असा(गेलो) मी आसामी.

field_vote: 
4.285715
Your rating: None Average: 4.3 (7 votes)

प्रतिक्रिया

ओळख आवडली. स-ह-च यांचे (आसाम/आहोम आणि स्विच/चुईच) यांचे एकाच भाषेतील सा-ह-च-र्य रोचक आहे Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला. प्रवासवर्णन हा प्रकार एरवी जबरदस्त कंटाळवाणा असतो.
वट्ट, लडतर अशा शब्दांचा वापर विवक्षित भूभागांतून महानगरांत स्थलांतरित झालेल्या पोटार्थींना 'रम्य भूतकाल' वगैरे आठवून देईल. बाकी वैग्रे वगैरे बोलीभाषेतील शब्द लिखाणात आणू नयेत हे माझे मत मी एका लहानशा पेटीत घालून समुद्रात फेकून दिले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

मासा फोटो तच फार बाई आंबट वाटतो आहे. टोमॅटो जास्त झाल्यासारखा.
विष्णू मूर्ती फार सुन्दर आहे.
मध्यंतरी कोणता तरी गेंडा एक्स्टिंक्ट झाल्याचे ऐकले होते, हां नाही वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फारच छान सफर झाली म्हणायची. आसमचे बिहू नृत्य बघीतले की नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

वर्णन आवडले.
एका आसामी मैत्रिणीने डंब शेराड्स खेळताना 'बिइंग सायरस' सांगताना चहाची ॲक्शन करून बाकीच्यांना गोंधळवले होते ते आठवले. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारी आहे शैली. मजा आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

गुवाहाटी फार सुंदर शहर आहे. अर्थातच प्रत्येक भारतीय शहराप्रमाणे त्यातही खूप मोठा गलिच्छ गजबजलेला भाग आहेच. कामाख्याला मी गेलो आहे. खूप छान मंदीर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नंदनशेठची कोटी नेहमीप्रमाणेच जबरी आहे Wink

संजोपराव- वैग्रे बद्दल सहमत. इतःपर प्रयत्न करेन.

सारीका-हो अंमळ आंबट होता पण त्यामुळेच खायला मजा आली.

पाभेकाका-बिहू नृत्य बघायला टैम नव्हता, शिवाय ते कधी असते हेही ठौक नव्हते. Sad

मिहिर- मजा आहे Smile

मेघना- धन्यवाद Smile

अरुणजोशी- येस्स, पान बझार वगैरे भाग मस्त वाटला एकदम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान झाली की भटकंती. फोटो पण मस्तच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असेच म्हणतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख शीर्षकापासूनच चुरचुरीत झालाय, मस्त.

गुवाहाटीपासून ४० किमिवर गेंडे पहायला मिळतात हे ऐकून निदान गुवाहाटीपर्यंत तरी जायला हवे असे वाटू लागले.

आसाम, मणीपूर, मिझोरम इ. आपल्या देशातच आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट केल्याबद्दल आभार. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्स हो विसुनाना. गुवाहाटीस अवश्य जाऊन या. अन आभाराचेही आभार Wink

@अस्मि: धन्स!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सुंदर लेख, ओळख टुरीस्ट प्रमाणे न करुन देता ट्रॅव्हलर च्या शैलीत केल्याने अधिक आवडला. आणि जहर-करार तर खुपच इंटरेस्टीग वाटला. आदिवासी टोळ्यांमधील काही विलक्षण करार माहीत होते पण हा माझ्यासाठी अगदीच नविन. आणि तीर्थंकराची मुर्ती आसाम मध्ये हे ही विशेष वाटले.
अनेक नविन माहीती ने आणि इंडीयन म्युझियम च्या उल्लेखाने बरे वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनेक धन्यवाद कुमारकौस्तुभ साहेब. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वर्णन आवडलेलं आहे, आणि उगाच 'त्या रम्य आठवणी सोबत घेऊन मी परतीच्या प्रवासाला निघालो' च्या ऐवजी वास्तविक 'गेंडा-दर्शनाने' सफर संपवलेली आवडली. तसेच शीर्षकातला श्लेष झक्कास जमलेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बहुत धन्यवाद सरजी Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

(१.) हे 'करिबो-नकरिबो' प्रकरण साधुभाषेसारखे काही आहे काय? की व्यवहारी आसामी भाषेतही अशीच रूपे होतात?

