इंग्रजी व अन्य भाषिक कवितांचे आदानप्रदान व चर्चा


you entice, invite
tease and tempt
you ignite the fire
'nly you're to blame
.
how curiously though
when I meet you halfway
you're the First one
to turn and shy away
.
kind of game it is
can we stop playing
either you stop igniting
or I cease burning

व्यवस्थापकः
रोमन अक्षरांतील, इंग्रजीतील अनेक धागे आपल्या मराठी संस्थळावर एकापाठोपाठ आल्याने अनेक सदस्यांना ते रुचलेले नाही. त्यांची तक्रार एका दृष्टीने सार्थ व योग्य वाटते. मात्र त्याच वेळी या इंग्रजी कवितांचे रसग्रहण, आस्वाद व चर्चा इथे मराठीतून झाल्यास या धाग्यांना विधायक वळण लागू शकेल असेही वाटते. 'काव्या' व अन्य सदस्यांना विनंती आहे की ज्या इंग्रजी (वा इतर भाषिक) कविता इतरांनी वाचाव्यात व त्यावर चर्चा व्हावी असे वाटते, त्या कविता या धाग्यात द्याव्यात.
जर कवितेच्या प्रताधिकाराबद्दल संभ्रम असेल किंवा कविता प्रताधिकार मुक्त नसतील तर मात्र इथे देऊ नयेत अथवा तथा कवितांचा केवळ अन्य संस्थळावरचा दुवा द्यावा.
अन्यत्र कोणी इंग्रजी वा इतर भाषिक कविता लेखन प्रकाशित केले की ते तेथून अप्रकाशित करून या धाग्यावर डकवले जाईल. या धाग्याचे ठराविक प्रतिसाद झाल्यावरही पुढिल भाग प्रकाशित होणार नाहीत याचीही नोंद घ्यावी.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसीवर स्वागत.

As one of the Old hands, used to often say
Writing poems is Kind of game, played everyday

Time, the great thief!, blunts readers' sensitivities.
When you post so much, they might utter Little obscenities.

When I read an exquisite poem, it's bit like old wine.
Steeped in experiences; pithy and genuine.

Too often poets are deaf when readers whine.
Can't help but to 'muse', Pearls before swine!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्या बात!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

" नंदनराव, टाळक्यात मजा आहे हां तुमच्या!! " असली दाद द्यावीशी वाटली ! "श्रीवर्धन / मनरंजन"ला मागे टाकणारा प्रकार केलायस हा Smile _/\_

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

"नंदनराव, टाळक्यात मज्जा आहे हो तुमच्या!!!!!"
आता गळ्याशी आलेला राग गिळून करा सुरवात. "सद्गुरूवाचूनि, सापडे ना सोय!!!!"
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा, याच संदर्भशृंखलेला पुढे नेत Wink

'पिडांपंत, येकट डिव्होशनल साँग म्हणायचं इच्छा आहे बघा. पण ते मीराबाईच्या 'तुम बिन मोरी'त तोंड घालायला वरदाबाई नैय्येत बघा!'
- एच्च. नंदनराव

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'ज्ज' नव्हे अर्धा अनुस्वार. आम्ही सगळे उभे ऐकत, हे हशे उसळताहेत आणि ८:१८ पाशी आला तो अर्धा अनुस्वार वाला 'मजां'. अहो उगाच नाही सांगत, पुरावा आहे ईथे !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

वा . क्या बात है.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'Pun'y and pithy, terse is the name
Making such verse is no simple game

To laud the spectacle or to be awed?
All the mortals can do is in agreement nod.

_/\_

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नंदन यांचा प्रतिसाद आवडला. इंग्रजी भाषेवरची हुकुमत जाणवली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणीतरी, गनिमी 'काव्या'ने हे संस्थळ हॅक केले आहे का ?
संपादकांनी लक्ष घालावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

संपादकांनी लक्ष घालावे.

