.

.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

तर यात वरच्या डाव्या बाजुला अर्धपारदर्शक राखाडी रंगात डेस्क्टॉप फॉल्डर दिसतो आहे. नेहमीप्रमाणे डेस्क्टॉप फोल्डरचे कंटेंट तुमच्या पुर्ण डेस्कटॉपभर पसारा घालुन ठेवु नये म्हणुन अशी वेगळी सोय दिलेली आहे. यात सद्ध्या फक्त इन्स्टॉल कुबुंटू असा एकच आयकॉन आहे. जसे डेस्क्टॉप फॉल्डरचे फाइल्स वाढतील तसे तुम्हाला स्क्रोलबारने वर खाली करता येइल. पण कितीही फाइल आल्या तरी मागचा वॉलपेपर डेस्कटॉप स्वछ्छच राहील.

सबास! मला याची फार गरज आहे.

वाचतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

या लिखाणाच्या निमित्ताने थोडं मागे पडलेलं गाडं पुढे आणलं - लिनक्स वापरून बघणे. ईन्स्टॉल केलं (म्हणजे वापरून बघायला USB स्टीकवर), थोडं वापरलं.....आता प्रश्न Smile फायरफॉक्स अगदी हळू चालतंय. cnn.com काय, गुगल काय, उबंटू.कॉम काय, लोड व्हायला तीन तीन मिनीटं लागतायत. उबंटूचा ब्राउझर ट्राय केला तरी तोच प्रकार.

हे थोडे मुद्दे - जर यामुळे प्रॉब्लेम होत असेल तर;
१. मी Ubuntu 14.04 LTS उतरवून घेतलं. आणि Space used to....(Ubuntu only) मधे ५०० Mb निवडलं. माझी अपेक्षा आहे की हे 'रॅम ड्राईव्ह' प्रमाणे काम करेल. आणि डॉक्युमेंट्स, डाउनलोड केलेले प्रोग्रॅम्स वगैरे वाचवता येतील.

२. सुरवातीचा स्क्रीन जो येतो, जिथे नुसतंच वापरून बघायचंय की कायमचं बसवायचंय ऑप्शन्स येतात, ते डबल येतात. पहिल्या सेटमधे पहिलं अक्षर बोल्ड असतं. दुसर्‍या सेटमधे नाही. सुरवातीला बोल्ड अक्षर असलेला ऑप्शन निवडला पण मग कोरा स्क्रिन येत राहिला. मग बोल्ड असर नसलेला ऑप्शन निवडला (नुसतंच वापरून बघायचंय हा) मग मात्र सुरू झालं नीट. हे का व्हावं? यामुळे फायरफॉक्स हळू चालेल शक्यता फार कमी वाटते.

३. आधी वायफाय नाही सुरू झालं. राउटरच दिसत नव्हता. Classic linux method वापरून तो प्रॉब्लेम सुटला - परत विंडोज सुरू करून नेटवर जाउन शोधाशोध करणे, ड्रायव्हर चालत नाहीये पत्ता लावणे, तो अपडेट करणे नी वाय-फाय सुरू करणे! नेटवर्क सेटींग्स मधे काहीही वॉर्निंग वगैरे नाही आणि ड्रायव्हरने काही एरर बिरर नाही दिलीन. त्यात काही गोंधळ झाला असेल का? पण नेटवर्क प्रॉपर्टीज मधे तर ५८ Mb/s स्पीड दाखवतोय. या स्पीडने तीन मिनिटं नक्कीच लागू नयेत साधं पेज लोड व्हायला.

अजून बाकी खोदाखोद सुरू नाही केल्येय. उदा. विंडोची बंद/कमी/फुल स्क्रिन बटणं उजवीकडे आणता येतील का? Smile . पण त्याआधी बेसिक ब्राउझिंग, ई-मेल, लायबर (की लिब्रे?) ऑफिस वापरणे हे जमायला हवंय. अर्थात नेहेमीप्रमाणे तमाम जनता सुखाने वापरत्येय पण आमच्याच खोक्यात भानगडी असल्यामुळे (तरी बर्‍या घरचा, डेलचा बघून घेतलाय हो!) चालणार नसेल तर काहीही आश्चर्य नाही वाटायचं म्हणा.

काही ईलाज?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

तुमच्या संगणकाचे पुर्ण कंफिगरेशन काय आहे?
तुम्ही वर्णन केले त्यावरुन तुम्ही वुबी वापरत आहात असे मला वाटते आहे, ते खरे आहे काय?
की तुम्ही वर्चुअलबॉक्स मधे हे करत आहात?