(२.) त्याच 'करिबो-नकरिबो'वाल्या पाटीत, ३ आणि ५ क्रमांकाच्या सूचनांतील तो 'इन्धन'नंतरचा शब्द काय आहे? विशेषतः त्या शब्दातले दुसरे (साधारणतः बंगालीतल्या 'र'सारखे, पण ठिपक्याऐवजी त्रिकोणाच्या नजीकच्या भुजेस समांतर रेषा असलेले) अक्षर? (आसामी लिपीत १-२ अक्षरे बंगाली लिपीपेक्षा वेगळी आहेत, हे ऐकून माहीत होते. पैकी 'र' ['ब'मधील त्रिकोणाच्या अंतर्भागात तिरपी रेषा असलेले अक्षर] ओळखता आला. हे दुसरे अनोळखी अक्षर कोणते आहे?)

बाकी, त्या हस्तलिखितातील अक्षर सुंदर आहे, याबाबत सहमत. 'कार्तबीर्ज्जजित', 'भीमः', 'कोषोभीष्माचार्जाग्निदेबतः', 'द्रोणाचार्यगुरु', 'कालीयमर्द्दन सर्ब्बगोपगोपीजनप्रियः', 'लीलागोबर्द्धन(काहीतरी-काहीतरी)गोबिन्दो' असे अधलेमधले बरेचसे शब्द छान लागले. (एकदा जोडाक्षरांची उजळणी करावी लागेल.) पण 'महाभारतासंबंधात आणि विशेषकरून कृष्णासंदर्भात काहीतरी असावे' या अतिव्हेग अटकळीपलीकडे (गोषवारासुद्धा) अर्थ लागला नाही. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. साधुभाषेसारखे प्रकरण असण्याची शक्यता जास्त. आसामी भाषा त्या चारपाच दिवसांत फारशी ऐकावयास मिळाली नाही, जितकी मिळाली तितक्यात हे रूप ऐकले नाही.

२. गुड क्वेश्चन. मलाही हा प्रश्न पडला होता. बारुआ वैग्रे शब्द येत तिथे हे अक्षर दिसायचे. व किंवा अ यांपैकी कशाचे तरी कार्य पार पाडते असे दिसते. नेटवर पाहिले तर 'व' साठी हे अक्षर वापरले जाते असे दिसते. पूर्ण वाक्य "इंधन लोवार आगते इंजिन बंध करिबो" असे आहे. बंगालीप्रमाणे व-ब अद्वैत इथे नसल्याचे पाहून साश्चर्य आनंद वाटला होता.

बाकी तुम्ही बरेच शब्द वाचलेत! बांग्ला शोत्ति भालोइ जानेन ताहोले मोने होच्चे Smile मीही पुनरेकवार ट्राय मारला खरा. पण व्हेग क्लूज सोडून अन्य काही कळाले नाही. जुन्या शिलालेखांत किंवा हस्तलिखितांत धर्म, पूर्व, इ. शब्द "धर्म्म", "पूर्व्व",अशा प्रकारे लिहिण्याची फ्याशन होती पॅन इंडियन लेव्हलवर तिचे इथेही प्रत्यंतर आले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चांगली सफर झालेली दिसतिये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

फटु हाफिसात दिसत नाहियेत त्यामुळे तुर्ताद फक्त लेखनावरः

लेखन आवडले आहेच. बॅट्याच्या लेखन-पुनरागमनाने आनंदही झाला आहे.

मी आसामात केलेला मत्स्याहारच नव्हे तर प्रत्येक आहारात 'फेसलेली मोहरी' इतकेच आठवते आहे. बाहेर रेस्टारंटात इतका त्रास झाला नाही पण घर्गुती जेवण, घर्गुती जेवण म्हणून एका ठिकाणी गेलो तिथे या मोहरीने झीट आणली होती.

