शब्दचित्र

हे कसलेतरी वर्णन आहे
शब्द आणि अनुभवाच्या
मर्यादा स्पष्ट करण्यासारखे
रमणीय
लोभसवाणे
पायवाटांच्या गर्दीत
सततच भटकत असणार्‍या
रासायनिक
अनैसर्गिक
ओघळांच्या जगात

field_vote: 
0
No votes yet