अहो, इथले अ‍ॅडमिन स्वतःला प्रामाणिकपणे अ‍ॅडमिन म्हणवून घेतात तर घेऊ दे ना त्यांना बिचार्‍यांना.
उगाच कशाला त्या येड*व्या तात्याची फुकटी बिरूदं इथे आणून चिटकवायची म्हणतो मी!!!!! Smile
(संपादक म्हंटलं की आमच्या डोळ्यापुढे बाळ गंगाधर टिळक, द्वारकानाथ कर्णिक, आचार्य अत्रे किंवा गेलाबाजार माधव गडकरी चमकतात!!!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदम काव्याचा पूर आलाय संस्थळावर. ऐसी अक्षरे नाव बदलून ऐसी काव्ये करण्यात यावे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी काव्ये नव्हे तर poems n such असे नाव बदलावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुणी "इथे तेंडल्याचा संदर्भ काय" विचारले नैत म्हणजे झालं! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पहिल्या तीन ओळींत ठरवलेले वृत्त (मीटर) का बरे असे त्यागले?

मीटर/लय/वृत्त असावे अशी इच्छा असावी - नाहीतर
> 'nly
असा इंग्रजीकरिता अनपेक्षित लोप का बरे केला असता? बहुधा त्या ओळीतल्या मात्रा फार झाल्या हे कानांना जाणवले असावे.
इंग्रजीत साघात (अ‍ॅक्सेंटेड) स्वरांचा लोप साधारणपणे होत नाही, फक्त निराघात स्वरांचा लोप करण्याची लकब आहे.
उदाहरणार्थ :
It's किंवा 'Tis हे दोन्ही प्रकारचे लोप चालतात, कारण या दोहोंपैकी कुठलेच जोरदार आघाताचे अक्षर नाही. तरी "is" हे त्यातल्या त्यात कमी आघाताचे अक्षर आहे, म्हणून लोप पावून 's अधिक प्रमाणात दिसते - उलटपक्षी 'Tis हे जुनाट उच्चारपद्धतीच्या कवितांतच दिसते.

असो - व्याकरणाचे नियम घोकून कवन करू नये, हे योग्यच. पण मग आपला अनुभव पणाचा लावून विचार करावा : 'nly असा उच्चार आपण आपल्या मित्रमंडळात - अपेक्षित श्रोत्यांत, रेडियो-टीव्हीवर कधी ऐकला आहे का?

------------------------
you entice, invite
tease and tempt
you ignite the fire
*उच्चारी लुप्त स्वर, साघात स्वर, उच्चारलेला निराघात स्वर (काळा रंग, साधा ठसा)
(उत्तम - प्रत्येक ओळीत दोन आघात, आयँबिक = निराघात-साघात असे उच्चार. काही निराघात लुप्त स्वर इंग्रजी लहेज्यानुसार चालून जातात.)

(बाकीच्या कडव्यांत दुसर्‍या/चौथ्या ओळींत अंत्ययमक rhyme आहे - पहिल्या कडव्यातच का नाही?)

(playing/igniting/burning यांच्यातले यमक कानाला बरे वाटत नाही - इंग्रजीत शेवटचा साघात स्वर rhyme झाल्यास कानाला बरे वाटते. शेवटचा स्वर निराघात असल्यास, त्याच्या आदला स्वरसुद्धा rhyme झालेला बरा - म्हणजे playing/praying/saying/... ingniting/reciting/inviting... burning/turning/yearning... [तीन वेगवेगळ्या याद्या] सामान्यपणे यमके म्हणून कानाला बरी वाटू शकतात.)

(आणि बाकी सर्व ओळी अंत्य-साघात असताना फक्त शेवटच्या कडव्यात अंत्य निराघात करून काय मोठे सौंदर्य साधले? असे काहीतरी करताना खूप सफाई आणि आत्मविश्वास जाणवला, तर मग वाचक अर्थ लावू बघतो - विषयाला कलाटणी दिली आहे, म्हणून ओळींची लय समांतर बदलली, वगैरे, काहीतरी अर्थ घेतो. पण एकूण काव्यात एका प्रकारची उस्ताद झाक प्रभावित करत नसेल, तर उलट परिणाम होतो. अर्थापासून विचलित करणारा गबाळेपणा वाटून सौंदर्याचा-आस्वादाचा अनुभव कमी होतो.)