जलोकीया मिर्चीचा प्रताप भूतानात चाखला होता. तिथे चीजच्या तुकड्याबरोर या मिरचीचे 'लोणचे'सदृश काहितरी मिळाले होते. अर्थातच ही मिरची एकदोनदाच चवीपुरती खाल्ली (एकदाच गिळली, दुसर्‍यांदा लाहीमुळे काढून टाकली बहुदा आता आठवत नै) आणि मुख्यतः चीज खाऊनच समाधान मानले व सर्व करणार्‍या भगिनीला तोंडदेखले 'चान चान' म्हणून सटकलो. Smile

बाकी पेलिकन सदृश म्हणजे हे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद ऋषिकेश. Smile

मोहरी एकूण लैच प्रॉमिनंट आहे तिथे. तरी मी उतरलो त्या हाटेलात सर्व प्रकारच्या डिशेस मिळत होत्या म्हणून बरे.

अन जलोकिया मिर्ची चाखूनदेखील जिवंत राहिल्याबद्दल अभिनंदन Wink ती मिर्ची रेग्युलरलि खाणार्‍यांची अंतर्गत रचना कशी असेल कुणास ठाऊक. कोठाज ऑफ स्टील मेबी ROFL

अन साधारण तसा होता खरा. मला फक्त त्याचा लै मोठा आकार अन पांढरा रंग इतकेच आठवते आहे. फटू काढायचा प्रयत्न केला पण तेवढ्यात चाहूल लागून तो उडून गेला. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मणिपूरमधे किंग मिर्ची (ऊ मोरोक) नावाचा प्रकार आहे. जगातली ती सर्वात तिखट मिर्ची आहे. १५०० ते २००० रु किलो (सुट्ट्यात दहा रुपयाला एक मिरची) हा भाव आहे. मी गेलो कि २-३ किलो आणतो आणि पाव्हण्यांत वाटतो. आपल्याकडची मिरची तिखट नाही निघाली तर तिच्यात पूडभर टाकून, किंवा जनरलच कमी तिखट टाकून, ते वर्षभर तिखटाचा खर्च वाचवतात.

गावात तिखट खाण्याची स्पर्धा नावाचा प्रकार असतो. तो जास्त जहाल तिखट जास्त खाऊ शकेल तो जास्त महान. अशाच एका तिखटखोर महाभागाने अण्णांचे बोलणे हसण्यावारी नेले. अख्खी मिरची तशाला तशी तोंडात टाकली. मी तिथे नव्हतो म्हणून काय झाले ते पाहायचे सुख मला मिळाले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बापरे इतकी तिखट मिर्ची खाववते कशी तुम्हांस?????

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आपल्याकडे जसा ठेचा बनवतात तसे बायकोचे एक काका तळलेल्या कांद्यासोबत एक कल्ला तिखट ऊ मोरोक वापरून बनवतात. ते साले असतेच इतके टेस्टी कि मी तर एकीकडे नाक पुसायचा टॉवेल ठेऊन पण खातोच खातो. त्या काकांना बायको पूपू म्हणतात आणि मी त्या तिखटाला पूपू मोरोक म्हणतो. पाश्चात्य सोडून कोणालाही आवडेलच याची खात्री आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे लक्षात ठेवेन कधी मणिपूरला गेलो तर, धन्यवाद!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मूठभर मिरची 'ऐसी अक्षरे पुणे कट्ट्या'ला जेवणानंतरच्या मुखशुद्धीसाठी घेऊन जा. बरीच मौजमजा पाहण्याचे सुख मिळेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ती मजा तिथल्या तिथे संपत नाही. त्यानंतर गविंनी घुबडांवर जसे कॅमेरे लावले आहेत तसे लावून नासिकावर्तन/नितंबवर्तन पाहावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्यानंतर गविंनी घुबडांवर जसे कॅमेरे लावले आहेत तसे लावून नासिकावर्तन/नितंबवर्तन पाहावे.

ती साश्चर्य किळसवाली स्मायली कोणती आहे? ब्ळ्यॉक्क्क थूऽ!!!!!!! विशेषतः दुसर्‍या ऑब्जर्वेबलबद्दल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं