जालीय ओळखी त्रिमित करून घ्यायला मजा येईल. म्हणून...

मला वाटतं - कधीही चालेल असं म्हणत राहिलं, तर काही ठरणारच नाही. ११ जानेवारी किंवा १८ जानेवारी (शनिवार) या दोन तारखा पुरेशा लांब नि पुरेशा जवळ वाटताहेत. ठाण्यात मी काही घरातला पाहुणचार ऑफर करू शकणार नाही. त्यामुळे पुणे मला धावेल. कुणाला कधी जमतंय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

१८ जानेवारी : +१
स्थळ मला मुंबई/पुणे/ठाणे कुठलेही चालेल. नैतर मध्यवर्ती लोणावळा/खोपोलीही चालेल Wink
पण सध्या पुण्याचा उत्तम मौसम बघता पुण्यात/घाटावर कट्टा करणे आल्हाददायक ठरावे असे पर्सनल मत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझा ऐसी वरील वावर पुष्कळसा वाचनमात्रच असला आणि बरेच (किंवा सगळेच) मला ओळखत जरी नसले तरी मला ऐसी च्या कट्ट्याला येण्याची मनापासुन इच्छा आहे...म्हणुन पुण्यात कट्टा असल्यास जरुर हजेरी लावेन Smile

(ज्या मराठी संस्थळाने माझं मराठी सुधरवलं (अजुन शिकतोच आहे म्हणा) त्या मराठी संस्थळाच्या सभासदांना प्रत्यक्ष भेटून 'धन्यवाद' देण्याची संधी सोडायची नाही)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रथम पसंती ठाणे आणि द्वितिय मुंबई!

दिवस आणि ठिकाण यावर तृतिय पसंती अवलंबून!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इत्यलम्!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

च्यामारी! सातासमुद्रापार येवढे कट्टे, खादाडी, मैफिली (आणि काय काय!) चालतं, त्यावर आम्ही नाही तो कधी निषेध नोंदवत?!
या निमित्ताने मी नंदनच्या संकुचित, हिर्व्या, अप्पलपोट्या मनोवृत्तीचा त्रिवार निषेध करते आहे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आधी मेघना आणि नंतर नंदन, दोघांशी सहमत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जानेवारीत चालेल.

मुंबई महानगर परिसरात (विरार-कुलाबा-पनवेल-कर्जत-कल्याण यांच्यामध्ये) कोठेही प्रथम पसंती. पुणे द्वितीय पसंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

व्हर्चुअली चाललंय तर चालू द्या की मजेत, कशाला भेटायचे घाट आणिक... असं वाटायचं. पण आता मी थोडी माणसाळलेय. >> Biggrin मलाही असंच वाटयच आतापर्यँत. पण ऐसीचे लोक हटके आहेत. त्यामुळे त्यांना भेटायला आवडेल. मला पुणे सोयिस्कर पडेल. पण बाकी ठिकाणही चालतील. इथे शेत नाही का कोणाचं? हुरडापार्टी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जाणेवारी वुड डू!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओके, १८ जानेवारी नक्की मग.

आता - कुठे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

दिल्ली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तिकीट पाठवा. मी येईन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

+१
फक्त मला विमानाचे तिकीट पआतह्वा .
म्हणजे ते विकून मी स्वस्त रेल्वे वगैरेने येइन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

+१००१५०००००

मला विमानच पाठवा, मी ते विकून येइन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐला !! विमानाचं तिकीट विकायची काय ऐड्या आहे हो? मला बी शिकवा की. (मग आम्हाला माहिती असलेली ऐड्या शिकवू. पण ती कंपनीत बहुधा चालणार नै).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

भावनाओ को समझो |
विमान अलाउन्स असेही वाचता यावे.
तसेही मी किरण बेदींचा फ्यान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कोणाकोणाला कसलीकसली तिकिटे हवीत त्याचे डिटेल्स द्या. पाठवून देईन. नाहीतर इथे या, येण्याजाण्याचे पैसे मिळतील.