--------------------------
काही सुचवण्या :
--------------------------
you entice, invite
you tempt and tease
you ignite the fire
whenever you please
.
curiously though
I meet you halfway
and you're the one
to then shy away
.
can we stop playing
this game in turn
you, to not ignite
and I, not to burn

--------------------------
तेही असो. या धनंजयला भावना पोचू शकतील असे हृदयच नाही, आणि कोरड्या छंदशास्त्रात अडकून फालतू टीका-सुचवण्या करतो, म्हणून सोडून द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

you tempt and tease
you ignite the fire
whenever you please

टीझ व प्लीझ ही जोडी चांगली जमली आहे. विशेषतः ३ र्‍या ओळीतून व्हेनेव्हर या शब्दातून व्यक्त होणारी त्याची सत्ता. हे कडवं खूपच आवडलं.
मात्र मीट यु हाफ्वे ची गोडी आय कम हाफवे मध्ये उतरली नाही.
मीट यु मध्ये एक टक्कर आहे किंवा समरसून दिलेला प्रतिसाद आहे जो दुसर्‍या ओळीत नाही.
तीसर्‍या कडव्याबाबत मी उदासीन आहे. किंवा कांकणभर माझ्याच ओळी मी घेइन. कारण "स्टॉप प्लेयींग" मध्ये जी विनंती आहे तो अर्थ धनंजय यांच्या "वी इच टेक टर्न" मध्ये हरवला आहे.
.
परंतु सकारात्मक टीका आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचे आवडते शब्द पुन्हा आत टाकून लय/वृत्त सांभाळून बदल केले आहेत. ("मीट हाफवे" आणि "स्टॉप प्लेइंग")

परंतु भावना तुमच्या आहेत - स्कॅन्शन सांभाळून त्या भावना व्यक्त करणे ही रचताना तुमची जबाबदारी आहे - उपरा वाचक म्हणून मी फक्त एवढेच सांगू शकतो, की थोडक्या डागडुजीनंतर वृत्त ठीक करता येते. वृत्त आणि अर्थ दोन्ही सांभाळण्याकरिता तुम्ही त्यापेक्षा खूप अधिक वेळ द्याल, द्यावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


At the tender age of seventeen
I experienced a sharp aching
At forty still it shoots in my heart
now it's dull n aches different spot
.
At tender age of seventeen
I first found my wild heart
now too it remains un-caged
albeit a little wiser and tamed
.
but time, old man couldn't steal
your smile being one of few things
Now also when I encounter it still
My heart goes furious somersaulting

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निर्लज्जं सदा सुखी|

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वतःची स्तुती बरी नव्हे नवीबाजू. तुम्ही काढा ना संस्थळ मग तिथे प्रतिबंध घाला ज्यांच्यावर घालायचे आहेत त्यांच्यावर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाह, आवडली कविता! अजून येऊ द्या!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

धन्यवाद! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण... इंग्रजी व्याकरणाकडे लक्ष दिल्यास बरे.

माझ्या मते :
> now too it remains un-caged
> albeit little wiser and tamed

या ठिकाणी
> now too it remains un-caged
> albeit a little wiser and tamed

असा अर्थ अपेक्षित असावा - त्या एका "a" शब्दाच्या कमतरतेमुळे अर्थ ठीक उलटा होतो.
"it (is) little wiser" = ते नगण्य प्रमाणात अधिक शाहाणे (आहे)
"it (is) a little wiser" = ते काही प्रमाणात अधिक शाहाणे (आहे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण या अशा शब्दप्रयोगांमुळे ललित लेखन म्हणून इंग्रजी-मराठी मिश्रण ठरावे, मराठी संकेतस्थळावर चालून जावे.

