ऐसी अक्षरे दिवाळी कट्टा: १ नोव्हेंबर

.... हां, तर -

कट्ट्याची तारीखः १ नोव्हेंबर

वेळ: सकाळी ९:३० १०:३० वाजल्यापासून लोक कंटाळून पांगेपर्यंत

ठिकाणः वहुमान कॅफे, पुणे स्टेशनजवळ
वाडेश्वर, फर्ग्युसन रोड

ज्यांना जमत असेल, त्यांनी जरूर या.

जमत नसल्यास, जमवा Smile

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (4 votes)

हम तैय्यार है !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येतेय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे वा. मला यायचय. स्टेशनजवळ आणि सकाळी म्हणजे जमवता येईल. मुंबई/ठाण्याहून कट्ट्याला यायला तयार असणारं आहे का कोणी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी जाणार आहे ठाण्याहून. मोस्टली सकाळी लवकरची यष्टी पकडून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अर्धसहस्रप्रतिसादजनक कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा Smile

अवांतर - 'वहुमान' या नावाबद्दल कुणाला उत्सुकता असल्यास -
http://www.mindserpent.com/American_History/religion/zoroaster/zglos.htm...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे श्रेय न माझे, 'तिचे'च देणे आहे,
मन माझे अजुनी नितळ शुभ्रसे आहे... Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

माझ्या पण शुभेच्छा!
आयला, माझ्या जालीय ऐस्तीत्वात पहिलाच कट्टा आहे. उगाच एक्साईट होतोय मी पण Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'ऐस्तित्व'! हाहाहा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अरेरे. मी ३१ ऑक्टोबर ला पोहोचतोय भारतात. अछा. पुढच्या वेळी नक्की. कट्याला शूभेछया. मज्या करा. लोकहो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

தநுஷ்

आगामी डिसेंबर कट्ट्याच्या बुंद्याही हातासरशी पाडून टाका. बन-आम्लेटाला शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

फोटू???फोटू टाका. उत्सुकता है. वृत्तांतही.
_________________
९८% कट्ट्याला येईन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खायला काय मेनू आहे आधी सांगा, खाता खाता चर्चा करण्यात जास्त मजा येते. दिल्ली पुणे तिकीट कुणी प्रायोजित केले तर अति उत्तम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कट्ट्याला शुभेच्छा!

कट्ट्याच्या ठिकाणात मात्र आता काही बदल संभवत नाही, हे इथे नमूद करणं इष्ट.

या वाक्याचा मात्र कडाडून निषेध. पाचशे प्रतिसादांतच चर्चा आवरून टाकणं म्हणजे ऐस्मितेची भुस्कटदाबी आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>कट्ट्याच्या ठिकाणात मात्र आता काही बदल संभवत नाही, हे इथे नमूद करणं इष्ट.

वहुमन कॅफेमध्ये असं काय विशेष आहे ते कळत नाही. माझ्या आठवणीत वहुमन कॅफे हा शेडी राजाबहादूर रोड वरचा एक शेडी इराणी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

निदान हजार बाराशे ठिकाणांची चर्चा तरी झाली पायजेल कट्त्यापूर्वी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

म्हणजे चिकन फ्राईड इन एग्ग्ज (स्लर्रर्रप्प्प!) मधल्या एग्ग्जचा जोरदार वास येऊन व्हेजीटेरीअन लोक वैतागणार तर? कोणी जर भेजाफ्राय मागवला तर यांचा भेजा सटकलाच म्हणून समजा! अजून पाचसहाशे प्रतिसाद खर्चून चांगली जागा नस्ती का निवडता आली!! पुण्यातल्या जन्तेमध्ये हे ठाणे अन मुंबईकर आले की असं व्हायचंच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> एग्ग्जचा जोरदार वास येऊन व्हेजीटेरीअन लोक वैतागणार तर?

आमची तर भरतासाठी भाजल्या जाणार्‍या वांग्याच्या वासानेसुद्धा सटकते. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आमची तर भरतासाठी भाजल्या जाणार्‍या वांग्याच्या वासानेसुद्धा सटकते.

राम, लक्ष्मण किंवा शत्रुघ्नासाठी भाजले जात असेल तर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जवळच स्टारबक्स आहे, तिकडे जाउयात का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ख-डू-स!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कट्ट्याला शुभेच्छा! भारतात नसल्याने यावेळी जमणे शक्य नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कट्ट्याला नक्की येणार्‍या लोकांशी बोलून कट्ट्याची तारीख २६ ऑक्टोबरवरून १ नोव्हेंबर अशी बदलली आहे. Tongue

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कट्ट्याला नक्की येणार्‍या लोकांशी बोलून

असत्य.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

असत्य.