आमच्या कंपनीत इंटरव्ह्यूची तयारी करा मात्र. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कट्ट्याला व्यवस्थित कपडे घालून येणे अपेक्षित आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

किमान कपडे तरी Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

"किमान" कर्त्याला उद्देशुन आहे की कपड्यांना??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कपड्यांना. प्रत्येक कर्त्याने किमान कपडे घालून आले पाहिजे. नैतर कर्त्यांचा कोरम भरला की काही कर्ते किमान कपड्यांविना येऊ शकतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"कट्टा - नॉस्टाल्जिया, नौटंकी आणि निरीक्षणं" ह्या आगामी लेखाची बीजे दिसो लागलीत काही प्रतिसादांत Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छेछे! 'नॉस्टाल्जिया, नौटंकी आणि निरीक्षणं - २'.
अँड लुक हूज टॉकिंग. तू इतरांनी काही लिहिण्याबद्दल का-ही-ही मत द्यायचा नैतिक अधिकार गमावला आहेस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ऐसी वर फक्त वाचनापुरताच सहभाग आहे, पण तरीही सगळ्याना भेटायला खूप आवडेल. पुण्यात कट्टा असल्यास नक्की येणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सॉरी केतकी आकडे मी तुमच्या प्रतिसादाला चुकून 'विनोदी' श्रेणी' दिली.... मी 'अनुमोदन' किंवा 'समर्थन' अशी काही श्रेणी आहे का ते तपासुन बघत होतो आणि चुकून विनोदी हि श्रेणी निवडली गेली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ठीके रे! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Yesss!!!! Photos please!!! We want photos - we want photos Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो, अजून काही ठरायचंय. मग त्यानुसार भेटणं होईल, नि कदाचित फोटो... थोडा धीर धरा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

येथे कट्टा वगैरे गोष्टींचे प्लान चाललेले पाह्यले तेव्हा म्हण्टले आपण टिमकी वाजवून घ्यावी.

कट्टा :
कालावधी : पुढील संपूर्ण आठवडा
स्थळ : वॉशिंग्टन डीसीचे एक उपनगर
सदस्य : अस्मादिक + ३, नाईल, विक्षिप्त अदिती +१ , राजेश घासकडवी + ३, रुची + २, अमुक, धनंजय , रूपाली जगदाळे.

विशेष सूचना : इथे हेवा, असूया, मत्सर इत्यादि आहेरांचा स्वीकार केला जाईल. कलोअहेवि.

ताजा कलम : उपरोल्लेखित यादीपैकी केलेल्या कुठल्याही आहेराचा परतावा तुमच्या कट्ट्याच्या वेळी आवर्जून केला जाईल याची नोंद घ्यावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

क्या बात है! भारीच की! मज्जा करा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उपरोल्लेखित यादीपैकी केलेल्या कुठल्याही आहेराचा परतावा तुमच्या कट्ट्याच्या वेळी आवर्जून केला जाईल याची नोंद घ्यावी.

आम्हालाच ही सुविधा का नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

क्या बात है!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सदस्य : अस्मादिक + ३, नाईल, विक्षिप्त अदिती +१ , राजेश घासकडवी + ३, रुची + २, अमुक, धनंजय , रूपाली जगदाळे.

आम्चं नाव का नाय लिहिलं? ज्जा, आता तुमच्या त्या कट्ट्याला आम्हीच काय आमचं कुत्रंदेखील फिरकणार नाही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता समजली ना व्यवस्थापकांची कंपूबाजी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

घासकडवी + ३??? गणित काय कळ्ळं नाय ब्वॉ...

अभिनंदनहो राजेश

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"हम दो, हमारे दो"चं पालन करण्यासाठी म्हणून त्यांनी एक चतुष्पाद घरी आणलाय. त्याला फिरायला घेऊन गेलं की तरुणींकडून कूल पॉॅईट्स मिळतात म्हणे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

घासकडव्यांचं धाकटं लेकरू तुम्हाला अजून माहित नाही वाट्ट? ३१ डिसेंबरला वर्षाचं होईल आता.

तरुणींकडून कूल पॉॅईट्स मिळतात

हे बाकी खरे हो. पण त्यासाठी वयाचे बंधन नाही. मोठ्याच्या वाढदिवसाला आलेल्या सगळ्या मुली धाकटाभोवतीच गोळा झाल्या होत्या, शिवाय आपले मुक्तसुनितरावही त्याच्या प्रेमात आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धाकट्याच्या प्रेमात वयच काय, इतरही बरीच बंधनं गळलेली दिसत आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मॅग्नाला भेटायला मी कधीही एका पायावर तय्यार आहे. तिने माझ्यासाठी साखि बनवून आणली नाही तरी चालेल! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

वरील प्रतिसादातली मॅग्नॉनिमिटी पाहून ड्वाले पाणाव्ले. magnam fortunam magnus animus decet Smile [दुवा]