हेही खरेच म्हणा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिशय छान प्रतिसाद आहे. खरच अर्थाचा अनर्थ होतो आहे. सुधारणा केलेली आहे. __/\__

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सदस्य काव्या यांनी धाग्यात मराठी स्व-अनुवाद, किंवा मराठीत रसग्रहणाचा तरी विचार करावा.

--------------------------------
ऐसी अक्षरे संस्थळाची ध्येयघोषणा बघावी (दुवा) :

मराठीमधील लेखनातून, मग ते ललित असो की वैचारिक, माहितीपूर्ण असो की निव्वळ मनोरंजनात्मक - लेखकांचे व वाचकांचे जीवन काही अंशांनी समृद्ध करणे, हे 'ऐसी अक्षरे' चे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर आंतरजाल हे मराठी साहित्यनिर्मितीचे व वाचनाचे माध्यम म्हणून समृद्ध करणे हे त्याला पूरक उद्दिष्ट आहे.

(ठळक ठसा माझा.)
(मी ऐसी अक्षरे संस्थळाचा मालक किंवा संपादक नाही - परंतु येथे बरेचदा वाचन करतो, आणि क्वचित लेखन करतो. या नात्याने मला संस्थळाची ध्येयघोषणा पटते, इतकेच.)
--------------------------------

मराठी अनुवाद करताना अष्टाक्षरी छंद तरी सुरुवातीला सोपा जावा. उदाहरणार्थ असे काहीतरी करता येईल.

At the tender age of seventeen
I experienced a sharp aching
At forty still it shoots in my heart
now it's dull n aches different spot

सतरा वर्षे कोवळी
हृदयात कळ पिळी
चाळिशीत पण भिन्न
बोचे शूळ कधी सुन्न
.
At tender age of seventeen
I first found my wild heart
now too it remains un-caged
albeit a little wiser and tamed

सतरावे लागे मज
होई ओढाळ काळीज
आजही जरी मोकळे
जरा सुज्ञ, माणसाळे
.
but time, old man couldn't steal
your smile being one of few things
Now also when I encounter it still
My heart goes furious somersaulting

स्मितास तुझ्या काळही
चोरू शकलेला नाही
जेव्हा आजही ते दिसे
काळीज होतसे पिसे
--------------------------------

अनुवाद नाही तर कविता लिहितानाची मनःस्थिती, किंवा आता अनेक वर्षांच्या अंतराने तीच कविता वाचतानाची मनःस्थिती, असे काहीतरी मराठीत सविस्तर लिहावे. जेणेकरून "ऐसी अक्षरे" स्थळाच्या ध्येयाला तुमचाही हातभार लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या कवितेच्या पुष्ट्यर्थ, "Once a romantic , हे वाक्यदेखील इथे लागू होते.always a romantic" अशा काही ओळी आठवतात किंवा "प्रेमाच्या प्रेमात पडणे", "incurable romantic" अशी बिरुदे आठवतात. जरी १७-१८ व्या वर्षी व्यक्ती footloose fancy free असते तर पुढे वय वाढते अन ती प्रापंचिक विवंचनेतच नव्हे तर दु:खांबरोबर, सुखातही जसजशी गुरफटत जाते तसतशी footloose कमी होते fancy free मात्र रहाते. कारण कल्पनेवर अन अंतर्मनावर, स्वप्नांवरती ना भौतिक जगाची ना संस्कारांची पाबंदी चालते. कल्पनेच्या गगनात विमुक्त भरारी ही केव्हाही एकटेपणी वा गर्दीत घेता येते.

तसेच नक्कीच रुप ओसरते नाही म्हणता येणार पण बदलत असते माणासाच्या जेवनात बहर (वसंत)-पानगळ(हेमंत) अन शिशीर हे ऋतू येतात तसे बदल तर होतातच पण असे म्हणतात ४०शी पूर्वीचे रुप हे निसर्गाचे देणे असते तर ४० शी नंतर आपण कसे दिसतो हे आपली वृत्ती व त्या क्षणापर्यंत जगलेले आयुष्य ठरविते. काही स्त्री-पुरुष खरच उतरत्या वयात अधिक देखणे दिसलेले आहेत. अवांतर होण्याचा धोका पत्करुनही असे एक उदाहरण - शॉन कॉनेरी यांचे देता यावे.