व्यवस्थापकांकडे चौकशी करावी लागेलसं दिसतं... Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ओके. हम तैय्यार है !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोस्तानु,

वहुमान रेस्तरॉं मधे काल गेलो होतो. अगदीच समस्याजनक रेस्तराँ आहे.

दुसरे कुठले तरी हाटील शोधायला हवे. वर्ना हमारे १ नोव्ह. के कट्टे पर चार चांद नही लग सकते. सारा मजा किडकिडा हो जाएगा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तिथेच पुढे 'मधुबन' आहे, तिकडे जाता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत. वहुमन मधील 'हु' सायलेंट आहे की काय असा प्रश्न पडला एकूण नजारा पाहून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओके, गब्बर. आधीच इथे स्थळावरून महायुद्ध झालेली आहेत. आता आपण त्या रेस्टॉरण्टाशी भेटू... नि मग कुठेतरी जाऊ. असं चालेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ठीकाय. ये अच्छा रहेगा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वहुमन दिसायला कळकट आहे पण चीज आम्लेट स्वर्गीय असत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

नक्की काय ठरलं मग ? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

तुम्ही येणारात का मुसु? उगाच का काड्या करताय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मुसुंच्या नावे बोंबा मारायचं ठरतंय! येणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अनेकांनी व्यनीमधुन सांगितल्यानुसार वहुमान कॅफे येथे १५+ च्या ग्रुपला जागा मिळणे कठीण वाटल्याने तसेच पार्किंगचा बराच प्रॉब्लेम होतो असा पूर्वानुभव काहींनी कळावल्याने बहुमताचा आदर करून भेटण्याचे ठिकाण व त्याचबरोबर वेळ बदलत आहोत.

आता वाडेश्वर, फर्ग्युसन रोड इथे सकाळी १०:३० वाजता भेटायचे ठरवले आहे.
तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी.

======
माझ्या माहितीत हजर रहणारे सदस्यः
अंतराआनंद
गब्बर सिंग
मेघना भुस्कुटे
सविता
मी
मिहिर
मन
घनु
टिंकू
अमृतवल्ली
बॅटमॅन
केतकी आकडे
अनुप ढेरे
सिफ़र
चिंतातूर जंतू
उत्पल

अर्थात आयत्यावेळी यायचे ठरवणार्‍यांचे, वाचनमात्रांचे स्वागतच आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मैं हूँ ना.

रच्याकने 'वाडेश्वर' डेक्कनवर असले तरी सदाशिवपेठी आहे हा मुद्दा ध्यानात घेतलेला दिसत नाही. शेवटची ऑर्डर मिळताच बिल टिकवले जाते. फारवेळ बसता येणे अवघड आहे. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

मलाही जमल्यास चक्कर टाकीन. सध्या तरी जमेल असं वाटतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वा! बराच कोरम जमणारसं दिसतंय की!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ओपन कट्टा पूर्वी झाला आहे का? लोणावळा टायगर्स लीप/लायन पॉइंट एक जागा{सर्वाँना माहित असेलच} आहेअॅँबिव्हैली रोडवर भरपूर पार्किँग, भरपूर हवा, काहीही {आणून}खा -प्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही असा कट्टा जाहिरपणे झालेला नाही.
यावेळचा कट्टा जवळ आला आहे तेव्हा आता अधिक बदल नकोत. (काहिंची बुकिंग्जसुद्धा करून झालीयेत) तेव्हा पुढिल कट्ट्याच्या वेळी सुचनांचे स्वागत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रस्तुत कट्टयाला मी इतक्या लांबून येऊ शकत नाही तरीहि कट्टयाला माझ्या शुभेच्छा!

ह्या कट्टयाबद्दल मला थोडी अधिकच जवळीक वाटत आहे कारण ह्याच जागी मी कॉलेजविद्यार्थी असतांना १९६०-६१ साली एक वर्ष राहात असे. त्याची कथा अशी:

हे वाडेश्वर - खरे तर व्याडेश्वर, जे कोकणातील एक देवस्थान असून अनेक चित्पावन कुटुंबांचे कुलदैवत आहे, व्याड म्हणजे सर्प, हिंस्र पशु इ. - जेथे आता आहे तेथे पूर्वी भावे नावाच्या गृहस्थांचे दोनमजली घर होते. खाली काही दुकाने अणि वर पुढे गॅलरी आणि मागे तीनचार खोल्या असे हे घर होते. दुकानांपैकी एक व्याडेश्वर नावाची अमृततुल्य प्रकारची टपरीहि होती असे आठवते. ह्या घराच्या छपरावर संडास-बाथरूमसह एकच खोली होती तेथे मी आणि माझा मित्र प्रमोद देव - हा नागपूर विद्यापीठात जर्मनचा प्राध्यापक होता पण सुमारे दहा वर्षांपूर्वी अकाली वारला - एक वर्ष भाडयाने राहात होतो. जागा अगदी मोक्याची होती. आर्यभूषण प्रेस समोरच होता आणि त्याकाळची फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरची तुरळक वाहतूक आणि कॉलेजकडे येणार्‍याजाणार्‍या कन्यका न्याहाळत बसायला खोलीची खिडकी अतिशय सोयीस्कर होती.