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Nandan locuta/locutus/whateverus est, causa finita!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मॅग्नाला भेटायला मी कधीही एका पायावर तय्यार आहे. तिने माझ्यासाठी साखि बनवून आणली नाही तरी चालेल! (डोळा मारत)

हे वाक्यः "मॅग्नाला भेटायला मी कधीही एकाच अटीवर तय्यार आहे. तिने माझ्यासाठी साखि बनवून आणू नये!" असे वाचायचे आहे काय? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नाही तर नाही! तुलाच पुण्य लाभलं असतं! Wink

साखि नाही तर कमीत कमी ती जगप्रसिद्ध कॉफी तरी मिळेल की नाही? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

Biggrin माझ्यासारख्या नादान पाखंडी धर्मबुडव्या बाईला काय करायचं इतकं पुण्य? कॉफीचं करू म्यानेज! १७ जानेवारी डन ना म्हण्जे?!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

इन्शाल्लाह! डनडनाडन्डन!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

माझ्यासारख्या नादान पाखंडी धर्मबुडव्या बाईला

कित्ती कित्ती हौस तरी स्वस्तुतीची WinkROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

घासकडवींनी म्हणे हा धागा वाचून लगेचच तिकीट काढलंय. भेटा, खा-प्या, मजा करा, पण फोटो काढून दाखवा म्हणजे झालं. त्या घासकडवींसारखं करू नका. तीन वर्ष होऊन गेली, अजून फोटो दाखवलेले नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अहो पण घासकडवींचं फोटो काढून 'दाखवायचं' वय गेलंय असं आम्ही ऐकून होतो!
असो. चतुष्पाद आल्यामुळे बराच फरक पडलेला दिस्तोय! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी नंदन (फारच पूर्वी, विसरले तर काय गुन्हा नाहीये), राधिका (जालाशी संबंधित काम नव्हतं, त्यामुळे या संदर्भात आठवलं नाही, माफी मागनार न्हाई), मस्त कलंदर आणि निखिल देशपांडे यांनाही भेटलेय. आणि छोटा डॉन (पण तो इथे नसतो फारसा) आणि मणिकर्णिका (तीही फारशी नसते).

तरी भावना दुखावल्याबद्दल दिलगिरी गोड मानून घ्यावी...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ऐसीवर बर्‍यापैकी दिसणार्यांपैकी मी नंदन, अदिती (३_१४), बिका, मनोबा, चिंज, आरा(एकदाच), मिहिर, सहज, मुसु (श्रामो, अदिती)यांना भेटलोय. मकी आणि निदे आणि बाकी मिपाच्या जुन्या जन्तेपैकी बर्‍यापैकी जणांना भेटलोय. यावरून आठवले 'प्रदीप' हल्ली दिसत नाहित: हुकडून बोलवायला हवे.

या व्यतिरिक्त प्रकाश घाटपांडे व संजोप राव माझ्या लग्नाला आले होते, तेव्हा स्टेजवरच भेट झाली होती तेवढीच.

हायला! नाही-नाही म्हणता बरेच भेटलेत की (तरीही मला अनेक जण म्हणतात की तु प्रतेक्ष भेटत नाहीस म्हणून! काय कळत नाय बॉ!)

मात्र १७ जानेवारीला भेटायला आतापर्यंत तयार झालेल्यांपैकी बहुदा फक्त मनोबाच भेटलेला आहे. त्यामुळे अधिकच उत्सुकता आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी टेक्सासच्या प्रचंड उन्हाळ्यात अदितीला भेटलेच नाहीये तर पूर्ण दिवस घालवून हादडून, रिव्हरवॉकवर बोटींग करुन, अलामो (मेक्सिकन किल्ला) ही पाहीलाय. म्हणजे ती अलामो पहात होती व मी कडेच्या पाण्यातले गोल्ड्फिश. अन एक खगोलशास्त्रज्ञ तावडीत सापडल्याने तिला काहीबाही प्रश्न विचारून पिळलेलंही मला आठवतय Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसीवर बर्‍यापैकी दिसणार्यांपैकी

बाकीचे सदस्य वाईट दिसतात काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकीचे बहुतेक मदनाचे पुतळे असावेत. बायका तर, व्याख्येनुसारच, सुंदर असतात. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तेच तर... मेघनाशी छान भांडायच्या मूड्मध्ये आले होते. मेघनाला एकदा नाही, अनेकदा भेटूनही तिनं असं म्हणावं?? Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