कवितेतील स्त्री ही पुरंध्री आहे अन तिच्या स्मरणात प्रेमाची ओळख होण्याचा क्षण १७ व्या वर्षी होता असे आढळते. अन काही गोष्टी या बदलत गेलेल्या आहेत, उदा - प्रेमात पडल्यावर जी घालमेल होई ती कदाचित वयानुरुप ब्लंंट त्री झाली आहे किंवा दुसर्‍या शब्दात ती ओढ नीट मॅनेज करावयास कवयित्री शिकली आहे. अर्थात असे धोरणी राहून प्रेम करता येतच नाही.
बा भं अर्थात बांकीबाबांची एक फारच उत्कट कविता आहे जित त्यांनी जमीन सोडून प्रमत्त लाटांवर स्वतःला फेकून देणार्‍या प्रेमाचे वर्णन केले आहे. पुस्तकात्/नेटवर मिळाली तर थोड्या वेळात ती कविता देते.
सापडली-


पागल क्षण
.
किती किती राहशील सावध
मोडशील गं भाराने
उडते छ्प्पर धरिले का कधी
हटेल मिटल्या दाराने
.
पागल वारा पागल धारा
खेळ मांडिला वार्‍याने
सावरशील कशी
करीची पणती
वारे भरल्या पदराने
.
धडकन अंधारात विजेची
अगत्य का गं वातीचे
घालशील आवर प्राणा
शरीर हे तर मातीचे
.
ईथल्या रेघा, पाडीती भेगा
ये उघड्यावर, उघड्याने
घडी अशी ही पागल येते
क्वचित, कधीतरी भाग्याने
.
तोडून बंधन, पागल हो क्षण
वाग जरा अविचाराने
तुझ्या जगाला खुशाल म्हणू दे
झपाटली हिज जाराने
.
-बा. भ. बोरकर

तर कवयित्री कितीही धोरणी वागली, तरी कोणी तरी अशी व्यक्ती आहे, जिच्या फक्त स्मित-हास्याने तिचं हृदय एकदम उडी घेतय अर्थात मराठीत समर्पक शब्दात सांगायचं झालं तर तिच्या काळजाचा ठोका चुकतो आहे. म्हणजे अनेक गोष्टी बदलल्या परंतु हा ठोका मात्र मूळ प्रेरणेशी सत्य राहीला. तेव्हाही चुकला अन आताही चुकतोच.
बाकी, बा,भंची कविता थोड्या वेळातच पोस्ट करते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता आवडली.

==========================================
त्यामुळे इंग्रजीत काव्य प्रसवायची सुरसुरी आलेली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्यामुळे इंग्रजीत काव्य प्रसवायची सुरसुरी आलेली आहे.

नेकी और पूछ पूछ! इथे टाकल्यास, वाचायला आवडतील.
 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


पूर्वी लिहीलेल्या इंग्रजी कविता प्रयत्नांती सापडल्या आहेत. मात्र पहील्यावहील्या २ सापडत नाहीत Sad पण मी प्रत्येक कवितेकरता वेगळा धागा काढत आहे. समंना वाटल्यास कळवावे, merge केले जातील. -
.
I wish to write a poem about
that speechless, aching tenderness,
we only feel at quietest night
and cannot share with each other .................. (1)
.
.
I wish to write a poem about
the lush green prairies of singing birds.
our palms turn into,
when we cup them in each other's palms ............................ (2)
.
.
I wish to write a poem about
the trembling, iridescent flame
that lights up the whole world
when suddenly in a day
our eyes meet while hearts cease beating. ........................(3)
.
.
I also wish to write a poem about
your beautiful smile n two kind eyes,
resembling an earnest prayer,
enveloping me in
an innate, eternal goodness ...............................(4)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणीतरी, गनिमी 'काव्या'ने हे संस्थळ हॅक केले आहे का ?
संपादकांनी लक्ष घालावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