नंतरच्या काळात ह्या जागेबद्दल काही वाद, कोर्टकचेर्‍या झाल्या असल्या पाहिजेत कारण अगदी अलीकडे चारपाच वर्षे पूर्वीपर्यंत वरचा मजला आणि त्यावरची आमची खोली हे बेवारस असल्यासारखे मोडकळीस येऊन भग्नावस्थेमध्ये पडले होते. दर दोनतीन वर्षांनी पुण्यात आलो की मी एकदा तेथून खालून जाऊन तिकडे नजर टाकीत असे. खालची टपरीवजा दुकाने मात्र चालूच होती. त्यापैकी व्याडेश्वर टपरीचे आता वाडेश्वर उपहारगृह झालेले दिसते.

कट्टा झाल्यावर - वा त्यापूर्वीहि - ह्या इमारतीचे पुढे काय झाले आणि सध्या तेथे काय आहे असा अपडेट मिळाल्यास उत्तम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाडेश्वर उपहारगृह जुने आहे बरेच. २००३ च्या हिवाळ्यापासूनतरी आहेच. ते आणि हॉर्न ओके प्लिज साधारण एकाचवेळी चालू झालेले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२००३ च्या हिवाळ्यापासूनतरी आहेच.

याला "जुने" म्हणतात तुमच्यात??? (आणि "बरेच"??????)

"आमच्यात" कमीत कमी १९७०च्या दशकाअगोदरपासून असल्याखेरीज असली विशेषणे वापरण्याची पद्धत नाही.

(कोणीतरी "माहितीपूर्ण" द्या रे!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१

आम्हाला शुक्रवार पेठेतलं (बाजीराव रोडवरचं) वाडेश्वर ठाऊक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बरोबर. त्या वाडेश्वरवाल्यांचच आहे हे फर्ग्युसन रस्ता वालं वाडेश्वर. सो वरील ष्टोरी ही निव्वळ योगायोग असावी. व्याडेश्वरची जागा वाडेश्वरवाल्यांनी विकत घेणं वगैरे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कारण अगदी अलीकडे चारपाच वर्षे पूर्वीपर्यंत वरचा मजला आणि त्यावरची आमची खोली हे बेवारस असल्यासारखे मोडकळीस येऊन भग्नावस्थेमध्ये पडले होते. दर दोनतीन वर्षांनी पुण्यात
आलो की मी एकदा तेथून खालून जाऊन तिकडे नजर टाकीत असे. खालची टपरीवजा दुकाने मात्र चालूच होती. त्यापैकी व्याडेश्वर टपरीचे
आता वाडेश्वर उपहारगृह झालेले दिसते.
>> या वाक्यांमुळे तसे लिहीलेले. सध्या ज्या फॉर्ममधे वाडेश्वर आहे ते तसेच ११ वर्षांपासूनतरी आहे. वरचा मजला आणि खोलीकडे लक्ष गेले नाही. पहायला हवे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वरचा मजला आणि खोलीकडे लक्ष गेले नाही. पहायला हवे.

बोले तो, यू क्यान गेट अवे विथ इट. आम्ही रस्त्यातून चालताना वरच्या मजल्यांकडे लक्ष देत चाललो, तर अर्थ वेगळा होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी पण येइन जमलं तर..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मायंदाळ मजा आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बास, दादा - इतकुसंच? सविस्तर फटू सहित लिवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हेच म्हणतो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येस! लय मजा आली! खूप सारे लोक आलेले. वृतांत येइल सावकाश. तोपर्यंत फोटू टाका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणी स्वतंत्र कट्टावृत्तांत लिहिणार आहे का? की गब्बरचा वृत्तांत पुरेसा आहे? कट्ट्याचा धागा आणि कट्टा वृत्तांताचा धागा स्वतंत्र असावे असं मला तरी वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्यवस्थापकः प्रतिसाद इथे हलवत आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बक्कळ मज्या आली. एकच नंबर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

’मी’ला जोरदार अनुमोदन.

मजा आली. तूर्तास झोप पुरी करणे क्रमप्राप्त आहे. बाकी या कट्ट्याला नडलेल्यांचे विशेष आभार. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

This comment has been moved here.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

This comment has been moved here.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

This comment has been moved here.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

This comment has been moved here.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

This comment has been moved here.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

This comment has been moved here.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!