काही भांडूबिंडू देणार नाही. तू इथे अजिबात नसतेस. असतेस का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लोकहो, १८ जानेवारी नक्की करायची आहे. ठाण्या/मुंबईला किती मतं आणि पुण्याला किती मतं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पुण्याला ऋषिकेश, ब्याट्या, मन, घनु, केतकी, अस्मि अशी ६ मत. अजुन कोण राहिल का??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मीपण!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

मी पण यायचा प्रयत्न करेन!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

मी नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी असूनही मी नाही म्हणताय! स्वविस्मरण नामक प्रकार अन त्यावरील जिल्ब्या सध्या लैच ग्रमग्रम आहेत बरे Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आणि मी 'मी' म्हणणार्‍यातला नाही. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कित्ती तो मीपणा Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी पण

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

येऊन येऊन येणार कोण, दादांशिवाय हयेच कोण?
फक्त पुणे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

माझं मत मुंबईला. पण मी फक्त दुपारनंतरच मोकळी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

मुंबई/ठाणे - मी, सुनील, थत्तेचाचा, मन, राधिका, मकी, निखिल देशपांडे - ७ मतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पुणे ऑलरेडी ११ वर आहे म्हण्लं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

माझी पुण्याला यायला ना नाहीच्चे पण! पुण्यात कुठे ते मात्र मी ठरवू शकणार नाही. पुण्यातलं काहीच मला माहीत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

एकदा यायचे ठरले की बाकी गोष्टी दुय्यम आहेत. ते पाहता येईल सावकाशीने.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अहो ज्यांना पुण्यक्षेत्री भेटायचे आहे ते इकडे भेटतील, ज्यांना तिकडे भेटायचे असेल ते तिकडे भेटतील. वर मात्र भेटु नका हो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धुळे कसे काय वाटते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

धुळे तेथे काय मिळे?

(समस्त धुळेकरांनो ह्लके घ्या बर्र्का Wink )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धुळे तेथे "गुगळे" मिळे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

ठीक, १८ जानेवारी. पुण्यक्षेत्री. आता कुठे ते पुणेकरांनी सांगावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

काही पर्याय:
ऋषिकेश ने परवा औँधमधे पिझ्झा खाल्लेला ते ठिकाण?
युनिवर्सीटीपाशीच साउथ इंडीयन बफे जे ब्याट्याला आवडलेल आणि बहुतेक मनोबाला नॉट वर्थ वाटलेल?
सिझलर्स?
कबाब मिळतील असा ढाबा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे वा, पुण्यातच आहे हे वाचून आनंद वाटला Smile

बादवे, कट्ट्याची वेळ काय असणार आहे (दुपार / संध्याकाळ)? त्याप्रमाणे स्थळ ठरवणे सोपे होईल..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी पिझ्झा खाल्ला ते ठिकाण 'ग्रीन्स & ऑलिव्ह्स' पण तिथे असलेले वेटिंग बघता तिथे निवांत गप्पा टाकत बसणे कठीण जावे.
शिवाय सर्वात मोठे टेबल १० जणांचे आहे असे आठवते. इथे पुण्यातलेच ११ जण आहेत.

साऊथ इंडीज बद्दल कल्पना नाही

सिझलर्स : याना पुन्हा लहान जागा, बरेच वेटिंग

कबाब मिळतील असा ढाबा: ऐडीया आवल्डी. पुण्यात असा ढाबा है का?

बाकीच्यांनी पण ऑप्शन्स सुचवा.

बाकी मुंबईहून येणार्‍यांपैकी किमान काहींना तरी सकाळी येऊन रात्री जायचे असु शकते हे लक्षात घेता कट्टा दुपारी करावा लागेल हे गृहितक योग्य आहे काय?
मुंबईकर/ठाणेकर रहायच्या तयारीने येत असतील तर मस्तच - माझ्या घरी किमान चार जणांची रहायची सोय करता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सौथ इंडीज मध्ये आरामात पाहिजे तितका वेळ (दोनतीन तास) बसू शकता. सेम पिंच विथ बार्बेक्यू नेशन. फक्त किंमतीचा वंशवृक्ष सहन करायची तयारी असेल तर Wink

(५००/- ते ७००/- माणशी रेट)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बार्बेक्यू चालेल. तेवढी ती 'वंशवृक्षा'ची उपमा आवरा, हेवेसांनल. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अन

तेवढी ती 'वंशवृक्षा'ची उपमा आवरा,

अहो नसाल तुम्ही भैरप्पांच्या फ्यान! पण उपमेवर घाला कं ओ WinkROFL

शमत हेवेसांनल.

सहमत अन हौस शमत अशा दोन्ही अर्थी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पाने