मात्र पहील्यावहील्या २ सापडत नाहीत

देवाक आमची काळजी!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सापडल्या ना २ कविता. एक मात्र फारच गोड आहे अन तीच सापडत नाही Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जांभळा/गुलाबी अक्षररंग आणि नवा आयडी पाहून मनात आलेला छो. मो. प्रश्न - कहीं ये "वो" तो नहीं??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

असेच म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


ही सुद्धा जुन्या डिरेक्टरीत, सापडली -
.
When I read an exquisite poem..........
.
I get all dizzy , it feels so porous
to go about work n everyday-chores
.
Like an exquisite heady scent it wafts
Through my mind my soul n my heart
.
Almost I forget all world around me
Head goes round n round like a wheel
.
If I may have to incarnate again
'll choose my passion for each such poem

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. हे संस्थळ मराठी लेखनाच्या प्रसिद्धीसाठी आहे. तेव्हा तुमचे काव्यजुलाब* मराठीत होऊ द्या.

२. कुठल्या डिरेक्टरीत कविता सापडतात हो?

३. दुसर्‍याने लिहिलेले साहित्य इथे प्रसिद्ध करण्यास परवानगी नाही.

*श्रेयअव्हेर- टारझन यांच्या सौजन्याने.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माहीत आहे मला, माझंच कधीही न टाकलेलं जुनं साहीत्य प्रसिद्ध करतेय. अन इंग्रजी चालत नाही हे अ‍ॅड्मिनना सांगू द्यात की तुम्ही सेल्फ-प्रोक्लेमड अ‍ॅडमिन आहात? आपल्या सारखे पुरोगामीच, प्रगतीस अन बदलास खीळ घालतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता काजू खाताना नेहमी हा शब्द आठवणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Little Willie, mean as hell
Pushed his sister into the well
Momma said, while drawing water
"My! It's hard to raise a daughter."

Willie found a dynamite
Couldn't understand it quite
Curiosity never pays
It rained Willie seven days

If you sprinkle while you tinkle
Be a sweetie, Wipe the seatie!

(श्रेयअव्हेर: यातली एकही माझी नाही. अशाच फार पूर्वी कोण्या जुन्या डिरेक्टरीत - आपले, पुस्तकात -सापडल्या होत्या, त्या यानिमित्ताने आठवल्या म्हणून आज इथे डकवून दिल्या, झाले.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणीतरी, गनिमी 'काव्या'ने हे संस्थळ हॅक केले आहे का ?
संपादकांनी लक्ष घालावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

हा तोतयाचा "बेटर" हाफ दिसतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तोतयांच्या कविता तुम्हाला कळतात तरी नाहीतर माझ्या कळत तरी नाहीत. त्याशिवाय हा प्रतिसाद शक्य नव्हता? है के नही लॉजिकल? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डिरेक्टरीतल्या कविता...१

कल्पेस मोहन शहा
४९८ ९१०
रस ढोकडा अने शक्करपारा
४४२ २१२
शेव, गांठिया अने मठरा
९२१ ५१८
.
.
.
८३६ ६१७
पायखान्याचा हलला पत्रा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हाहाहा!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

When I remember my ablutions' terminus ante qoem,
.
Head gets all dizzy , everything feels so porous
Before going about work n everyday-chores
.
Like this poignant, putrid scent it wafts
Through the window, from my behind, this foul fart
.
I almost forget the world around except the closet and me
Water goes round n' down with a squeal
.
If I may have to think of relief again
l'll choose rushing to closet without thinking of the terminus ante qoem

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं


Let me untangle carefully
knots of your being
Let me fold impeccably
thoughts of your mind...... (1)
.
Cleaning n shining
your psyche is an art
I can dust off the corners
of your heart...................(2)
.
This is how I make
love to my man,
No wonder A Virgo
Native I am.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाने