आपण गूगल input सुविधा किंवा इतर IME सुविधा मराठी टायपींगसाठी वापरता ?

आपणास विकिपीडियावर लिहिण्याचा अनुभव असून आणि नसून दोन्हीही लोक्सचा: wikimedia.github.io/VisualEditor/demos/ve/desktop-dist.html#!pages/simple.html या दुवा पानावर मराठी टायपींग टेस्टस (डायरेक्ट टायपींग टेस्ट, कटकॉपीपेस्ट नव्हे) करण्यात यथाशीघ्र सहभाग हवा आहे.'''

* What_to_test (काय काय टेस्ट करावे) हे पान अधिक माहितीसाठी अभ्यासता येईल.

VisualEditor-logo ’यथादृश्यसंपादक’ तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे. (लोगोचित्र सौजन्य कॉपीराइट आणि ट्रेडमार्क विकिमिडीया फाऊंडेशनचे)

:टेस्ट उद्देश: विकिमिडीया डेव्हेलपमेंट टिमला विकिपीडिया प्रकल्पात अगदी नवागतांनाही कोणत्याही तांत्रिकते शिवाय लिहिणे अधिक सोपे होण्यासाठी विकिपीडिया:यथादृश्यसंपादक पद्धतीत , गूगल input सुविधा अथवा इतर IME (input method editor) सुविधा वापरून मराठी / हिंदी देवनागरी टायपींग व्यवस्थीत जमते आहे का आणि कोणकोणत्या त्रृटी आहेत हे जाणून घ्यावयाचे आहे. (तुर्तास मराठी विकिपीडियावरील अक्षरांतरणचा यात समावेश नाही.) हे नवागतांनाही सोपे जावे म्हणून असल्यामुळे विकिपीडिया:यथादृश्यसंपादक अथवा विकिपीडियाची कोणतीही पद्ध्ती तांत्रिकता, अनुभव इत्यादी तुम्हाला आधी पासून माहित असणे आवश्यक नाही.

: आपणास जाणवलेल्या अगदी छोट्या छोट्या समस्या https://phabricator.wikimedia.org/ येथे अथवा मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद या पानावर आवर्जून नोंदवा. आणि काहीच समस्या न आल्यासही आपण कोणता ब्राऊजर आणि टायपींगसाठी कोणती पद्धती वापरली ते आवर्जून नोंदवा.

: डेव्हेलपमेंट टीमचा पूर्ण संदेश विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद#Please test VisualEditor in your language! येथे पहा.

* परिक्षणे करून असलेला दुवा wikimedia.github.io/VisualEditor/demos/ve/desktop-dist.html#!pages/simple.html

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

या पानावर मराठी लिहिताच येत नाहीये, टेस्ट काय करू?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपण ब्राऊजर कोणता वापरला आणि IME टायपींग पद्धती कोणती वापरता हे कळल्यास बरे पडेल. मी आपला हा संदेश पाहील्यावर गूगल क्रोम वरुन गूगल इनपूट टूल डाऊनलोड केला मराठी टाईप करता आले, अर्थात मी गूगल इनपूट चा नेहमीचा वापरकर्ता नसल्यामुळे परिक्षणे पुर्ण करू शकलो नाही.

आणखी एक असे की मराठी विकिपीडियावर अक्षरांतरण सुविधा जोडलेली आहे ती व्हिज्यूअल एडीटर मध्ये अजून कार्यान्वित केली गेलेली नाही. त्यामुळे त्यापानावर ऐसी प्रमाणे स्वतःची टायपींग सुविधा अद्याप जोडली गेलेली नाही. टेस्टींग, बाहेरील (एक्सटर्नल) IME अथवा गूगल इनपुट टूल वापरून करावयाचे आहे.

वर म्हटले तसे आपल्या ब्राऊजर आणि टायपींग प्रणालीची माहिती मिळाल्यास पुढील मार्ग शोधणे सोपे होईल.

प्रयत्न आणि नंतर प्रतिसादाबद्दल अत्यंत आभारी आणि आपल्या पुढील प्रतिसादांच्या प्रतीक्षेत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

गूगल input सुविधा अथवा इतर IME (input method editor) सुविधा वापरून मराठी / हिंदी देवनागरी टायपींग व्यवस्थीत जमते आहे का आणि कोणकोणत्या त्रृटी आहेत हे जाणून घ्यावयाचे आहे.

ते एवढं टेक्नीकल काही मला कळत नाही. माझ्या दृष्टीने मराठी ३ प्रकारे लिहिता येतं:
अ. गमभन
आ. गूगल इंडिक
इ. इसकाळवाले जे काही वापरतात ते

विविध निकषांवर क्रमवारी अशी
- नवागतासाठी वापरायचा सोपेपणा : आ, इ, अ
- अचूकता (म्ह० पहिल्या फटक्यात शुद्धलेखन नीट जमणे) : अ, इ, आ
- विशिष्ट शब्दांचा, व्यंजनांचा सोपेपणा (उदा. ङ, ऱ्या) : अ, आ = इ
- repeatability (परत तीच बटनं दाबल्यावर तीच अक्षरं उमटणे) : अ, इ, आ
- machine learning : आ, इ, अ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अगदी साधं सोप wikimedia.github.io/VisualEditor/demos/ve/desktop-dist.html#!pages/simple.html या दुव्यावर जाऊन साधारणतः दोन परिच्छेद (दोन दोन ओळींचेही चालतील) मराठीत टंकुन पहायचे. परिच्छेदाची नवीन ओळीची सुरवातीस लेखन करताना, स्पेसबार दाबल्या नंतर अथवा एंटर मारल्या नंतर इत्यादी टंकन नेहमी प्रमाणे होते आहे का काही अडचण येत आहे ? काही अडचण येत असल्यास कोणती अडचण येते ?

शेवटी महत्वाचे अडचण येत असो अथवा नसो तसे आपण वापरलेला ब्राऊजर कोणता या सहीत कळवणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

गूगल input सुविधा अथवा इतर IME (input method editor) सुविधा वापरून मराठी / हिंदी देवनागरी टायपींग व्यवस्थीत जमते आहे का आणि कोणकोणत्या त्रृटी आहेत हे जाणून घ्यावयाचे आहे.

ते एवढं टेक्नीकल काही मला कळत नाही. माझ्या दृष्टीने मराठी ३ प्रकारे लिहिता येतं:
अ. गमभन
आ. गूगल इंडिक
इ. इसकाळवाले जे काही वापरतात ते

विविध निकषांवर क्रमवारी अशी
- नवागतासाठी वापरायचा सोपेपणा : आ, इ, अ
- अचूकता (म्ह० पहिल्या फटक्यात शुद्धलेखन नीट जमणे) : अ, इ, आ
- विशिष्ट शब्दांचा, व्यंजनांचा सोपेपणा (उदा. ङ, ऱ्या) : अ, आ = इ
- repeatability (परत तीच बटनं दाबल्यावर तीच अक्षरं उमटणे) : अ, इ, आ
- machine learning : आ, इ, अ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.