मी Ubuntu 14.04 LTS उतरवून घेतलं. आणि Space used to....(Ubuntu only) मधे ५०० Mb निवडलं.
>> हे मला काहीच कळले नाही. ५०० कशासाठी दिले? कोणत्या सेटींग मधे? कोणत्या स्क्रिनवर? का?

मी लिबरऑफिस म्हणतो.
वरील प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर त्याप्रमाणे पुढे बोलता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- पेंटियम ड्युअल कोअर, ४ Gb रॅम. USB स्टीक पण ४ Gb ची. त्यावरचं उबंटू ईन्स्टोलेशन २ Gb च्या आत आहे म्हणजे USB स्टीक काठोकाठ भरल्येय त्यामुळे टेंपररी फाईल्सना जागा नाहिये असंही नाहिये.

- वूबी नाही. तू दिलेलं यूनेटबूटईनच वापरलं

- व्हर्चुअल बॉक्स नाही. या लॅपटॉपवरच ट्राय केलं. (आणि या लॅपटॉपवरंच यूनेटबूटईन वापरून उबंटूची USB स्टीक तयार केली.)

- यूनेटबूटईन च्या ईंटरफेसमधे खालून दुसरी ओळ आहे - "Space used to preserve files across reboots (Ubuntu only):" त्यात ५०० Mb निवडले कारण माझी अपेक्षा आहे की यामुळे USB स्टीकवर एखादा फोल्डर तयार केला जाईल आणि त्यात मी लिबरऑफीस मधे काम करत असलेली डॉक्यूमेंट्स, प्रोग्रॅम डाउनलो़ड केलेला वगैरे ठेउ शकेन. म्हणजे लिनक्सवर केलेलं काम, जरी USB स्टिकवरून वापरत असलो तरी, सेव करता येईल. तसा वापर अपेक्षित नाहिये का?

तू यावर अजून वेळ घालवण्याआधी दोन गोष्टि करून बघतो;
- कुबंटू वापरून बघतो.
- Space used ... नाही वापरत. मी USB स्टिकवर फोल्डर करून डॉक्यूमेंट्स, प्रोग्रॅम्स सेव करू शकतो. त्याने काही फरक पडतो का बघुया.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

कुबंटू वापरून बघतो.
>>
त्याआधी युबुंटु १४.०४ चे एसएचए किंवा एमडी५ क्रॉसचेक करा. कारण तुम्ही १४.०४ ची इमेज आधीचह उतरवुन घेतलेली आहे. तेव्हा तिच आधी बघा.
तसेच तो पेन ड्राइव्ह "पुर्ण" फॅट ३२ ने फोरमॅट करुन (क्विक फॉरमॅट नक) परत युबुंटू टाका व त्यात आधी चेक फॉर डिस्क डिफेक्ट्स करा.

- Space used ... नाही वापरत. मी USB स्टिकवर फोल्डर करून डॉक्यूमेंट्स, प्रोग्रॅम्स सेव करू शकतो. त्याने काही फरक पडतो का बघुया.
>> +१
पण, युएसबी वर तयार केलेला तो फोल्डर टिकणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एमडी५ चेकसम जुळली बरोबर. USB ड्राईव्ह फॅट ३२ने 'पूर्ण' फॉरमॅट केला होता आधीच.
'Space used... ' न वापरता परत बघतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

आता तर अजिबातच चालत नाहीये Sad . Some error about graphics settings and I get option that I can continue in 'basic graphics configuration'. पण त्यानंतर ब्लँक स्क्रीन दिसत रहातो. चेक डीस्कला काहीही एरर नाही आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

तुमचे ग्राफिक्स कार्डाचा ड्राइव्हर चुकीचा निवडला जातोय किंवा ग्राफिक्स कार्ड सपोर्टेड नाहीये असे वाटते.
इथे बुट होताना काही कमांड्स वापरुन ट्रबलशुट करावे लागेल, त्यामुळे ते सद्ध्या राहु द्या.

तुमच्या ग्राफिक्स कार्डात ३डी अ‍ॅक्सलरेशनचा सपोर्ट नसेल कदाचीत तेव्हा,
झुबुंटु / लुबुंटु चे अलीकडचे १५.१० ही आवृत्ती वापरुन बघा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता तर अजिबातच चालत नाहीये

कशाला इतका त्रास करुन घेताय जीवाला? ऑप्शन्स शोधा ना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0